ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4536 लेख 0 प्रतिक्रिया

कबुतर जा ना! पक्षी घरं सोडेनात, गाड्यांच्या धडकेत शेकडो मृत्यू

दादरमधील कबुतरखाना पालिकेने प्लॅस्टिक कपडय़ाने झाकून त्या ठिकाणी पक्ष्यांना खाद्य टाकण्यास बंदी केल्यानंतरही कबुतरे हटायला तयार नाहीत. अचानक खाद्य मिळणे बंद झाल्याने हजारो कबुतरांनी...

युक्रेनमध्ये मरणाऱ्या लोकांची पर्वा नाही! हिंदुस्थानवर आणखी टॅरिफ लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

हिंदुस्थानवर लावलेल्या टॅरिफमध्ये मोठी वाढ करण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. युव्रेनमध्ये मरणाऱया लोकांची हिंदुस्थानला अजिबात पर्वा नाही, असा आरोपही ट्रम्प यांनी...

शिबू सोरेन यांचे निधन

स्वतंत्र झारखंडसाठी प्रदीर्घ लढा उभारणारे आदिवासी समाजाचे दिग्गज नेते व झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री, खासदार शिबू सोरेन यांचे आज निधन झाले. ते...

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ‘बाप्यां’ना नोटीस, एका महिन्यात पैसे परत न केल्यास फौजदारी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गरीब व गरजू महिलांसाठी असतानाही 14 हजारांपेक्षा जास्त पुरुषांनीही त्या योजनेचे पैसे घेतल्याचे नुकतेच उघड झाले होते. या पुरुषांकडून...

सामना अग्रलेख – नांदणीतील माधुरीचे भाग्य!

नांदणी मठातील माधुरी हत्तिणीविषयी जितकी आस्था दाखवली जात आहे तशीच भूतदया इतर प्राण्यांविषयी दाखवणार नसाल तर ‘माधुरी’बाबतचा खेळ हे नाटक आहे, असे मानावे लागेल....

बिहारच्या मतदार याद्यांवरून संसदेत गदारोळ कायम, दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प

बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत आजही गदारोळ कायम राहिला. या मुद्दय़ावर दोन्ही सभागृहांत साधकबाधक चर्चा व्हावी अशी विरोधकांची मागणी आहे, मात्र सरकारने...

लेख – इम्रान खान विरुद्ध असीम मुनीर

>> प्रसाद पाटील पाकिस्तानातील अस्थिरतेचे वातावरण आता निर्णायक वळणावर आले आहे. एकीकडे फिल्ड मार्शल असीम मुनीर उभे आहेत, जे केवळ देशाचे लष्करप्रमुखच नाहीत, तर संसद,...

ठसा – शिबू सोरेन

>> अतुल जोशी झारखंडमधील गरीब आदिवासींच्या संघर्षाचे ‘नायक’ म्हटले गेलेले तेथील माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेले शिबू...

चीनने जमीन हडपली हे तुम्हाला कसं कळलं? सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधी यांना सवाल

‘‘चीनने हिंदुस्थानची 2 हजार वर्ग चौरस किलोमीटर जमीन हडपली हे तुम्हाला कसे कळले? तुम्ही तिथे गेला होतात का? तुमच्याकडे याचा पुरावा आहे का?’’ असा...

महागाईत जगायचे कसे; पेन्शनवाढीसाठी जंतरमंतरवर एल्गार

तुटपुंज्या निवृत्ती वेतनावर कसे जगायचे? असा सवाल मोदी सरकारला करत आज दिल्लीतील जंतर-मंतर येथे ईपीएस 95 राष्ट्रीय समितीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. पेन्शन...

आपचे नेते सत्येंद्र जैन यांना क्लीन चिट, कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे सीबीआयचे स्पष्टीकरण

आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना सार्वजनिक बांधकाम विभागातील भरती घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. त्यांच्यावरील आरोपांप्रकरणी सीबीआयच्या वतीने सादर करण्यात आलेला...

पाकिस्तानात मुसळधार पावसाचे 300 बळी

पाकिस्तानात 26 जून रोजी मान्सूनला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत अतिवृष्टीमुळे तब्बल 300 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन, महापूर यामुळे देशातील जनजीवन...

रुपया पुन्हा गडगडला; गुंतवणूकदार धास्तावले

अमेरिकेने लादलेले टॅरिफ आणि व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे आज रुपया डॉलरच्या तुलनेत 11 पैशांनी गडगडला आणि 87.29 पैशांवर स्थिरावला. परकीय गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक काढून...

कावड यात्रींच्या वाहनाला करंट; पाच भाविकांचा मृत्य

भागलपूर येथे रविवारी रात्री उशिरा कावड यात्रेकरूंच्या वाहनात दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना अचानक करंट पसरला. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी भाविकांनी 30 फूट खाली पाण्यात उडय़ा...

तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना बढती

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची पक्षाच्या लोकसभेतील नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिषेक बॅनर्जी हे कोलकात्यातील डायमंड हार्बर तीन वेळा निवडून आले...

