सामना ऑनलाईन
2705 लेख
0 प्रतिक्रिया
अकरावी प्रवेशाचे पोर्टल पूर्णपणे कार्यक्षम करा, युवासेनेची मागणी
अकरावीची केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरळीत व्हावी याकरिता तांत्रिक दोष पूर्णपणे दूर करून अकरावीचे पोर्टल पूर्णपणे कार्यक्षम झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रियेचा सुधारीत कार्यक्रम जाहीर...
संकेत म्हात्रे यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार
इचलकरंजी येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिरातर्फे 2024 सालच्या विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ठाण्यातील तरुण कवी संकेत म्हात्रे यांच्या ‘तिथे...
छगन भुजबळ यांच्याकडून विभागाचा आढावा, धनंजय मुंडे यांचे खाते आणि दालनही भुजबळांना
अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज आपल्या खात्याची सूत्रे स्वीकारली. त्यांनी आज मंत्रालय विस्तारित इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील दालनात येऊन...
चौकशी समितीच्या अध्यक्षाला अटक; शालार्थ आयडी, अपात्र शिक्षक घोटाळा प्रकरण
शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र शिक्षक भरतीप्रकरणी राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष व माजी शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली....
पोलिसाला मारहाणप्रकरणी एकाला अटक
पवई येथे फेरीवाल्याने पोलिसाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच बोरिवली येथे पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणप्रकरणी गौरव शेलार याला बोरिवली पोलिसांनी अटक केली....
IPL 2025 – हैदराबादचा मोठा धमाका; RCB चा धुव्वा उडवत 42 धावांनी जिंकला सामना
IPL 2025 मध्ये प्ले ऑफसाठी पात्र ठरलेल्या RCB चा स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेलेल्या हैदराबादने धुव्वा उडवला आहे. इशान किशनने (नाबाद 94 धावा) केलेल्या झंझावाती...
Sindhudurg News – अवकाळी पावसाचा फटका; कणकवली-आचरा राज्यमार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण
कणकवली-आचरा राज्यमार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिले आहे. अचानक मे महिन्याच्या 20 तारिखपासूनच अवकाळी पावसाने सुरुवात केल्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. परिणामी...
Nanded News – गाडीवर पोलीस व पत्रकार बोर्ड लावून गोवंश चोरी करण्याचा प्रयत्न; सहा...
नांदेड जिल्ह्यातील देगलूर व बिलोली पोलिसांनी मिळून पत्रकार व पोलीस नावाचे बोर्ड इनोव्हा वाहनावर लावून गोवंश चोरी करण्यासाठी आलेल्या आंतरराज्य टोळीच्या सहा आरोपींना अटक...
मिंधे गटाचे आमदार व स्वीय सहाय्यकाला तात्काळ अटक करा – अंबादास दानवे
सरकारच्या भ्रष्टाचाराची वेगवेगळी प्रकरणे बाहेर येत असून, धुळ्यात काल घडलेला प्रकार हा संतापजनक आहे. मिंधे गटाचे आमदार अर्जून खोतकर व त्यांचा स्वीय सहाय्यक किशोर...
पवई तलाव होणार स्वच्छ, सुंदर, सांडपाणी इतरत्र वळवणार; पर्यावरण, जैव विविधता संवर्धनासाठी निर्णय
पवई तलावाच्या पर्यावरण आणि जैव विविधता संवर्धनासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी इतरत्र वळवणे आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा...
केंब्रिजचे निकाल जाहीर; 420 शाळांमधील 17 हजारांवर विद्यार्थी यशस्वी
केंब्रिजने मार्चमध्ये घेतलेल्या आयजीसीएसई, एएस आणि ए लेव्हलच्या परीक्षांचे निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर केले.
देशभरातील 420 शाळांमधील 17 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये यश मिळविले...
उपकरप्राप्त इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटला गती मिळणार, म्हाडा टेंडर काढून झोननुसार कंपन्या नेमणार
वर्षानुवर्षे मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची प्रक्रिया म्हाडाकडून सुरू असून वर्षभरात 13 हजार 91 इमारतींचे ऑडिट करण्याचे प्राधिकरणाचे लक्ष्य आहे. या कामाला...
ग्राहक आयोगाचा अॅमेझॉनला दणका; राखीची ऑर्डर अचानक रद्द, 40 हजार भरपाई देण्याचे आदेश
ऑनलाईन दिलेली राखीची ऑर्डर अचानक रद्द केल्याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण आयोगाने अॅमेझॉनला दणका दिला आहे. ग्राहकाला झालेल्या मनस्तापप्रकरणी आयोगाने अॅमेझॉनला 40 हजारांचा दंड ठोठावत...
व्यावसायिक नाटय़स्पर्धेत ‘असेन मी नसेन मी’ची बाजी
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 35 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘असेन मी... नसेन मी’ या नाटकाने बाजी मारली. या नाटकाने...
यंदा पावसाळय़ात रेल्वे रुळांवर पाणी साचणार; होल्डिंग टँक उभारणीचा प्रस्ताव अभ्यासाच्या टप्प्यावरच लटकलेला
यंदाच्या पावसाळय़ातही मुंबईतील रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल प्रवास वारंवार कोलमडण्याची चिन्हे आहेत. पूरसदृश परिस्थिती उद्भवणाऱ्या भागांत पाणी साठवून ठेवण्यासाठी टाक्या (होल्डिंग टँक) उभारणीचा...
रुपया गडगडला; तेलही भडकले
शेअर बाजारातील घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढून घेण्याच्या सपाटय़ामुळे आज डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी गडगडला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही 65.55...
