सामना ऑनलाईन
क्रेडिट कार्ड फ्रॉड करणाऱ्याला शीव पोलिसांकडून दिल्लीत अटक
बँकेतून बोलतोय, तुमच्या व्रेडिट कार्डचे लिमिट वाढवायचे आहे का, अशी विचारणा करत संबंधितांचा विश्वास संपादन करायचा. मग लिंक पाठवून त्यात व्रेडिट कार्डची माहिती भरण्यास...
रायगडच्या युवा प्रतिष्ठानचा रक्तदान यज्ञ
रायगड जिह्यातील शैक्षणिक, आरोग्य, कला व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने घाटकोपरमधील समर्पण क्लिनिक ब्लड बँक आरोग्य सेवा केंद्र येथे हा रक्तदान...
कार्ड स्वॅप न करता वृद्ध महिलेचे पैसे गेले
बँकेचे क्रेडिट कार्ड स्वॅप न करता वांद्रे पूर्व येथे राहणाऱया एका महिलेच्या खात्यातून 4 लाख 99 हजार रुपये काढले गेल्याचा प्रकार समोर आला आहे....
चार नवीन ‘उपनेते’ नियुक्त; गुलाबराव वाघ, दत्ता गायकवाड, बाळ माने, सचिन घायाळ यांना संधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीसंदर्भात चार उपनेत्यांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. गुलाबराव वाघ (जळगाव), सचिन घायाळ (जालना, पैठण), दत्ता गायकवाड (नाशिक), सुरेंद्रनाथ (बाळ)...
निवृत्तीनंतर न्यायमूर्तींनी राजकारणात प्रवेश करणं न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं, सरन्यायाधीशयांनी व्यक्त...
देशाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी निवृत्तीनंतर न्यायमूर्तींच्या सरकारी पदे स्वीकारणे किंवा राजकारणात प्रवेश करणे याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. युनायटेड किंगडमच्या सर्वोच्च न्यायालयात...
Bangalore Stampede : 35 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये 3 लाख चाहते पोहोचले, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील मृतांचा...
बेंगळुरूमध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) विजय परेड दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण...
हॉटेल लिलावावर प्रतिक्रिया देताना असंसदीय भाषेचा वापर, मंत्री शिरसाटांवर शिस्तभंगाची कारवाई करा; अंबादास दानवेंची...
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी 2 जून 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतील वादावर प्रतिक्रिया देताना सार्वजनिकरीत्या अत्यंत असंसदीय,...
पाकिस्तानला UNSC मध्ये मोठी जबाबदारी, मिळाले दहशतवादविरोधी समितीचे उपाध्यक्षपद
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक मोठी जबाबदारी (UNSC) मिळाली आहे. यूएनएससीच्या तालिबान निर्बंध समितीच्या अध्यक्षपदी मंगळवारी पाकिस्तानची नियुक्ती करण्यात आली....
पंजाब पोलिसांचा ISI नेटवर्कला मोठा दणका, आणखी एकाला अटक
पंजाब पोलिसांनी बुधवारी रूपनगर जिल्ह्यातील महलां गावातील रहिवासी आणि यूट्यूबर जसबीर सिंग याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली. जसबीर सिंग याचे ‘जान महल’...
आधी बोंब, आता अजित पवारांच्या मांडीवर बसा; मिंधे गटाला अंबादास दानवेंचा टोला
मिंधे गटाचा नेत्यांनी आता अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या मांडीवर बसा, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते...
कुर्ल्यातील मदर डेअरीची साडेआठ हेक्टर जमीन अदानीच्या घशात, धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मोदींच्या मित्रावर भूखंडांची...
मुंबईतील मोक्याच्या जागा उद्योगपती गौतम अदानींना देण्याचा घाट महायुती सरकारने घातला आहे. आज कुर्ल्यातील मदर डेअरीची साडेआठ हेक्टर जागा सरकारने अधिकृतरीत्या अदानींच्या घशात घातली....
सर्व जगाला सांगता पण संसदेला नाही, ऑपरेशन सिंदूर’वर विशेष अधिवेशन बोलवा; इंडिया आघाडीची पंतप्रधान...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेश सिंदूर’ मोहीम राबवून पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र, संसदेतील विरोधी पक्षांना पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती दिली जात नाही....
नाम नरेंदर, काम सरेंडर! ट्रम्प यांचा एक फोन येताच ‘जी हुजूर’ करत मोदी शरण...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तिकडून फोन आला आणि ‘जी हुजूर’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना शरण गेले, असे सांगत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल...
दादा पैसे देत नाहीत भाई… कामं कशी करायची? मिंधे गटाचे सर्वच मंत्री अजित पवारांवर...
लाडकी बहीण योजनेमुळे अर्थमंत्री अजित पवार यांना खर्चाची जुळवाजुळव करणे कठीण होऊन बसले आहे. त्या रागापोटी त्यांनी मिंधे गटाच्या मंत्र्यांना हैराण करून सोडले आहे....
