सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
खवय्यांनो सावध व्हा! FSSAI ने सांगितलं केक ठरू शकतो कर्करोगाचं कारण? वाचा सविस्तर…
वाढदिवस असो वा सेलिब्रेशन केक तो बनता है. मात्र या केकवर जिवापाड प्रेम करणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी आहे. त्यामुळे केक जास्त खात असाल तर...
छत्तीसगडच्या दंतेवाडा नारायणपूर सीमेवर चकमक, 30 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडच्या दंतेवाडा नारायणपुर जिल्ह्याच्या बॉर्डरवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. या चकमकीत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सातही जणांचे मृतदेह आणि...
असं तर उद्या तू माझ्या घरी येशील आणि खासगी…; सरन्यायाधीश चंद्रचूड वकिलावर संतापले
सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड हे कडक स्वभाव आणि शिस्त पाळण्याबाबत ओळखले जातात. नुकतेच चंद्रचूड एका वकिलावर प्रचंड संतापले. आदेश नसतानाही बदल सुचवणाऱ्या वकिलाला त्यांनी धारेवर...
Badlapur Sexual Assault Case तुषार आपटे, उदय कोतवाल, अर्चना आठवले यांना जामीन मंजूर
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि सचिव...
मिर्झापूरमध्ये भीषण अपघात, ट्रकने ट्रॅक्टरला धडक देऊन 10 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशच्या मिर्जापूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिर्झापूरच्या कछवा येथील कटका पडावजवळ ट्रक आणि टॅक्टरच्या धडकेत 10 मजूरांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर तीन...
हिजबुल्लाहच्या उत्तराधिकाऱ्याचा खात्मा, इस्त्रायलने हवाई हल्ला करत केला मोठा दावा
हिजबुल्लाहचा म्होरक्या हसन नसरल्लाह याच्या मृत्यूनंतर त्याचा वारिस हासिम सफीद्दीन याला हिजबुल्लाहचा नवा उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात येणार होते. मात्र, त्याआधीच इस्त्रायलने त्याचाही खात्मा केल्याचा...
तिरुपती लाडू प्रकरण – तपासासाठी स्वतंत्र SIT स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादात प्राण्यांची चरबी असल्याचा वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी केली. न्यायालयाने...
पुण्यानंतर मुंबईत धक्कादायक प्रकार, CSMT स्थानकाच्या टॅक्सी स्टॅण्डमागे महिलेवर सामूहिक बलात्कार
पुण्यानंतर मुंबईत धक्कादायक प्रकार घडला असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात एका 29 वर्षीय तरुणीवर...
500 कोटींचा अॅप घोटाळा: एल्विश यादव, कॉमेडिअन भारती सिंह यांच्यासह 5 जणांना समन्स
दिल्ली पोलिसांनी 500 कोटींच्या अॅप घोटाळ्याप्रकरणी यूट्युबर एल्विश यादव आणि कॉमेडिअन भारती सिंह यांच्यासह अन्य तिघांना समन्स पाठविण्यात आले आहेत. पोलिसांना 500 हून अधिक...
अंकिता लोखंडे प्रेग्नेंट? ‘लाफ्टर शेफ’च्या सेटवरील व्हिडीओ होतोय व्हायरल
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या 'लाफ्टर शेफ' शोमध्ये दिसत आहे. या शोच्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे....
Israel Palestine Conflict – तीन महिन्यांपूर्वी हमासच्या तीन प्रमुख नेत्यांना संपवलं, इस्त्रायलचा मोठा दावा
इस्त्रायलने हमासच्या तीन प्रमुख नेत्यांचा खात्मा केल्याचा मोठा दावा केला आहे. तीन महिन्यांपूर्वी गाझामध्ये झालेल्या हल्ल्यात हमासच्या तीन वरिष्ठ नेत्यांचा खात्मा केल्याचे इस्त्रायलच्या संरक्षण...
मेहकर येथे शिवसेनेचा गद्दार व शासनाच्या विरोधात विक्रमी मोर्चा
राज्य सरकार विरोधात शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण, नोकरदारांच्या विविध मागण्यासाठी रेकॉर्ड तोड असा विक्रमी परिवर्तन मोर्चा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदीचे कार्यकर्ते सिद्धार्थ...
मोताळा येथील दुर्गोत्सवात विधवांचा जागर; विधवांच्या हस्ते नऊ दिवस होम हवन व आरती
>> राजेश देशमाने
दुर्गा उत्सवात विधवांना सहभागी करून घेण्याच आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने यांनी केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत मोताळा...
अंबाजोगाईतील योगेश्वरी मंदिरात नवरात्रौत्सवाला प्रारंभ, लाखो भाविक घेणार दर्शन
बीडच्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. नवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी...
मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणात ED चे समन्स
हिंदुस्थानी संघाचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने समन्स पाठवले होते आणि आज हजर राहाण्यास सांगितले होते....
