ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

727 लेख 0 प्रतिक्रिया

‘निवडणुका सरो..मतदार मरो’ या तत्वाने देवाभाऊंनी आनंदाचा शिधा योजनेवर गदा आणली – रोहित पवार

निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...

Latur news – जून महिन्यात वाहून गेलेला पूल आजही त्याच अवस्थेत, औसा येथे...

औसा तालुक्यातील मौजे शिंदाळा (ज), जमालपूर हासाळा येथून तालूक्याचे ठिकाण असलेल्या औसा येथे जाणारा रस्त्यावरील पूल जून महिन्यात वाहून गेला. जवळपास चार महिने होऊन...

फ्लिपकार्टवरुन मागवला आयफोन, पार्सल उघडल्यावर निघाले भलतेच

ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांनो सावध राहा. ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका तरुणाला ऑनलाईन आयफोन मागवणे चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने फ्लिपकार्टच्या सेलमधून आयफोन 16...

कुंडलवाडी शहर व परिसराला विजांच्या कडकडाटासह पावसाने पुन्हा झोडपले, सोयाबीन काढणीची शेतकऱ्यांना चिंता

>> कुणाल पवारे गत सहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कुंडलवाडी शहर व परिसरात दि.5 आँक्टोबर रोजी सांयकाळी 5 वाजेपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. पावसाने...

शाळा गाठण्यासाठी विद्यार्थांची चार किलोमीटर फरफट, वाड्याच्या निशेत रस्त्याला भगदाड; एसटी सेवा ठप्प

वाडा तालुक्यातील निशेत या पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर भगदाड पडल्याने गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील एसटी सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चार किलोमीटर...

अलिबागमध्ये बोगस नोटांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा, 12 लाख रुपये किमतीच्या नोटा जप्त

गोरेगाव पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह तीन जणांना अटक केल्याचा प्रकार ताजा असतानाच अलिबाग शहरात बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट पोलिसांपी उद्ध्वस्त केले...

जेएनपीए बंदरातून 23 कोटींचा ई-कचरा जप्त, अॅल्युमिनियमच्या नावाखाली लॅपटॉप, सीपीयू आयात

अॅल्युमिनियमच्या नावाखाली परदेशातून आयात केलेल्या 23 कोटी किमतीच्या ई-कचऱ्याचा साठा जेएनपीए बंदरातून जप्त करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी ही कारवाई केली....

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, पाच महिन्यांनंतर उघडले दरवाजे

जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला मुरुड-जंजिरा किल्ला अखेर तब्बल पाच महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला...

जुन्या वादातून मित्राची हत्या; पाच जणांना अटक

जुन्या वादाच्या रागातून तीन भावांनी मित्राची हत्या केल्याची घटना शांती नगर परिसरात घडली. जिशान अन्सारी (25) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या...

ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने नको त्या पद्धतीने केला स्पर्श, व्हिडीओ व्हायरल होताच कंपनीने केली कारवाई

दिल्लीत एका महिलेने ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने नको त्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. त्याचा व्हिडीओही तिने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हिडीओ व्हायरल...

मुलगी झाली हो! खान कुटुंबात पाळणा हलला, अरबाज-शूराला कन्यारत्न

अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा बाबा बनला आहे. अरबाज आणि पत्नी शूराला कन्यारत्न झाले आहे. त्यामुळे खान कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शूरा शनिवारी सकाळी...

मोठा अनर्थ टळला, एअर इंडियाच्या विमानाची बर्मिंगहॅमला तत्काळ लॅण्डिंग

एअर इंडियाच्या अमृतसरहून बर्मिंगहॅम जाणाऱ्या फ्लाइट एआय117 मध्ये शनिवारी इमरजेन्सी सिस्टम अॅक्टिव्ह झाली. त्यानंतर आपत्कालीन स्थितीत हे विमान बर्मिंघम येथे उतरविण्यात आले. विमानातील सर्व...

‘टिडब्ल्यूजे’मध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधा, पोलिसांच्या आवाहनाने कंपनीच्या अडचणी वाढल्या

टिडब्ल्यूजे असोसिएटस या वित्तीय कंपनी विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूणात तक्रार दाखल झाल्यानंतर गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला...

अरेच्या! नागपूरच्या सर्पमित्राने सीपीआर देऊन सापाला दिले जीवदान

माणसांना सीपीआऱ दिला जातो हे सर्वांना माहित आहे मात्र नागपूरच्या एका सर्पमित्राने चक्क एका सापालाच सीपीआर देऊन जीवनदान दिले आहे. नागपूरातील हिंगना गावात ही...

कर्जबाजारीपणामुळे गंगापूर तालुक्यात दोन तरुणांनी जीवन संपवले

गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथील तरुणाने कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथील सचिन अशोक लिंगायत (33) याचे सिद्धनाथ...

