सामना ऑनलाईन
मेट्रो आता ताशी 80 किमीच्या वेगाने धावणार
मुंबईच्या मेट्रो नेटवर्कसाठी महत्त्वाचा टप्पा गाठत, रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस), नवी दिल्ली यांनी मुंबई मेट्रो लाईन 7 आणि मेट्रो लाईन 2 ए या...
देखो… देखो… ये हैंखो-खो
>> मंगेश वरवडेकर
आपल्या मऱ्हाटमोळ्या खो-खोचा पहिला वर्ल्ड उद्या सोमवारपासून सुरू होतोय. गेल्या चार दशकांपासून सुरू असलेला खो-खोचा आंतरराष्ट्रीय प्रवास वर्ल्ड कपच्या टप्प्यावर पोहोचलाय. हा...
पालघरच्या शेतामध्ये बनावट नोटांचा कारखाना; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश; म्होरक्या फरार, चौघांना अटक
पालघर जिह्यातील निहालपाडा येथील शेतामध्ये मागील सात महिने बनावट नोटांचा कारखाना सुरू होता. शेतात पत्र्याचे शेड उभारून सुरू केलेला हा कारखाना रविवारी भायखळा पोलिसांनी...
छत्रपती शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलला हजारो रसिकांचा भरभरून प्रतिसाद; समारोपादिवशी प्रदर्शनला शिवप्रेमींची गर्दी, खवय्यांची...
‘उत्सव कलेचा, मुंबईकरांच्या मनातला’ अशी बिरुदावली मिरवणाऱया छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलच्या आजच्या समारोपाच्या दिवशी शिवप्रेमींनी ‘दर्यापती शिवराय’ या प्रदर्शनाला तर खवय्यांनी महाराष्ट्रीय...
आजपासून कुंभपर्व… 40 कोटी भाविक येणार
उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ क्षेत्राला 76वा अस्थायी जिल्हा बनवले आहे. 4 हजार हेक्टर क्षेत्रावर कुंभमेळा भरणार असून त्यासाठी जगभरातून तब्बल 40 कोटींहून अधिक श्रद्धाळू...
हिंदुस्थानचा मालिकाविजय; आयर्लंडचा उडविला धुव्वा
हिंदुस्थानी महिलांनी आयर्लंडचा दुसऱया सामन्यात 116 धावांनी धुव्वा उडविला. या विजयासह हिंदुस्थानने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी आधीच खिशात टाकली. जेमिमा रॉड्रिग्जचे (102) शतक...
जय जिजाऊ जयघोषाने दुमदुमली मातृतीर्थनगरी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या 427 व्या जयंतीनिमित्त आज सिंदखेड राजा येथील त्यांच्या जन्मस्थळी ‘राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात...
शारदाश्रमच्या इरा जाधवचे तुफानी त्रिशतक, 157 चेंडूंत ठोकल्या नाबाद 346 धावा
हिंदुस्थानी क्रिकेटला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकरसारखी रत्नं देणाऱया जगद्विख्यात शारदाश्रम विद्यामंदिरच्या 14 वर्षीय इरा जाधवने मेघालयाविरुद्ध तुफानी फलंदाजी करताना अवघ्या 157 चेंडूंत...
महत्त्वाचे – अपघातग्रस्तांची मदत केल्यास 25 हजारांचे बक्षीस
अपघातग्रस्तांची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून सरकार आता मदतीला धावणाऱयांना 25 हजार रुपये बक्षीस स्वरूपात देणार...
नाशिकमध्ये अपघातात 8 भाविक ठार
शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर रविवारी रात्री 8 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली....
मुंबई क्रिकेटचे ‘कर्णधार रत्न’
अनेक संस्मरणीय घटनांचा साक्षीदार असलेल्या वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव दिमाखदार करण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने आज मुंबईचे क्रिकेट गाजवणाऱ्या कर्णधारांचा अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव अभय...
झेंग, सबलेंका, झ्वेरेव्ह यांचा विजयारंभ!
ऑलिम्पिक चॅम्पियन झेंग किन्वेन, गतविजेती आर्यना सबलेंका व द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव या स्टार खेळाडूंनी वर्षांतील पहिली ग्रॅण्डस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत रविवारी...
अडीच लाख ‘बँक मित्रां’ना कंत्राटी पद्धतीचा फटका, तुटपुंजे कमिशन, फुकट कामाचा बोझा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जन-धन खाती उघडण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या बँक मित्रांना कंत्राटी पद्धतीचा फटका बसू लागला आहे. तुटपुंज्या कमिशनवर त्यांना काम करावे...
Z सिरीज इंजिनसह येत आहे मारुतीची फॅमिली कार, जबरदस्त मायलेजसह मिळणार स्मार्ट फीचर्स
मारुती सुझुकीने आपले सर्वात अॅडव्हान्स Z सिरीज इंजिन पहिल्यांदा स्विफ्टमध्ये आणि नंतर Dezire मध्ये सादर केले होते. आता कंपनी हे इंजिन आपल्या सर्वात लोकप्रिय...
वाल्मीक कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला इशारा
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आता मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जात नाही. तसेच खंडणी प्रकरणी आरोप असलेल्या वाल्मीक...
