ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1583 लेख 0 प्रतिक्रिया

Photo – बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये शरद पवार यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी...

संजय राऊत यांच्या मुंबईतील घराची रेकी, विधिमंडळात पडसाद; तातडीने दखल घेण्याचे विधानसभा अध्यक्षांचे सरकारला...

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ या निवासस्थानाची बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी आज रेकी केल्याने खळबळ उडाली. याचे विधिमंडळात पडसाद...

‘सामना’च्या यूटय़ूबला मिळालं ‘सिल्व्हर बटण’; संजय राऊत यांच्या हस्ते अनावरण

दैनिक ‘सामना’चे वेबपोर्टल Saamana.com ने दमदार कामगिरी करत यूटय़ूबवर नुकताच 1 लाख सबस्क्राइबरचा टप्पा पार केला आहे. यानंतर यूट्यूबने ‘सामना’च्या चॅनेलला ‘सिल्व्हर बटण’ प्रदान...
supreme court

महिलांनी पुरुषांवर वर्चस्व, वसुलीसाठी कायदा वापरू नये! सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

घटस्फोटाच्या प्रकरणांतील पोटगीचा हेतू महिलेची आर्थिक स्थिती पुरुषाच्या बरोबरीने करणे नाही. महिलेला चांगले जीवन जगता यावे हा पोटगीमागील हेतू आहे. महिलांनी पतीला धमकावणे, जबरदस्तीने...
supreme court

‘आरे’मधील आणखी झाडे तोडण्याचा विचार आहे का?फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा खोचक सवाल

आरेच्या जंगलातील आणखी झाडे तोडण्याचा तुमचा विचार आहे का? असा खोचक सवाल सर्वोच्च न्यायालयाने आज फडणवीस सरकारला केला. त्यावर झाडे तोडण्यामागे जनहित होते, असे...

सोमय्या महाविद्यालयांतील ऍडमिशन झोल; घाटकोपरमधील हिंदी हायस्कूलच्या कनिष्ठ लिपिकाला अटक

सोमय्या विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या तीन महाविद्यालयांमधील 11 वीच्या अॅडमिशन झोलप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. पंडित रमेश कराणके असे त्याचे नाव असून तो...

ताडवाडी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावा; माहुलमध्ये हलवलेल्या बीआयटी चाळकऱ्यांना माझगावमध्येच घरे द्या

माझगाव ताडवाडीतील पुनर्विकास प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांच्या दालनात तातडीने पालिका आयुक्त, अधिकारी, विकासक आणि रहिवाशांचे प्रमुख प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी आणि प्रकल्प राबवण्यात यावा, तसेच...

कुर्ला अपघातग्रस्त बेस्ट मार्गावरील अतिक्रमणांवर पालिकेचा बुलडोझर

कुर्ला येथे बेदरकारपणे बस चालवल्यामुळे झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेल्याची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली असून आज अपघातग्रस्त बेस्ट मार्गावरील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला....

Vijay Hazare Trophy – हंगामातील तिसऱ्या जेतेपदासाठी मुंबई सज्ज

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने नुकताच सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद काबीज केले. त्यानंतर आता एकदिवसीय प्रकारातही मुंबईचा संघ छाप पाडण्यास सज्ज...

मॅकस्विनीला डच्चू, कोन्स्टासला संधी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या हिंदुस्थानविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. हिंदुस्थानविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांत...

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; पाच ठार, 27 जखमी

लग्नाच्या वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात उलटून पाचजण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली. धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असून...

माझ्या चाहत्यांना निर्णय पचवणे कठीण जाणार; अश्विनला निवृत्तीबाबत ना खेद ना खंत

निवृत्तीच्या निर्णयाबाबत मी गेल्या काही दिवसांपासून विचार करत होतो त्यामुळे हा माझ्यासाठी फार मोठा निर्णय नव्हता. मात्र माझ्या चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण असून माझा...

नीलकमल दुर्घटना प्रकरण; सात वर्षांचा जोहान अद्याप बेपत्ता

नीलकमल या प्रवासी बोटीला अपघात झाल्यापासून जोहान पठाण हा सात वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला. घटना घडून आज तीन दिवस लोटले तरी त्याचा अद्याप थांगपत्ता...

