सामना ऑनलाईन
1493 लेख
0 प्रतिक्रिया
घाटमाथ्यांसह डोंगररांगांवर पोलिसांची ‘नजर’, ‘थर्टी फर्स्ट’साठी पोलीस सतर्क
नववर्षाच्या स्वागतासाठी शहराजकळील डोंगररांगा तसेच घाटमाथ्यातील ठिकाणांना तरुणाईकडून अधिकची पसंती देण्यात येते. या तरुणाईकडून कोणत्याही प्रकारचा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील सर्वच...
‘विश्वकर्मा’ फसवणुकीचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास
गुंतकणुकीपोटी जादा परताका देण्याचे आमिष दाखकत नागरिकांची आर्थिक फसकणूक करणाऱया ‘विश्वकर्मा सुपरमार्ट सर्क्हिसेस’ व ‘विश्वकर्मा सुपरमार्ट सर्क्हिसेस प्रायक्हेट लिमिटेड, बोडकी’ या कंपन्यांकिरोधात दाखल असलेला...
कंपनी विकल्यानंतर अमेरिकन सीईओने कर्मचाऱ्यांना वाटले 2 हजार कोटी रुपये, सोशल मीडियावर मालकावर कौतुकाचा...
अमेरिकेत लुईझियाना येथील एका कंपनीचा मालक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला. त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनी विकून त्यातील प्रत्येकाला लाखो डॉलर्सचे बोनस चेक दिले....
हिंदुस्थानींना रशियन दारूचे वेड, 10 महिन्यांत 520 टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवला
हिंदुस्थानामध्ये वाइनप्रेमींची कमतरता नाही. अनेक देशांमधून प्रसिद्ध वाइन देशात आयात केल्या जातात आणि त्यांना खूप मागणी असते. यावेळी बाजारात रशियन वाइनप्रेमी मोठ्या प्रमाणात दिसून...
मनावरचा ताण हलका करण्यासाठी डान्स थेरपी आहे सर्वात उत्तम, जाणून घ्या
डान्स करणं ही एक कला आहे. परंतु याउपरही डान्स ही एक थेरपी आहे. तुम्हाला तणाव, चिंता किंवा दुःख वाटत असेल तर नाचणं हा एक बेस्ट पर्याय आहे....
केसांच्या उत्तम आरोग्यासाठी हे फूल वरदानापेक्षा कमी नाही, जाणून घ्या
केस हा आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जास्वंद केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केसांच्या वाढीसाठी जास्वंद फुलाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. या फुलाच्या वापराने केस...
रोजच्या आहारात एक वाटी हा पदार्थ खायलाच हवा, वाचा
दही रोजच्या आहारात असणे म्हणजे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. दही आपल्या शरीरामध्ये अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. यामुळेच झोप न येण्याची तक्रारही दूर...
सकाळी हरभरा खाण्याचे अगणित फायदे, वाचा
आपल्याकडे अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणून ओळखले जाते. म्हणूनच आहाराच्या बाबतीत आपल्या सवयी या पूर्वापार चालत आलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी घरातील जुनी जाणती माणसं सकाळी...
आहारात मासे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
थंडीचा सीझन सुरु झाल्यानंतर आपल्याला विविध आजारांची चाहूल लागते. ही चाहूल लागताच आपण त्यावर उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. थंडीच्या सीझनमध्ये मासे फार...
पोलीस यंत्रणा आहे की, खाकी वर्दीतली भाजपची टोळी आहे? संजय राऊत यांचा सवाल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) या युतीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकारण अधिक तापू लागले आहे. माध्यमांशी शुक्रवारी बोलताना शिवसेना (उद्धव...
बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार व हल्ले सुरूच असून बुधवारी आणखी एका हिंदू तरुणाची ठेचून हत्या करण्यात आली. सात दिवसांतील ही दुसरी घटना असून बांगलादेशातील हिंदूंमध्ये...
महत्त्वाच्या बातम्या – के-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, आता समुद्रातूनही अण्वस्त्रांचा मारा शक्य
के-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, आता समुद्रातूनही अण्वस्त्रांचा मारा शक्य
विशाखापट्टणम ः हिंदुस्थानने बंगालच्या उपसागरात आयएनएस अरिघात या आण्विक पाणबुडीतून के-4 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली....
रस्ते अपघातांत 11 महिन्यांत 14 हजार जणांचा मृत्यू
राज्यात या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत राज्यात एकूण 33 हजार 2 अपघात झाले असून, त्यामध्ये 14 हजार 66 जणांचा मृत्यू झाला आहे....
नवी मुंबई विमानतळावर आपले सहर्ष स्वागत, हजारो प्रवासी ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार; दिवसभरात 30 विमानांचे...
गेल्या 18 वर्षांचे स्वप्न आज साकार झाले. देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले लॅण्डिंग आणि टेकऑफ झाले. बंगळुरू येथून...
1 कोटींचे बक्षीस असलेला नक्षलवादी गणेश उईकेचा खात्मा, ओडिशामध्ये सुरक्षा दलांची कारवाई
नक्षल चळवळीला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ओडिशामध्ये कंधमालजवळ झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य गणेश उईके (69) याचा खात्मा करण्यात आला. त्याच्यावर...
