सामना ऑनलाईन
1021 लेख
0 प्रतिक्रिया
येऊरच्या जंगलातून प्राणी, पक्षी पळाले; गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ध्याच वन्यजीवांची नोंद, बिबट्याची तर गणतीच...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमध्ये नंगानाच, फटाके तसेच डिजेचा कर्णकर्कश आवाज पुन्हा वाढल्याने या जंगलातून प्राणी, पशू पळाले असल्याची माहिती समोर आली आहे. बुद्ध...
11 सफाई कामगारांना तडकाफडकी कामावरून काढले ; उरण नगर परिषदेच्या मुजोर कंत्राटदाराविरोधात बेमुदत उपोषण
कोरोना महामारीत जीवाची बाजी लावून उरण शहराचा कोपरान् कोपरा स्वच्छ ठेवणाऱ्या 43 पैकी 11 सफाई कामगारांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले आहे. प्रशासनाचे आदेश...
कल्याणच्या शाळेत मुख्याध्यापिका, व्यवस्थापकाचे अश्लील चाळे; संतप्त पालकांची पोलीस ठाण्यावर धडक
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथे साई न्यू इंग्लिश स्कूल या खासगी शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य...
भिवंडीत पाणीटंचाई; शिवसेनेची पालिकेवर धडक
भिवंडी शहराच्या विविध भागात नागरी कामांचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी जलवाहिनी फुटल्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही...
युद्धावर पोस्ट लिहिणारा रणवीर अलाहाबादिया वादात
रणवीर अलाहाबादिया पुन्हा वादात सापडला. सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याने पाकिस्तानी लोकांची माफी मागितली. त्यामुळे त्याला नेटकऱयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. रणवीरला त्याची चूक...
सुट्टय़ा रद्द; डय़ुटीवर जाणाऱ्या जवानाकडे मागितली लाच
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करातील जवानांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्वाल्हेर येथून डय़ुटी जॉईन करण्यासाठी जम्मूला निघालेल्या जवानाकडून...
फेसबुकवरील फेक गुंतवणुकीचे जाळे उद्ध्वस्त
मेटाने फेसबुकवरील गुंतवणुकीचा स्पॅम उद्ध्वस्त केला आहे. मेटाने मार्चमध्ये ब्राझील आणि हिंदुस्थानातील युजर्सला टार्गेट करणारे 23 हजारांहून अधिक फेसबुक पेज आणि अकाउंट्स बंद केले...
टायटॅनिकचे शेवटचे क्षण डिजिटल स्वरूपात उलगडणार
संशोधकांनी डिजिटल मॉडेलचा आधार घेत टायटॅनिक जहाजाच्या शेवटच्या क्षणांची पूनर्रचना केली आहे. या माहितीचा खुलासा टायटॅनिक द डिजिटल रिझरेक्शन या नॅशनल जिओग्राफिकच्या नव्या माहितीपटातून...
सर्वात मोठा देणगीदार; बिल गेट्स 200 अब्ज डॉलर संपत्ती करणार दान
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी आपली उर्वरित 99 टक्के टेक प्रॉपर्टी गेट्स फाऊंडेशनला दान करण्याची घोषणा नुकतीच केली. याची किंमत...
मोफत विमान पकडा, पण अमेरिका सोडा; देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सुरू केला स्व-निर्वासन कार्यक्रम
मोफत विमान पकडा, परंतु अमेरिका सोडा अशी ऑफर देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्व-निर्वासन कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेत...
इस्रायलने मदत अडवल्याने गाझात भीषण अन्नटंचाई; कासवाचे मांस खाण्याची वेळ
इस्रायलकडून सातत्याने गाझावर हल्ले सुरू असून गाझातील मदत छावण्यांमध्ये जाणारी मानवतावादी मदत अडवून धरली आहे. त्यामुळे गाझात भीषण अन्नटंचाई झाली असून लहान मुले, महिला,...
तुर्की आणि अजरबैजान देशांत जाऊ नका
हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्की आणि अजरबैजान या दोन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मनी तुर्की आणि अजरबैजान या दोन्ही...
युद्धबंदीवरील ट्विटमुळे सलमान खान झाला ट्रोल
बॉलीवूड अभिनेता सलमान खानला युद्धबंदीवरील ट्विटमुळे ट्रोल करण्यात आले. सलमानने ‘एक्स’वर ट्विट करत हिंदुस्थान-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीबद्दल दिलासा व्यक्त केला. ‘युद्धविरामासाठी देवाचे आभार...’ असे ट्विट सलमानने...
दहशतवादी हल्ल्याआधी पहलगामच्या सॅटेलाईट इमेजची मागणी का वाढली? ‘मॅक्सर टेक्नॉलॉजीज’ कंपनीवर संशय
22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मोठी घडामोड हाती लागली आहे. हल्ल्याच्या दोन महिने आधी अमेरिकेच्या ‘मॅक्सर टेक्नॉलॉजीज’ या स्पेस टेक कंपनीला पहलगाम...
आठ कंपन्यांचे 1.60 लाख कोटी स्वाहा; हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाचा फटका
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील युद्ध आणि वाढत चाललेल्या तणावाचा फटका अनेक बडय़ा कंपन्यांना बसला असून तब्बल 8 कंपन्यांचे 1.60 लाख कोटी स्वाहा झाल्याचे समोर आले...
