ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

599 लेख 0 प्रतिक्रिया

पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवादी कुठे आहेत? चीनच्या घुसखोरीवर केंद्र सरकार अजूनही गप्प; आदित्य ठाकरे...

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी स्वतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केली. आणि विनंती केली. सर्वपक्षीय शिष्टमंडळामागे राजकीय...

मंदिराला जर कोणी हात लावला तर…; शंभर वर्षे जुन्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरावरून आदित्य ठाकरे...

मुंबईत वरळीमधील आर्थर रोड नाका येथील शंभर वर्षे जुन्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर समितीला बीएमसी आणि बिल्डरमार्फत नोटीस देण्यात आली आहे. यावरून शिवसेना नेते युवासेनाप्रमुख...

डोसियर बनवतोय आणि खासदारांचं शिष्टमंडळ विदेशात पाठवतोय, पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत?; काँग्रेसचा केंद्र...

सरकारच्या निशाण्यावर चीन, पाकिस्तान असले पाहिजे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडा, ते अजूनही मोकाट आहेत, असे म्हणत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर...

Palghar Fire – पालघरमधील महिला आणि बालविकास कार्यालयाला भीषण आग

पालघरमधील महिला आणि बालविकास कार्यालयाला भीषण आग लागली. पालघर पंचायत समिती परिसरात हे कार्यालय आहे. कार्यालयात अचानक आग लागली. आगीत अनेक फाईल्स, कॉम्प्युटर, बांधकाम...

India Pakistan Tensions – हरलेल्या जनरलचे पाकिस्तानने केले प्रमोशन, असीम मुनीरला बनवले फिल्ड मार्शल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवले. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या आत घुसून हिंदुस्थानी सैन्याने कारवाई केली. या कारवाईमुळे पाकिस्तानची मोठी...

दहशतवादाविरुद्ध आम्ही एकजूट; उद्धव ठाकरे यांना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा फोन, सर्वपक्षीय शिष्टमंडळात प्रियंका...

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सोमवारी फोनवरून संपर्क केला. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी विदेशात निघालेल्या सर्वपक्षीय...

रोखठोक – भारताच्या सिंहासनावर ट्रम्पच्या पादुका!

भारताने पाकिस्तानशी युद्ध पुकारले ते नेमके कशासाठी? युद्ध पुकारले ते पूर्णत्वास नेले नाहीच, पण अमेरिका व्यापार बंद करेल या धमकीनंतर शस्त्रसंधी करून आपण मोकळे...

विशेष – जागतिक कोलाहलाचे दिवस!

>> राहुल गोखले नव्या सरकारच्या कारभाराचे मूल्यमापन करण्यासाठी पहिल्या शंभर दिवसांचा कालावधी हा काही पुरेसा नव्हे. मात्र त्या सरकारचा पुढचा कारभार कसा राहणार याची चुणूक...

अमित शहा दिल्लीत आल्यावरच भाजप-शिवसेनेत दरी पडू लागली, अरुण जेटलींनीही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला;...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

Nanded Rain – अवकाळी पावसाने नांदेडला झोडपलं; शहर जलमय, तुंबलेल्या नाल्यांमुळे अनेक घरांत शिरलं...

शहर व जिल्ह्यात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावस पडला. पावसामुळे नायगाव तालुक्यात वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती...

भाजपमध्ये फितुरांचं रक्त, मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचा घणाघात

मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी हिंदुस्थानच्या सैन्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर देशभरातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पंतप्रधानांच्या चरणात हिंदुस्थानचे सैन्य नतमस्तक...

India Pakistan Tensions – पाकला मदत करणाऱ्या तुर्कीला झटका, हिंदुस्थानने Celebi कंपनीची विमानतळांवरील संपूर्ण...

हिंदुस्थानने तुर्की विरुद्ध मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेत नागरी हवाई सुरक्षा ब्युरोने तुर्कीची कंपनी सेलेबीची सेवा रद्द केली आहे. सेलेबी कंपनीची...

Operation Sindoor – पाकिस्तान भिकारी नंबर 1! राजनाथ सिंहांनी चित्रपटाचा डायलॉग सांगत घेतला समाचार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज जम्मू-कश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर राजनाथ सिंह यांनी लष्करातील जवानांशी संवाद साधला. यावेळी राजनाथ सिंह यांची पाकड्यांची लायकीच काढली. 'हम...

महाराष्ट्राला मोठा धक्का! फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प यूपीत उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; फडणवीसांचा दावा ठरला...

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नॅशनल सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत सहाव्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. फॉक्सकॉन आणि एचसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर प्रदेशातील जेवरमध्ये हा...

भाजपने ट्रम्प पुढे शरणागती पत्करली, त्यामुळे त्यांना ‘डोनाल्ड जत्रा’ भरवावी लागेल; संजय राऊत यांनी...

नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी तिरंगा यात्रा काढणाऱ्या भाजपला फटकारले आहे. भाजपने ट्रम्प पुढे शरणागती पत्करली, त्यामुळे...

