सामना ऑनलाईन
1598 लेख
0 प्रतिक्रिया
मागोवा – विचारसरणीचा टॅग
>> आशा कबरे-मटाले
काहींचा विशिष्ट विचारसरणीबाबतचा कडवेपणा वाढत चालला आहे. यात अल्पशिक्षितांपासून उच्चशिक्षितांपर्यंत कुणीही असू शकतं. आपली विचारसरणी समोरच्या व्यक्तीला मान्य नसल्यास त्या व्यक्तीला पूर्णपणे...
साहित्य जगत – ओळखीचा चेहरा
>> रविप्रकाश कुलकर्णी
चित्रपटात आपले लक्ष असते ते पडद्यावर चमकणाऱया नायक- नायिका यांच्याकडे. मग त्या अनुषंगाने आजूबाजूच्या लोकांकडे वा तपशिलाकडे लक्ष गेले तर गेले, पण...
परीक्षण – जैवविविधतेचा संदर्भ ग्रंथ
>> मनीष वाघ
‘युगा मागुनी युगे लोटली, तप्त पृथ्वी ही शीतल झाली
अणुरेणूंच्या संरचनेतुनी, सजीव सृष्टी ही उदया आली’
ही सजीव सृष्टी पृथ्वीवर कधी अस्तित्वात आली, यावर...
अभिप्राय – विवेकी समाजासाठी
>> जगदीश काबरे
हे जग पुरुषांचे आहे या चालीवर म्हणता येईल की, हे जग आस्तिकांचे आहे. ज्याप्रमाणे पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते, त्याचप्रमाणे...
दखल – प्रवासवृत्ताचे ललित रूप
>> कल्पिता हातोडे
प्रवासवर्णन या स्वतंत्र साहित्यकृतीचे सखोल अभ्यासपूर्ण स्वरूप व वैशिष्ट्ये सिद्धहस्त लेखिका मृदुला मसूरकर यांच्या ‘रम्य ती भ्रमंती’ या प्रवासवर्णनपर पुस्तकातून विषद केली...
वाचावे असे काही – मानवी भावबंधाची अजोड ठेवण
>> धीरज कुलकर्णी
मराठी साहित्याला लाभलेले ‘नक्षत्रांचे देणे’ म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरतीप्रभू.
खानोलकर या नावाने गद्य, तर आरती प्रभू या नावाने कविता लेखन त्यांनी...
रेवडी पे चर्चा…! भाजपला घेरण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी लाँच केली नवी प्रचार मोहीम
राजधानी दिल्लीत एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आम आदमी पार्टीचे (AAP) नेते, समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या...
महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सत्तेवर येईल! 160 ते 165 जागा जिंकू, संजय राऊत...
विधानसभेचं मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी एक्झिट...
मुंबईत मतमोजणीसाठी 2 हजार 700 कर्मचारी, 10 हजार पोलीस तैनात; 36 केंद्रांवर मतगणना
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर मुंबईत विविध पक्षांच्या 420 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाल्यानंतर शनिवार, 23...
प्रदर्शनापूर्वी ‘पुष्पा 2’ ची छप्परफाड कमाई; प्री बुकिंगमधून 10 लाख डॉलर कमावले
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या बहुचर्चित ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच छप्परफाड कमाई केली आहे. अमेरिकेतील प्रीमियर शोच्या तिकीट विक्रीतून या...
600 कोटींचा मालमत्ता कर थकला, बडय़ा थकबाकीदारांना पालिकेकडून जप्तीची नोटीस
मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा सोर्स असलेला मालमत्ता कर थकवणाऱया ‘बडय़ा’ थकबाकीदारांविरोधात पालिकेने कारवाईचा जोरदार बडगा उगारला असून मालमत्ता जप्तीची नोटीसच बजावली आहे. यामध्ये मुंबईतील दहा...
मणिपूरमध्ये सीएपीएफच्या आणखी आठ तुकडय़ा तैनात, एक तुकडी महिला बटालियनची
मणिपूरमध्ये वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीएपीएफ अर्थात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या आणखी आठ तुकडय़ा इंफाळ येथे पोहोचल्या. यामध्ये एका महिला बटालियनच्या तुकडीचा समावेश असून या...
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे नेतन्याहू यांच्याविरोधात अटक वॉरंट, मानवतेविरोधात पाऊल उचलल्याचा ठपका
इस्रायलला भुकेपंगाल करण्याच्या दिशेने ढकलल्याच्या तसेच मानवतेविरोधात पाऊल उचलल्याचा ठपका ठेवत आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि माजी संरक्षण...
अब तुम्हारे हवाले वतन साथियों, बॉर्डर-गावसकर करंडकाला आजपासून सुरुवात
कर्णधार रोहित शर्मा सुट्टीवर, धडाकेबाज शुबमन गिल जखमी, आधारस्तंभ विराट कोहली आऊट ऑफ फॉर्म आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवामुळे संघाचे मनोधैर्य खचलेले....