गेम व्हिडीओवर युद्धाचे नकली फुटेज पीआयबीने दिला इशारा
हिंदुस्थान-पाकिस्तानातील तणावाचे खरे फुटेज आहे असे सांगून काही गेम व्हिडीओंमध्ये खोटे फुटेज प्रसारित करण्यात येत आहे. अशा प्रचार पोस्टना बळी पडू नका, असा इशारा...
वर्दी त्याचे स्वप्न होते… शहीद मुरली नाईक यांच्या वडिलांना अश्रू अनावर
मुरली खूप हट्टी होता. वर्दी त्याचे स्वप्न होतेय. मी नकार दिला पण तो अग्निवीर झाला. त्याने शेवटच्या क्षणीही त्याची इच्छा पूर्ण केली. मी माझा...
11 वर्षांची वर्तिका म्हणाली, सैन्यात भरती होऊन बदला घेईन
पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात राजस्थानमधील झुंझुनू जिह्यातील सुरेंद्र मोगा शहीद झाले. मला माझ्या वडिलांचा खूप अभिमान आहे, असे म्हणत 11 वर्षांची मुलगी वर्तिका हिने वडिलांना...
वानखेडेवरची कसोटी अखेरची ठरतेय… दै. ‘सामना’ने गेल्याच वर्षी वर्तवले होते भाकीत
गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा फॉर्म पाहता वानखेडेवर खेळला गेलेला कसोटी सामना या महान खेळाडूंचा मायदेशातील अखरेचा कसोटी सामना असेल,...
नाल्यात आढळला मुलीचा मृतदेह
बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह शिवाजीनगर येथील नाल्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जैनब मोहम्मद इकबाल शेख असे मृत मुलीचे नाव आहे. याचा पुढील...
त्रिशतकवीर बॉब कूपर यांचे निधन
आपल्या चार वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत एका त्रिशतकासह चार शतके झळकावणारे महान ऑस्ट्रेलियन फलंदाज बॉब कूपर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. वयाच्या...
नॅशनल पार्कमधील रहिवाशांची बाजू ऐकून घ्या! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
आपणही पुनर्वसनासाठी पात्र आहोत असा दावा करत घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत झोपडपट्टीधारकांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने...
अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात अपयश; बांगलादेशी महिलेला हायकोर्टाकडून जामीन
अटक केल्यानंतर आरोपीला दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात पोलिसांना अपयश आल्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने बांगलादेशी महिलेची सुटका केली आहे. न्यायालयात अटकेनंतर 24 तासांच्या...
जुलैमध्ये म्हाडाची चार हजार घरांसाठी लॉटरी; ठाणे, कल्याणमध्ये सर्वाधिक घरे
येत्या दिवाळीत म्हाडाची मुंबईतील पाच हजार घरांसाठी लॉटरी येणार आहे. तत्पूर्वी जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे चार हजार घरांची बंपर लॉटरी काढली जाणार...
सायबरची कारवाई; सोशल मीडियावरील पाच हजार आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या
हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर समाजमाध्यमांद्वारे त्याबाबत आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱया पोस्ट मोठय़ा प्रमाणात टाकल्या जात आहेत. पण त्याचे...
…अन्यथा आरटीओच्या चेकपोस्ट अदानींच्या ताब्यात जाणार; मालमत्ता वाचवण्यासाठी परिवहन विभागाची सरकारकडे 504 कोटींची मागणी
विमानतळे, धारावी यासह मोक्याच्या जागा उद्योगपती अदानींच्या घशात घालण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. आता राज्यातील आरटीओच्या चेकपोस्टही अदानींच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे....
पीव्हीआर, आयनॉक्सला हायकोर्टाचा दिलासा; ‘भूल चूक माफ’ चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाला स्थगिती
कराराचे उल्लंघन केल्याने चित्रपट निर्मात्यांविरोधात हायकोर्टात धाव घेणाऱया पीव्हीआर, आयनॉक्सला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ‘भूल चूक माफ’ चित्रपटाच्या 16 मे रोजी होणाऱया...
महापालिकेपुढे 20 दिवसांत 33 टक्के नालेसफाईचे आव्हान; आतापर्यंत केवळ47 टक्के नालेसफाई पूर्ण
वरुणराजा या वर्षी वेळेवर दाखल होणार असून यंदा 27 मे रोजी केरळमध्ये आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र अजूनही मुंबईची पावसाळय़ापूर्वीच्या...
सीमेवर तणाव असतानाच हिंदुस्थानचा आणखी एक उपग्रह अंतराळात झेपावणार; पाकिस्तानबरोबरच चीनच्या सीमेवरही बारीक लक्ष...
हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तणाव असतानाच हिंदुस्थानचा आणखी एक उपग्रह अंतराळात झेपावणार आहे. हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 18 मे रोजी ईओएस-09 (आरआयसैट-1बी) रडार इमेजिंग उपग्रहाला...
अखेर अडीच वर्षांनंतर गोखले पूल सुरू; पश्चिम उपनगरातील प्रवासी, वाहनचालक, विद्यार्थ्यांना दिलासा
तब्बल अडीच वर्षांच्या कालावधीनंतर अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया गोखले पुलाचे आज लोकार्पण करण्यात आले. हा पूल सुरू झाल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होणार...