सामना ऑनलाईन
वडाळा, भोईवाडा, दादर परिसरांना जोडणारे बस मार्ग पूर्ववत सुरू करा! शिवसेना ग्राहक संरक्षण...
वडाळा, भोईवाडा आणि दादर परिसरांना जोडणारे बेस्ट बस क्र. 61 व 200 या पूर्ववत सुरू करावेत आणि या भागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ आणि स्थानिकांना...
भवन्स कॉलेजमध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा, वैद्यकीय प्रतिमांकन तंत्रज्ञान विषयातील पदवी अभ्यासक्रम
अंधेरीच्या भारतीय विद्या भवन संस्थेच्या भवन्स महाविद्यालयाने आता आरोग्य क्षेत्रातही पाऊल टाकत वाटचाल सुरू केली असून मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (एमएलटी) आणि मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी...
एकात्मिक बीएड प्रवेशासाठी 20 जुलैला सीईटी
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) लागू केलेल्या चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या (आयटीईपी) प्रवेशाकरिता राज्याच्या सीईटी सेलकडून सीईटी घेतली जाणार आहे.
एनसीटीईने चार वर्षीय...
मलेशियातील ड्रग तस्कर एनसीबीच्या जाळ्यात
मलेशिया येथून ड्रग तस्करीचे रॅकेट चालवणाऱयाला पकडण्यात अखेर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) एनसीबीला यश आले. नवीन चिचकर असे त्याचे नाव आहे.
मुंबईहून ऑस्ट्रेलिया येथे पाठविण्यात...
महापालिका आयुक्तांची राजावाडी रुग्णालयाला भेट
महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आज राजावाडीतील सेठ व्ही. सी. गांधी आणि एम. ए. व्होरा म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलला भेट दिली. डॉ. चिंतन दोशी...
एमबीए-एमएमएस सीईटीत सात विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) व्यवस्थापन घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात सात विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळविण्याची...
शिवसेनेने मुसळधार पावसातही विद्यार्थी-पालकांसाठी घेतले विशेष दाखले शिबीर; शेकडो विद्यार्थ्यांना लाभ
शिवसेना नेते, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून शिवसेना विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या प्रयत्नातून व नेतृत्वाखाली मुलुंड तहसीलदार कार्यालय कुर्ला विभागाच्या सहकार्याने अणुशक्तीनगर...
गुन्हे वृत्त – चालकाला बोनेटवर बसवून नेले
मंगळवारी रात्री विलेपार्ले येथे दोन वाहन चालकांमध्ये वाद झाला. त्यानंतर एर्टिगाच्या चालकाने रागाच्या भरात त्याच्या कार समोर उभ्या असलेल्या दुसऱया व्यक्तीला चिरडण्याचा प्रयत्न केला....
UPSC ने लॉन्च केले नवीन ऑनलाइन अर्ज पोर्टल, उमेदवारांची वेळेची होणार बचत; वाचा सविस्तर
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) बुधवारी आपल्या परीक्षांसाठी एक नवीन ऑनलाइन अर्ज पोर्टल सुरू केल्याची घोषणा केली. या नवीन पोर्टलमुळे उमेदवारांना अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ...
दररोज 3000 लोकांना अटक करा, ट्रम्प प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश; काय आहे कारण?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधात कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे. अमेरिकन न्यूज वेबसाइट अॅक्सिओसच्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाने इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंट...
स्वतः च्या गाडीवर घडवून आणला गोळीबार, मिंधेंच्या पदाधिकार्याला अटक
पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवाना मिळविण्यासाठी स्वतः च्या गाडीवर गोळीबार घडवून आणण्याऱ्या मिंधेंच्या युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतःच्या मोटारीवर...
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नेता मोहम्मद सिनवारचा खात्मा, नेतन्याहू यांचा दावा
हमासचा गाझा युनिटचा प्रमुख मोहम्मद सिनवार याला इज्रायली सैन्याने ठार केले आहे, असा दावा इज्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला. मोहम्मद सिनवार हा हमासचा...
देशात कोरोना पुन्हा फोफावतोय! रुग्ण संख्येत होतेय झपाट्याने वाढ; आतापर्यंत 12 रुग्णांचा मृत्यू
हिंदुस्थानात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. देशभरात सध्या 1200 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय प्रकरणांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे...
आसाममध्ये 15 महिन्यांत 171 एन्काउंटर, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी असम मानवाधिकार आयोगाला असममधील मे 2021 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत झालेल्या पोलीस एन्काउंटर प्रकरणांची स्वतंत्र आणि तातडीने चौकशी करण्याचे निर्देश...
महादेव मुंडेंचे मारेकरी इतक्या महिन्यानंतरही मोकाट, तपासाला गती द्या; सुप्रिया सुळे यांची मागणी
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला अनेक महिने उलटूनही त्यांचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत. हत्याप्रकरणी तपासाला गती देऊन आरोपींना अटक करण्यात यावी, अशी...
हिंदुस्थानला शांतता हवी, पण दहशतवाद्यांना शिक्षा होणारच; शशी थरूर यांनी पाकिस्तानला सुनावले
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पनामा येथे विधानसभा अध्यक्ष डाना कास्टानेडा यांची भेट घेतली. यावेळी थरूर यांनी हिंदुस्थानची दहशतवादविरोधी ठाम...
