सामना ऑनलाईन
मुंबईच्या महापौरपदी खुल्या प्रवर्गातील महिला; ठाण्यात एससी, कल्याण-डोंबिवलीमध्ये एसटी
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील 29 महापालिकांचे कारभारी कोण असतील यावर महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढून राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या...
50 टक्के आरक्षण मर्यादेवर मंगळवारी सुनावणी, 20 झेडपी, 200 पंचायत समिती निवडणुकांचे भवितव्य ठरणार
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवार, 27 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. वेळेअभावी बुधवारी ही सुनावणी होऊ शकली...
सामना अग्रलेख – सिंहगर्जनेची शताब्दी!
भारतीय घटनेनुसार प्रत्येक भाषिकासाठी स्वतंत्र राज्य निर्माण झाले. भाषिक प्रांतरचना त्यानुसार झाली. मग फक्त मराठी माणसालाच स्वतःच्या राज्यासाठी साडेचार वर्षे दिल्लीशी युद्ध का करावे...
बदलापूर पुन्हा हादरले; चार वर्षांच्या चिमुकलीचे स्कूल व्हॅनचालकाकडून लैंगिक शोषण
दोन वर्षांपूर्वी एका नामांकित शाळेमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली असतानाच आज बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुकलीचे स्कूल...
लेख – सुभाषबाबूंचे झुंझार नेतृत्व
>> विनायक श्रीधर अभ्यंकर
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक वादळे उठली व शमूनही गेली. या वादळांत अनेक योद्धय़ांच्या नेतृत्वाचा कस लागला. काही ठिकाणी हे नेतृत्व थिटे...
जाऊ शब्दांच्या गावा – फणी कुठं गेली?
>> साधना गोरे
हल्ली आपण घराबाहेर पडताना तयार होतो आणि काही खास कार्यक्रम असेल तर खास तयार होतो. थोडक्यात, आपण नट्टापट्टा करतो किंवा आजच्या मराठीत...
दोडा जिल्ह्यात भीषण अपघातात 10 जवान शहीद, वाहन दरीत कोसळले
जम्मू-कश्मीरच्या दोडा जिह्यात भीषण अपघात झाला आहे. दहशतवादविरोधी मोहिमेसाठी लष्कराच्या जवानांना नेणारे ‘कॅस्पर हे वाहन जवळपास 200 फूट खोल दरीत कोसळले. त्यात 10 जवान...
Balasaheb Thackeray 100th Birth Anniversary : बाळासाहेबांचा राजकीय जीवनावर अमीट ठसा – ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विशेष संदेशाद्वारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. ‘बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व बहुपेडी होते. एक विचारवंत, कलाकार व...
Balasaheb Thackeray 100th Birth Anniversary : बाळासाहेबांनी हिंदुस्थानी संस्कृतीचा गौरव वाढवला – योगी...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. ‘बाळासाहेब ठाकरे हे जनतेशी नाळ जोडलेले नेते...
वास्तुरंग कोकण प्रॉपर्टी महोत्सव आजपासून
रत्नागिरीत क्रेडाईच्या वतीने उद्या, 23 ते 26 जानेवारीदरम्यान शासकीय जलतरण तलाव, साळवी स्टॉप येथे वास्तुरंग कोकण प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य माणसाच्या...
टी-20 वर्ल्ड कपवर बांगलादेशचा बहिष्कार
वर्ल्ड कपचे सामने श्रीलंकेत खेळवा, ही मागणी आयसीसीने फेटाळून लावल्यानंतर आज बांगलादेशने आगामी टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश सरकारच्या स्पष्ट...
कर्नाटकचे राज्यपाल भाषणातील तीन ओळी वाचून सभागृहाबाहेर पडले, मनरेगाच्या उल्लेखावर घेतला आक्षेप; मुख्यमंत्री सिद्धरामय्या...
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी गुरुवारी राज्य विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. त्यांनी सरकारच्या तयार केलेल्या भाषणातील फक्त तीन ओळी वाचल्या आणि सभागृहातून बाहेर...
बदलापूरमध्ये चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसमध्ये अत्याचार, आरोपीला अटक
बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. येथे बुधवारी नर्सरीमध्ये शिकत असलेल्या चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपी स्कूल...
घोडाझरी अभयारण्य आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खाण प्रकल्प रद्द करा, आदित्य ठाकरे यांचे केंद्रीय...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी घोडाझरी वन्यजीव अभयारण्य आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधील खाण प्रकल्पांना तीव्र विरोध करत केंद्रीय...
Sangamner News – आपच्या उमेदवाराचे निवडणूक कार्यालयाबाहेर हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
संगमेश्वर तालुक्यातील धामणी गणातून आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढविणारे कुंभारखाणी बुद्रुक येथील सुजीत गणपत सुर्वे (वय ५७) यांचे आज सकाळी तहसिलदार कार्यालयाबाहेर ह्रदयविकाराच्या तीव्र...
