सामना ऑनलाईन
दिल्ली डायरी – भाजपच्या अध्यक्षपदाचे घोडे अडले कुठे?
>> नीलेश पुलकर्णी
लोकसभा निवडणुकीत मोदींच्या ‘चार सौ पार’चा बहुमताचा घोडा यमुनेच्या तटावरच अडला. तेव्हापासून सत्तापक्षाचा सूरच हरवलाय. जगतप्रकाश नड्डा यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या मुदतवाढीची मुदत...
विज्ञान-रंजन – उडती ‘बुद्धिमत्ता’!
>> विनायक
उत्तर हिंदुस्थानात हिमवर्षाव सुरू झाल्याने महाराष्ट्रातही गार वारे वाहून थंडीचा प्रभाव वाहणार अशी वृत्तं, जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात येऊ लागली. दरम्यान आता संक्रांतीपासून सूर्य,...
कश्मीरमध्ये लष्कर-दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री
जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला जिह्यातील सोपोर येथे आज लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. चकमक सुरूच असून दोन दहशतवाद्यांना लष्कराने...
महाकुंभात अग्नितांडव; 180 तंबू जळून खाक, पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्री योगी यांच्याशी फोनवर चर्चा
प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्यात आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शास्त्री पुलाजवळच्या सेक्टर 19 मधील गीता प्रेस शिबिरात आगीचा भडका उडाला. आगीच्या ज्वाळा भडकत असतानाच जिकडेतिकडे...
इस्रायल-हमास युद्धविराम तीन तास विलंबाने लागू, हमासने तीन इस्रायली ओलिसांची नावे केली जाहीर
इस्रायल आणि हमासमध्ये अखेर युद्धविराम लागू झाला, परंतु नियोजित वेळेपेक्षा सुमारे तीन तास उशीर झाला. सकाळी साडेअकरा वाजता सुरू होणारा युद्धविराम दुपारी पावणेतीन वाजता...
आजपासून ट्रम्प‘राज’
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी आजी-माजी अध्यक्ष लोकप्रतिनिधी आंतरराष्ट्रीय शिष्ट मंडळ आणि 2 लाख नागरिक...
दादासाहेब फाळके यांचे नातू किरण फाळके यांचे निधन
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू, प्रसिद्ध गिटारवादक आणि अनुभवी अॅक्युपंक्चर थेरपिस्ट किरण फाळके (78) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. डोंबिवली पूर्वेतील...
अकोला जिह्यातील पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिह्याकरिता पदाधिकाऱयांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली...
अमरावती जिह्यातील पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अमरावती जिह्याकरिता पदाधिकाऱयांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली...
थोडक्यात – सुप्रीम कोर्टात गोळीबार; दोन न्यायाधीशांचा मृत्यू
तेहरानमधील इराणच्या सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात दोन न्यायाधीशांचा मृत्यू झाला. मात्र न्यायाधीशांना त्यांच्या खोलीत घुसून मारण्यात आल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाचे...
Bigg Boss 18 Winner – करणवीर मेहरा ठरला बिग बॉसचा विजेता, विवियन डिसेना उपविजेता
अखेर रिॲलिटी शो 'बिग बॉस सीझन 18' चा विजेता ठरला आहे. करणवीर मेहरा 18 व्या पर्वाचा विजेता ठरला आहे. तर विवियन डिसेना उपविजेता ठरला...
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
पालमंत्रीपदावरून महायुतीतील चव्हाट्यावर आला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. याचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या निर्णयामुळे...
नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला, लग्नाचे फोटो केले शेअर
हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने रविवारी त्याच्या सोशल मीडिया हँडलववर याची माहिती दिली आहे. नीरजने त्याच्या लागाचें फोटोही सोशल मीडियावर...
Kho-Kho World Cup 2025: महिलांनंतर पुरुषांनीही मारली बाजी, हिंदुस्थानचा दुहेरी सुवर्ण इतिहास; नेपाळला हरवून...
खो-खोचा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत हिंदुस्थानी महिला आणि पुरुष संघांचा जोरदार खेळ पाहायला मिळाला. हिंदुस्थानी संघाने नेपाळला हरवून...
अंदमान-निकोबारच्या नायब राज्यपालांच्या नियुक्तीसाठी 100 कोटींचा सौदा, काँग्रेसने मोदींना केलं लक्ष्य
अंदमान निकोबारच्या नायब राज्यपालांच्या नियुक्तीसाठी 100 कोटी रुपयांची सौदेबाजी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या सौद्यानुसार 30 कोटी रुपये आगाऊ द्यायचे होते. उर्वरित रक्कम...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार – प्रणिती शिंदे
संजय गांधी निराधार योजनेप्रमाणे लाडकी बहीण योजना ही बंद होणार, असं वक्तव्य काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या...
