सामना ऑनलाईन
एल्फिन्स्टन ब्रीज बंद झाल्याने वाहतुकीची कोंडी, मुंबईकरांचे हाल; टिळक ब्रीजवर लांबच लांब रांगा स्कूल...
सवाशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल शुक्रवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे प्रभादेवी ते परळ हे अवघ्या पाच मिनिटांचे अंतर गाठण्यासाठी पाऊण ते एक तासाचा वेळ...
दोन वर्षे धगधगणाऱ्या मणिपुरात अखेर मोदी पोहोचले
जातीय हिंसाचारात पोळून निघालेल्या मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तब्बल दोन वर्षांनी पोहोचले. मणिपूरमधील कुकीबहुल चुडाचंदपूर येथे त्यांनी एका सभेला संबोधित केले. विकासासाठी शांतता...
अबब फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स अकाउंट चालवण्यासाठी महिन्याला ९४ हजार; पुणे बाजार समितीचा सोशल मीडियावर...
पुणे बाजार समितीने फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स अकाउंट चालवण्याच्या कामासाठी वर्षाला तब्बल ११ लाख ३२ हजार रुपयांचा ठेका दिल्याने नवा झोल समोर आला आहे. महिन्याला...
पुणे विद्यापीठ चौकातील ग्रेड-सेपरेटर आणि उड्डाणपूलाला जोडणाऱ्या रॅम्पच्या कामाला स्थायी समितीची मंजुरी, वाहतुक काेंडी...
शहरातील वाहतुकीच्या दृष्टिने महत्वाच्या असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रस्तावित ग्रेड-सेपरेटरच्या कामाला आणि बाणेर - पाषाणकडे जाण्यासाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचा वापर करता यावा,...
नेपाळची सत्ता हाती घेताच सुशीला कार्की ॲक्शन मोडवर, माजी पंतप्रधान केपी शर्मा ओलींविरुद्ध FIR...
नेपालमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदीविरोधात तरुणांनी ८ सप्टेंबर रोजी सुरू केलेल्या आंदोलनाने राजकीय भूकंप घडवून आणला आहे. या सहा दिवसांच्या हिंसक आंदोलनात ५१...
स्मार्ट मीटर तक्रारींचा ढीग महावितरणच्या तोंडावर मारणार, शिवसेनेची मोहीम सुरू
महावितरणच्या स्मार्ट मीटरला ग्राहकांचा विरोध असतानाही ते मीटर टिओडी या गोंडस नावाने वीज ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...
चीनवर 100 टक्के टॅरिफ लावा, ट्रम्प यांचं NATO देशांना पत्राद्वारे आवाहन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लावण्याचे आवाहन केले आहे. या उपायामुळे चीनची रशियावरची आर्थिक पकड कमकुवत...
जामीन-अटकपूर्व जामीन याचिका दोन महिन्यांत निकाली काढाव्यात, सर्वोच्च न्यायालयाचे उच्च आणि कनिष्ठ न्यायालयांना निर्देश
वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाने सर्व उच्च न्यायालये आणि कनिष्ठ न्यायालयांना जामीन आणि अटकपूर्व जामीन अर्ज जास्तीत जास्त...
BCCI पहलगाममधील 26 जणांची निर्घृण हत्या विसरली; हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर कुंकू गमावणाऱ्या पीडितेचा संताप
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पीडित पत्नी ऐशन्या द्विवेदी यांनी एशिया कप २०२५ मधील हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या...
UN मध्ये हिंदुस्थानचा ‘पॅलेस्टिन’ला स्वतंत्र राष्ट्र करण्याच्या ठरावाला पाठिंबा; अमेरिका, इस्रायलचा तीव्र विरोध
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील शांततापूर्ण तोडगा आणि द्वि-राज्य उपायासाठी न्यूयॉर्क घोषणापत्राला पाठिंबा देणाऱ्या ठरावाच्या बाजूने हिंदुस्थानने मतदान केले. फ्रान्सने मांडलेल्या या...
लाकडी दरवाजा स्वच्छ करण्यासाठी… ‘हे’ करून पहा
बऱ्याचदा घर स्वच्छ करताना दरवाजाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे सर्वात आधी दरवाजावरील धूळ काढण्यासाठी मऊ, कोरड्या कापडाचा वापर करा. दरवाजा पुसण्यासाठी गरम पाण्यात थोडे...
असं झालं तर… निवृत्तीनंतर पेन्शन सुरू झाली नाही तर…
1 सरकारी नोकरीतून निवृत्त होणाऱया कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते, परंतु काही कर्मचाऱयांना निवृत्तीनंतरही पेन्शन सुरू होण्यास विलंब होतो.
2 जर तुमच्या बाबतीत असं काही झालं तर...
‘माझं कुंकू, माझा देश’ उद्या शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन, हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याविरुद्ध जनक्षोभ
पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळण्यास हिरवा कंदील दाखवणाऱया मोदी सरकारविरोधात देशभरात जनक्षोभ पाहायला मिळत आहे. शिवसेनेने हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याविरुद्ध ‘माझं कुंकू, माझा...
देशभरात फटाक्यांवर बंदी घालायला हवी! प्रत्येकाला स्वच्छ हवेचा अधिकार… दिवाळीच्या तोंडावर सरन्यायाधीश भूषण गवई...
दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर चिंता व्यक्त केली. केवळ दिल्ली नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ हवेचा अधिकार आहे. प्रदूषणमुक्त...
ठाण्यात महिला तर रायगड खुल्या प्रवर्गासाठी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अध्यक्ष पदाचे आरक्षण...
राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे महिला उमेदवारासाठी राखीव झाले आहे. तर...
एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा, वाहतूक बंद… पाडकामाला सुरुवात
सव्वाशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा झाला आहे. या पुलावरील वाहतूक आज रात्रीपासून बंद करण्यात आली असून लगेचच पाडकामही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान,...
आदेश जारी… पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी!
महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल 15,631 पोलिसांची मेगाभरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या भरतीमध्ये सन 2022पासून 2025पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना...
सुशीला कार्की पंतप्रधानपदी, सरकार बरखास्त नेपाळमध्ये अंतरिम सरकार
‘जेन-झी’च्या अभूतपूर्व क्रांतीनंतर नेपाळमध्ये अंतरिम सरकार अस्तित्वात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायधीश सुशीला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कार्की या नेपाळच्या पहिल्या...
राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्यात 53 दिवसांनंतर प्रकटले धनखड
देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. राधाकृष्णन यांचा कार्यकाळ 11 सप्टेंबर...
दिल्ली, मुंबई उच्च न्यायालयात बॉम्बची धमकी, तपासानंतर अफवा असल्याचे उघड
देशात सार्वजनिक स्थळे असो अथवा महत्त्वाची ठिकाणे असोत, समाजकंटकांकडून प्रसिद्ध आणि वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्पह्ट घडवून आणण्याच्या धमकीच्या प्रमाणात गेले काही दिवस वाढ झाली आहे....
न्यायमूर्ती निकाल सोडून इतर बऱ्याच गोष्टी करायचे! सरन्यायाधीशांनी ऐकवला मुंबई हायकोर्टातील मजेशीर किस्सा
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयातील सहकारी न्यायमूर्तींबद्दल खुल्या कोर्टात मजेशीर किस्सा ऐकवला. दीर्घकाळ चालणाऱया सुनावणीवेळी आमचे सहकारी न्यायमूर्ती लाकडी कोरीव काम करायचे,...
चाक निखळलेल्या विमानाचे मुंबईत सुरक्षित लॅण्डिग
कांडला ते मुंबई विमान प्रवास करणाऱ्या जवळपास 75 प्रवाशांनी शुक्रवारी हवेत ‘जीवघेणा’ थरार अनुभवला. स्पाईसजेटच्या विमानाने गुजरातच्या कांडला येथून टेक ऑफ घेताच विमानाचे चाक...
महिनाअखेरीस नवी मुंबई विमानतळाचे होणार उद्घाटन
अर्धा डझन डेडलाईनला हुलकावणी दिल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. या महिनाअखेरीस नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. पण प्रत्यक्षात...
ओबीसी आरक्षण गेल्याने लातुरात तरुणाची आत्महत्या
ओबीसी आरक्षण गेल्याच्या धक्क्याने रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथे भरत महादेव कराड यांनी मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली. रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार, कोल्हापूरकरांच्या लढ्याला सुप्रीम कोर्टात मोठे यश
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेली कोल्हापूरची महादेवी अर्थात माधुरी हत्तीण नांदणी मठात परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. माधुरीला गुजरातच्या वनतारा संस्थेकडून पुन्हा...
करवीर संस्थानचा शाही दसऱ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा
संपूर्ण देशभरात म्हैसूरपाठोपाठ ऐतिहासिक महत्त्व असलेला कोल्हापूरच्या करवीर संस्थानचा शाही दसरा महोत्सव अखेर राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. 2023 मध्ये याबाबत घोषणा...
वडाळा कोठडीतील मृत्यूचा तपास सीबीआयकडे
पोलिसांच्या छळामुळे तुरुंगात मृत्युमुखी पडलेल्या विजय सिंग याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) दिले. या प्रकरणाच्या...
ट्रेंड – रुग्णालयात बांधली लग्नगाठ
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात एका जोडप्याने चक्क रुग्णालयात लग्नगाठ बांधल्याचे दिसतेय. झाले असे की, तरुणाचा लग्नाच्या काही दिवस आधी अपघातात...
मुंबई ते बीड एका चार्जमध्ये गाठणार; Volvo ची नवीन इलेक्ट्रिक कार सादर, BMW ला...
आघाडीही कार उत्पादक कंपनी व्होल्वो कार्स इंडियाने हिंदुस्थानात आपली EX30 EV सादर केली आहे. कंपनी आपली ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सप्टेंबरमध्ये लॉन्च करणार आहे. कंपनीने...
Elphinstone Bridge – 100 वर्षं जुना एल्फिन्स्टन उड्डाणपूल अखेर बंद
परळ-प्रभादेवीला जोडणारा 100 वर्षं जुना एल्फिन्स्टन उड्डाणपूल हा अखेर बंद करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा पूल पाडकाम सुरू झालं...






















































































