ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1418 लेख 0 प्रतिक्रिया

तीन नव्या विमान कंपन्यांसाठी हिंदुस्थानचे आकाश खुले, इंडिगो-एअर इंडियाच्या मक्तेदारीला आव्हान

अल हिंद एअर आणि फ्लाय एक्स्प्रेस या दोन पंपन्यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील ‘शंख एअर’ या...

‘इस्रो’च्या ‘बाहुबली’तून अमेरिकी उपग्रहाचे उड्डाण

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज पुन्हा इतिहास रचला. इस्रोने आंध्रच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ पेंद्रातून अमेरिकेचा 6,100 किलो वजनाचा ‘ब्लूबर्ड ब्लॉक 2’...

मंत्री नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

सिंधुदुर्ग जिह्यातील 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आंदोलन प्रकरणात कुडाळ न्यायालयाने बुधवारी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री...

प्रपोजल नाकारल्याने तरुणाने भररस्त्यात तरुणीचा केला विनयभंग, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

कर्नाटकातील बेंगळुरु येथील ज्ञानज्योती नगरमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने प्रपोजल नाकारल्याने भर रस्त्यात गाडी थांबून तरुणाने तिचा विनयभंग आणि मारहाण...

मॅरिज ब्युरोच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2 मॅनेजरसह 20 तरुणींना अटक

ग्वाल्हेरमध्ये दोन हाय प्रोफाईल फेक मॅरिज कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मायपार्टनर आणि यूनिक रिश्ते या दोन संकेतस्थळांवर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या...
crime news new

दलित तरुणाशी लग्न केले, वडिलांनीच सात महिन्यांच्या गर्भवती मुलीची केली हत्या

कर्नाटकातील हुबळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दलित मुलाशी लग्न केल्याने एका वडिलांनी आपल्या 20 वर्षांच्या गर्भवती मुलीची हत्या केली. लग्नापासून मुलगी...

बिबट्यांच्या हालचालींवर आता ‘एआय’ची नजर! कामरगाव येथे ‘एआय वाईल्ड नेत्र’ यंत्रणा कार्यान्वित

बिबट प्रवण क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कामरगाव...

संगमेश्वर सोनवी चौकातील वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी

संगमेश्वर हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण असतानाही, संगमेश्वर चौकात वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र रोज पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या...

शुद्ध हवा देऊ शकत नसाल तर एअर प्युरिफायर स्वस्त करा, दिल्लीतील प्रदूषणावरून हायकोर्टाने सुनावले

राजधानीतील प्रदूषण काहीही केल्या कमी होत नसून दिल्लीतील हवेने धोकादायक पातळी ओलांडली आहे. अशातच एकमात्र पर्याय असलेल्या एअर प्युरिफायरच्या किंमती आणि त्यावरील जीएसटी सामान्य...

उन्नाव बलात्कार प्रकरण – गुन्हेगाराला जामीन मिळणे लज्जास्पद आणि निराशाजनक; राहुल गांधी संतापले

उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. त्यावर आता काँग्रेस नेते राहुल...

…ही आहे भाजपाची नैतिकता, बजाओ ताली..! रोहित पवार यांचे भाजपवर टिकास्त्र

जामखेडमध्ये वॉर्ड क्र. 11 मधील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा सख्खा नातेवाईक सागर टकले याच्या जामखेड पॅलेस या हॉटेलवर चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून दोन...

Photo – मीरा-भाईंदरमधील भाजपचे महामंत्री आणि राष्ट्रवादीच्या युवा अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

मीरा-भाईंदरमधील भाजपचे महामंत्री संदिप तिवारी आणि राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष आझाद पटेल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

चित्रीकरण झालेल्या शाळेतच रंगला ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चा ट्रेलर रिलीज

मराठी शाळांच्या अस्तित्वावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच अनोख्या पद्धतीने प्रदर्शित झाला. अलिबाग मधील नागाव येथील...

….ठाकरेंच्या भीतीपोटी करतायेत नकलीपणाचा शृंगार.. अंबादास दानवेंचा कवितेतून पलटवार

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच भाजप नेते आशिष शेलार यांनी एक्सवर एक कविता ट्विट...

हृदयद्रावक! क्षणात होत्याचं नव्हतं झालं…मुलीला वाचविण्यासाठी विहीरीत उडी घेतली अन् अघटित घडले

वीरगावात सोमवारी एक हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. आई विहीरीजवळ कपडे धूत असताना अडीच वर्षांची चिमुकली विहीरीत पडली. विहीरीत मुलगी पडल्याचे लक्षात येताच आठ...

ठाण्यात लग्नाच्या हॉलला भीषण आग, रिसेप्शन सुरू असताना पळापळ; सुदैवाने अनर्थ टळला

घोडबंदर रोड येथील ओवळा परिसरातील ब्लू रूफ क्लब या लग्नाच्या हॉल ला गुरूवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. या हॉल मध्ये एका लग्न समारंभाचे...

