सामना ऑनलाईन
1371 लेख
0 प्रतिक्रिया
ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने नको त्या पद्धतीने केला स्पर्श, व्हिडीओ व्हायरल होताच कंपनीने केली कारवाई
दिल्लीत एका महिलेने ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने नको त्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. त्याचा व्हिडीओही तिने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हिडीओ व्हायरल...
मुलगी झाली हो! खान कुटुंबात पाळणा हलला, अरबाज-शूराला कन्यारत्न
अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा बाबा बनला आहे. अरबाज आणि पत्नी शूराला कन्यारत्न झाले आहे. त्यामुळे खान कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
शूरा शनिवारी सकाळी...
मोठा अनर्थ टळला, एअर इंडियाच्या विमानाची बर्मिंगहॅमला तत्काळ लॅण्डिंग
एअर इंडियाच्या अमृतसरहून बर्मिंगहॅम जाणाऱ्या फ्लाइट एआय117 मध्ये शनिवारी इमरजेन्सी सिस्टम अॅक्टिव्ह झाली. त्यानंतर आपत्कालीन स्थितीत हे विमान बर्मिंघम येथे उतरविण्यात आले. विमानातील सर्व...
‘टिडब्ल्यूजे’मध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधा, पोलिसांच्या आवाहनाने कंपनीच्या अडचणी वाढल्या
टिडब्ल्यूजे असोसिएटस या वित्तीय कंपनी विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूणात तक्रार दाखल झाल्यानंतर गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला...
अरेच्या! नागपूरच्या सर्पमित्राने सीपीआर देऊन सापाला दिले जीवदान
माणसांना सीपीआऱ दिला जातो हे सर्वांना माहित आहे मात्र नागपूरच्या एका सर्पमित्राने चक्क एका सापालाच सीपीआर देऊन जीवनदान दिले आहे. नागपूरातील हिंगना गावात ही...
कर्जबाजारीपणामुळे गंगापूर तालुक्यात दोन तरुणांनी जीवन संपवले
गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथील तरुणाने कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथील सचिन अशोक लिंगायत (33) याचे सिद्धनाथ...
घरकामगार ठेवताना पुरेशी काळजी घ्या! नागरिकांनी सावध राहण्याचे पोलिसांनी केले आवाहन
मुले-मुली परदेशात स्थायिक झाल्यामुळे वृद्ध माता-पित्यांना एकाकी जीवन जगण्याची वेळ आली. पैसा प्रचंड असला तरी बोलणारे कोणी नाही. एकाकीपणा अक्षरशः खायला उठतो. पती-पत्नी दोघेही...
पासपोर्टमधील इंग्रजी शब्दांची बनवाबनवी
>>नवनाथ शिंदे
परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट विभागाकडे केलेल्या अर्जापासून पोलीस प्रशासनाकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र मिळवून पासपोर्ट मिळेपर्यंत प्रक्रिया पार पाडावी लागते. गंभीर गुन्ह्यांतील अर्जदारांना पासपोर्ट काढताना...
सोशल मीडियावरील ओळखीतून खंडणी उकळून महिला पसार
सोशल मीडियावर झालेली ओळख मिठाईविक्रेत्याला महागात पडली असून, महिलेने मिठाईविक्रेत्याला धमकावून त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...
कासेवाडीत 12 वाहनांची तोडफोड ! चार अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
रिक्षात बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीनांनी भवानी पेठेतील कासेवाडी भागात दहशत माजवून 12 वाहनांची तोडफोड केली. अल्पवयीनांनी दगडफेक करून रिक्षा, टेम्पो, मोटार अशा 12 वाहनांच्या...
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; भूस्खलनानंतर दार्जिलिंगमध्ये लोखंडी पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर मिरिक परिसरातील दुधिया लोखंडी पुल तुटून 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा...
लोकसंस्कृती – जनसंवादी लोककला
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
संत साहित्यातील संतांचा विचार, उपदेश व आवेश भजनांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. समाज जीवनातील जनप्रबोधनाचे, लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून भजन या मौखिक...
उज्जैनमध्ये देवी विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत पडली, 3 जण बेपत्ता
उज्जैन जिल्ह्याच्या बडनगरमध्ये गुरुवारी एक ट्रॅक्टर ट्रॉली चंबळ नदीत पडून मोठा अपघात झाला. यावेळी ट्रॉलीतील 20 जण नदीत पडले त्यापैकी 17 जणांना वाचविण्यात यश...
क्रूरतेचा कळस; नोकरी वाचवण्यासाठी शिक्षिकानं नवजात बाळाला जिवंत गाडलं, धक्कादायक कारण आलं समोर…
मध्य प्रदेशात एका दाम्पत्याने क्रूरतेचा कळसच गाठला आहे. नोकरी वाचविण्यासाठी एका शिक्षकाने आपल्या सहा दिवसाच्या बाळाला दगडांखाली जिवंत गाडल्याची घटना समोर आली आहे. या...