‘…तर टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार’, संतोष देशमुखांच्या बंधूंचे वक्तव्य
या आरोपीवर (वाल्मीक कराड) मकोका आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर, उद्यापासून माझं आणि माझ्या कुटुंबीयांचं वैयक्तिक आंदोलन सुरू होईल. मी मोबाइल...
महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्र्याची आवश्यकता, आनंदराज आंबेडकर यांचं वक्तव्य
राज्याची स्थिती गंभीर होत आहे. मस्साजोग येथील घटना अमानवीय आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांची कोठडीत हत्याच झाली. सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. राज्याला पुर्णवेळचा गृहमंत्री...
झोपडपट्टीवासीयांना घरे द्या, मी निवडणूक लढवणार नाही; केजरीवालांचे शहांना आव्हान
मोदी सरकारने दिल्लीच्या अनेक भागात झोपडपट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्याच जमिनीवर त्यांनी घरे बांधून झोपडपट्टीवासीयांना दिली तर मी निवडणूक लढवणार नाही, असं आव्हान आम...
देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी कोणाचे फोन आले होते? संदीप क्षीरसागर यांचा...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा नोंद होण्यासाठी 10 ते 12 तास उशीर लागला, असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर...
पतीसोबत न राहणारी पत्नी देखभाल खर्च मागू शकते, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
पतीसोबत न राहणाऱया पत्नीला देखभाल खर्च मागण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला. विवाहित जीवनाच्या अधिकारांतर्गत पतीने पत्नीसोबत राहायची मागणी केली आणि...
नऊ कोटींची मालमत्ता जप्त, त्या 14 कार करणार हस्तगत; टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरण
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने दादर येथील कार्यालयातून आतापर्यंत तब्बल नऊ कोटी किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच कंपनीने ज्या एजंटना 14...
कलाप्रेमींनी साधला वीकेण्डचामुहूर्त, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल हाऊसफुल्ल
कला, संस्कृती अन् परंपरेचे दर्शन घडवणाऱया छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. वीकेण्डचा मुहूर्त साधत शनिवारी या महोत्सवात कलाप्रेमींची हाऊसफुल्ल...
प्रदूषण रोखण्यासाठी आता प्रत्येक वॉर्डात मोबाईल डस्ट सक्शन मशीन्स! धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय
मुंबईमध्ये वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामांमधून उडणारी धूळ कारणीभूत असल्याचे समोर आल्यामुळे आता पालिका प्रत्येक वॉर्डात चार मोबाईल ‘डस्ट सक्शन‘ मशीन घेणार आहे. या प्रत्येक मशीनसाठी...
टिपेश्वर अभयारण्यातील आणखी दोन वाघ बेपत्ता, राज्यात दहा दिवसांत पाच वाघांची हत्या
राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना मागील दहा दिवसांत दहा वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यातच यवतमाळ जिह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून दोन वाघ बेपत्ता झाले आहेत....
मराठी बाणा टिकवायचा असेल तर एकजूट राखायलाच हवी! स्थानीय लोकाधिकार समितीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात...
देशातील केंद्र सरकार सर्व नोकऱ्यांचे खासगीकरण करत सुटले आहे. देशभरात नोकरभरतीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीला नोकरी मिळवणे अत्यंत अवघड होणार...
नॅशनल पार्कमध्ये बांधकामे उभाराल तर खबरदार! बेकायदा बांधकामांवरून हायकोर्टाने सरकारला झापले
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेकायदा बांधकामांवरून मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारवर ताशेरे ओढले. मुंबईपासून नॅशनल पार्क तोडू देणार नाही, संवेदनशील असलेल्या राष्ट्रीय...
कुर्ला येथे हॉटेलमध्ये भीषण आग
कुर्ला येथील ‘रंगून ढाबा’ या हॉटेलमध्ये रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र यात हॉटेलचे सामान जळून...
अवयवदानामुळे 9 जणांना मिळाले जीवनदान
जे.जे. शासकीय रुग्णालयात अवयवदानामुळे 9 गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले. आता सर्वच शासकीय रुग्णालयांत अवयवदानाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जे.जे. रुग्णालयातून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
जळगाव...
विद्याविहारच्या चित्तरंजन नगरमधील रस्त्यांची पालिकेकडून साफसफाई, शिव आरोग्य सेनेच्या मागणीला यश
विद्याविहार पूर्वेकडील चित्तरंजन नगरमध्ये नाल्याशेजारील अस्वच्छतेमुळे रहिवासी हैराण झाले होते. त्यातच साप आणि विंचूने रस्त्यावर ठाण मांडल्यामुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली होती. या पार्श्वभूमीवर नाला...
मोबाईलच्या बॅटरीत बिघाड; दुरुस्तीस कंपनीचा नकार, ग्राहकाची तक्रार निवारण आयोगाकडे धाव, शाओमीला नोटीस
मोबाईलची बॅटरी बिघडल्यानंतर ती दुरुस्त करून देण्यास नकार देत थेट नवीन मोबाईल खरेदी करण्याचा सल्ला देणाऱया शाओमी पंपनीविरोधात कल्याण येथील रहिवाशाने दाद मागितली आहे....





















































