महाकुंभात भीषण आग, गीता प्रेसमधील अनेक तंबू जळून खाक
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज महाकुंभ मेळा परिसरात आग लागल्याची बातमी समोर येत आहे. येथील सेक्टर 19 मधील गीता प्रेस कॅम्पमध्ये ही आग लागली. आग विझवण्यासाठी...
Santosh Deshmukh Case – ‘सगळ्या आरोपींना फाशी द्यावी’, देशमुख कुटुंबियांची मागणी
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या सगळ्या आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी देशमुख कुटुंबीयांनी केली आहे. ''हे जे अमानवीय कृत्य घडलं आहे, त्याला...
Wankhede Stadium 50 Years – सचिन तेंडुलकर येथेच होता बॉल बॉय, पतौडी खेळले शेवटचा...
मुंबईच्या प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन केलं आहे. 23...
अंधेरीत 23 जानेवारीला शिवसेनेचा विराट मेळावा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेनेचा महाकुंभ
हिंदुत्वाचा धगधगता अंगार आणि हिंदुस्थानचे लाडके नेते, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला 23 जानेवारी रोजी अंधेरी येथे शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे....
प्रजासत्ताकदिनी कोस्टल रोड 100 टक्के खुला, वांद्रे ते मरीन ड्राइव्ह फक्त बारा मिनिटांत
मुंबईला वेगवान करणारा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेला ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड’ 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने...
धक्कादायक! प्रचाराच्या रणधुमाळीत दिल्लीत भयंकर घटना, केजरीवालांच्या ताफ्यावर भाजप समर्थकांचा हल्ला
दिल्ली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शनिवारी भयंकर घटना घडली. ‘आप’चे संयोजक...
मुंबईच्या सेवेत आणखी 300 नव्या लोकल, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची माहिती; रेल्वेकडून 17 हजार कोटींची गुंतवणूक
मुंबईत सध्या साडेतीन हजार लोकल सेवा कार्यरत आहेत. येत्या काळात आणखी 300 लोकल सेवा सुरू करण्यासाठी 17 हजार 107 कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वेकडून करण्यात...
हल्लेखोर आक्रमक होता, पण दागिन्यांना हात लावला नाही, करिनाचा पोलिसांना जबाब
पोलिसांनी शुक्रवारी सैफ हल्ला प्रकरणात प्रत्यक्षदर्शी तसेच सैफची पत्नी करिना कपूर हिचा जबाब नोंदविला. हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता. पण त्याने दागिन्यांना हात लावला नाही,...
ईव्हीएमचा गोलमाल; जानकर देणार राजीनामा, बच्चू कडू यांच्यासोबत 23 जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची घेणार...
विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’मध्ये मोठा गोलमाल करून राज्यात महायुती सत्तेवर आली. यावरून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी आक्रमक पवित्रा...
तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून उद्या, रविवारी उपनगरीय मार्गावर माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी...
दहावी, बारावीच्या हॉलतिकिटांवर जात प्रवर्गाची नोंद, बोर्डाच्या परीक्षांआधीच वादाला तोंड फुटले 24 तासांत सरकारची...
निकाल वेळेवर लावणे, कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात सातत्याने नापास होत असलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला अचानक जातीय संसर्ग झाला आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना...
पक्षात आता एकाधिकारशाही ! ‘अजितपर्व’ नावावरून छगन भुजबळांनी डागली तोफ
मंत्रीपद डावलल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ यांनी आज शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिबिराला अवघी एक तास हजेरी लावली. यावेळी भुजबळ...
महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, बीडचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे
राज्य सरकारने अखेर मंत्र्यांच्या खाते वाटपाच्या महिनाभरानंतर 37 जिल्हय़ांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. गेल्या अनेक दिवसांपासून मस्साजोगप्रकरणासह गुन्हेगारीमुळे गाजत असलेल्या बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री...
दक्षिण मध्य मुंबईकरांना क्रीडा, सांस्कृतिक मेजवानी, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन
शिवसेनेतर्फे दक्षिण मध्य मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती...























































