Operation Sindoor – पाकिस्तानचा कबुलनामा! हिंदुस्थानच्या कारवाईत पाकचे 11 सैनिक ठार, 78 जखमी; हवाई...

पहलगाम हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये सिंदूर ऑपरेशन राबवले. हिंदुस्थानने पाकमधील दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त केली. यात 100 हून अधिक दहशतवादी...

Shopian Encounter – कश्मीरमध्ये शोपियानच्या जंगलात चकमक, लश्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीच्या दोन दिवसांनी कश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक उडाली. या चकमकीत लश्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ही चकमक अजूनही सुरूच...

India Pakistan Tension – शस्त्रसंधी झाली मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानच्या खोटारडेपणा बुरखा फाडलाच!

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांच्या सहमतीनंतर हिंदुस्थानच्या सैन्याची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत हिंदुस्थानच्या सैन्याने पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडत खरा...

India Pakistan Tension – उल्हासनगर महापालिकेची वेबसाईट हॅक! पाकिस्तानी हॅकर्सकडून दावा

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर युद्धाचा भडका उडाला. दुसरीकडे पाकड्यांनी हिंदुस्थानमध्ये सायबर हल्लेही सुरू केलेत. या सायबर हल्ल्यात उल्हासनगर महापालिकेची वेबसाईट हॅक करण्यात आल्याचे सांगण्यात...

India Pakistan War – हिंदुस्थानवर 300 ते 400 ड्रोनने हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, मात्र...

ऑपरेशन सिंदूरमुळे तीळपापड झालेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री काय केले आणि त्याची पाकला कोणती किंमत मोजावी लागली याची माहिती हिंदुस्थानच्या सैन्याने आणि परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार...

Operation Sindoor : न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कारवाईने देशाची हिंमत वाढवली, सरकार आणि सैन्याचे...

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. अशा परिस्थितीत हिंदुस्थान सरकार आणि सैन्यासोबत आपण असल्याचे...

India Pakistan War – थोडीतरी अक्कल वापरा…; ओमर अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल

पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमध्ये सीमाभागात रात्रभर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून शिबिरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची भेट घेतली...

India Pakistan War – कश्मीरमध्ये सीमेवरील गोळीबारात मुंबईतील जवान शहीद, घाटकोपरच्या मुरली नाईक यांना...

कश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात मुरली नाईक हे मुंबईतील घाटकोपरचे जवान शहीद झाले आहेत. कश्मीरमध्ये उरी येथे पाकड्यांशी लढताना आज पहाटे 3.30 वाजता मुरली नाईक...

Operation Sindoor – राजनाथ सिंहांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत घेतली आढावा बैठक; चेहऱ्यावर दिसला पाकला...

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. जम्मू-कश्मीरमधील लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा अयशस्वी प्रयत्न हिंदुस्थानने उधळून...

Operation Sindoor – पाकिस्तानने पुन्हा हल्ला केल्यास कठोर परिणाम भोगावे लागतील; पाकच्या कुरघोड्यांची कुंडली...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानला त्यांच्या नापाक कारवायांसाठी धडा शिकवला. यानंतरही पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला करण्याचा एक वाईट आणि अयशस्वी प्रयत्न केला. यामुळे...

Operation Sindoor – आमच्या सहनशिलतेचा कोणीही गैरफायदा घेऊ नये, अन्यथा सणसणीत प्रत्युत्तर मिळेल; राजनाथ...

ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तानचा हल्ला परतवून लावत हिंदुस्थानने लाहोरमधील पाकची मिसाइल डिफेन्स सिसस्टिम ध्वस्त करून टाकली आहे. पाकिस्तान विरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरवर...

Operation Sindoor – बिथरलेल्या पाकिस्तानचा हिंदुस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला, पाकड्यांच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्रांच्या...

हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क आणि सज्ज असलेल्या हिंदुस्थानने पाकिस्तानच्या हल्ल्याचा डाव उधळून...

Operation Sindoor – आणखी अ‍ॅक्शन दिसणार! कारवाईसाठी हवाई दलाला पूर्ण मोकळीक; NSA डोवल अचानक...

हिंदुस्थानच्या सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये ऑपरेश सिंदूर राबवत मोहीम फत्ते केली. मात्र, एवढ्यावरच हिंदुस्थान थांबणार नाही, असे संकेत मिळत...

Operation Sindoor नंतर पंतप्रधान मोदींनी घेतली कॅबिनेटची बैठक, सैन्याचे केले कौतुक; राष्ट्रपतींचीही घेतली भेट

पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे क्षेपणास्त्र हल्ला करत उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवाद्यांना खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदुस्थानने दहशतवाद्यांच्या...

Operation Sindoor – POK मधील एअर स्ट्राईकनंतर हिंदुस्थानमधील 16 विमानतळं बंद; Air India, Indigo,...

पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकनंतर देशातील 16 विमानतळं बंद करण्यात आली आहेत. या विमानतळांवरील विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगड, बिकानेर,...

संबंधित बातम्या