ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1347 लेख 0 प्रतिक्रिया

वेधक – अनोखी शिमगा परंपरा

>> दुर्गेश आखाडे कोकणात गणेशोत्सव हा घराघरातला मोठा सण, तर शिमगा हा गावातला मोठा सण. गणेशोत्सव भावकीला एकत्र आणतो, तर शिमगा गावकीला एकत्र आणतो. कोकणात...

मंथन – सैन्य दलातील शीख ‘टक्का’ का घटला?

>> प्रतीक राजूरकर हिंदुस्थानी सैन्य दलांमधील शीख समाजाचा इतिहास आणि योगदान देदीप्य्यमान आहे. पहिल्य्या महायुद्धापासून आजपर्यंत हिंदुस्थानी सैन्य दलाचा इतिहास शीख रेजिमेंट आणि शीख समुदाय...

जागर – हिवाळी ऑलिंपिकचे अस्तित्वच संकटात

>> भावेश ब्राह्मणकर दर चार वर्षांनी भरणारा हिवाळी ऑलिंपिक हा जागतिक महोत्सव हवामान बदलामुळे चांगलाच खिंडीत सापडला आहे. इटलीत नुकत्याच झालेल्या या स्पर्धांमध्ये त्याची प्रचीती...

निमित्त – समाजाशी जोडलेले अर्थतज्ञ

>> दीपक शेडगे ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. सतत सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून समाजातील तळागाळातील लोकांना आज या...

Israel Iran War – इराणमध्ये मिनाबमधील शाळेवर हवाई हल्ला, 36 विद्यार्थ्यांचा मृत्यू

पश्चिम आशियातील तणाव आता शिगेला पोहोचला असून इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर मोठा लष्करी हल्ला चढवला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये एकामागून एक झालेल्या स्फोटांच्या...

Photo – लग्नानंतर सिंगापूरला फिरायला गेली अपूर्वा, पतीसोबतचे फोटो केले शेअर

प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचे तनुज गोळवकर सोबत नुकतेच लग्न झाले आहे. 14 फेब्रुवारी ला या दोघांनी लग्नगाठ बांधली.आता लग्नानंतर अपूर्वा आणि तनुज हे...

ट्रम्प बोलतात तेच मोदी करत आहेत, देश विकण्याचे काम करत आहेत, मल्लिकार्जुन खरगेंची टीका

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. बरनाला येथे आयोजित 'काँग्रेस मजदूर महारॅली'मध्ये बोलताना खरगे यांनी मोदींची...

आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 18 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात आणि त्यानंतर लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा...

Israel Iran News – हिंदुस्थानी दुतावासाकडून इस्रायलमधील नागरिकांसाठी महत्त्वाची ॲडव्हायजरी जारी

इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणमधील 30 ठिकाणांवर भीषण हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव कमालीचा वाढला आहे. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने तातडीने पावले उचलत इस्रायलमध्ये वास्तव्यास...

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राईज

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत असलेली जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अखेर कायमचे एकमेकांचे झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर, ही जोडी...

कुनो अभयारण्यात नवे पाहुणे दाखल, आणखी नऊ चित्त्यांचे आगमन

मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय अभयारण्यात शनिवारी सकाळी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. आफ्रिकेतील बोत्सवाना येथून तब्बल 12 तासांचा प्रदीर्घ विमान प्रवास करून 9 नवे...

किरीट सोमय्या विरुद्ध इम्तियाज जलील वाद विकोपाला; 10 कोटींच्या मानहानीच्या नोटिसीला जलील यांचे जशास...

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्यातील राजकीय संघर्ष आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. किरीट सोमय्या यांनी इम्तियाज...

प्रामाणिक माणसं जगाच्या कोणत्या ना कोणत्या…अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्यांच्या प्रत्येक पोस्टची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. नुकतीच त्यांनी 'एक्स' या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट...

पालीचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथचा आजपासून शिमगोत्सव, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी तालुक्यातील पालीचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान,पाली - पाथरटचा वार्षिक शिमगोत्सव शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. त्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे...

धक्कादायक! शाळेच्या मैदानात खेळताना 9 वर्षीय विद्यार्थीनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अलिकडच्या काळात लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढताना दिसत असून, राजस्थानमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील गोटन गावातील कस्बे...

