सामना ऑनलाईन
भुर्रर्र… विमानाने स्वस्तात युरोप फिरा! एअर इंडियाची ‘वन इंडिया प्रमोशनल सेल’ची घोषणा
युरोप फिरण्याची हौस असणाऱ्या व्यक्तींना एअर इंडियाने मोठी भेट दिली आहे. संपूर्ण युरोप स्वस्तात विमानाने फिरण्यासाठी एअर इंडियाने ‘वन इंडिया प्रमोशनल सेल’ची घोषणा केली...
आयटीआरसाठी उरले फक्त सात दिवस
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करण्यासाठी आता केवळ 7 दिवस उरले आहेत. करदात्यांना 15 सप्टेंबर 2025 पर्यंत आयटीआर फाईल करता येईल. देशभरात आतापर्यंत 4.66...
व्हॉट्सअॅपची वेब सेवा डाऊन
हिंदुस्थानात व्हॉट्सअॅपची वेब सर्व्हिस डाऊन झाली आहे. अनेक युजर्स व्हॉट्सअॅप वेबवर लॉग इन करू शकले नाहीत. व्हॉट्सअॅपचे मोबाईल अॅप मात्र सुरळीत सुरू आहे. अनेक...
चीनच्या शिनजियांगमध्ये भूकंपाचे झटके
चीनच्या शिनजियांग प्रांतात सोमवारी भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. या भूकंपाची रिश्टर स्केल तीव्रता 4.2 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून खाली 10 किलोमीटर होता, असे...
इरफान अली दुसऱ्यांदा गुयानाच्या राष्ट्रपतीपदी
गुयानाचे सत्ताधारी पक्ष पीपुल्स प्रोग्रेसिव्ह पार्टीचे इरफान अली यांनी दुसऱयांदा राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. निवडणूक आयोगाने त्यांच्या विजयाची घोषणा केल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. देशातील...
दीड लाख अफगाणिस्तानी परतले
पाकिस्तानातून अफगाणिस्तानात परतणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये 1 लाख 45 हजार 200 अफगाणी पाकिस्तानातून मायदेशी परतले. यामध्ये शेवटच्या चार दिवसांत 55 हजार लोक...
जयपूरमधील दोन शाळांना धमक्या
जयपूरमधील दोन खासगी शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. शाळेच्या ई-मेलवर हा धमकीचा मेल आला आहे. यानंतर शाळेच्या प्रशासनाने तत्काळ याची माहिती पोलिसांना...
12, 13, 14 सप्टेंबरला बँका बंद
भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2025 मधील बँकांच्या सुट्टय़ांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार 12 सप्टेंबरला जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत. या...
हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात नेपाळमध्ये तरुणांचा उद्रेक! संसद पेटवली, काठमांडू लष्कराच्या हाती!! पोलिसांच्या बेछूट गोळीबारात...
सरकारचा हुकूमशाही कारभार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात नेपाळमध्ये आज मोठा उद्रेक झाला. सरकारच्या मनमानीला वैतागलेल्या तरुणाईला सोशल मीडियावरील बंदीचे निमित्त मिळाले आणि अवघी ‘जेन झी’...
उपराष्ट्रपती पदाची आज निवडणूक, व्हीप नसल्यामुळे खासदार ‘राजा’, एनडीएला क्रॉस वोटिंगचा धोका
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पक्षाचा व्हीप लागू होणार नसल्याने खासदार हे खऱ्या अर्थाने मतदार...
आधार कार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरणार, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश
बिहारमधील मतचोरीचा मुद्दा संपूर्ण देशभर गाजत असतानाच सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मतदार यादीच्या विशेष फेरतपासणी प्रक्रियेबाबत मोठा निकाल दिला. आधार कार्ड ‘12 वे दस्तऐवज’च्या रूपात...
देशात प्रथमच डिजिटल जनगणना, दोन वर्षांची मुदत; 34 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती
देशात पुढील वर्षीपासून होणारी जनगणना आगळीवेगळी ठरणार आहे. ही जनगणना प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने म्हणजेच कोणत्याही कागदपत्रांशिवाय होणार आहे. त्यासाठी तब्बल 34 लाख कर्मचाऱयांची...
अजित पवारच जलसंपदा घोटाळय़ाचे सूत्रधार, तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा गंभीर आरोप
राज्यातील सिंचन घोटाळ्याचे अजित पवार हे खरे सूत्रधार होते. त्याचवेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर ते तुरुंगात गेले असते. मात्र, देवेंद्र...
आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी एकवटणार
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या शासन निर्णयाबद्दल (जीआर) ओबीसी समाजामध्ये संभ्रम आणि भीती कायम आहे. ओबीसींच्या ताटातला घास काढून सरकारने मराठा समाजाला दिला अशी त्यांची...
हिंदुस्थानी आयटी क्षेत्रात लाखो नोकऱ्या जाणार, अमेरिकेबाहेर काम देणाऱ्या कंपन्यांवर 25 टक्के टॅरिफचा बडगा
हिंदुस्थानातून आयात होणाऱया वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेने आणखी एक बॉम्ब फोडण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेबाहेर काम देणाऱया कंपन्यांवर 25 टक्के कर...
