ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2148 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने

मुंबईत सकाळपासून सुरु झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे आता लोकल सेवेवरही परीणाम झालेला आहे. परीणामी मध्य रेल्वेची वाहतूक ही 15 ते 20 मिनिटे विलंबाने सुरु आहे....

टेस्लाचे हिंदुस्थानात आगमन, मुंबईत पहिलं शोरुम उघडलं

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कची अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाचे आता हिंदुस्थानात आगमन झाले आहे. कंपनीचा पहिले शोरूम मुंबईत सुरू झाले आहे....

पुन्हा एकदा फरहान अख्तरचा ‘भाग मिल्खा भाग’ अवतरणार मोठ्या पडद्यावर

फरहान अख्तर स्टारर सुपर-डुपर हिट चित्रपट 'भाग मिल्खा भाग' पुन्हा एकदा थिएटरमध्ये धुमाकूळ घालणार आहे. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनपटावर आधारित हा चित्रपट...

स्पाइसजेटमध्ये पुन्हा गोंधळ! दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाचे आपात्कालीन लँडिंग

स्पाइसजेटच्या दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या विमानाचे (14 जुलै) आपत्कालीन लॅंडिंग करावे लागले. दिल्ली ते मुंबई विमान एसजी 9282 मध्ये दोन प्रवाशांनी बेशिस्तपणा दाखवत जबरदस्तीने कॉकपिटकडे...

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी, घटनास्थळी तातडीने बॉम्ब निकामी पथक दाखल

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली असून, बॉम्ब पथकाने संपूर्ण इमारतीची तपासणी केली आहे. परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. हा मेल एका अज्ञात...

संजय लीला भन्साळी आणि रणवीर सिंह का झाले एकमेकांपासून दूर? वादाचे नेमके कारण काय,...

संजय लीला भन्साळी आणि रणवीर सिंह यांच्यात एका चित्रपटाच्या वादाने टोकाचे पाऊल गाठले आहे. रणवीर सिंहने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत आता काम न करण्याचा...

Sardar Fauja Singh : जगप्रसिद्ध धावपटू सरदार फौजा सिंह यांचे 114 व्या वर्षी अपघाती...

जगप्रसिद्ध धावपटू सरदार फौजा सिंह यांचे वयाच्या 114 व्या वर्षी निधन झाले. जगभरात त्यांना ‘टर्बन टोरनॅडो’या नावाने ओळखले जात असे. त्यांच्या पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील...

Health Tips- महिलांनी चाळीशीनंतर निरोगी राहण्यासाठी आहारात ‘हे’ पदार्थ समाविष्ट करायला हवेत

चाळीशीनंतर महिलांमध्ये विविध प्रकारच्या रोगांची लागण लागण्यास सुरुवात होते. चाळीशीनंतर बहुतांशी महिलांची पाळी जात असल्याने, नंतर अनेक प्रकारचे आजार मागे लागतात. महिलांमध्ये प्रामुख्याने हाडांची...

Fruit For Diabetic Patients – मधुमेहींनी डोळे झाकून ‘हे’ फळ खायलाच हवं, वाचा या...

हिंदुस्थानात मधुमेही रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढू लागली आहे. मधुमेही रुग्णांचे हे वाढते प्रमाण अतिशय धोकादायक आहे. मधुमेह होण्याआधी आपण म्हणूनच आपल्या लाईफस्टाइलमध्ये काही...

‘मी थांबणार नाही’ म्हणत जम्मू कश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी भिंतीवरुन उडी मारून फातिहा वाचला, ‘शहीद दिवसा’वरून...

जम्मू कश्मिरमधील शहीद दिवसावरचा वाद सध्या चांगलाच चिघळला आहे. प्रशासनाने अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवले होते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी मजार-ए-शुहादाच्या भिंतीवरून...

Skin Care – ‘या’ डाळीच्या वापराने चेहऱ्यावरील मुरूम होतील चटकन दूर, वाचा

आपल्या आजूबाजूला वाढते प्रदूषण, धूळ, उष्णता आणि घाम यामुळे चेहरा काळवंडतो. तसेच त्यामुळे आपल्या त्वचेला नुकसान होऊ शकते. चेहऱ्यावरील काळेपणा आणि घाण दूर करण्यासाठी...

Health Tips – साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? वाचा

आपल्या हिंदू धर्मात उपवासाचे खूप महत्त्व आहे. उपवास म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर साबुदाणा आला असेलच. आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये उपवासासाठी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा असे खूप...

Beauty Tips – सणासमारंभासाठी चेहरा सुंदर दिसावा म्हणून ‘ही’ फळे आहेत अत्यंत उपयोगी, वाचा

आपल्या आहारामध्ये फळे ही फार महत्त्वाची भूमिका बजावतात. फळांमधून मिळणारी पोषक तत्वे आपल्या आरोग्यासाठी फार गरजेची मानली जातात. फळे ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जितकी...

कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला? 

चित्रपट क्षेत्रातील स्पष्टवक्ता दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप याची ख्याती सर्वज्ञात आहे. गेल्या काही महिन्यांत एकता कपूरसह अनेक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांवर त्याने बिनदिक्तपणे टीका...

खोबरेल तेलाचे भाव गगनाला भिडले! किमतीमध्ये झालेल्या तीनपट वाढीने आता फोडणी महागली

नारळाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे, आता खोबरेल तेलाची फोडणी चांगलीच महागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्राकडून कच्च्या तेलावरील आयात शुल्क हे 10 टक्के इतके कमी...

