सामना ऑनलाईन
धारावी बचाव आंदोलन समितीची आज जनसभा
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली वर्षानुवर्षे राहत असलेल्या धारावीकरांना अपात्र करून मुंबईबाहेर फेकण्याचा कट केंद्र, भाजप आणि अदानी समूहाची एनएमपीडीए कंपनी करत आहे. मात्र, धारावीकर...
शाळा सुरू होण्याआधीच सीसीटीव्ही लागतील, हायकोर्टात सरकारची हमी
यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना दिले जातील, अशी हमी राज्य शासनाने बुधवारी उच्च न्यायालयात दिली.
सर्व शाळांना सीसीटीव्ही...
तिजोरीत खडखडाट तरी महायुती सरकार करणार स्वत:चे ‘ब्रँडिंग’
राज्यातील ढासळती कायदा आणि सुव्यवस्था, ढासळती आर्थिक स्थिती, तीन पक्षांच्या सरकारमधील विसंवादामुळे ढासळत असलेली महायुती सरकारची प्रतिमा या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाची प्रतिमा सुधारण्यासाठी...
नरीमन पॉइंटची मोक्याची जागा आणखी 30 वर्षे भाजपकडे
दक्षिण मुंबईतील मंत्रालयाशेजारील मोक्याच्या जागी असलेल्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या भाडे करारास 30 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या भाडे कराराची मुदत आता...
400 अतिरिक्त शिक्षकांना मुंबईत सामावून घ्या अन्यथा धरणे आंदोलन, शिक्षक सेनेची मागणी
मुंबईतील अनुदानित शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या सुमारे 400 शिक्षकांना मुंबई किंवा नवी मुंबई, ठाणे महापालिकांच्या कार्यक्षेत्रात येणाऱया शाळांमध्ये सामावून घ्या. अन्यथा 2 मे रोजी मुंबईतील...
दादर येथे आज एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ सोहळा, शिवसेना आणि जाणीव ट्रस्टच्या...
शिवसेना आणि जाणीव ट्रस्टतर्फे विभागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी आयोजित एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ सोहळा उद्या 1 मे रोजी दुपारी 3.30 वाजता दादरच्या चित्रा...
जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय – हर्षवर्धन सपकाळ
सर्व जात समुहाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे ही आमचे नेते राहुल गांधी यांची आग्रही भूमिका होती यातूनच त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती....
LOC वर गोळीबार त्वरित थांबवा, शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकला हिंदुस्थानचा सज्जड दम
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या दहशतवादी घटनेनंतर पाकिस्तानकडून सीमेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. ज्याला...
वेळ न दवडता ठोस पावले उचलावीत, पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधी यांची केंद्राला सूचना
वेळ न दवडता ठोस पावले उचलावीत, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशी सूचना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केली आहे. मंगळवारी केंद्र सरकारच्या...
Caste Census : आम्ही दबाव आणल्याने सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला – राहुल...
आम्ही दबाव आणल्याने सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जातीय जनगणना करण्याची...
Caste Census – संघवाल्यांना आम्ही आमच्या अजेंड्यानुसार नाचवत राहू – लालूप्रसाद यादव
संघवाल्याना आमच्या अजेंड्यानुसार नाचवत राहू, असं राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे....
Caste Census – जातनिहाय जनगणनेचा निर्णय अचानक कसा घेतला? काँग्रेसने केंद्राला घेरलं
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली. यातच जातनिहाय...
डॉ. अब्दुल कलाम यांची खासगी कागदपत्रे एनएआयच्या संग्रहात
माजी राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची खासगी कागदपत्रे नॅशनल अर्काईव्हज ऑफ इंडियाच्या (एनएआय) ताब्यात गेली आहेत. सोमवारी डॉ. कलाम...
इन्फोसिसने 195 कर्मचाऱ्यांना काढले
आयटी सेक्टर कंपनी इन्फोसिसमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली जाणार आहे. कंपनी आता 195 कर्मचारी आणि ट्रेनीला कामावरून काढून टाकणार आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या...
झुकेरबर्ग यांच्या दोन शाळा अखेर बंद
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे कृष्णवर्णीयांसाठी उघडलेल्या दोन शाळा आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी एक शाळा ही फेसबुकच्या मुख्यालयापासून...
अॅमेझॉनचे सॅटेलाइट लाँच
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आता इंटरनेट सॅटेलाईट सेक्टरमध्ये उतरली आहे. कंपनीने आपले पहिले इंटरनेट सॅटेलाईट लाँच केले आहे. एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीनंतर अॅमेझॉनने यात...
पोलीस डायरी – हल्ले कसे रोखणार ? सागरी सीमा खुल्या, बोटी नादुरुस्त!
>> प्रभाकर पवार
22 एप्रिलचा मंगळवार आपल्या देशवासीयांसाठी एक काळाकुट्ट दिवस ठरला. महाराष्ट्रातील हेमंत जोशी (44, डोंबिवली), अतुल मोने (43, डोंबिवली), संजय लेले (50, डोंबिवली),...
पाकिस्तान दहशतवाद पोसणारा दुष्ट देश, संयुक्त राष्ट्र संघात हिंदुस्थानने कठोर शब्दांत सुनावले
अमेरिका आणि ब्रिटनसाठी गेली 30 वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ यांनी दिली. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना सातत्याने पाठिंबा दिला...
पेगॅसस रिपोर्ट रस्त्यावर चर्चेचा विषय नाही, अहवाल जाहीर करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेचे कारण देत पेगॅसस हेरगिरी प्रकरणाचा तांत्रिक अहवाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
या इस्रायली स्पायवेअरच्या माध्यमातून राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक...
राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी
दहशतवाद काय असतो, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आणि सोसले आहे. त्यामुळे माझे राजकारण्यांना सांगणे आहे की, आमच्या भावनांशी खेळू नका, आम्ही कुठल्या मानसिकतेतून...
सुरक्षेचे कारण देत ‘4PM’ यूट्यूब चॅनेल केले ब्लॉक
73 लाख सबस्क्रायबर्स असणारे 4 पीएम युट्यूब न्यूज चॅनेल राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत केंद्र सरकारने ब्लॉक केले आहे. या यूटय़ूब चॅनेलवर जाताच राष्ट्रीय सुरक्षेसाठी...
हल्ल्याचा मास्टरमाईंड पाक सैन्याचा माजी कमांडर हाशिम मूसा
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानच्या सैन्याचा माजी कमांडर हाशिम मूसा असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा...
मुंबईत सराफा बाजारात दोनशे कोटींची उलाढाल होणार, बाजारात अक्षय्य उत्साह…
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा उत्साह बाजारात दिसून आला. मुंबईतील दादरसह सर्वच बाजारपेठांमध्ये आज गर्दी उसळली होती. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणेदेखील...
आजपासून पैसा वसूल स्मार्ट बाजार
देशभरात आजपासून खरेदीचा उत्सव सुरू होणार आहे. स्मार्ट बाजार स्टोअर्समध्ये पैसा वसूल खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार असून हा स्मार्ट बाजार 4 मेपर्यंत चालणार...
वर्धा जिह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्धा जिह्यातील युवासेना पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जिल्हा युवा अधिकारीपदी प्रशांत...
देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बीआर गवई यांची नियुक्ती, 14 मे रोजी घेणार...
मंगळवारी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती गवई 14 मे रोजी हिंदुस्थानचे पुढील सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील....


















































