सात लाख कोटींची करचोरी पकडली

केंद्रीय जीएसटी फील्ड अधिकाऱयांनी गेल्या पाच वर्षांत तब्बल 7.08 लाख कोटी रुपयांची करचोरी पकडल्याची माहिती सरकारने आज संसदेत दिली. यात इन्पुट टॅक्स व्रेडिटच्या माध्यमातून...

शाळकरी मुले ई-सिगारेटच्या विळख्यात, रत्नागिरीत ई-सिगारेट विक्रीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरीतील शाळकरी मुले ई-सिगारेटच्या जाळ्यात अडकली आहेत.याची गंभीर दखल घेऊन रत्नागिरी शहर पोलिसांनी रत्नागिरी शहरातील तेली आळी नाका येथील एका जनरल स्टोअरवर छापा टाकून...

माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, कथित मुलीने पुतिन यांच्यावर केले गंभीर आरोप

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची कथित मुलगी असल्याचा दावा केला जाणारी एलिझावेता क्रिव्होनोगिखने पहिल्यांदाच आपले वडील आणि युक्रेन युद्धाबाबत मौन सोडलं आहे. एलिझावेता क्रिव्होनोगिख...

Ratnagiri News – एलपीजी गॅस टॅंकरना ताशी 20 किमीचा वेगमर्यादा, अपघातानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांचा...

एलपीजी गॅस टॅंकरचा ताफा सुरक्षित अंतरावर ठेऊन टॅंकरचा वेग कमाल 20 किमी असावा.चालकाने दारू पिऊन गाडी चालवू नये अशा सक्त सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक...

Chiplun News – स्मार्ट मीटरची सक्ती नको, महावितरणच्या मनमानी विरोधात चिपळूणमध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन

स्मार्ट मीटर लावण्यासाठी होत असलेली सक्ती आणि महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आज चिपळूणात महाविकास आघाडीने धडक आंदोलन केले. महावितरणच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचताना स्मार्ट मीटरची...

ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांना सोपवली मोठी जबाबदारी, लोकसभेत TMC च्या नेतेपदी केली...

तृणमूल काँग्रेसने (TMC) सोमवारी आपले राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची लोकसभेतील पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या...

AI चा वापर करून कार्यक्षमता वाढवा, सुंदर पिचाई यांचे गूगलच्या कर्मचाऱ्यांना आवाहन

हिंदुस्थानी वंशाचे आणि गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्याचे आवाहन केले आहे....

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात शिवसेना आक्रमक, 13 तारखेला रस्ता रोखो आंदोलन करणार – वैभव...

मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. हा महामार्ग अकरा वर्षांपूर्वी सुरू झाला, मात्र सद्यस्थितीत या महामार्गाला जीवघेणे खड्डे पडले आहेत, अनेक ठिकाणी...

AI मानवांची जागा घेऊ शकते का? बिल गेट्स म्हणाले…

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडत आहेत. यासंदर्भात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले...

धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं, पण बंगला सुटेना, 46 लाख रुपये भाडं वसूल करा...

अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटून गेले आहेत तरी, त्यांनी अद्याप सातपुडा हा शासकिय बंगला रिकामा केला नाही....

केसतोड झाल्यास काय कराल? हे करून पहा

केसतोड (फोड) झाला असेल तर यावर काही घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी गरम पाण्यामध्ये कापड भिजवून फोडावर शेकल्याने वेदना कमी होतात. चहाच्या झाडाचे तेल...

असं झालं तर… गाडी चोरीला गेली तर

1 रस्त्यावर किंवा पार्किंगगमधून तुमची चारचाकी गाडी चोरीला गेली तर काय करावे, हे अनेकांना कळत नाही. 2 सर्वात आधी पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर चोरीची तक्रार...

तेरा पिछा ना मै छोडूंगा, ‘डोलांड’चे भूत मानगुटीवरून उतरता उतरेना; हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवले, ट्रम्पना...

मित्र ‘डोलांड’चे भूत मानगुटीवर बसले आहे आणि ते काही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पिच्छा सोडायला तयार नाही. आता तर व्हाईट हाऊसनेच पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष...

निवडणूक आयोगाविरुद्ध माझ्याकडे पुराव्याचा अ‍ॅटमबॉम्ब! लवकरच फोडणार!! राहुल गांधी यांचा मतचोरीवरून हल्ला

भाजपसाठी निवडणूक आयोग जनतेच्या मतांची चोरी करत आहे. मी शंभर टक्के पुराव्यांसह बोलत असून लवकरच निवडणूक आयोगाविरुद्ध पुराव्यांचा अ‍ॅटमबॉम्ब फोडणार, असा इशारा लोकसभेतील विरोधी...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, उद्धव ठाकरे यांचे पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ‘मातोश्री’ निवासस्थानी पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱयांची आज बैठक घेतली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि...

संबंधित बातम्या