जम्मू–कश्मीरमध्ये दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या मालमत्तांवर छापेमारी, कठोर शिक्षेसोबतच मालमत्ताही गमवाव्या लागणार
जम्मू कश्मीरमध्ये कामगारांवर सातत्याने हल्ले होत आहेत. दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमकी होत असून जवान शहीद होत आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देणाऱयांच्या घरावर...
विधानसभा निवडणुकीसाठी आपची 11 उमेदवारांची यादी जाहीर
आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहेत. यातील सहा नेते अलीकडेच भाजप आणि काँग्रेसमधून ‘आप’मधून आलेले आहेत....
मालिके नंतर रोहित-विराटच्या निवृत्तीची शक्यता
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणारी पाच कसोटी सामन्यांची मालिका हिंदुस्थानचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भवितव्य तर ठरविणारच आहे, पण त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र...
लोकलमध्ये सीटच्या वादातून प्रवाशाची हत्या
लोकल प्रवासात बसण्याच्या सीटच्या वादातून प्रवाशाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. अंकुश भालेराव असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला...
रशियाकडून पहिल्यांदाच इंटरकॉन्टिनेंटल क्षेपणास्त्राचा वापर, युक्रेनचा दावा
रशियाने युव्रेनमधील निप्रो शहरावर आज सकाळी इंटरकॉन्टिनेंटल क्षेपणास्त्र डागल्याचा दावा युक्रेनने केला आहे. हल्ले अस्राखान परिसरातून करण्यता आले. अस्राखान आणि निप्रो यांमध्ये तब्बल 700...
प्रदूषणकारी बांधकाम प्रकल्पांची पुढच्या आठवडय़ापासून झाडाझडती
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात हवेची गुणवत्ता ढासळण्यास सुरुवात झाली असून आगामी हिवाळय़ात हे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने पालिका सतर्क झाली आहे. यातच...
‘बटेंगे तो कटेंगे’,‘व्होट जिहाद’चे नारे भाजपच्या अंगलट; राज्य निवडणूक आयोगाकडून केंद्रीय आयोगाला अहवाल
भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘व्होट जिहाद’, ‘एक है तो सेफ है’, ‘धर्मयुद्ध’ असे नारे आणि काही आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या. राज्य...
अंतिम संघाबाबत बुमराचेही सस्पेन्स
पर्थ कसोटीत कुणाला संधी आणि कुणाला बाकावर बसावे लागणार आहे, याबाबतही कसोटीच्या पूर्वसंध्येलाही हंगामी कर्णधार जसप्रीत बुमराने सस्पेन्स कायम ठेवला आहे. हिंदुस्थानचे दोन महत्त्वाचे...
कुलदीप यादववर जर्मनीत शस्त्रक्रिया
हिंदुस्थानचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादवच्या पाठीवर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पाठीच्या दुखापतीने तो त्रस्त होता. या फिरकीपटूने सोशल मीडियावर...
अशोक तळपदे यांचे निधन
अशोक विनायक तळपदे (81) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अशोक तळपदे शिवसेनेच्या खार...
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवांवर अमिताभ यांनी सोडलं मौन, म्हणाले…
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पसरत आहेत. आतापर्यंत या बातमीवर बच्चन कुटुंबाकडून थेट काहीही सांगण्यात...
अदानी समूहाला मोठा धक्का, अमेरिकेच्या आरोपानंतर ‘केनिया’ने उचललं मोठं पाऊल
अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. केनिया अदानी समूहासोबतचे सर्व प्रस्तावित करार रद्द केल्याची घोषणा केली आहे. केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी राष्ट्राला संबोधित...
हिंदुस्थानात वेगाने वाढत आहे घटस्फोटांची प्रकरणे, आकडा जाणून धक्काच बसेल
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार एआर रहमान यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जवळपास 30 वर्षांनंतर, एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो...
‘नेतन्याहू यांनी मानवतेविरुद्ध केले गुन्हे’, ICC ने इस्रायलच्या पंतप्रधानांविरुद्ध अटक वॉरंट केलं जारी
गाझा आणि लेबनॉनमध्ये दोन आघाड्यांवर युद्ध लढणाऱ्या इस्रायलला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) मोठा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात अटक...
अजित पवारांना ‘ते’ वक्तव्य भोवलं, बारामती न्यायालयाने बजावलं समन्स; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
उमुख्यमंत्री अजित पवार यांना एका जुन्या वक्तव्यावरून बारामती न्यायालयाने समन्स बजावलं आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. याबाबत सुरेश खोपडे यांनी...
मतांसाठी बनावट नोटांचे वाटप, पंढरपूरमध्ये मतदारांची फसवणूक
पंढरपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे मतांसाठी बनावट नोटांचे वाटप करत थेट मतदारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार पंढरपूर मंगळवेढा...