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अडकले विवाहबंधनात, उदयपूरमध्ये रंगला शाही सोहळा

साऊथ सिनेसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोडी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अखेर गुरुवारी विवाहबंधनात अडकले आहेत. उदयपूरमधील निसर्गरम्य अरावली पर्वत रांगांमध्ये असलेल्या 'आयटीसी...

संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मीक कराडला मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज...

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड याला न्यायालयाने मोठा धक्का दिलेला आहे. या हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला आहे.  

यशवंत सहकारी बँक घोटाळाप्रकरणी भाजप नेते शेखर चरेगांवकर यांना अटक, कराड न्यायालयाने सुनावली 2...

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते शेखर चरेगांवकर यांना फलटण येथील यशवंत सहकारी बँक येथील तब्बल 112 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात...

नाशिकमध्ये आजपासून विश्व मराठी संमेलन, पहिल्या दिवशी मराठी बोलींचा महोत्सव रंगणार

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे चौथ्या विश्व मराठी संमेलनाचा शुभारंभ उद्या गुरुवारी, 26 फेब्रुवारी रोजी मराठी बोली महोत्सवाने होणार आहे. यात अहिराणी भाषेतील गाणी,...

घरांसाठी गिरणी कामगारांची 10 मार्चला विधान भवनावर धडक

 गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास 10 मार्च रोजी कामगार आणि वारस विधान भवनावर धडकतील, असा इशारा संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने...

रहिवासी इमारतीत अनधिकृत रुग्णालय नियमित करण्याचा घाट! सहाय्यक आयुक्तांना हायकोर्टाचा दणका

रहिवासी इमारतीत अनधिकृतपणे सुरू असलेले रुग्णालय नियमित करण्याचा घाट घालणाऱया ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी...

हवेतून जा, बोटीतून जा, रस्त्यावरून जा… प्रत्येक ठिकाणी धोका – आदित्य

अजित पवार यांच्या अपघातानंतर नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) काही विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. त्यासंदर्भात बोलताना शिवसेना नेते, युवासेना प्रमुखआदित्य ठाकरे म्हणाले की, डीजीसीएच्या...
rohit pawar alleges government protecting someone in ajit pawar flight accident fir denial saamana news

अजितदादांच्या अपघातप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास नकार, रोहित पवार, मिटकरींची पोलिसांबरोबर बाचाबाची, आज पोलीस ठाण्यासमोर...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी एफआयआर दाखल करून घेण्यास मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि अमोल...

पोलीस भरतीत अवलंबला शॉर्टकट, चीपची अदलाबदल आणि वेळेत केला फेरफार

भावी पोलिसाने मैदानी धावणी चाचणीदरम्यान चीपची अदलाबदली आणि वेळेत फेरफार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी चार जणांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद...

ऑपरेशन सिंदूर थांबवले नसते तर साडेतीन कोटी लोक मेले असते

टॅरिफच्या मुद्दय़ावरून स्वतःच्याच देशात टीकेच्या रडारवर असलेले अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीचे दावे सुरूच आहेत. ‘हिंदुस्थान-पाकिस्तानचे युद्ध मीच थांबवले. मी हस्तक्षेप केला नसता तर...

तोंडातून फेस, माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाचा मनालीत संशयास्पद मृत्यू

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचे नातू वीर सोरेन यांचा हिमाचल प्रदेशातील मनाली येथे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वीर सोरेन...

आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी प्रकरण: डॉ. रवींद्रपाल सिंगच्या जामिनावर ‘तारीख पे तारीख’; 4 मार्चच्या सुनावणीकडे...

चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड येथील रोशन कुळे याच्या किडनी विक्रीतून उघडकीस आलेल्या आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी प्रकरणाने संपूर्ण देश हादरवून सोडला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित...

Odisha News – लाचखोर सरकारी कर्मचाऱ्याच्या घरात सापडले तब्बल 4 कोटींचे घबाड

ओडिशा राज्यातून भ्रष्टाचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने एका सरकारी कर्मचाऱ्याला तीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली असून, त्यानंतर...

Sharad Pawar Health Update – शरद पवार यांना डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा

ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. पुण्याच्या रूबी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून ते उपचार घेत होते...

वडिलांच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये भरले! 21 वर्षीय मुलाचे धक्कादायक कृत्य

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका 21 वर्षीय मुलाने आपल्या 50 वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला या हत्येमागे 'नीट'...

संबंधित बातम्या