सामना ऑनलाईन
लोकलच्या गेटवर बॅग घेऊन उभे राहण्यास मनाई
लोकल ट्रेनच्या गेटवर होणाऱया प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस ‘अॅक्शन मोड’वर आले आहेत. बॅगधारक प्रवाशांनी गेटवर उभे राहू...
सुट्टी मिळावी म्हणून मित्राला शॉक देऊन मारले. कोल्हापूरच्या मदरशातील धक्कादायक घटना
मदरशात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याने मदरसा बंद पडून सुट्टी मिळण्यासाठी मित्राचा खून केला. कोल्हापूर जिह्यातील हातकणंगले तालुक्यात असलेल्या आळते येथील मदरशात ही घटना उघडकीस आली....
तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, इंद्रायणी काठी वैष्णवांची मांदियाळी
विठ्ठल जीवाचा जिव्हाळा ।
विठ्ठल कृपेचा कोवळा ।।
विठ्ठल प्रेमाचा पुतळा ।
लावियेला चाळा विश्व विठ्ठले ।।
तुकोबांच्या या अभंगवाणीप्रमाणे पंढरीच्या सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वैष्णवांच्या...
इंडिगो अजाईलच्या तुटपुंज्या पगारवाढीविरोधात शिवसेना-‘मनसे’चे जोरदार आंदोलन! प्रादेशिक कामगार भवनावर धडक
इंडिगो कंपनीअंतर्गत असणाऱया अजाईल कंपनीने कर्मचाऱयांना दिलेल्या तुटपुंज्या पगारवाढीविरोधात आज भारतीय कामगार सेना आणि ‘मनसे’प्रणीत हवाई कर्मचारी सेनेने एकत्र येत प्रादेशिक कामगार भवनावर जोरदार...
महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक, इन्स्टाग्राम फॉलोअर्सपासून सावधान
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर महिलांना फॉलो करून त्यांच्या फोटोचे 13 हजार 500 स्क्रीनशॉट जतन करणाऱया व त्यानंतर त्यांची अश्लील छायाचित्रे आणि मजकूर तयार...
सुरेश सावंत, प्रदीप कोकरे यांना साहित्य अकादमी
साहित्य अकादमीचे युवा आणि बालसाहित्य पुरस्कार आज जाहीर झाले. प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या मराठी कादंबरीला युवा पुरस्कार मिळाला. तसेच बालसाहित्यकार,...
मुंबई विद्यापीठ देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थांच्या यादीत!
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाने देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थाच्या यादीत 17 वे स्थान पटकावीत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. शिवाय...
जेजुरीजवळ अपघातात आठ ठार, पाच जखमी
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर असलेल्या किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाब्यासमोर स्वीफ्ट कारने पीक अप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यु झाला...
नारायणराव देशमुख यांचे निधन
येवला तालुक्यातील अंदरसूल येथील नारायणराव हिम्मतराव देशमुख (75) यांचे बुधवारी, 18 जून रोजी पहाटे 3 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,...
Air India चा खोळंबा! आज तीन उड्डाणे केले रद्द, कारण काय? वाचा
अहमदाबाद विमानाच्या दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे दिवस फिरल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी एअर इंडियाने दिवसभरात बोईंग ड्रीमलायनरसह सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केले होते. आजही एअर...
BCCI ला मोठा धक्का! द्यावे लागणार 538 कोटी, उच्च न्यायालयाचा निर्णय; काय आहे प्रकरण?...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कोची टस्कर्स केरळ आणि बीसीसीआय यांच्यातील सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत मुंबई उच्च...
संविधानचा अवमान करणारे, साजरा करत आहेत संविधान हत्या दिवस; ममता बॅनर्जींची भाजपवर टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या 25 जून हा ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी याला...
इंडिगो फ्लाइटचं डोअर झालं लॉक, भूपेश बघेल यांच्यासह अनेक प्रवासी 40 मिनिटे विमानात अडकले
छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी इंडिगोच्या विमानात मोठी तांत्रिक अडचण उद्भवली. दिल्लीहून रायपूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे दार तांत्रिक बिघाडामुळे अंदाजे...
शत्रू देशांच्या पाणबुड्यांचा काळ! INS Arnala हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात दाखल
जगातील सर्वात आधुनिक आणि शक्तिशाली सैन्याच्या यादीत हिंदुस्थानी नौदलाचा समावेश आहे. आता समुद्रात हिंदुस्थानी नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. आज (18 जून) नौदलाने पाणबुडीविरोधी...
कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 4 मृत्यू; देशात काय आहे Covid 19 ची स्थिती? वाचा…
देशात कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे मृत्यू आणि सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 4 जणांचा मृत्यू झाला असून,...
G7 परिषदेत पंतप्रधान मोदी-मेलोनी भेट, इटलीच्या PM ने शेअर केला फोटो
कॅनडा आयोजित G7 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट झाली. या भेटीचा एक फोटो जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर...
सरेंडर करणार नाही! हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा
इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खोमेनी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना प्रत्युत्तर देताना कठोर शब्दांत इशारा दिला आहे. इराणी सरकारी माध्यमांनुसार, खमेनी...
देशात बेरोजगारी दर पोहोचला 5.6 टक्क्यांवर, युवा बेरोजगार… नोकऱ्यांवर टांगती तलवार
देशात बेरोजगारी पुन्हा वाढू लागलीय. रोजगाराची स्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मे 2025 मध्ये देशातील...
आता प्रत्येक एटीएममधून निघणार 100-200 च्या नोटा! बँकांनी नोटांचा पुरवठा वाढवला
प्रत्येक बँकेने आपल्या एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा अवश्य उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश काही दिवसांपूर्वी आरबीआयने दिलेले होते. त्यादृष्टीने बँकांनी चांगली प्रगती...
500 कोटी गुंतवून कमावले 9 हजार कोटी, मुकेश अंबानी यांचा मास्टरस्ट्रोक
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी 2008 मध्ये एशियन पेंट्समध्ये 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतु, यातून त्यांना 2200 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. अंबानी यांना...
पहलगामला परतू लागले पर्यटक!
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर पर्यटकांनी जम्मू-कश्मीरकडे पाठ फिरवली होती. परंतु, आता कश्मीर...
‘अमंगल’वार! शेअर बाजार कोसळला
इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने हिंदुस्थानी शेअर बाजार मंगळवारी कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 212 अंकांनी घसरून 81,583...
व्हॉट्सअॅपवरही जाहिराती दिसणार
यूटय़ूबप्रमाणे आता व्हॉट्सअॅपवरही जाहिराती दिसणार आहेत. व्हॉट्सअॅपची स्वामित्व कंपनी मेटाने करोडो युसर्जचा वापर करून कमाईचे नवे साधन शोधले आहे. व्हॉट्सअॅपच्या जाहिराती अपडेट टॅबमधील स्टेटस...
ब्लेज मेट्रेवेली गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी
ब्लेज मेट्रेवेली यांची ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच एक महिला गुप्तचर संस्थेचे नेतृत्व करणार आहे. ब्लेज मेटेवेली सध्या एम16...
जयदीपने खरेदी केला 10 कोटींचा फ्लॅट
बॉलीवूड अभिनेता जयदीप अहलावत आणि त्याची पत्नी ज्योती हुड्डाने मुंबईतील अंधेरीत 10 कोटी रुपये किमतीचा आणखी एक फ्लॅट खरेदी केलाय. अवघ्या दोन महिन्यांत दोन...
नोकरी! यूपीएससीमध्ये 462 जागांसाठी भरती
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत भरल्या जाणाऱ्या विविध पदांच्या एकूण 462 जागांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये असिस्टंट डायरेक्टर, डेप्युटी आर्किटेक्ट, असिस्टंट...
‘स्पेशल ऑप्स-2’ सीरिज 11 जुलैला ओटीटीवर
केके मेननची प्रमुख भूमिका असलेली ऍक्शन-थ्रिलर वेब सीरिज ‘स्पेशल ऑप्स-2’ येत्या 11 जुलै 2025 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 2020 मध्ये आलेल्या या...
कमल हसनचा ‘ठग लाईफ’ कर्नाटकात प्रदर्शित होणार
अभिनेता कमल हसनला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ‘ठग लाईफ’ चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित करायला हवा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलेय. कायद्यानुसार सीबीएफसी मंजुरी मिळालेल्या...
हाऊ टू ट्रेन… चार दिवसांत कमावले 1700 कोटी
13 जून 2025 ला सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या हॉलीवूडच्या ‘हाऊ टू ट्रेन योर ड्रगन’ या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत तब्बल 1 हजार 700 कोटी रुपयांची...
ट्राय थांबवणार स्पॅम कॉल्स
स्पॅम कॉल्स आणि अनावश्यक मेसेजला थांबवण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने डिजिटल संमती व्यवस्थापन योजनेची पायलट मोहीम सुरू केली आहे. यासाठी ट्रायने पुढाकार घेत आरबीआयची...