हिवाळ्यात आठवड्यातून एकदा केसांना दही का लावावे, वाचा
केसगळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर, दही हा एक उत्तम पर्याय आहे. सध्याच्या घडीला केसगळतीच्या समस्येने पुरुष आणि स्त्रिया दोघेही त्रस्त आहेत. अशावेळी अगदी साधे...
केस गुडघ्यापर्यंत वाढण्यासाठी आवळ्याचा असा उपयोग करा, वाचा
आवळा हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. लोणचे, मुरब्बा, कँडी, रस आणि च्यवनप्राशच्या स्वरूपात आपण आवळ्याचे सेवन करु शकतो. आवळा...
हिंदुस्थानात बिर्याणी नंबर 1, दर मिनिटाला 194 ऑर्डर, वाचा स्विगीचा ‘खुसखुशीत’ अहवाल
स्वयंपाक करण्याचा कंटाळा आल्यानंतर एकमेव पर्याय म्हणजे बाहेरून पदार्थ ऑर्डर करणे हा असतो. यामुळे आपला वेळ तर वाचतोच पण आपले आवडते अन्न देखील खायला...
मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले आहेत...
महाराष्ट्र आणि मराठी माणूस वाट पाहात असलेला क्षण अखेर समोर आला. मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना...
‘पुष्पा 2’ नंतर अल्लू अर्जुन साकारणार ही भूमिका, चित्रपटाचे बजेट ऐकून व्हाल थक्क, वाचा...
अल्लू अर्जुन पुष्पा २ या चित्रपटानंतर काय करणार हा त्याच्या चाहत्यांना प्रश्न पडला होता. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. मिळालेल्या बातमीनुसार अल्लू अर्जुन...
इस्रोने अंतराळात रचला इतिहास, ‘बाहुबली’ रॉकेटमधून ब्लू बर्ड-2 चे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने बुधवारी सकाळी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3-M6 रॉकेट वापरून अमेरिकन उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक 2...
धुरंधरच्या यशानंतर अक्षय खन्नाचा भाव वधारला, मानधनाच्या वादानंतर ‘दृश्यम 3’ कडे वळवली पाठ
सध्याच्या घडीला 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील अक्षय खन्नाचा स्वॅग इतका प्रभावी आहे की लोकांना त्याच्यावरून नजर हटवणे कठीण आहे....
महाराष्ट्रात थंडी वाढणार, चार राज्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
देशभरात अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी वाढत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये हवामान बदलामुळे थंडीची लाट चांगलीच सक्रीय झाली आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य भागांमध्ये शीतलहर मोठ्या प्रमाणात पाहायला...
‘धुरंधर’च्या त्सुनामीत ‘अवतार: फायर अँड अॅश’ भुईसपाट
रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांचा 'धुरंधर' हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. जेम्स कॅमेरॉनच्या अलिकडच्या रिलीज झालेल्या 'अवतार: फायर...
‘श्रीमद् भगवद्गीता संगीतामृत’ हा नाट्यपद रचनेतील चमत्कार, अजित कडकडे यांचे गौरवोद्गार
गोमंतकातील कवी, नट, नाटककार, नाटय़ेतिहासाच्या साधनसामग्रीचे संग्राहक दिवंगत सीताराम मणेरकर यांनी रचलेले ‘श्रीमद् भगवद्गीता संगीतामृत’ हे महाकाव्य नाटय़पद रचनेतील चमत्कारच आहे, असे गौरवोद्गार पं....
कोंबडी वडे, बांगडय़ाचं तिखलं, तळलेले पापलेट; गोरेगावात रौप्यमहोत्सवी मालवणी जत्रोत्सव
कोंबडी वडे, बांगडय़ाचं तिखलं, तळलेलं पापलेट अशा चमचमीत अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद सोबतीला लावणी, पौराणिक दशावतार अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी नववर्षात मुंबईकरांना अनुभवता येणार...
‘लादेन’ला संपवण्यासाठी वापरलेली हेलिकॉप्टर्स हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात
क्रूरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने वापरलेली अत्याधुनिक एमएच 60 आर अर्थात, ‘आयएनएएस 335 ऑस्प्रेज’ हेलिकॉप्टर्स हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली...
जोगेश्वरी, वडाळा आणि रायगड जिह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी जाहीर!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते-खासदार, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील पदाधिकाऱ्यांच्या...
शासनाचे आश्वासन हवेत; आता महावितरणचे वीज खंडित करण्याचे फर्मान! पोसरे दरडग्रस्त ग्रामस्थांची क्रूर चेष्टा
तालुक्यातील पोसरे खुर्द बौद्धवाडी येथील सात घरांवर दरड कोसळून 17 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेस 5 वर्षांचा कालावधी लोटला तरीदेखील प्रशासनाने अद्याप त्यांच्या डोक्यावर...
पनवेलमध्ये विविध कामांसाठी मध्य रेल्वेचा स्पेशल पॉवर ब्लॉक, कोकण रेल्वे मार्गावरील एक्प्रेसचे वेळापत्रक आठवडाभर...
पनवेल रेल्वे स्थानकाच्या परिसरातील विविध देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेमार्फत 24 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्पेशल पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या...






















































