मुनव्वर फारुखीला संपविण्याचा होता प्लॅन, दिल्ली पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला जीवे मारण्याची सुपारी घेतलेल्या दोघांना रोहित गोदारा आणि गोल्डी बराड गॅंगमधील दोन सदस्यांना अटक...
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये तातडीची मदत द्या – हर्षवर्धन...
संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत सर्व क्षेत्राची दारे उघडी केली आहेत. पण भाजपच्या राजवटीत संविधानाची पायमल्ली...
डोनाल्ड ट्रम्पच माझा बाप…असे का म्हणाली राखी सावंत?
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेली ड्रामा क्वीन राखी सावंत कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिने नुकतेच माध्यमांशी संवाद साधताना आईच्या चिठ्ठीचा...
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ 31 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित, अंगावर शहारे आणणारा टीझर लाँच
‘’स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!’’या दमदार घोषणेने महाराष्ट्रात एका विलक्षण चित्रपटाची चाहूल लागली आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट...
वयाच्या 40व्या वर्षी सोनम कपूर होणार दुसऱ्यांदा आई
बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेते अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूर वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे कपूर आणि आहूजा कुटुंबात सध्या...
Sangameshwar News – सततच्या पावसाने भात पिक धोक्यात
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सध्या तयार भात शेती धोक्यात आली आहे. गणपती नंतर खर तर हळवी भात शेती कापण्यायोग्य झाली होती.गणपती उत्सवानंतर वातावरणात देखील बदल...
ओंकार मित्र मंडळाचा माणुसकीचा ओलावा; 26 हजार रुपयांचा गव्हाचे पीठ पूरग्रस्तांना सुपूर्द
गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाडा, विदर्भ, नाशिक व सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. शेती, घरे...
Jamkhed News – सावरगावात घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू
जामखेड परिसरात यावर्षी अतिवृष्टीने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव उंडा येथील पारूबाई गव्हाणे या वृध्द महिलेचा भिंत अंगावर कोसळून मृत्यू...
गौतमी पाटीलच्या गाडीचा भीषण अपघात, रिक्षाचालकासह 3 जण गंभीर
प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या गाडीचा भीषण पुणे मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ हा अपघात झाला. गौतमीच्या चालकाने मंगळवारी पहाटे 5 च्या सुमारास...
मुजफ्फरनगरमध्ये ट्रक-अर्टिगाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक आणि अर्टिगा कार एकमेकांना धडकून 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर...
पाकिस्तानात मोठा बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील राजधानी क्वेटा येथे मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून 32 लोकं जखमी झाली आहेत. त्याने संपूर्ण परिसरात...
फराह खान -दीपिकाने एकमेकिंना केले अनफॉलो? फराहने सोडले मौन
बॉलीवूडची प्रसिद्ध निर्माती दिग्दर्शक फराह खान आणि बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या दोघांनी एकमेकींना अनफॉलो केल्याच्या चर्चांना उधाळ आले...
चार पंचायत समितीत महिलाराज, पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर
रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत काढण्यात आली.त्यामध्ये चार पंचायत समित्यांमध्ये महिलाराज पहायला मिळणार आहे.सभापतीपदासाठी इच्छुक असलेल्या काही मंडळींना खुशी...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक गाडी चिपळूणातून धावली, अत्यावश्यक साहित्य घेऊन चिंदपूरला रवाना
महापूराने उध्वस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील परांडा-चिंदपूर येथील पूरग्रस्तांना चिपळूण तालुक्याने मदत केली आहे.अत्यावश्यक साहित्य घेऊन एक गाडी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते...
बीडमध्ये अनाथांनी पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात
बीड जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीने लाखो संसार पाण्यात बुडाले. मुसळधार पावसाने स्वप्नांचा चुराडा केला. अशा विदारक परिस्थितीतही जगण्याची उमेद निर्माण करणारा क्षण बीडमध्ये पाहाण्यास मिळाला....
पडताळणीशिवाय सराईत गुन्हेगार घायवळला पासपोर्ट; नाव बदलून अर्ज, पोलिसांचा खुलासा
अहिल्यानगर – पुण्यातील सराईत गुन्हेगार नीलेश बन्सीलाल घायवळ याने नाव आणि पत्ता बदलून सहजतेने पासपोर्ट मिळवला. नगर पोलिसांनी प्रतिकूल अहवाल दिल्यानंतरही त्याला पासपोर्ट कसा...























































