घरकामगार ठेवताना पुरेशी काळजी घ्या! नागरिकांनी सावध राहण्याचे पोलिसांनी केले आवाहन

 मुले-मुली परदेशात स्थायिक झाल्यामुळे वृद्ध माता-पित्यांना एकाकी जीवन जगण्याची वेळ आली. पैसा प्रचंड असला तरी बोलणारे कोणी नाही. एकाकीपणा अक्षरशः खायला उठतो. पती-पत्नी दोघेही...

पासपोर्टमधील इंग्रजी शब्दांची बनवाबनवी

>>नवनाथ शिंदे परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट विभागाकडे केलेल्या अर्जापासून पोलीस प्रशासनाकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र मिळवून पासपोर्ट मिळेपर्यंत प्रक्रिया पार पाडावी लागते. गंभीर गुन्ह्यांतील अर्जदारांना पासपोर्ट काढताना...

सोशल मीडियावरील ओळखीतून खंडणी उकळून महिला पसार

सोशल मीडियावर झालेली ओळख मिठाईविक्रेत्याला महागात पडली असून, महिलेने मिठाईविक्रेत्याला धमकावून त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

कासेवाडीत 12 वाहनांची तोडफोड ! चार अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

रिक्षात बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीनांनी भवानी पेठेतील कासेवाडी भागात दहशत माजवून 12 वाहनांची तोडफोड केली. अल्पवयीनांनी दगडफेक करून रिक्षा, टेम्पो, मोटार अशा 12 वाहनांच्या...

पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; भूस्खलनानंतर दार्जिलिंगमध्ये लोखंडी पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर मिरिक परिसरातील दुधिया लोखंडी पुल तुटून 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा...

लोकसंस्कृती – जनसंवादी लोककला

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक संत साहित्यातील संतांचा विचार, उपदेश व आवेश भजनांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. समाज जीवनातील जनप्रबोधनाचे, लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून भजन या मौखिक...

उज्जैनमध्ये देवी विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत पडली, 3 जण बेपत्ता

उज्जैन जिल्ह्याच्या बडनगरमध्ये गुरुवारी एक ट्रॅक्टर ट्रॉली चंबळ नदीत पडून मोठा अपघात झाला. यावेळी ट्रॉलीतील 20 जण नदीत पडले त्यापैकी 17 जणांना वाचविण्यात यश...

क्रूरतेचा कळस; नोकरी वाचवण्यासाठी शिक्षिकानं नवजात बाळाला जिवंत गाडलं, धक्कादायक कारण आलं समोर…

मध्य प्रदेशात एका दाम्पत्याने क्रूरतेचा कळसच गाठला आहे. नोकरी वाचविण्यासाठी एका शिक्षकाने आपल्या सहा दिवसाच्या बाळाला दगडांखाली जिवंत गाडल्याची घटना समोर आली आहे. या...

मुनव्वर फारुखीला संपविण्याचा होता प्लॅन, दिल्ली पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला जीवे मारण्याची सुपारी घेतलेल्या दोघांना रोहित गोदारा आणि गोल्डी बराड गॅंगमधील दोन सदस्यांना अटक...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये तातडीची मदत द्या – हर्षवर्धन...

संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत सर्व क्षेत्राची दारे उघडी केली आहेत. पण भाजपच्या राजवटीत संविधानाची पायमल्ली...

डोनाल्ड ट्रम्पच माझा बाप…असे का म्हणाली राखी सावंत?

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेली ड्रामा क्वीन राखी सावंत कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिने नुकतेच माध्यमांशी संवाद साधताना आईच्या चिठ्ठीचा...

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ 31 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित, अंगावर शहारे आणणारा टीझर लाँच

‘’स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!’’या दमदार घोषणेने महाराष्ट्रात एका विलक्षण चित्रपटाची चाहूल लागली आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट...

वयाच्या 40व्या वर्षी सोनम कपूर होणार दुसऱ्यांदा आई

बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेते अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूर वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे कपूर आणि आहूजा कुटुंबात सध्या...

Sangameshwar News – सततच्या पावसाने भात पिक धोक्यात

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सध्या तयार भात शेती धोक्यात आली आहे. गणपती नंतर खर तर हळवी भात शेती कापण्यायोग्य झाली होती.गणपती उत्सवानंतर वातावरणात देखील बदल...

ओंकार मित्र मंडळाचा माणुसकीचा ओलावा; 26 हजार रुपयांचा गव्हाचे पीठ पूरग्रस्तांना सुपूर्द

गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाडा, विदर्भ, नाशिक व सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. शेती, घरे...

संबंधित बातम्या