‘न्यू एरा क्लीनटेक’चा पत्ता कुठे? स्वदेशी कंपन्यांसाठी दावोसची वारी कशासाठी?, अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्र्यांना...
विदर्भातील तरुणांच्या रोजगाराच्या आशा आणि राज्य सरकारच्या गुंतवणूक घोषणांबाबत विरोधकांकडून पुन्हा एकदा तीव्र टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते अंबादास दानवे...
शिवसेनेनं घेतलेला आक्षेप सत्य, महापौरपदाच्या आरक्षणात फिक्सिंग झाली – विजय वडेट्टीवार
महानगरपालिकांच्या महापौर पदांच्या आरक्षण सोडतीवरून राजकीय वातावरण तापलयं. काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी या सोडतीवर गंभीर आक्षेप घेतला असून, ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप...
T20 World Cup – बांगलादेश हिंदुस्थानात होणार टी-२० विश्वचषक खेळणार नाही, स्पर्धेवर टाकला बहिष्कार
हिंदुस्थानात ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघ सहभागी होणार नाही. बांगलादेश सरकारने आगामी विश्वचषकावर बहिष्कार टाकला आहे. बांगलादेश क्रिकेट...
महापौर पदासाठी आज सोडत! ओबीसी, एससी, एसटी, महिला की सर्वसाधारण… उत्सुकता आणि धाकधूक
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता आपल्या शहराचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरारसह राज्यातल्या 29 महापालिकांच्या...
शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर, कोकण विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणी
शिवसेनेच्या नगरसेविका आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची मुंबई महानगरपालिका शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर पेडणेकर यांनी कोकण भवन...
शिवसेना, धनुष्यबाण सुनावणी पुन्हा पुढे ढकलली
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ सुरूच असून आज पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली. कोर्टानेच दोन दिवसांची तारीख,...
बांगलादेशात तणाव वाढला! हिंदुस्थानने अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना परत बोलावले
बांगलादेशात कट्टरतावाद्यांकडून हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात असून दिवसेंदिवस तेथील परिस्थिती अधिकच चिघळत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने बांगलादेशला ‘नॉन फॅमिली पोस्टिंग’च्या गटात टाकले असून...
सामना अग्रलेख – ‘विकास’ जन्मायचा आहे!
जर्मनीलाही मागे टाकून भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी बढाई केंद्रीय सरकार मारत असते. मोदी राजवटीत देशाचा कसा विकास झाला, याचे ढोल...
लेख – कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबर भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची
>> विजय पांढरीपांडे
आजच्या जगात या नव्याने आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेला इमोशनल इंटेलिजन्सची साथ अत्यावश्यक आहे. हा एकत्र प्रवास अधिक सुखदायी ठरण्याची शक्यता आहे. यावर बरेच...
आभाळमाया – ग्रहांची ‘वाकुडी’ चाल?
>> वैश्विक
आमच्या खगोल कार्यक्रमांमध्ये कधीकधी गंमतीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. एका अशाच चर्चासत्रात कोणीतरी प्रश्न केला की, ग्रह वक्री होतात म्हणजे काय? योग्य उत्तर...
20 झेडपी, 200 पंचायतींच्या निवडणुका लटकल्या! स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण मर्यादेचा पेच कायम, सर्वोच्च...
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्के आरक्षण मर्यादेचा पेच कायम राहिला आहे. 27 टक्के ओबीसी आरक्षणामुळे 20 जिल्हा परिषदा आणि 200 हून अधिक...
ईव्हीएम हटावसाठी उपोषणाला बसलेल्या बाळराजे आवारे यांची प्रकृती बिघडली, उपोषणाचा सहावा दिवस, उपचार नाकारले;...
जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांची प्रकृती बिघडली असून, त्यांनी वैद्यकीय उपचार...
अपघात, गॅसगळतीच्या घटनांमुळे चेंबूरमध्ये भीतीचे वातावरण, बी. डी. पाटील मार्गालगतचे पार्किंगहटवण्याची मागणी
इंधन वाहून नेणाऱया टँकर्सचे वाढते अपघात व गॅसगळतीच्या घटनांमुळे चेंबूरमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथील बहुतेक अपघातांना बी. डी. पाटील मार्गालगत रेल्वेच्या जागेत होणारी...
हवाई दलाच्या विमानाचे तलावात इमर्जन्सी लँडिंग
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये हवाई दलाच्या एका विमानाचे तलावात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू असताना हा प्रकार घडला. या विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित...
वरवरा राव यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच, हैदराबादला स्थलांतरित होण्याची मागणी फेटाळली; भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण
मुंबईतील राहणीमान आणि भाडे परवडत नसल्याने हैदराबाद येथे स्थलांतरित होण्याची परवानगी मागणाऱया कवी वरवरा राव यांना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला. तपास...























































































