ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3440 लेख 0 प्रतिक्रिया
russia-ukraine-war1

रशियन सैन्यात कार्यरत असलेल्या 12 हिंदुस्थानींचा मृत्यू, 16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाने काय दिली माहिती?

युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात रशियन सैन्य दलात सेवा देणाऱ्या 12 हिंदुस्थानींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. मंत्रालयाने सांगितले की, सुमारे...

खंडणी प्रकरणातील अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याचा धक्कादायक मृत्यू, पोलिसांनी दिली घटनेची माहिती

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणी वाल्मीक कराड अटकेत आहे. आता याच प्रकरणाशी संबंधित एक नवीन माहिती समोर आली...

सरकारने दखल घेतली नाही, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे; सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची मागणी

सरकारने जर दखल घेतली असती तर लाँग मार्च काढण्याची गरज भासली नसती, असं वक्तव्य सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने केलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय...

संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून डच्चू, मंत्रीपद मिळूनही लाभाच्या पदाला चिकटले होते

महायुती सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाचे मंत्रीपद मिळूनही शिंदे गटाचे संजय शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदावर चिकटून बसले होते. मंत्रीपद मिळाल्यानंतरही सिडकोचे अध्यक्षपद सोडण्यास तयार नसलेले संजय...

पसार संचालकांविरोधात लुक आऊट नोटीस जारी, मनीएज आर्थिक फसवणूक; 3 हजार गुंतवणूकदारांना गंडा

सुमारे तीन हजार गुंतवणूकदारांची 100 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या मनीएज ग्रुप कंपनीच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील दोघा संचालकांविरोधात पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी...

राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना, महापालिका निवडणुकांपूर्वी महत्त्वाचे पाऊल

राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी राज्यपालांकडे शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे महापालिकांच्या प्रलंबित निवडणुका...

मराठी शाळांच्या मोक्याच्या जागा कंत्राटदारांच्या घशात घालू देणार नाही, आदित्य ठाकरे यांचा सरकारला इशारा

महायुती सरकारची वक्रदृष्टी आता मराठी शाळांवर पडली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मराठी शाळा काही कारण दाखवून बंद करायच्या आणि जागा बळकवायची असा महायुतीचा अजेंडा...

Santosh Deshmukh Case – वाल्मीक कराडचे अमेरिका कनेक्शन उघड

वाल्मीक कराड 17 मोबाईल वापरत असल्याची चर्चा असून त्यापैकी तीन मोबाईल एसआयटीने ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर वाल्मीककडे अमेरिकेत नोंदणी केलेले दोन सीम कार्डही एसआयटीला...

अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती, बीडमधील घटनेनंतर सरकारला जाग

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील अवैध शस्त्रास्त्रांना प्रतिबंध घालण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला अहवाल सादर...

महाकुंभात साडेसहा कोटी भाविकांचे स्नान

महाकुंभासाठी 10 देशांमधून आलेल्या 21 शिष्टमंडळांतील सदस्यांनी संगम तटावर डुबकी घेऊन स्नान केले. त्यानंतर या भाविकांनी सर्व आखाडय़ांना भेटी दिल्या आणि महाकुंभचे धार्मिक महत्त्व...

एनटीसीच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही; खायचे काय? जगायचे कसे? ऐन महागाईत हजारो कुटुंबांपुढे...

एकीकडे मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱयांसाठीच्या आठवा वेतन आयोगाला मंजुरी दिली तर दुसरीकडे एनटीसीच्या गिरण्यांतील कामगारांना वाऱयावर सोडल्याचे समोर आले आहे. एनटीसी अर्थात नॅशनल...

शेतकऱ्यांचे सोमवारी पुन्हा ’चलो दिल्ली‘

हरयाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहेत. 101 शेतकऱयांचा एक गट 21 जानेवारीला दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढणार...

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनाही मिळाली एटीकेटीची संधी, युवासेनेच्या सततच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील खासगी विद्यापीठे अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचे हित सांभाळते, मात्र सरकारी आणि निमसरकारी विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना एटीकेटीची संधी दिली जात नाही. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची संधी...
supreme court

धर्मनिरपेक्ष रचनेसाठी प्रार्थनास्थळ कायदा हवाच, काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात याचिका

हिंदुस्थानच्या धर्मनिरपेक्ष रचनेसाठी प्रार्थनास्थळ कायदा गरजेचा असल्याचे सांगत काँग्रेसने या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याआधीही अनेकांनी याप्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसच्या...

छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलांना मोठे यश

सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील विजापूर येथे आज 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. सुरक्षा कर्मचाऱयांचे संयुक्त पथक नक्षलवादविरोधी मोहीम राबवत असताना दक्षिण विजापूरच्या जंगलात सकाळी 9 वाजता...

संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्यांना मिळणार आता हक्काचे घर; पात्रता निश्चित करून गाळे वितरण, म्हाडाने...

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मास्टर लिस्टवर असलेल्या आणि संक्रमण शिबिरात वास्तव्य करणाऱया मूळ भाडेकरू, रहिवासी अथवा त्यांच्या वारसदाराकडून पात्रता निश्चित करून...

Kalyan Dombivli crime news – ट्युशनसाठी आलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार

टय़ुशनसाठी आलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीत घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा शिक्षिकेचा भाऊ असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. वैभव...
bhavana gawali mp

मिंधे गटाच्या आमदार भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाला दणका, दोषमुक्ततेचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

विधान परिषदेच्या मिंधे गटाच्या आमदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी दोषमुक्त करण्यात...

राम तेरी गंगा मैली, डुबकी मारल्यावर त्वचारोग होतो; मुनगंटीवारांचे अजब विधान

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी काही निर्णय घेतले त्यात गंगा प्रदूषणाबाबत देखील एक निर्णय घेतला होता. नमामी गंगे या त्यांच्या...

युद्धबंदीची घोषणा; मात्र हल्ले कायम!

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्त्रायल-हमास युद्धबंदी करारावर सहमती झाल्याचे सांगितले असले तरी हल्ले अद्याप सुरू असल्याची माहिती आहे. ’युद्धविरामाची घोषणा केल्यापासून इस्त्रायलच्या...

गिरणी कामगारांचे शनिवारी लालबागमध्ये धरणे आंदोलन, मुंबईबाहेर हाकलण्याचा डाव

मोठ्या प्रमाणावर गिरण्यांच्या जमिनीचा हिस्सा नफा कमावण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने मालकांच्या घशात घातला. आता मुंबईत जमीन नाही असे सांगत शेलू आणि वांगणीच्या जमिनीवर...

Thane crime news – एमडी तस्करी करणाऱ्या नायजेरियनला अटक

एमडी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियनला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला यश आले आहे. जॉन जेम्स फ्रान्सिस ऊर्फ ओनाह चिडोझी एथलबर्ट...

राज्यात नवी 18 ईएसआयसी रुग्णालये

राज्य कामगार विमा सोसायटीने राज्यात 18 नवी रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य कामगार विमा सोसायटी राज्यातील...

11 वर्षांत 65 पैकी केवळ 8 इमारतींचा ताबा, आरक्षित भूखंडावरील बिल्डिंगचा ताबा घेण्यास पालिकेची...

मुंबई शहर आणि उपनगरांतील काही आरक्षित भूखंडांवर म्हाडा व एसआरएने बांधलेल्या 65 इमारती पालिकेला शाळांसाठी हस्तांतरित केल्या जाणार आहेत. मागील 6 ते 11 वर्षांत...

एफआयआर, आरोपपत्र झाले गहाळ

2006 मध्ये नोंद झालेला एफआयआर व त्यानंतर दाखल झालेल्या आरोपपत्राची प्रत गहाळ झाल्याची धक्कादायक बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत...

महत्त्वाचे – एसटी चालकांची होणार अल्कोटेस्ट

एसटी गाडय़ांना होणाऱया अपघातांची राज्य परिवहन महामंडळाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून एसटी चालकांची अल्कोटेस्ट होणार आहे. सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक...

थोडक्यात – माहीमच्या खाडीत मृतदेह सापडला

माहीम खाडीतील पाईपलाईनच्या खाली एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटली नसून मृत व्यक्तीच्या उजव्या हाताच्या दंडावर प्रकाश असे गोंदवलेले आहे....

एका चार्जमध्ये मुंबईहून पुणे गाठते, 1 लाख रुपयांत लॉन्च होणार ‘ही’ इलेक्ट्रिक कार

देशात आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत. नवीन मॉडेल्स कार मार्केटमध्ये येत आहेत.  कार कंपन्या आता बजेट फ्रेंडली ईव्हीवर काम करत आहेत,...

महिंद्राचा ग्राहकांना धक्का, Thar ROXX महागली; जाणून घ्या नवीन किंमत

नवीन Mahindra Thar ROXX खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना कंपनीने नवीन वर्षात धक्का दिला आहे. कंपनीने या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने याच्या किंमतीत...

लातूरमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत, 11 जणांना घेतला चावा

चाकूर शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढू लागली आहे. शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील बोथी चौकात मोकाट कुत्र्यांचा अधिक वावर...

संबंधित बातम्या