सामना ऑनलाईन
सामना अग्रलेख – पुण्यातील गँगवॉर… कोयत्याला धार, गृहखाते गार!
आंदेकर व कोमकर यांच्यात पेटलेल्या टोळी युद्धाने पुण्यात खुनांची मालिकाच सुरू झाली आहे. दोन्ही टोळ्यांतील बहुतांश गुंड मकोकाखाली तुरुंगात असतानाही पुण्याच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या हत्या...
लेख – ‘पॅट’ परीक्षेत आयोजकच नापास!
प्र. ह. दलाल
राज्यातील सुमारे एक लाखाहून अधिक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पॅट ही परीक्षा...
स्वागत दिवाळी अंकाचे
अक्षर
वैचारिक वाचनीय साहित्य देणारा अंक ही ‘अक्षर’ दिवाळी अंकाची ओळख. यंदा ‘युद्धकांड’ हा विशेष विभाग अंकात असून महत्त्वाचा विचार मांडणारे लेख यात आहेत. या...
बुधवारपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौर्यावर, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांशी संवाद साधणार; अंबादास दानवे यांची माहिती
]अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या, पॅकेज जाहीर केले, दिवाळीपूर्वी खात्यात पैसे जमा करणार असे सांगितले... पण फडणवीस सरकारने दगाबाजी केली. शेतकर्यांना...
नरेंद्र मोदी बिहारमध्ये असे फिरत आहेत, जणू त्यांच्या मुलाचं लग्न आहे – मल्लिकार्जुन खरगे
नरेंद्र मोदी बिहारमध्ये असे फिरत आहेत, जणू त्यांच्या मुलाचं लग्न आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. बिहारमधील राजा पाकर येथे...
तालिबानने जारी केला ‘ग्रेटर अफगाण’ नकाशा, MAP मध्ये पाकिस्तानच्या ३ भागांचाही समावेश
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आधीच तणाव निर्माण झाला आहे. यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतअफगाणिस्तानचे उप-गृहमंत्री मोहम्मद नबी ओमारी एका...
एकनाथ खडसेंच्या बंगल्यात चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, सव्वासहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
राज्याचे माजीमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणी तिघांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी...
बिहार निवडणुकीच्या आधी महिलांना १० हजार रुपये देण्यात आले, 20 वर्षात का नाही दिले?...
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी बिहार निवडणुकीच्या एक आठवडा आधी महिलांना १० हजार रुपये देण्याची घोषणा केली. २० वर्षांपासून हे १० हजार रुपये...
हिंदी माझी मावशी, माय मरो मावशी जगो! प्रकाश सुर्वेंचे वादग्रस्त वक्तव्य
"मराठी माझी आई आहे तर, हिंदी माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे", असं वादग्रस्त वक्तव्य मिंधे गटाचे आमदार...
रत्नागिरी शहरातील समस्यांना वाचा फोडणारी पदयात्रा, शिवसेनेच्या पदयात्रेने शहर ढवळून निघाले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘रत्नागिरी शहर परिवर्तन पदयात्रेला’ दिमाखात प्रारंभ झाला असून शिवसैनिक नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधत आहेत.शिवसेनेच्या पदयात्रेमुळे रत्नागिरी शहरातील वातावरण...
दगाबाज रे! उद्धव ठाकरे यांचा बुधवारपासून शेतकरी संवाद दौरा, सरकारच्या फसव्या योजनांचा करणार पर्दाफाश
अतिवृष्टीने पिकांसह शेतकऱयांचे घरदार वाहून गेले. 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा होईल असे आश्वासन देऊनही महायुती सरकारने ते...
देवा रे देवा… अजब सरकार गजब न्याय! वाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्याला पीक विम्याचे 2 रुपये...
>> वसंत भोईर
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पण अद्यापि एक छदामही...
मुंबईत आमचाच महापौर होऊ दे! उद्धव ठाकरे यांचे श्री देव वेताळाला साकडे
‘मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर होऊ दे’ असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्री देव वेताळाच्या चरणी घातले. मागाठाणे येथे शिवसेनेच्या वतीने मालवणी जत्रोत्सव...
भाजपच्या माजी नगरसेविकेला 10 कोटींचा गंडा, रावसाहेब दानवेंच्या नातवासह आठजणांवर गुन्हा
नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेविका अलका अहिरे व त्यांचे पती कैलास अहिरे यांना 10 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री, भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे...
सत्याच्या मोर्चावर गुन्हा दाखल
निवडणूक आयोगाविरुद्ध मुंबईत शनिवारी विराट महामोर्चा काढण्यात आला. असत्याविरोधात निघालेल्या या सत्याच्या मोर्चावर मुंबई पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. परवानगी नसताना मोर्चा काढण्यात...
लोखंडी सांगाडा तेवढा उरला! ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल जमीनदोस्त
परळ-प्रभादेवीतील नागरिकांचा शेकडो वर्षांचा सोबती राहिलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल अखेर रविवारी जमीनदोस्त झाला. पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूकडील पुलाचे भक्कम दगडी बांधकाम जेसीबीच्या...
