Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

431 लेख 0 प्रतिक्रिया

फेक नरेटिव्ह सेट करण्याचा कारखाना BJP आणि RSSचा; संजय राऊत यांचा जोरदार घणाघात

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने सपाटून मार खाल्ला. आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीला धूळ चारण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. निवडणूक तोंडावर आल्याने राज्यातील राजकारण तापलं...

पंतप्रधान तर महाराष्ट्रात डेरा टाकून, पक्षासाठी गल्लीबोळ फिरताहेत; मोदींच्या दौऱ्यावरून संजय राऊत यांचा भीमटोला

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची पुढच्या काही दिवसांत घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्राचे दौरे वाढले आहेत. पंतप्रधान मोदी आज पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर...

भाजपला दे धक्का! हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, शरद पवारांच्या पक्षात करणार प्रवेश

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील मातब्बर नेते हर्षवर्धन पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला त्यांनी जोरदार झटका दिला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी...

बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश आणि खोटा निकाल! सायबर ठगांनी वर्धमान समूहाच्या अध्यक्षांना सात...

सायबर ठगांच्या टोळीने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी बनून सर्वोच्च न्यायालयाचे बनावट आभासी न्यायदालन तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर ठग एवढय़ावरच...

विदर्भात गुंतवणूक करायला कुणीही तयार नाही, गडकरींकडून गतिमान कारभाराची पोलखोल

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी मिंधे सरकारला आणि विशेषकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला. विदर्भात...

महागाईची ऑक्टोबर हीट, गॅस दोन महिन्यांत तिसऱ्यांदा महागला

ऑक्टोबर हीटच्या चटक्यांसोबतच या महिन्यात महागाईचेही चटके बसणार आहेत. कारण, सणासुदीला सुरुवात होण्यापूर्वीच महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल 48.50 रुपयांपासून ते 50...

भाजपची हुकूमशाही… दिल्लीच्या सीमेवर सोनम वांगचुक यांना अटक

लडाखला राज्यघटनेतील सहाव्या परिशिष्टानुसार पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी दिल्लीत धडक देऊन केंद्रातील भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी पदयात्रा काढणाऱया लडाखवासीयांचा आवाज दाबण्यात...

मुंबईत आढळला ‘झिका’चा रुग्ण, डेंग्यू, मलेरियाचाही विळखा

पावसाळा संपत आला तरी पावसाळी आजारांनी मात्र मुंबईत चांगलेच ठाण मांडले असून आता ‘झिका’चा रुग्णही आढळला आहे. 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत डेंग्यूचे...

रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटल्याने गोविंदा जखमी

स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून चुपून गोळी सुटल्याने अभिनेता गोविंदा गंभीर जखमी झाले आहेत. परवाना असलेली रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना ही घटना घडली. गोविंदा हे आज पहाटे विमानाने...

बुलडोझर कारवाईवरून सुप्रीम कोर्टाची आसाम सरकारला नोटीस; ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे निर्देश

बुलडोझर कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टाने आणखी कठोर भूमिका घेतली आहे. आसाममधील सोनापूरमध्ये बुलडोझर कारवाई करण्यात आली. या कारवाई विरोधात अवमानना याचिकावर सुनावणी करत सुप्रीम कोर्टाने...

भाजप नेते नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेले विधान चर्चेत

भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेले विधान चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या राज्यातील आपल्याच...

Video – नागपुरात उद्धव ठाकरे यांचं दणदणीत भाषण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी ( 29 सप्टेंबर 2024 ) पुन्हा एकदा भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कुटील कारस्थानाचा बुरखा टराटरा...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार का? आयोगाने दिली माहिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. यानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. ही पत्रकार...

ठसा – राम गोविंद

>> दिलीप ठापूर चित्रपटसृष्टीसारख्या झगमगाटी दुनियेत राहूनही आणि बरीच वर्षं काम करूनही काहींना प्रकाशझोतात राहता येत नाही. चलतीचा काळ ओसरला की ते दुर्दैवाने बरेचसे विस्मृतीत...