गोराईत खवळलेल्या समुद्रात बस फसली, घबराट… पर्यटकांनी उड्या मारल्या, सुदैवाने मोठा अपघात टळला
सलग सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गोराई बीचवर गेलेल्या पर्यटकांची मिनी बस खवळलेल्या समुद्रात फसली आणि प्रचंड घबराट पसरली. बसमध्ये सहा ते सात पर्यटक होते. उंच...
आशियाचा राजा कोण? आजपासून आशिया कप क्रिकेटचा थरार
बहुचर्चित आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धेचा थरार मंगळवारपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे. हिंदुस्थानच्या यजमानपदाखाली होणाऱया या स्पर्धेत एकूण आठ संघ झुंजणार असून आशियाचा राजा...
हिंदुस्थानी महिलांचा डझनवारी वार, सिंगापूरचा धुव्वा उडवत सुपर-4मध्ये धडक
हिंदुस्थानी महिलांनी दे दणादण डझनवारी गोल करीत सिंगापूरचा 12-0 फरकाने धुव्वा उडवत थाटातच महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये धडक दिली. या एकतर्फी...
अल्कराझचा अमेरिकन ओपनवर कब्जा, सिनरला हरवून अल्कराझने टेनिस विश्वात पटकावले अव्वल स्थान
टेनिस विश्वातील दोन दिग्गजांमध्ये पुन्हा एकदा ग्रॅण्डस्लॅम अंतिम युद्ध रंगले आणि यात स्पॅनिश कार्लोस अल्कराझने इटलीच्या यानिक सिनरला पराभूत करत अमेरिकन ओपनवर कब्जा केला....
सॅमसनला सलामीवीर म्हणूनच खेळवा! रवी शास्त्रीचा खणखणीत सल्ला
हिंदुस्थानी संघात स्वतःचं स्थान पक्कं करण्यासाठी झगडणाऱ्या संजू सॅमसनच्या पाठीशी आता माजी अष्टपैलू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ठामपणे उभे राहिले आहेत. आगामी टी-20...
सफर-ए-यूएई – ना बाप बड़ा ना मैया…!
>> संजय कऱ्हाडे
आज आशिया कप स्पर्धा सुरू होताना तोंडावर येतंय ते पन्नास वर्षांपूर्वी मेहमूदने गायलेलं, ‘ना बाप बड़ा ना मैया, द होल थिंग इज...
इंग्लंडचा विश्वविक्रमी धमाका, दक्षिण आफ्रिकेचा 342 धावांनी फडशा
सलग दोन पराभवांनी खचलेल्या इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेवर तब्बल 342 धावांनी विजय मिळवत वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला. या विजयानं...
पंजाब किंग्जकडून अनादर झाल्याचा ख्रिस गेलचा आरोप
वेस्ट इंडिजचा माजी धडाकेबाज सलामीवीर आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल आपल्या मोकळ्या स्वभावासाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, आयपीएलमधील अनुभवाबद्दल बोलताना गेलने...
हक्कदार असूनही संघाबाहेर बसणे निराशाजनक; श्रेयस अय्यरची खंत
हिंदुस्थानचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघातून वगळल्यानंतर त्याने सोमवारी आपली प्रतिक्रिया दिली. मी संघातील हक्कदार खेळाडू असूनही आज...
Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे नुकत्याच उघड झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तिन संशयितांच्या न्यायालयाने पोलीस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे. तर या हत्याकांड एका...
देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे
देशात विदेशी नस्लांच्या कुत्र्यांसह इतर विदेशी पाळीव प्राण्यांच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या वाढत्या मागणीमुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्राण्यांची तस्करी...
मेहुल चोक्सीला तुरुंगात युरोपीय मानवाधिकार मानकांनुसार मिळणार सुविधा, हिंदुस्थानने बेल्जियमला दिली माहिती
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) मध्ये १३,८५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला हीरा व्यापारी मेहुल चोक्सी याला हिंदुस्थानात आणण्यासाठी केंद्र सरकारने बेल्जियम सरकारला अनेक आश्वासने...
नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा
नेपाळमधील भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधातील तीव्र निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीत २० जणांचा मृत्यू झाला असून ३४७ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या...
नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तीव्र निदर्शने; हिंसक घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 200...
नेपाळमध्ये सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान हिंसक झटापटीत १९ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक तरुण जखमी झाले आहेत, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. ही...
महाराष्ट्र सरकार इलेक्टोरल बाँडच्या देणगीचं ऋण फेडतंय! आमदार रोहित पवार यांचा महसुलमंत्री बावनकुळे यांना...
>> प्रमोद जाधव, पुणे
शेतकर्यांनी किंवा सर्वसामान्यांनी काही केले तर लगेचच अव्वाच्या सव्वा आणि संपुर्ण दंड सरकार वसुल करते. मात्र, सरकारने ९४ कोटी रुपयांचा दंड...






















































































