ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3124 लेख 0 प्रतिक्रिया

सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस...

>> राजेश चुरी राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे, पण साखर सम्राटांना खास करून सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदारांच्या साखर कारखान्यांना खूश करण्याचे महायुती सरकारचे धोरण...

आली गवर सोनपावली…

गणपतीपाठोपाठ घरोघरी आज गौराई विराजमान झाली. राज्यभरात गौरी आगमनाचा उत्साह दिसून आला. ‘गवर आली सोन्याच्या पावलांनी... गवर आली माणिक मोतीच्या पावलांनी’ असे म्हणत पारंपरिक...

पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप, २७५ सार्वजनिक तर १६८१६ घरगुती गणपतींचे विसर्जन

'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, लेझिमच्या तालावर थिरकणारी तरुणाई अशा मोठ्या जल्लोषात रविवारी पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात...

रुग्णांना बाप्पाचे व्हर्चुअल दर्शन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा उपक्रम

भक्ती आणि सेवेची उदात्त परंपरा कायम राखत सलग दहाव्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे 'इमर्सिव्ह दर्शन' हे ज्यांना प्रत्यक्ष उत्सवात येणे शक्य नाही, अशांसाठी...

हिंदुस्थानचा जपानवर रोमहर्षक विजय, मलेशियाची कोरियावर दणदणीत मात

आशिया कप पुरुष हॉकी स्पर्धेत आज हिंदुस्थानने जपानवर 3-2 अशी निसटती मात करत गटातील आपले वर्चस्व अधिक भक्कम केले. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन झंझावाती...

द्रविडचा धक्कादायक राजीनामा! रॉयल्समध्ये ‘कर्णधारपदा’वरून फूट?

हिंदुस्थानचा ‘द वॉल’ राहुल द्रविड यांनी राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला आहे. अधिकृत निवेदनात रॉयल्सने ‘मोठी भूमिका’ ऑफर केल्याचे सांगितले,...

फिरकीवीर अश्विन आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत, आयपीएलनंतर क्रिकेटच्या नव्या अध्यायाची तयारी

हिंदुस्थानचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर, आयपीएलमधूनही आपली निवृत्ती जाहीर केली. आयपीएल निवृत्तीनंतर तो विदेशी लीग्समध्ये खेळण्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र...

आघाडीमुळे मध्य विभाग उपांत्य फेरीत

बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत मध्य विभागाने पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला, मात्र हिंदुस्थानी फिरकीपटू कुलदीप यादवला एकही बळी...

दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीत दक्षिणेचे नेतृत्व अझरुद्दीनकडे

येत्या 4 सप्टेंबरपासून बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सवर रंगणाऱया दुलीप ट्रॉफी 2025 उपांत्य लढतीत दक्षिण विभागाचे नेतृत्व केरळचा आक्रमक फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन करणार आहे. मूळ...

गणेशोत्सवात कला – संस्कृतीचा जागर

महाराष्ट्राची कला-संस्कृती टिकावी आणि गणेशभक्तांचे मनोरंजन व्हावे म्हणून गोकुळ दूध संघातर्फे मुंबईत कुर्ला-गिरगाव, ठाणे आणि डोंबिवली तर नवी मुंबई परिसरात चार असे एकूण आठ...

ट्रेंड – विद्यार्थ्यांसाठी जुगाड

हिंदुस्थानात कोणत्याही गोष्टीसाठी जुगाड केला जातो. भरपावसात शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी धावाधाव होते. विद्यार्थी पावसात भिजू नयेत यासाठी एका शाळेने एक खास जुगाड केला...

खेतवाडीत साकारली अजिंठा लेणी

गणेशोत्सवात अनेक मंडळे नयनरम्य देखावा साकारतात. हे देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यंदा मुंबईच्या अनंत नावाने प्रसिद्ध असलेल्या खेतवाडी तेरावी गल्ली सार्वजनिक...

गोड गणपतीच्या मंडपात विठूरायाची वारी

‘गोड गणपती’ अशी ख्याती असलेल्या अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 48 वे वर्ष साजरे करत आहे. मंडळाच्या गणरायाची विलोभनीय मूर्ती विठ्ठलाच्या रूपात असून...

‘ताडदेवचा राजा’ने केला अवयवदानाचा जागर

‘ताडदेवचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’च्या वतीने अवयवदान रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात डॉ. निलेश सातबाई, रेल्वे अपघातात हात गमावलेल्या...

आरव, प्रेक्षा, वेदांत, ध्रुव, प्रसादचे विजय

श्रीकांत स्पोर्ट्स क्लब व सार्वजनिक गणेशोत्सव-कांदिवलीतर्फे आयोजित श्रीकांत चषक शालेय कॅरम स्पर्धेत आरव सावंत, प्रेक्षा जैन, वेदांत राणे, ध्रुव शहा, प्रसाद माने यांनी विजय...

ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानींसह स्थलांतरितांविरुद्ध प्रदर्शनं, काय आहे कारण? वाचा…

ऑस्ट्रेलियात रविवारी अनेक शहरांत स्थलांतरितांविरोधात प्रदर्शनं करण्यात आली. या प्रदर्शनांमध्ये हिंदुस्थानी स्थलांतरितांनाही लक्ष्य करण्यात आलं. . 'मार्च फॉर ऑस्ट्रेलिया' या नावाने या रॅलीचं आयोजित...

Maratha Reservation : कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही – मुख्यमंत्री...

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण बसले आहेत. मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Maratha Reservation Protest : मुंबईतून एकतर विजय यात्रा जाईल किंवा माझी अंत्ययात्रा – मनोज...

मुंबईतून एकतर विजय यात्रा जाईल किंवा माझी अंत्ययात्रा जाणार. मी हटणार नाही. मी एकदा जे बोललो, ते करतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत....

मराठा आरक्षणाची कोंडी सोडवण्यासाठी सरकार चर्चेला का येत नाही? अंबादास दानवे यांचा सवाल

आरक्षणाची कोंडी सोडवण्यासाठी सरकार चर्चेला का येत नाही? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. माध्यमांशी संवाद...

भाजप मतचोरी करून निवडणूक निवडणुका जिंकू इच्छिते, उत्तर प्रदेशातही मतदार यादीत घोळ; संजय सिंह...

उत्तर प्रदेशातील आगामी पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि घोटाळा झाला आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय...

89 लाख तक्रारी दिल्या, पण पावती मिळाली नाही; मतदार यादीतील अनियमिततांवर काँग्रेसचा निवडणूक आयोगावर...

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी सुधारणा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. निवडणूक आयोगाने मतदार...

हिंदुस्थानी लष्करात आता भैरव कमांडो, पाकिस्तान आणि चीन सीमेवर तैनात होणार

शत्रूंना सळो की पळो करून सोडण्यासाठी हिंदुस्थानी लष्करात आता नवीन भैरव कमांडो बटालियन तैनात करण्यात येणार आहे. सुरुवातीला यामध्ये एकूण पाच बटालियन बनवली जाणार...

रुपया रसातळाला, नव्वदीकडे वाटचाल; ट्रम्प यांच्या टॅरिफचा तडाखा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लावल्याचा जबरदस्त फटका हिंदुस्थानला बसत आहे. टॅरिफमुळे होत असलेला तोटा आणि शेअर्समधून विदेशी गुंतवणूकदार आपले...

नो टेन्शन! गुगल मॅप रस्ता चुकवणार नाही

नेव्हिगेशनसाठी गूगल मॅप्स अत्यंत विश्वासार्ह मानले जाते. परंतु तेही अनेकदा चुकते. त्यामुळे कधी गाडी खाडीत जाते तर कधी तुटलेल्या पुलावरून कोसळते. तसेच मॅपिंग एरर...

एकाच व्यक्तीकडे सापडले 8 आधार, 8 लायसन्स अन् 16 मतदार कार्ड…

बिहारमधील हिंदुस्थान नेपाळ सीमेजवळ राहत असलेल्या एका व्यक्तीकडे बनावट कागदपत्रांचा अक्षरशः खजिनाच सापडला. येथील घोडासन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही व्यक्ती सायबर कॅफे चालवते. भूषण...

1 कोटी जिंकणाऱ्या जवानाची बदली

मागील आठवडय़ात अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात भाग घेऊन 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) मधील डेप्युटी कमांडेंट...

ब्रेकअपमुळे सोडली 2.52 कोटींची नोकरी

गुगलसारख्या कंपनीत बीटूबी अॅड प्रोडक्ट्समध्ये काम करणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणाने ब्रेकअप झाल्यामुळे तब्बल 2.52 कोटी रुपये वार्षिक पगार असलेली नोकरी सोडली आहे. जिम...

हिंदुस्थानी अभियंत्याला मिळाला 3.6 कोटी पगार

सोशल मीडिया कंपनी मेटाने हिंदुस्थानमधील अवघ्या 23 वर्षीय आयटी इंजिनीअर तरुणाला 3.6 कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर दिली आहे. मनोज टुमू असे तरुणाचे नाव आहे....

डिसेंबरअखेरपर्यंत ई-आधार अॅप येणार

आधार कार्डधारकांना लवकरच एक मोठा दिलासा मिळणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऍथोरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) एक नवीन मोबाईल ऑप्लिकेशन बनवण्याचे काम करत असून डिसेंबरच्या अखेरपर्यंत...

17 च्या लाँचिंगआधीच आयफोन 16 वर सूट

आयफोन 17 सीरिजला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नवीन सीरिज लाँचिंग होण्याआधीच आयफोन 16 वर सूट मिळत आहे. आयफोन 16 च्या 128 जीबी स्टोरेजच्या...

संबंधित बातम्या