राजस्थानच्या बुंदी येथे गुरुकूलमध्ये अचानक लागली आग, तीन विद्यार्थी होरपळले
राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यात एका गुरुकूलमध्ये आग लागल्याची घटना घडली असून तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य मुलांवर उपचार सुरु आहेत. पोलीस या...
श्री क्षेत्र माहूर येथील रेणुका माता गडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पुर्ण व मुळपीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता गडावर गुरुवार दिनाक 3 ऑक्टोबर रोजी परंपंरेनुसार नवरात्रोत्सवास प्रारंभ...
Badlapur Sexual Assault Case – तुषार आपटे, उदय कोतवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल झालेले शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना चौदा...
माझा धर्म भ्रष्ट केला…मंदिरातील सेवकाने मागवला होता पनीर रोल मिळाला एग रोल
मेरठमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका तरुणाने बुधवारी ऑनलाईन पनीर रोल ऑर्डर केला होता. मात्र तो रोल खाल्ल्यानंतर तो एग रोल असल्याचे लक्षात...
Uttarakhand Accident – चमोलीमध्ये बद्रीनाथ हायवेवर भाविकांची बस उलटली, 12 जखमी
चमोलीमध्ये बद्रीनाथ हायवेवर भाविकांनी भरलेली बस उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात 12 भाविक जखमी झाले आहेत. तर तिघांची अवस्था गंभीर आहे.जेपी रुग्णालयात पाठवण्यात...
Photo – निऑन यलो गाऊनमध्ये मृणालचा ग्लॅमरस लूक, चाहते घायाळ
टिव्ही मालिकेपासून आपल्या अभिनयाला सुरुवात केलेली अभिनेत्री मृणाल ठाकूरने बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतीच ती अबू धाबी येथे आयोजित...
बिहारमध्ये महापूर! गंडक, कोसी नद्यांचे रौद्ररुप, 13 जिल्ह्यांना फटका; पुराने नागरिक बेहाल
बिहारमध्ये सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. घरं, रस्ते, पूल, इमारती सगळीकडे पाणीच पाणी आहे. शेकडोजण बेघर झाले आहेत. नजर जाईल तिथे पाणीच पाणी दिसत...
मिंधे-भाजपकडून बेस्टची थट्टा सुरुच, शिवेसेनेकडून सरकारवर हल्लाबोल
बेस्टने शासनाकडे 950 कोटींची मागणी केली असता आम्ही फक्त 54 कोटी देणार असल्याचे शासनाने सांगितले. त्यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मिंधे-भाजप सरकारवर हल्लाबोल...
कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या लेट लतिफांना समज देणार
शनिवार व रविवार अशा सुट्टीचा आनंद घेवूनही सोमवारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात न येणाऱ्या लेटलतिफ कर्मचारी व अधिकारी यांना वेळेत येण्यासाठी समज देण्यात येईल अशी...
Bus Accident : पुण्यात चालकाचे नियंत्रण सूटून ST बसला भीषण अपघात, 42 प्रवासी...
रस्ते अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पुण्याच्या भोरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. भोर तालुक्यातील महुडे येथील भोरकडे प्रवासी घेऊन...
अदानीच्या प्रकल्पासाठी प्रशासन दावणीला, बिल्डरच्या मर्जीने SRAकडून जनतेवर अत्याचार; काँग्रेसचा हल्लाबोल
मुंबई सारख्या राज्याच्या राजधानीत व देशाच्या राजधानीत खुलेआम बिल्डरच्या मर्जीने एसआरए जनतेवर अत्याचार करत आहे. हे अत्यंत गंभीर असून याविरोधात खासदार वर्षा गायकवाड आणि...
अमेरिकेत ‘हेलेन’ चक्रीवादळाचं थैमान, 93 लोकांचा मृत्यू; वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल
अमेरीकेत हेलेन वादळाने तिन दिवसांपासून हाहाकार माजवला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 93 लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकं वीजपुरवठा खंडीत झाल्याने त्रस्त झाले आहेत आणि...
Rajasthan News – नागरिकांमध्ये वन्य प्राण्यांची दहशत, दहा दिवसात 7 जणांचा हल्ल्यात मृत्यू
राजस्थानच्या उदयपूर आणि सवाई माधोपूरमध्ये वन्य प्राण्यांच्या दहशतीने लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. उदयपूरमध्ये एका पॅंथरच्या हल्ल्यात एक पुजाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर सवाई...
चिठ्ठी लिहीत स्वत:शी लग्न करणाऱ्या टिकटॉक स्टार तरुणीने जीवन संपवलं
स्वत:शी लग्न करणाऱ्या तुर्कीच्या प्रसिद्ध टिकटॉक स्टार कुबरा आयकुटने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन तिने आपले जीवन संपवले...
लोकांची हसती-खेळती घरं उद्ध्वस्त केली; भाजपच्या ‘बुलडोझर राजवर’ अखिलेश यादव यांचा हल्लाबोल
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बुलडोझर कारवाईवरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, सूडाने भरलेल्या भाजपच्या राजकारणाचा हा...