सामना ऑनलाईन
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की ताकदीचे, हायकोर्टाचा संतप्त सवाल, राज्य शासनाला खुलासा करण्याचे आदेश
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की ताकदीचे, याचे उत्तर सिडकोने न दिल्याने उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. या प्रश्नाचा आता राज्य शासनानेच खुलासा करावा,...
अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना कामाला लावू, हायकोर्टाने सरकारला फटकारले; विमानतळ बेकायदा बांधकाम प्रकरण
नियमांचे उल्लंघन करत मुंबई विमानतळाभोवती टोलेजंग टॉवर उभारण्यात आले आहेत. या बांधकामामुळे विमान उडण्यास आणि उतरण्यास अडथळे निर्माण होत असल्याची दखल घेत कारवाईबाबत दिरंगाई...
फेरफटका जिवावर बेतला, वाडीबंदर येथे हिट अॅण्ड रन
दक्षिण मुंबईतील वाडीबंदर परिसरात हिट अॅण्ड रनची घटना घडली आहे. भरधाव वेगातील कारने धडक दिल्याने पुरुषाचा मृत्यू झाला. फकरुदिन सय्यद असे मृताचे नाव आहे....
माणगावात भीषण अपघात; तिघे जागीच ठार
माणगाव शहरातील मोर्बा मार्गावरील उपजिल्हा रुग्णालयासमोर झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पो ट्रव्हलरच्या वाहनचालकाने...
कोलकात्याच्या मार्गात चेन्नईचा अडथळा
कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आता उर्वरित तीनही सामने जिंकावे लागणार आहेत. दुसरीकडे गुणतक्त्यात रसातळाला असलेल्या चेन्नई सुपर...
सिद्धेश घोरपडेला सुवर्ण; आकांक्षा म्हेत्रेचा दुहेरी धमाका
सिद्धेश घोरपडेने सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या सायकलिंग स्पर्धेतील मुलांच्या व्रॅचरेस प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देत राजधानी नवी दिल्लीतील यमुना वेलोड्रम इंदिरा गांधी...
MI vs GT – पावसानंतर मुंबईचे कमबॅक
पराभवाच्या छायेत असलेल्या मुंबईला आज पाऊस पावला. पावसानंतर मुंबईने जोरदार कमबॅक केले आणि सामन्यात चुरस निर्माण झाली. दरम्यान शेवटची दोन षटके बाकी असताना पुन्हा...
मल्लखांबमध्ये महाराष्ट्राला सलग सातव्यांदा पदक, सांघिक गटात रौप्य
मुलांच्या मल्लखांब सांघिक गटात सर्वच संघांनी एकाचढ एक रचना सादर करून सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत उपस्थित प्रेक्षकांना अचंबित केले. अतिशय चुरशीच्या या...
अदितीची 3 सुवर्णांसह पदक‘पंचमी’! महाराष्ट्राची जलतरणात पदक ‘अष्टमी’
महाराष्ट्राच्या अदिती हेगडे हिचा सलग दुसऱया दिवशी सातव्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत डंका बघायला मिळाला. तिने सुवर्णपदकांच्या हॅटट्रिकसह स्पर्धेत पाच पदके जिंकण्याचा पराक्रम केला. जलतरणात...
मेट्रो प्रवाशांची व्हॉट्सअॅप तिकिटाला पसंती
प्रवाशांना तिकिटाच्या रांगेत उभे राहण्याची गरज भासू नये तसेच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी महामुंबई मेट्रोने व्हॉट्सअॅप तिकीट सेवेला सुरुवात केली होती. या सेवेला प्रवाशांचा...
वरळीच्या वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई
एका गुह्यात आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता बेजबाबदार काम केल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून...
शस्त्र विक्रीसाठी आलेल्यांना अटक
घातक शस्त्र विक्रीसाठी आलेल्या शाकीर समसुद्दिन अली आणि विकास श्रीचंद जाटव यांना मालाड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत...
महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची आगेकूच
गतविजेत्या महाराष्ट्राच्या मुली व मुले या दोन्ही खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत प्रतिस्पर्धी संघांचा धुव्वा उडवित सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत...
समुद्राची पातळी इतक्या वेगाने का वाढत आहे? नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले कारण
वर्ष 2024 मध्ये जागतिक समुद्र पातळीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली आहे, अशी माहिती अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दिली आहे. याच संदर्भात माहिती देताना नासाचे...
स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकशाहीची पायमल्ली होऊ देणार नाही, न्यायालयाचा हा निर्णय आश्वासक – सुप्रिया...
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. न्यायाधीश सूर्यकांत आणि एनके सिंह यांच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला चार...