सामना अग्रलेख – होय, बाळासाहेब असते तर…
ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर देशभक्त आणि हिंदुत्ववादी शिवसेना फोडली, एकनाथ शिंदे व त्यांच्या हस्तकांना धमक्या व पैशांच्या बळावर विकत घेतले ते आता बाळासाहेबांचे...
लेख – अर्वाचीन भारतीय सैन्याचे प्रणेते
>> विनायक श्रीधर अभ्यंकर
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याची पडझड होताच ब्रिटिशांनी सैन्यभरती सुरू केली. त्याचा फायदा तरुणांनी घ्यावा व स्वतंत्र भारताला भविष्यात एक प्रशिक्षित सैन्य...
अहिल्यानगर परिसरात ढगफुटीने हाहाकार; नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
अहिल्यानगर तालुक्याच्या दक्षिण भागात मंगळवारी ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. यामुळे पूर्वा व वालुंबा या नद्यांना पहिल्यांदाच महापूर आला असून, पाणी शेतात...
मुद्दा – मुलगी शिकली…समाज कधी सुधारणार?
>> बबन लिहिणार
खूप श्रीमंत सासर असलं म्हणजे मुलीला खूप सुख मिळतं असं काही नसतं. त्या श्रीमंत घरातील लोक मनानं किती श्रीमंत आहेत यावरच खरं...
महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना पद्म सन्मान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुलेखनकार अच्युत पालव, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, प्रगतीशील शेतकरी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. विलास डांगरे यांना...
पुरावे मागू नयेत म्हणून ऑन कॅमेरा ’ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान मोदी यांचे विधान
सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी विरोधकांनी पुरावे मागितले, परंतु यावेळी कुणीही पुरावे मागू नयेत म्हणून थेट ऑन कॅमेरा ऑपरेशन सिंदूर केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले...
पहलगाममध्ये ओमर अब्दुल्ला यांची विशेष मंत्रिमंडळ बैठक; म्हणाले, दहशतवाद पर्यटन रोखू शकत नाही
जम्मू-कश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून दहशत माजवली. त्यानंतर पर्यटकांमध्ये घबराट पसरली. अशातच जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज...
अमृतसरमध्ये स्फोटात संशयित खलिस्तानी दहशतवादी ठार
पंजाबमधील अमृतसर येथे भीषण स्फोटात संशयित खलिस्तानी दहशतवादी ठार झाला. येथील मजिठा रोड बायपासवरील मोकळ्या जागेतून स्फोटक पदार्थ काढत असताना हा स्फोट झाला. मृताची...
जूनमध्ये सरासरीच्या 108 टक्के पाऊस
पहिल्याच पावसात मुंबईची पार दाणादाण उडवणारा पाऊस जूनमध्येही धुमाकूळ घालणार आहे. कारण मान्सून एक्स्प्रेस जोरात असून जूनमध्ये देशभरात सरासरीच्या तब्बल 108 टक्के अधिक पाऊस...
श्रेयसवर नक्की राग कुणाचा? विराटच्या जागी मधल्या फळीतील सर्वोत्तम पर्याय असूनही संघाबाहेर
आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱया खेळाडूला चक्क हिंदुस्थानी संघात निवडले जाते. एवढेच नव्हे तर त्याला कसोटी संघातही स्थान दिले जाते. पण जो आपल्या नेतृत्व आणि...
जितेशनेच खेचले यश, बंगळुरू विजयासह टॉप-टूवर; ऋषभ पंतचे शतक वाया
पूर्ण आयपीएलमध्ये चाचपडत खेळणाऱ्या ऋषभ पंतने अखेरच्या सामन्यात शतकी धमाका करून लखनौच्या चेहऱयावर हास्य उमलले नाही. कर्णधार जितेश शर्माने अवघ्या 33 चेंडूंत 85 धावांती...
गुलवीर ठरला सुवर्णवीर, आशियाई अॅथलेटिक्समध्ये 10 हजार मीटर शर्यतीत हिंदुस्थानला सोनेरी यश
राष्ट्रीय विक्रमवीर गुलवीर सिंहने 10 हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावित आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्याच दिवशी हिंदुस्थानच्या पदकाचे खाते उघडले. याचबरोबर सर्व्हिन सॅबेस्टियननेही 20...
गिल तर संघातही बसत नाही, मग त्याला कर्णधार कसे केले? बीसीसीआयच्या निर्णयावर वीरू भडकला
शुभमन गिल तर हिंदुस्थानच्या अंतिम 11 खेळाडूंमध्येही बसत नाही. अशा खेळाडूची संघाच्या नेतृत्वपदी निवड कशी केली जाते, असा सवाल करत हिंदुस्थानचा माजी आक्रमक फलंदाज...
सिंधूचा विजयारंभ; मालविका पराभूत
हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत विजयारंभ केला, पण झुंजार मालविका बनसोड हिला सलामीलाच पराभवाची नामुष्की पत्करावी...























































































