ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1507 लेख 0 प्रतिक्रिया

एकोणीस वर्षाच्या मुलीच्या पोटात 10 किलोचा ट्युमर, यशस्वी शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी दिले जीवदान

दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात डॉक्टरांनी एका 19 वर्षाच्या मुलीला नवे जीवदान दिले आहे. मुलीच्या पोटातून 10 किलोचा ट्युमर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन बाहेर काढण्यात यश...

नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष पॅकेज द्यावे, फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे – हर्षवर्धन...

मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी...

आता भूकंपापासून वाचण्यासाठी गुगलचे नवे फिचर

भूकंपापासून वाचण्यासाठी आता गुगल नवीन फिचर घेऊन येत आहे. एखादा भूकंप येण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांना एक धोक्याची सूचना मिळणार आहे. यामध्ये भूकंप झाल्यास युजर्संना...

फर्रुखाबादमध्ये विमान दुर्घटना टळली, धावपट्टी सोडून विमान झुडपात घुसले

उत्तरप्रदेशच्या फर्रुखाबाद जिल्ह्यात विमान दुर्घटना घडली आहे. एक खासगी विमान टेकऑफ दरम्यान धावपट्टीवरुन घसरले आणि झुडपात आदळले. ही घटना आज 9 ऑक्टोबर रोजी...

Palghar News – वाडा तालुक्यातील आंबिस्ते आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं, कारण अद्याप अस्पष्ट

पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात आंबिस्ते या गावात असलेल्या दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास जीवन संपविले. त्यांनी टोकाचे पाऊल...

जामसंडेत 38 हजार रूपये किंमतीचा गुटखा जप्त, गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

सिंधूदूर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जामसंडे बाजारपेठयेथील अनिकेत लाड यांच्या किराणा दुकानावर छापा टाकून 38 हजार रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई...

लाच घेताना फौजदाराला रंगेहाथ पकडले, ज्या ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक तेथील कोठडीत मुक्काम

भावाविरुद्ध दाखल असलेल्या शस्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्यात मदत करण्यासाठी आठ हजारांची लाच घेणाऱ्या लाचखोर पोलीस उपनिरीक्षक संतोष वसंत राऊत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने...
crime news new

बेकायदा 27 फ्लेक्सबाजांवर गुन्हे दाखल, बेकायदा फ्लेक्स बॅनर्सवर जोरदार कारवाई

पुणे शहरातील बेकायदा फ्लेक्सबाजी रोखण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेत प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेत आतापर्यंत 5 हजारांहून अधिक बेकायदा...

Pune News – श्रीमंत महापालिकेचा काळ गेला – शेखर सिंह

एकेकाळी पिंपरी-चिंचवड महापालिका आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत असल्याचा लौकिक होता; परंतु आता तो काळ राहिला नाही, असे महापालिकेचे मावळते आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले....

देशाची व्यवस्था कुठे वळते हे नाटकातून दाखवता आले – जब्बार पटेल

'आपल्या देशातील व्यवस्था दर्शवणारी तीन नाटके मला करता आली. कोणती व्यवस्था कुठे वळते आणि काय करते, हे नेमकेपणाने दाखवता आले. 1975 साली 'सामना' चित्रपटाचे...

निसर्गसंपन्न महू धरण परिसर अजूनही अपरिचित !

जावळी तालुक्यातील महू धरण परिसर निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेला आहे. पावसाळ्यानंतर हिरवाईने सजलेले डोंगर... शुभ्र पांढऱ्या धुक्याची चादर... निळ्याशार जलाशयात परावर्तित सोनेरी सूर्यकिरणे... हे...
earthquake-measuring

Bhutan earthquake – भूतान भूकंपाने हादरले! 3.1 रिश्टर स्केलची नोंद

गुरुवारी सकाळी भूतानमध्ये पहाटे 4.29 च्या सुमारास तीव्र भूकंपाचे झटके जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुासर, भूतानमध्ये 3.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला आहे....

तक्रार मागे घे, तरच घरी येईन, तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या पतीने पत्नीला घातली...

उत्तर प्रदेशात एक अनोखे प्रकरण समोरक आले आहे. तीन वर्षांपासून पत्नीशी भांडून घर सोडून गेलेल्या पतीने पत्नी समोर ठेवली शर्थ. आता पत्नीने पतीला घरी...
crime news new

क्रूरतेचा गाठला कळस, पतीच्या चेहऱ्यावर आधी गरम तेल ओतले नंतर मिरची पावडर टाकली

नवी दिल्लीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पत्नीने क्रूरतेचा कळस गाठून आपल्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या...

फसवणूक प्रकरण : उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला परदेशात जाण्याची परवानगी नाकारली

बॉलीवूड कपल शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीय. या जोडप्यावर एका व्यक्तीने 60 कोटींची फसवणुक केल्याचा आरोप केला आहे....

जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणाला नवे वळण, पोलीस अधिकारी भावाला केले अटक

गायक जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणाला नवे वळण आले आहे. सीआयडीने जुबिन गर्गचा चुलत भाऊ संदीपन गर्ग यांना अटक केली आहे. संदीपन गर्ग हे आसाम...