हिंदुस्थानने सीमेवर सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल – विजय वडेट्टीवार
140 कोटींचा हा देश आहे. हिंदुस्थानने सीमेवर सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल, असा हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पाकिस्तानवर केला आहे....
दहशतवादाविरोधातल्या लढाईत आमचा हिंदुस्थानला पूर्ण पाठिंबा, अमेरिकन संसदेच्या अध्यक्षांची घोषणा
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानाला दहशतवादाविरुद्ध जगभरातून पाठिंबा मिळत आहे. आता अमेरिकेनेही हिंदुस्थानाला पाठिंबा देण्याचे उघडपणे आश्वासन...
Pahalgam Attack – अशी शिक्षा करा की, कोणीही हिंदुस्थानकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत...
दोषींना अशी शिक्षा झाली पाहिजे की, कोणीही हिंदुस्थानकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या...
अवकाळी पाऊस-गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मात्र पंचनाम्याचे आदेश देण्यास सरकारला फुरसत नाही – विजय वडेट्टीवार
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. मात्र सरकारला पंचनामे करण्याचे आदेश देण्यासाठी फुरसत नाही, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी...
सामना अग्रलेख – यंत्राचे भाषण, यंत्रांनी ऐकले!
भारतीय सिनेमा, संगीत, कथा हे राष्ट्रीय एकात्मता व भारतीय संस्कृतीचे महान प्रतीक आहेत. भारताच्या प्रत्येक गल्लीतल्या प्रेमाची कथा पडद्यावर आणायची धडपड भारतीय मनोरंजन क्षेत्राने...
लेख – सिंधू जल करार रद्द : महत्त्वाचे पाऊल!
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
दीर्घकालीनदृष्टय़ा भारत जर पाणी साठवण्यासाठी नवीन धरणं बांधून सिंधू नदीच्या प्रवाहावर प्रभाव टाकू शकला तर पाकिस्तानची जल संपत्ती, अन्न सुरक्षा आणि...
वेब न्यूज – ट्रक्टरचे स्वप्न झाले पूर्ण
>> स्पायडरमॅन
आजही शेतीला कष्ट हे लागतातच, पण पूर्वीपेक्षा त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. ठिबक सिंचन, युरिया, पाण्याचे पंप, नांगरणी, फवारणीची आधुनिक यंत्रे, मळणीची...
प्रासंगिक – भक्तांना आनंद पर्वणी
>> स्वाती विप्रदास
श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा समाधी सोहळा 28 एप्रिल ते 6 मे या कालावधीत साजरा होत असून भक्त त्याची वाट पाहत असतात....
ठसा – मधुकर झेंडे
>> प्रज्ञा सदावर्ते
आपल्या शहराचा गौरवशाली इतिहास काळाच्या ओघात हरवू नये, नव्या पिढय़ांपर्यंत तो पोहोचावा या भावनेतून इथल्या मातीवर प्रेम करणारी माणसं भरभरून बोलत असतात....
कश्मीरात शोधमोहीम तीव्र; 3 हजार जण ताब्यात, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनी कसून चौकशी सुरू
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या 8 दिवसांत सुरक्षा दलांनी कश्मीरात दहशतवाद्यांची तीव्र शोधमोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत तब्बल 3 हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले...
कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा अकोला, अमरावती आणि बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे या प्रमुख मागणीसह शेतकऱयांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने आज अकोला, अमरावती, बुलढाण्यात भव्य ट्रक्टर मोर्चांद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयांवर...
दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये कोणत्याही क्षणी तणाव वाढू शकतो, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली चिंता
हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये कोणत्याही क्षणी तणाव वाढू शकतो याची मला प्रचंड काळजी आहे. आम्ही हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील आमच्या जवळच्या मित्रांच्या...
पश्चिम रेल्वेवर आज चार तासांचा ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल आणि माहिम स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री 12.15 ते रविवारी पहाटे 4.15 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या...
मलाही मुख्यमंत्री व्हायचंय, पण योग जुळून आलेला नाही! अजित पवार यांनी व्यक्त केली भावना
महिलांना संधी मिळाली पाहिजे. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावा असे सर्वांना वाटते. पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं आहे....
विरार-अलिबाग कॉरिडॉरचे 36 टक्के महागडे टेंडर रद्द, मिंधेंना फडणवीसांचा आणखी एक धक्का
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे यांनी हाती घेतलेल्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामाचे टेंडरच फडणवीस यांनी...




















































