वेब न्यूज – अनोखे तुरुंग

तुरुंग म्हटले की, भल्या भल्या गुन्हेगारांना घाम फटतो. सर्वसामान्य माणसाबद्दल तर बोलायलाच नको. तुरुंग म्हटले की, अंधाऱ्या खोल्या, बेचव कच्चे जेवण, स्वच्छतेची वानवा, एकटेपणा...

लेख – भारताचा दारूगोळा युक्रेनकडे

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन युक्रेनला दारूगोळा आयात करण्याकरिता वेगवेगळय़ा देशांकडून मदत घ्यावी लागते आणि यामध्येच युरोपमधल्या काही पंपन्या भारतातून तोफगोळ्यांचे शेल केसिंग आयात करून युरोपमध्ये...

सामना अग्रलेख – अहो, सिंघम!

महाराष्ट्राचे स्वयंघोषित सिंघम ‘धर्मवीर-3’ लिहिणार आहेत. राज्यकर्ते त्यांची कामे सोडून ही स्टंटबाजी करत आहेत व राज्यात गुन्हेगार व बलात्कारी मोकाट सुटले आहेत. मंत्रालयाची व...

मला क्लीन चिट देणारा चांदीवाल आयोगाचा अहवाल दडपला जातोय! अहवाल सार्वजनिक करण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना...

कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात न्यायमूर्ती पैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाने मला क्लीन चिट दिलेली आहे. त्यामुळेच या आयोगाचा अहवाल सार्वजनिक न करता...

‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ला हवंय म्हाडाचे घर! गौरव मोरेने पवईतील घरासाठी भरला अर्ज

सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रेटीदेखील म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असून ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी ओळख असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे यानेदेखील म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरला आहे. ज्या पवईतील...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील (84) यांचे आज निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी...

अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी निर्जन जागा द्या, हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी सोमवारपर्यंत निर्जन जागा उपलब्ध करून द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले....

एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; SIT कडे तपास वर्ग करण्याची...

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, तसेच एन्काऊंटर करणाऱया पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे,...

गुजरातच्या गांडाभाईची महाराष्ट्राला गरज नाही, संजय राऊत यांनी ठणकावले

महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग दिवसेंदिवस प्रशस्त होत आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजप आणि त्यांचे लोक विजयी होणार नाहीत. महाराष्ट्राला दादा,...

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराची स्वच्छता सुरू, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन आज राहणार बंद

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला आहे. शनिवारी, 28 सप्टेंबर...

विषाचा एक थेंब अख्खी विहीर खराब करतो, हायकोर्टाचे अवैध बांधकामांबाबत गंभीर निरीक्षण; भ्रष्टाचार...

विषाचा एक थेंब अख्खी विहीर खराब करतो, या जुन्या म्हणीचा दाखला देत उच्च न्यायालयाने अवैध बांधकामांबाबत गंभीर निरीक्षण नोंदवले. न्या. एम.एस. सोनक व न्या....

पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून 10 तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव-कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून या कामासाठी शनिवारी रात्री 12 ते रविवारी सकाळी 10पर्यंत 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे....

कश्मीरमध्ये मतदानाचा टक्का वाढला; मग महाराष्ट्रात का नाही? केंद्रीय निवडणूक आयोगाचा राज्याला सवाल

दहशतवाद असलेल्या कश्मीरमधील राजोरी आणि अनंतनागसारख्या जिह्यांमध्ये मतदार नोंदणी आणि मतदान टक्का वाढला, मग महाराष्ट्रात मतदानाचा टक्का का वाढत नाही, अशा शब्दांत मुख्य निवडणूक...

सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा...

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांसह केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत...

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या, शशिकांत झोरे यांची...

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेने विजयाचा झेंडा फडकवला आहे. युवासेनेचे राखीव मतदारसंघातील पाचही उमेदवार भरघोस मते घेऊन विजयी झाले आहेत. युवासेनेच्या शशिकांत झोरे यांनी...

विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र

विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकिर्द संशयास्पद व वादग्रस्त...

संबंधित बातम्या