विराट आणि रोहितचीही लवकरच समय समाप्तीची घोषणा;अश्विनच्या तडकाफडकी निवृत्तीनंतर क्रिकेट क्षेत्रात चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा खराब फॉर्म डोकेदुखी ठरत आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर स्टार फिरकीपटू रविचंद्रन...

मुंबई सेंट्रल बस आगाराचे लवकरच काँक्रिटीकरण

एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम 23 डिसेंबरपासून सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आगाराच्या बसेसच्या फेऱया टप्प्याटप्प्याने पुढील दोन...

हायकोर्टाचा सहआयुक्तांना झटका; ठोठावला दहा हजार रुपयांचा दंड

ठाणे जात पडताळणी समितीने जात पडताळणीचा अर्ज न स्वीकारल्याने उच्च न्यायालयाने येथील विभागीय सहआयुक्तांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दिनकर पावरा असे या सहआयुक्तांचे नाव...

मंगेश कदम यांना ‘मास्टर दत्ताराम चतुरस्र कलावंत’ पुरस्कार

तीस वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत असणारे ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते मंगेश कदम यांना यंदाचा धि गोवा हिंदू असोसिएशनचा ‘मास्टर दत्ताराम चतुरस्र कलावंत’ पुरस्कार जाहीर झाला....

मजरूह सुलतानपुरी यांना ‘मोहम्मद रफी जीवनगौरव’

1950-60 च्या दशकांमधील लोकप्रिय गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना या वर्षीचा ‘मोहम्मद रफी जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला. तर प्रसिद्ध गायक जावेद अली यांना ‘मोहम्मद रफी...

थ्रेड लिफ्ट इनोव्हेशनवर विशेष कार्यक्रम

आरोग्य आणि सौंदर्य उपचार देणाऱ्या मिटोकॉन बायोमेडने अलीकडेच द हिल्टन, मुंबईसह दिल्लीमध्ये अॅप्टोस थ्रेड लिफ्टिंग तंत्रज्ञानाबद्दल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांचा उद्देश देशात...

आज ‘राजगृह ते चैत्यभूमी’ मार्च

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे वक्तव्य केले. या वक्तव्याचा आणि परभणीतील दडपशाहीचा निषेध करण्यासाठी...

नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन; तब लढे तो गोरोसे, अब लडेंगे भाजप के गुंडोसे

मुंबई येथील काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘भक्त गुंडा पार्टी’ असे फलक घेऊन विधिमंडळ परिसरात आंदोलन केले....

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान सहन करणार नाही; शहांच्या वक्तव्याविरोधात मुंबईसह राज्यभर आंदोलने

गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर प्रचंड जनक्षोभ उसळला असताना केंद्र सरकारकडून शहांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली...

शिर्डीत साई मूर्तीचे थ्रीडी स्पॅनिंग; तज्ञांची समिती दीड महिन्याने देणार अहवाल

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या तज्ञांच्या समितीने शिर्डीच्या साई मूर्तीचे थ्रीडी स्पॅनिंग केलं असून, दीड महिन्यानंतर समिती साईबाबा संस्थान प्रशासनाला लेखी अहवाल देणार आहे....

Photo – पुण्यात भिमथडीच्या जत्रेला सुरुवात; दिसणार ग्रामीण संस्कृतीचा बाज

महाराष्ट्राच्या ग्रामीण कला, संस्कृती आणि शाश्वत पद्धतींचा जयजयकार करणाऱ्या भीमथडी जत्रेला शुक्रवार, 20 डिसेंबर रोजी सिंचन नगर पुणे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरुवात झाली आहे....

मुंबईत बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याचा छळ, ‘एक बिहारी सब पे भारी’ म्हणणाऱ्याला शिवसैनिकांनी दिला...

कल्याणमध्ये परप्रांतीय अभिषेक शुक्ला याने एका मराठी कुटुंबावर हल्ला केल्याचे प्रकरण घडले. आता मुंबईत एका मराठी कर्मचाऱ्याचा छळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित...

संबंधित बातम्या