पेन्शनसाठी नाबार्डचे माजी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाबार्ड भरती, निवृत्तीवेतन सुधारणा, सरकारने मंजूर केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतन सुधारणेतील विलंब आणि इतर निवृत्ती वेतनविषयक प्रश्नांवर ऑल इंडिया नाबार्ड रिटायर्ड एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनने तीव्र...

मुंबईत महायुतीत 77 जागांवर तिढा, शिंदे गटात नसलेल्या नगरसेवकांचे प्रभाग सोडण्यास भाजपचा विरोध

मुंबई महानगरपालिका निवडणूक महायुती करून लढण्याचा निर्णय भाजप आणि शिंदे गटाने घेतला आहे. मात्र, शिंदे गटात नसलेल्या नगरसेवकांचे प्रभाग सोडण्यास भाजपने विरोध केला आहे....

मराठी शाळा वाचवण्यासाठी पालिकेवर मोर्चा

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मराठी शाळा जाणीवपूर्वक बंद करण्याचे कारस्थान सरकारकडून सुरू असल्याचा आरोप करीत आज मराठी अभ्यास केंद्र आणि विविध संघटनांच्या माध्यमातून पालिकेवर मोर्चा...
cold

मुंबईसह राज्यभरात गारठा वाढला! गोंदिया 8.4 अंशांवर, पुण्यालाही हुडहुडी

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयानुसार मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. आज गोंदियात पारा सर्वात कमी म्हणजे 8.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला तर पुण्यामध्येही तापमान...

बावनकुळेंकडून नैसर्गिक न्यायाची पायमल्ली; कर्मचारी संघटनांचा आरोप, वर्षभरात ‘महसूल’च्या 55 कर्मचाऱ्यांचे निलंबन

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात महसूल विभागाच्या कर्मचाऱयांचा विस्फोट झाला आहे. विधिमंडळात कोणत्याही आमदाराने मागणी केलेली नसताना महसूल विभागाच्या दहा कर्मचाऱयांवर निलंबनाची...
crime news new

पोलीस अधिकाऱ्याच्या बँक खात्यावर डल्ला, आरटीओची एपिके फाईल

आरटीओ चलनची एपिके फाईल पाठवून ठगाने पोलीस उपनिरीक्षकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 5 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंद करून...
Mumbai High court

ज्येष्ठ नागरिकाने तक्रार केल्यास विकासकाची नियुक्ती होणार रद्द, हायकोर्टात गृह विभागाचा जीआर, मुख्य अधिकाऱ्याला...

पुनर्वसनात दिरंगाई करणाऱया विकासकाची ज्येष्ठ नागरिकाने तक्रार केल्यास त्याची नियुक्ती रद्द होऊ शकते. त्याचा निर्णय एसआरएच्या मुख्य अधिकाऱयाने घ्यावा, अशी तरतूद असलेला जीआर गृहनिर्माण...

दोघा ड्रग्ज तस्करांना 20 वर्षे कारावास आणि एक लाखाची दंडाची शिक्षा

शहरात ड्रग्जची तस्करी करताना रंगेहाथ पकडले गेलेल्या दोघा तस्करांना सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याच्या आाधारे चांगलाच दणका दिला आहे. दोघा ड्रग्ज तस्करांना न्यायालयाने 20 वर्षांचा...

राज्याच्या तिजोरीला लागला 79 लाखांचा ‘बांबू’, वन अधिकाऱ्यांच्या चुकीचा आर्थिक फटका 

राज्याच्या वन विभागाच्या अधिकाऱयांनी बांबू रोपांच्या खरेदीची प्रक्रिया सक्षम अधिकाऱयाच्या मान्यतेने व वित्तीय अधिकार मर्यादेत नसल्याचे तसेच शासन निर्णयातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले...

मुंबई हायकोर्ट, दंडाधिकारी न्यायालयात बॉम्बची धमकी, तपासाअंती अफवा असल्याचे निष्पन्न

न्यायालयांना आणि बँकांना टार्गेट करत मुंबई हायकोर्ट, दंडाधिकारी न्यायालये व दक्षिण मुंबईतील बँका बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल अज्ञातांकडून आज धाडण्यात आला. या धमकीनंतर...
crime news new

चुकून पैसे आल्याचा बनाव रचत चिपळूणच्या रेल्वे अधिकाऱ्याला 58 हजारांचा गंडा

कोकण रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून अज्ञात सायबर चोरट्याने 58 हजार रुपयांना लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. खात्यात...
Mumbai High court

Bomb threat – मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई उच्च न्यायालयासह मुंबईतील सर्व न्यायालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ईमेलवर मुंबई उच्च न्यायालयाची इमारत...

छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 3 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील गोलापल्लीच्या जंगल परिसरात गुरुवारी डीआरजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना गोलापल्लीच्या...

‘लाडक्या बहिणीं’ना केवायसीसाठी शेवटची संधी

लाडक्या बहिणींना ई-केवायसीशिवाय लाभ मिळणार नसल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी अविवाहित, वडील नसलेल्या, विधवा किंवा घटस्फोटित महिलांसाठी नव्याने ई-केवायसीची सोयही पोर्टलवर...

संबंधित बातम्या