सामना ऑनलाईन
प्रा. संजीव सोनावणे यांच्याकडे आरोग्य विद्यापीठाचा कार्यभार
महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रा. संजीव सोनावणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी याआधी...
जोगेश्वरीत आज शिवानी परब, मानसी जुवाटकर यांचा सत्कार
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्यांनी निवडून आलेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका शिवानी परब आणि मानसी जुवाटकर यांचा रविवारी जोगेश्वरी येथे भव्य सत्कार करण्यात येणार...
दत्ताजी मोरे यांचे निधन
श्री अंबिका योग कुटिरचे परळ शाखेचे संचालक दत्ताजी मोरे यांचे शनिवारी निधन झाले. मुंबई शहर खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष पद त्यांनी भूषवले होते तसेच ते...
शिवाजी पार्क जिमखान्याने मारली बाजी, ओपन इंटरक्लब टेनिस चॅम्पियन
मुंबई ओपन इंटरक्लब टेनिस चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा शिवाजी पार्क जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडली. या स्पर्धेत बॉम्बे जिमखाना, सीसीआय, खार जिमखाना, शिवाजी...
बंगालमध्ये SIR प्रक्रिया इतर राज्यांपेक्षा वेगळी का? ममता बॅनर्जी यांचा पत्राद्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांना...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पुन्हा पत्र लिहिले आहे. त्यांनी राज्यातील मतदार यादीच्या सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेबद्दल...
इराणच्या अनेक शहरात स्फोट, इमारती उद्ध्वस्त; १४ जणांचा मृत्यू
इराणमध्ये शनिवारी एकामागून एक स्फोटांची मालिका घडली असून, यामुळे देशातील तणावपूर्ण परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. दक्षिणेकडील प्रमुख बंदरगाह शहर बंदर अब्बासमध्ये एका आठ...
दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन; उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार...
दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अशी पहिली प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. X वर एक पोस्ट...
डोंगराएवढं दुःख असताना, शुभेच्छा तरी कशा द्याव्यात; सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर रोहित पवार यांची...
डोंगराएवढं दुःख असताना, शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या अपघाती...
राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पटेल नाही, राज ठाकरे यांचं ट्वीट
राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पटेल नाही, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. X वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत ते असं म्हणाले...
सुनेत्रा पवारांच्या शपविधीपासून पार्थ पवारांना दूर ठेवा, भाजपचा संदेश! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झालं होतं. यातच आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतली. मात्र या...
Sunetra Pawar – राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ, लोकभवनात...
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतली. लोकभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी त्यांना पद आणि...
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या अपघाती...
अजितदादा गटाचं अखेर ठरलं; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, आज घेणार शपथ, विधिमंडळ गटनेता निवडीसाठी प्रदेशाध्यक्षांनी...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दर्शविला आहे. त्यानंतर अजित पवार गटाने...
सुवर्णसंधी! सोने 25 हजारांनी स्वस्त, चांदीही फिकी… 24 तासांत दर 85 हजारांनी उतरला
गुरुवारी सोने-चांदीने सर्व रेकॉर्ड मोडून उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र अवघ्या 24 तासांत दरवाढीचा बुडबुडा फुटला. सोने-चांदीच्या दरातील तेजीला आज मोठा ब्रेक लागला. सोने...
शिंदे नरमले, एकच गट नोंदणी करण्यास राजी; मिंधे गटही भाजपच्या वळचणीला
मुंबई महापालिकेच्या निकालानंतर पालिकेतील सत्तेच्या वाटपावरून शिंदे गटाने आडेवेढे घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, राज्यातील बदललेली राजकीय स्थिती आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महापौरपद आणि...
सर्व शाळांमध्ये मुलींना मोफत सॅनेटरी नॅपकिन आणि स्वतंत्र शौचालये, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
देशातील प्रत्येक शाळेत मुलींना सॅनिटरी पॅड मोफत देणे आता सक्तीचे राहणार आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बनवावी लागतील, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व खासगी...
गोमांस विकून रामराज्य आणणार काय? अविमुक्तेश्वरानंद कोपले
गोमांस विकून मिळालेल्या डॉलरने रामराज्याची स्थापना होणार नाही, तर गोमातेच्या पायांखालची माती कपाळाला लावल्याने रामराज्य स्थापन होईल, असे म्हणत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उत्तर प्रदेशचे...