Home Remedies – रात्री अपरात्री दुखणाऱ्या दाढेत फक्त एक चिमूट ‘ही’ पावडर ठेवा, दाढदुखी...

आपल्या आहारातील गरम मसाले केवळ अन्नाची चव वाढवत नाहीत तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. आपल्या वापरातील प्रत्येक गरम मसाल्याचा आपल्या आरोग्यासाठी फायदा...

Home Remedies – पावसाळ्यात वरचेवर होणाऱ्या पित्ताच्या त्रासावर हे आहेत हमखास घरगुती उपाय, वाचा

पावसाळ्यात आपली पचनशक्ती फार मोठ्या प्रमाणात मंदावते. पावसाळ्यात पचनाचे प्राॅब्लेम्स वारंवार डोकं वर काढत असतात. मुख्य म्हणजे केवळ पचनच नाही तर, पावसाळ्यात आपल्याला पित्ताच्या...

Health Tips – दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नाष्ट्यामध्ये ‘हा’ पदार्थ खायलाच हवा, वाचा

आपण घरातून कामासाठी बाहेर पडल्यानंतर, अनेकदा काही वेळातच आपली एनर्जी कमी होते. एनर्जी कमी झाल्यामुळे मग आपले कामातही मन लागत नाही. अनेकदा तर आपल्या...

Hair Care – केसांना मेहंदी लावण्याचे खूप सारे फायदे, वाचा

केसगळती हा प्रश्न अलीकडे सर्वांनाच सतावत आहे. केस गळतीचे प्रमाण वाढल्यामुळे, सौंदर्यामध्येही बाधा येते. महिलांसाठी केसगळती ही डोकेदुखी ठरत आहे. म्हणूनच केसगळतीवर अनेक उपाय...

Skin Care – चेहरा सुंदर ठेवण्यासाठी रोज किमान एक बीट खायलाच हवं, वाचा

निरोगी आहार हा एक महत्त्वाचा विषय आहे. आहारात विविध फळे तसेच ठराविक भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. विविध प्रकारच्या कोशींबीरी आपण आहारात समाविष्ट...

आता माणसांऐवजी मशीन करणार मसाज

आपल्या शरीरासाठी मसाज हा खूप गरजेचा आहे. मसाज करण्याचे आरोग्याच्या दृष्टीने खूप सारे फायदे आहेत. मसाजमुळे आपल्या शरीराची कांती तजेलदार होण्यास मदत होते. तसेच...

Health Tips – उत्तम आरोग्यासाठी आपल्या ताटात लोणचं हवंच, वाचा

आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण अनेक विविध पदार्थांचा आहारामध्ये समावेश करतो. आपल्या ताटातील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लोणचं. तोंडीलावणीसाठी लागणारे लोणचं तोंडाची चव वाढवते....

कपिल शर्माने निहंग शीखांची जाहीर माफी मागावी, अन्यथा…; हरदीप सिंग लड्डी असे का म्हणाला?

कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅफेवर नुकताच हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी हरजीत सिंग लड्डी याने घेतली आहे. हा खलिस्तानी दहशतवादी असून, तो बब्बर खालसा इंटरनॅशनल...

Radhika Yadav – मुलीच्या कमाईवर जगतोय! असे म्हटल्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी टेनिसपटू राधिका यादवला...

हरयाणातील गुरुग्राममधील घटनेने हिंदुस्थानी क्रीडाविश्व चांगलेच हादरले आहे. राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली. कौटुंबिक वादातून झालेली ही हत्या...

Health Tips – दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे आणि ओवापाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

जिरे आणि ओवा हे आपण आपल्या स्वयंपाक घरात वापरले जातात. परंतु हे दोन्ही मसाले अन्नाची चव वाढवतात. याशिवाय हे दोन्ही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी सुद्धा...

Kitchen Cleaning Tips – किचनमधील कळकट, जुनाट डागांवर हे आहेत रामबाण उपाय, वाचा

आपल्या किचनमध्ये अनेक पदार्थांची मेजवानी घडत असते. अशावेळी किचन स्वच्छतेकडे थोड्या फार प्रमाणात का होईना दुर्लक्ष होते. किचन स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. किचनमधील...

Weight Loss Tips – वजन कमी करण्यासाठी फक्त ‘ही’ एकच गोष्ट लक्षात ठेवा! पटकन...

वाढतं वजन हा आता आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपले खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. त्यामुळेच आपले वजनही खूप वाढत आहे....

‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाला स्थगिती, निर्माते अमित जानी यांनी घेतली सुप्रीम कोर्टात धाव

उदयपूरमधील कन्हैया लाल याच्या हत्येवर आधारित 'उदयपूर फाइल्स' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळेच आता ११ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या...

कोण वठवणार किशोर कुमार यांची भूमिका आमिर खान की रणबीर कपूर? वाचा

बॉलिवूड निर्माता अनुराग बसू लवकरच किशोर कुमार यांच्या जीवनपटावर काम सुरू करणार आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून अनुराग बसू किशोर कुमार यांच्यावरील जीवनपट बनविण्याच्या विचारात...

गुरु दत्त यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘प्यासा’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार

गुरु दत्त हे नाव नजरेसमोर आल्यावर आपल्या डोळ्यांसमोर 'प्यासा' , 'कागज के फूल' यासारखे दर्जेदार चित्रपट उभे राहतात. गुरु दत्तच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची...

संबंधित बातम्या