चिपळूण नगर परिषदेच्या 28 जागांसाठी आरक्षण जाहिर

चिपळूण नगरपरिषदेच्या 14 प्रभागातील 28 जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रात ही आरक्षण...

पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून 97.47 कोटी दंड केला वसूल, सहा महिन्यातील कारवाई

पश्चिम रेल्वेवरील तिकीट धारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि चांगली सेवा देण्यासाठी, मुंबई उपनगरीय लोकल सेवा, लोकल, मेल/एक्स्प्रेस, प्रवासी रेल्वेगाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये सतत...

प्रसंगावधान दाखवत घरातल्या ज्येष्ठाने वाचविला कुटुंबाचा जीव, किरबेट ओझरवाडीतील थरारक घटना

 संगमेश्वर तालुक्यातील किरबेट ओझरवाडीतील अशोक गंगाराम रवंदे यांनी घरात घुसलेल्या बिबट्याच्या तावडीतून अख्या कुटुंबाला वाचविले यावेळी अशोक रवंदे (65) रा किरबेट ओझरवाडी हे आज...

तुटपुंजी मदत जाहीर करुन सरकारने आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळलं – रोहीत पवार

शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करुन महायुती सरकारने आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्याच्या जखमेवर एकप्रकारे मीठ चोळण्याचंच काम केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित...

कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरूण नेरूरकर यांचे निधन

कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरूण अच्युत नेरूरकर यांचे आज पहाटे 4 वाजता रत्नागिरीतील रहात्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.त्यांच्या...

अहिल्यानगरात भाजपमध्ये नाराजीचा स्फोट ! मुख्यमंत्र्यांचा कोल्हेंना आधार; विखेंचे खच्चीकरण सुरूच !

>> मिलिंद देखणे भाजपचे केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांच्या शिर्डी आणि कोपरगावच्या दौऱ्यानंतर अहिल्यानगरमध्ये भाजप जिल्हा संघटनेत असंतोषाची लाट उसळली आहे. स्थानिक नेत्यांना...

हरियाणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी स्वत:वर गोळी झाडून उचलले टोकाचे पाऊल

हरियाणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय.एस.पुरन यांनी चंदिगडच्या सेक्टर 11मध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे...

कोजागिरीच्या रात्री चोरट्यांचा डल्ला , घर फोडून रोख रकमेसह 15 तोळे सोने लंपास

रत्नागिरी शहरातील छत्रपती नगर येथे कोजागिरीच्या रात्री घरफोडी झाली आहे. या घरफोडीत तब्बल 15 तोळे सोने आणि 40 हजार रुपये रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला...
crime news new

धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात मुलाने घेतला आईचा जीव

लखनऊच्या रायबरेली रोड कल्ली बाबू खेडा गावामध्ये डेअरी संचालक रमेश यांच्या पत्नीचा खून त्यांच्यात मुलाने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाईन गेम खेळण्याच्या...

जालन्यात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणारे दोन कंटेनर गोरक्षकांनी पकडले, 40 ते 50 जनावरांची...

जालन्यात गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन कंटेनर गोरक्षकांनी पकडले असून या कारवाईत सुमारे 40 ते 50 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. मध्यरात्रीच्यावेळी...

पत्नी रात्री ‘नागिण’ होऊन घाबरवते, पतीने अजब दावा करत सीतापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली मदत

उत्तर प्रदेशातून एक अनोखी बातमी समोर आली आहे. सार्वजनिक तक्रार निवारण दिवशी 4 ऑक्टोबर रोजी सीतापूरच्या महमूदाबाद जिल्ह्याधिकाऱ्यांकडे एक अजब तक्रार समोर आली आहे....

एकच जिद्द मुरबे बंदर रद्द, जनसुनावणीला मच्छीमार, भूमिपुत्रांचा कडाडून विरोध

'एक दो.. एक दो.. मुरबे बंदर फेक दो.., एकच जिद्द.. बंदर रद्द' अशा गगनभेदी घोषणांनी आज पालघर जिल्हा दणाणून गेला. निमित्त होते पर्यावरणीय जनसुनावणीचे....

माजी आमदाराचा नातेवाईक असल्याचे सांगून डोंबिवलीत वृद्धाला लुबाडले

माजी आमदार राजू पाटील यांचा नातेवाईक असल्याचे सांगून एका वृद्धाला डोंबिवलीतील भाजी मंडईत लुबाडण्यात आले. राजेंद्र नायर (63) असे फसगत झालेल्या वृद्धाचे नाव असून...

हळदीचा सोहळा सुरू असतानाच बालविवाह रोखला, किन्हवलीतील खैरे गावात महिला बालविकास पथकाची धाड

कातकरी समाजातील अल्पवयीन जबरदस्तीने लग्न लावण्याचा कट ग्रामस्थ आणि महिला बालविकास आधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे उधळला. शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरे (शेणवा) गावात ही...

संबंधित बातम्या