शिवाजी पार्कात बेकायदा होर्डिंग, पहिला फौजदारी गुन्हा दाखल
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात अनधिकृतपणे लोखंडी स्ट्रक्चर उभारून होर्डिंग लावल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाहिरातदार अभिषेक चव्हाण यांच्यावर ही...
मुंबईत पोलिसांसाठी 45 हजार घरे बांधणार, 20 हजार कोटींचा टाऊनशिप प्रकल्प
मुंबईतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांसाठी 45 हजार घरे बांधली जाणार असून तब्बल पाच कोटी चौरस फूट क्षेत्रफळ इतक्या जागेवर हाऊसिंग टाऊनशिप उभारली जाणार आहे....
‘सीएसएमटी’चे दोन प्लॅटफॉर्म तीन महिने बंद राहणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास कामासाठी प्लॅटफॉर्म क्र. 16 व 17 हे दोन प्लॅटफॉर्म पुढील तीन महिने बंद राहणार आहेत. मध्य रेल्वेने 1 फेब्रुवारी...
अमेरिकेने हल्ला केल्यास आमचे ड्रोन क्षेपणास्त्र सज्ज
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जमीन आणि समुद्रातून हल्ला करणारे एक हजार ड्रोन आणि क्षेपणास्त्र सज्ज असल्याचा इशारा...
सामना अग्रलेख – विरोधी पक्षनेत्यांचा अपमान
विरोधी पक्षनेत्याचे महत्त्व नेहरू काळात जास्त दिसले. परदेशी पाहुणे, राष्ट्राराष्ट्रांचे अध्यक्ष, पंतप्रधान भारतात येत तेव्हा ते विरोधी पक्षनेत्यांची आवर्जून भेट घेत; पण मोदी व...
लेख – पाकिस्तानचा ‘इस्लामिक नाटो’ आणि भारत
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
पाकिस्तानचा ‘इस्लामिक नाटो’ हा प्रत्यक्षात एका हताश राष्ट्राचा स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. धर्माच्या नावाखाली लष्करी गटबाजी करणे हे...
वेब न्यूज – विचित्र कायदे
>> स्पायडरमॅन
अमेरिकेने अनेक देशांवर जोरदार टॅरिफ लावून जगात खळबळ माजवली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असे करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का यावर सध्या...
ठसा – प्रशांत वैद्य
>> माधक डोळे
मराठी गझल म्हटली की, आपल्या डोळ्यांसमोर प्रथम नाव येते ते सुरेश भटांचे. काही कवी असे असतात की ते स्वत: मोठे होतात, स्वत:चे...
आर्थिक सर्वेक्षणात रामायणातील युद्धकांडाचा दाखला, शत्रूपासूनही ज्ञानप्राप्तीचा प्रभू श्रीरामांचा दृष्टिकोन, चीनचे दिले उदाहरण
यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात रामायणापासून प्रेरणा घेत हिंदुस्थानच्या आत्मनिर्भरतेवर जोर देण्यात आला आहे. प्रभू श्रीराम यांनी पराभूत केलेल्या शत्रूपासून देखील ज्ञानप्राप्तीचा विचार केला होता. त्यापासून...
कऱ्हा-निरा संगमावर अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी (दि. 30) याच ठिकाणी शेकडो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक अस्थी...
विमान दुर्घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश, पोलिसांनी घेतला दुर्घटना स्थळाचा ताबा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. तपास प्रक्रियेत कोणतीही छेडछाड होऊ नये म्हणून बारामती पोलिसांना दुर्घटनास्थळाचा...
अंत्यसंस्कारावेळी चुकून मिसफायर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजकीय सन्मानाची सलामी सुरू असताना अचानक मिसफायर झाल्याचा आवाज ऐकू आल्याने उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली....
कामगार संघटनांसंबंधी सरन्यायाधीशांचे विधान दुर्दैवी, ‘सीटू’ संघटनेची तीव्र नाराजी
देशातील कामगार संघटनांसंदर्भात सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आणि असंविधानिक आहे, अशा शब्दांत ‘सीटू’ संघटनेने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी...
























































