महाराष्ट्रात पाच वर्षांत 35 लाख घरे बांधणार; अर्थव्यवस्थेला घरघर, तरी घोषणांची भरजर
राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासाठी पैसे नाहीत असे सरकार सांगते. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. राज्याच्या अर्थव्यवस्थेला...
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना चार सरकारी अधिकाऱ्यांचा चायनीज पाहुणचार
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तोफा-बंदुकांची धडधड सुरू असताना राज्य सरकारी सेवेतील चार अधिकाऱ्यांनी चीनचा दौरा केल्याचे उघड झाले आहे. हिंदुस्थानविरोधातील युद्धात चीनची पाकिस्तानला खुलेआम...
देशविदेशातील बोगस वैद्यकीय अभ्यासक्रमांपासून सावधान, विद्यार्थी-पालकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले; नॅशनल मेडिकल कौन्सिलचा इशारा
देशविदेशातील बोगस एमबीबीएससारख्या अभ्यासक्रमांपासून सावध राहण्याचा इशारा नॅशनल मेडिकल कौन्सिलने (एनएमसी) दिला आहे. हिंदुस्थानात अनेक बोगस वैद्यकीय महाविद्यालये असल्याचे एनएमसीच्या निदर्शनास आले आहे. या...
संपूर्ण पाकिस्तान हिंदुस्थानी हवाई दलाच्या रेंजमध्ये; सैन्य अधिकारी म्हणाले, रावळपिंडीपासून खैबरपख्तून्ख्वापर्यंत कुठेही हल्ला करू...
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये असून रावळपिंडीपासून खैबरपख्तून्ख्वापर्यंत कुठेही हल्ला करू शकतो, असे हवाई संरक्षण दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सुमेर इवान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी...
अटारी बॉर्डरवर रिट्रीट सुरू; हस्तांदोलन नाही
अटारी-वाघा सीमेवर 12 दिवसांनी आज बिटिंग रिट्रीट सोहळा पार पडला. सुमारे तासभर हा सोहळा चालला. ऑपरेशन सिंदूरनंतर 7 मे रोजी रिट्रीट बंद करण्यात आले...
अणुकार्यक्रमासाठी अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही –खामेनी
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी तेहरानमधील अणु कार्यक्रमासाठी अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही असे स्पष्ट केले आहे. अमेरिकेने इराणच्या अणु कार्यक्रम आणि समृद्ध युरेनियमप्रकरणी...
कोविडशी लढण्यासाठी डब्ल्यूएचओचा ऐतिहासिक करार
कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. या आजाराचा भविष्यात उद्रेक होऊ नये, अतिशय जोरकसपणे आणि ठाम निर्धाराने कोविडशी लढा देता यावा यासाठी जागतिक आरोग्य...
गरीबांच्या बँक खात्यात पैसे टाकणे हेच काँग्रेसचे मॉडेल
मूठभर श्रीमंत लोकांच्या हाती सर्व पैसा आणि संपत्ती सोपवणे हे भाजपचे मॉडेल आहे. परंतु, गरीबांच्या बँक खात्यात आणि खिशात पैसे टाकणे हे काँग्रेसचे मॉडेल...
सुवर्ण मंदिरात हवाई संरक्षण तोफा तैनात नव्हत्या, हिंदुस्थानी लष्कराची माहिती
पाकिस्तानकडून सुवर्ण मंदिर लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, सुवर्ण मंदिरात हवाई संरक्षण तोफा तैनात नव्हत्या, अशी माहिती हिंदुस्थानी लष्कराने दिली आहे. ...
चेन्नईची पराभवदशमी; राजस्थानचा शेवट गोड, चेन्नईचा सहज केला पराभव
आयपीएलचा किंग असलेल्या चेन्नईसाठी यंदाचाही मोसम वाईट गेला. साखळीतील तेराव्या सामन्यातही चेन्नईला विजयाचे दर्शन घेता आले नाही. आपला आयपीएलचा शेवटचा सामना खेळत असलेल्या राजस्थानने...
पाकिस्तानी एजंट असल्याच्या संशयावरून आतापर्यंत 73 जणांना अटक
पाकिस्तानी एजंट असल्याच्या संशयावरून आसाममधून दोघांना ताब्यात घेण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला हिंदुस्थानातील संवेदनशील माहिती पुरवण्यात आल्याच्या संशयावरून आतापर्यंत तब्बल 73 जणांना अटक...
एमएच-60… पालघर जिह्याची नवी ओळख
पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले आहे. त्यानुसार पालघर जिह्याला आता ‘एमएच-60’ अशी नवीन परिवहन ओळख मिळाली आहे. त्यामुळे पालघरच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य...
आज ‘चौथा कोण’चा फैसला, मुंबई-दिल्लीचा मूड ऑफ करण्यासाठी पाऊसही सज्ज
गुजरातच्या विजयामुळे पंजाब आणि बंगळुरू प्ले ऑफमध्ये पोहोचले तर सोमवारी हैदराबादने लखनौचा गेम केल्यामुळे प्ले ऑफच्या चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि दिल्लीपैकी एकाचे नाव पक्के...
कोलकात्यावर पाऊसघात, फायनलचा बोनस अहमदाबादलाच; प्ले ऑफच्या दोन लढती मुल्लानपूरला रंगणार
तब्बल दहा वर्षांनंतर आयपीएलचा अंतिम सामना ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळविला जाणार होता. पण पावसाने त्यांचा घात केला. हिंदुस्थानात अनेक ठिकाणी पावसाचे संकट गहिरे होत...























































