बाहुबली रॉकेटची कमाल, साडेचार हजार किलो उपग्रहाचे प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज नवा इतिहास रचला. ‘इस्रो’ने तब्बल साडेचार हजार किलो वजनाचा ‘सीएमएस 03’ हा उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला. एलव्हीएम-3 एम-5...
हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाणार
निवडणुकांमुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ही शक्यता व्यक्त केली.
8 डिसेंबरपासून...
मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वींना सर्वाधिक पसंती, निवडणूकपूर्व सर्व्हे
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जेव्हीसी’ने केलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. तेजस्वी यांनी विद्यमान...
सामना अग्रलेख – जागा राहील तोच जिंकेल
महाराष्ट्राची जनता जिवंत आहे व ती पुढचा दरोडा पडण्याआधीच रस्त्यावर उतरली. यापुढेही जनतेला असेच राहावे लागेल. राहायलाच हवे. यापुढे जो झोपी जाईल तो पराभूत...
दिल्ली डायरी – तेजस्वीच्या ‘चेहऱ्या’ने निवडणूक फिरेल काय?
>> नीलेश कुलकर्णी
देर आये दुरुस्त आये म्हणत उशिरा का होईना, इंडिया आघाडीतर्फे लालूपुत्र तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले. या निर्णयामुळे सुरुवातीला...
स्वागत दिवाळी अंकांचे
शब्दोत्सव
यंदा शब्दोत्सव दिवाळी अंक ‘काव्य’ या विषयावर आधारित आहे. अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या या दिवाळी अंकात मान्यवर लेखकांचे लेख वाचण्याची पर्वणी असते. याही वर्षी ती...
विज्ञान रंजन – रेशीमरेषा!
>> विनायक
हिंदुस्थानी वस्त्रांमध्ये रेशमी वस्त्र पूर्वापार फार महत्त्वाचे. मुलायम आणि आकर्षक रेशमी साडय़ांवर पूर्वी सोन्या-चांदीच्या जरीची वेलबुट्टी असायची. आताही ‘ऑर्डर’प्रमाणे तशी वस्त्रं मिळतातच. नवजात...
घरात बसून सिगारेट फुकणार्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौर्यावर बोलू नये, पालकमंत्री शिरसाट यांना दानवे...
मिंधे गटाचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौर्याची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. या वक्तव्याचा खरपूस समाचार शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज...
भाजपच्या माजी सभागृह नेत्यासाठी एसटीपी निविदेचा अट्टहास, शिवसेनेचा आरोप
पुणे महापालिकेने सहा जुन्या मैलापाणी प्रक्रिया केंद्रांच्या (एसटीपी) नूतनीकरण आणि अद्यावतीकरणासाठी मंजूर केलेल्या तब्बल १ हजार ८६० कोटी रुपयांच्या निविदेमधून ठेकेदाराला सुमारे पाचशे कोटींचा...
सागरी सुरक्षेत मोठी झेप! ISRO ने लॉन्च केलं नौदलाचं सर्वात शकक्तिशाली उपग्रह
हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून नौदलासाठी विकसित केलेलं सीएमएस-03 उपग्रह प्रक्षेपित केलं आहे. यामुळे लष्करी दळणवळण उपग्रह नौदलाची...
मतदार याद्यांचा घोळ सत्तेतील मित्रपक्षांसाठी अवघड जागेचं दुखणं, रोहित पवार यांचा महायुतीवर निशाणा
मतदार याद्यांचा घोळ सत्तेतील मित्रपक्षांची अवघड जागेचं दुखणं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीवर केली आहे. X वर...
‘टाईमपास’ फेम मलेरिया दादूस अर्थात जयेश चव्हाणचं स्वप्न साकार: नव्या घरात केला गृहप्रवेश
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता जयेश चंद्रकांत चव्हाण म्हणजेच ‘टाईमपास’ चित्रपटातील प्रेक्षकांच्या मनात घर करणारा मलेरिया दादूस याने नुकताच त्याच्या पनवेलमधील नवीन घराबद्दल सोशल मीडियावर...
VIDEO – राहुल गांधींनी तलावात मारली उडी, मच्छिमारांसोबत पारंपारिक पद्धतीने केली मासेमारी
बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात आपला जोर वाढवला आहे....
क्रांतीची ठिणगी… मतचोरांच्या बुडाला आग; मुंबईत घुमला असत्याविरुद्ध सत्याचा आवाज! विराट महामोर्चाची वज्रमूठ… दिल्लीपर्यंत...
असत्याच्या विरुद्ध सत्याचा बुलंद आवाज आज मुंबईत घुमला. महाराष्ट्रातील मतचोरीच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय असा विराट मोर्चा निघाला....






















































