जेव्हा कसोटी डावाने जिंकतो तेव्हा विकेट किती गेल्या हे महत्त्वाचं नसतं! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सीडीएस...
मला जेव्हा विचारलं जातं की किती नुकसान झालं, तेव्हा मी म्हणतो ते महत्त्वाचं नाही. निकाल महत्त्वाचा आहे. तुम्ही कसा प्रतिसाद देता हे महत्त्वाचे आहे....
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांना हटवा! महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण आणि त्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची संशयास्पद भूमिका या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने आज राजभवन...
अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना दरमहा 20 हजार भाडे
पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने नुकतीच 96 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी कमी संक्रमण...
एसटी कर्मचाऱ्यांना 53 टक्के महागाई भत्ता, एक कोटी अपघात विमा; निवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर मोफत...
एसटी महामंडळातील कर्मचाऱयांना जून महिन्यापासून मूळ वेतनावर 46 टक्क्यांऐवजी 53 टक्के महागाई भत्ता मिळणार असून एक कोटी रुपयांचे अपघात विमा कवचही देण्यात येईल, अशी...
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना
केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आयोगासाठी पदांची निर्मिती, जागा व अन्य खर्चासाठीही मंजुरी दिली.
केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती...
सामना अग्रलेख – एका नाच्याचे स्वप्न
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यवान हातांनी आणि विचारांनी शिवसेना स्थापन झाली. मराठी माणसांच्या स्वाभिमानातून हा अंगार उसळला, हिंदुत्वाची ज्वलंत भूमिका आणि आंदोलनातून शिवसेनेचे तेज उसळले....
लेख – अवतरणार स्वदेशी रोबो सेना
>> महेश कोळी
भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ मानवसदृश म्हणजेच ह्युमोनॉईड रोबोच्या विकासावर काम करत आहेत. हे रोबो केवळ लष्करी कारवाईत मानवी...
काल म्हणाले, चूक झाली; आज श्रेय शिवराजसिंहांना; लाडकी बहीण योजना, अजित पवारांचे उल्टा पुल्टा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आमची चूक झाली असे जाहीरपणे सांगणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चक्क पलटी मारली. मध्य प्रदेशात शिवराज सिंह...
मुद्दा – कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण आणि करीअर
>> विजय पांढरीपांडे
गेल्या एकदोन वर्षांत ज्या बजवर्डने सर्वाधिक धुमाकूळ घातलाय तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. हे वादळ खरे तर काही दशकांपूर्वीच सुरू झाले. इंटरनेट,सोशल मीडिया,संगणकाची...
मंत्रिमंडळ निर्णय; कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळणार
शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांचेही राज्याच्या विविध भागांमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या शेतकऱयांनाही भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री...
राज्य सरकारने शेतमाल दिल्लीला पाठविल्यास केंद्र सरकार खर्च देईल
‘राज्य सरकारने संस्थेद्वारे शेतकऱ्यांचा टोमॅटो, कांदा, बटाटा हा शेतमाल थेट दिल्ली आणि मुंबई येथे पाठविला तर त्या वाहतुकीचा खर्च केंद्र सरकार देईल. याबाबतचा निर्णय...
Vaishnavi Hagawane Case – नीलेश चव्हाणकडूनच गुन्ह्यासाठी चिथावणी
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी अटक आरोपी नीलेश चव्हाण याचा मोबाईल, शस्त्र, पासपोर्ट, लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तसेच चव्हाण याच्याकडून सासू लता, नणंद करिश्मा, पती...
अकरा वर्षांनंतर धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर
जीवनात संघर्ष करून स्वतःच्या पायावर उभे राहताना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे आभार... गोपीनाथ गडावर बोलताना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे भावुक झाल्या....
Ratnagiri News – मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा जहाजाचे लाटांच्या तडाख्यात दोन तुकडे
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून रत्नागिराया मिऱ्या किनारी गेली सहा वर्षे लाटांचा मारा खात ‘बसरा स्टार’ जहाज एकाच जागी अडकून पडलेले आहे. समुद्राच्या येथील किनाऱ्यावर...
बोरिवली – ठाणे टनेल प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची हमी द्या, शिवसेनेची MMRDA कडे मागणी
एमएमआरडीएच्या बोरिवली - ठाणे ट्विन टनेल प्रकल्पाच्या परिसरातील काही एसआरए प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. मागाठाणे येथील या झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी आता काही विकासक पुढे आले...
अखेर राज्यपालांना सुप्रीम कोर्टाची ताकद कळली, 2 विधेयकांना मंजुरी दिल्यानंतर CM स्टॅलिन यांचा टोला
तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राज्य सरकारने सादर केलेल्या दोन विधेयकांना अखेर मंजुरी दिली आहे. या विधेयकांमुळे 12,00 हून अधिक दिव्यांग व्यक्तींना स्थानिक...
























































































