सामना ऑनलाईन
India Pakistan Ceasefire : दोन्ही देशांमध्ये समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यावर...
हिंदुस्थान आणि पाकिस्तानात युद्धविरामासंदर्भात एकमत झालं आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत दिली. याच संदर्भात आता संरक्षण मंत्रालयानेही पत्रकार परिषद घेत सांगितलं...
India Pakistan Ceasefire : युद्धविरामावर एकमत, पण दहशतवाद विरोधात कुठलीही तडजोड करणार नाही –...
हिंदुस्थान आणि पाकिस्तानात युद्धविरामासंदर्भात एकमत झालं आहे. मात्र हिंदुस्थान दहशतवादाविरोधात कुठलीही तडजोड करणार नाही, असं वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे. X...
India Pakistan Ceasefire – हिंदुस्थानने आपल्या अटींवर युद्धविराम केला, परराष्ट्र मंत्रालयाची शस्त्रसंधीची घोषणा
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. हिंदुस्थानने आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे, अशी माहिती हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे. आज पत्रकार...
India Pak War – हिंदुस्थान-पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
हिंदुस्थान आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. 'ट्रुथ सोशल' एक पोस्ट शेअर करत त्यांनी हा...
India Pak War – कुठल्याही दहशतवादी हल्ल्याला युद्धाची कृती मानली जाणार, हिंदुस्थानचा मोठा निर्णय
पाकिस्तानकडून गेल्या तीन दिवसांपासून सतत हिंदुस्थानच्या सीमावर्ती भागात हल्ले करण्यात येत आहे. मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानचे सगळे हल्ले हाणून पाडले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यांच्या अयशस्वी प्रयत्नांदरम्यान...
सामना अग्रलेख – शौर्याला सलाम!
पाकिस्तान एक राष्ट्र राहिलेले नसून जगाला भार ठरलेली दहशतवाद्यांची भूमी बनली आहे. त्यांचा समूळ नायनाट करणे हे आता आवश्यक आहे. किती निरपराध्यांचे बळी जाणार?...
लेख – महाराष्ट्राभिमान म्हणजे काय?
>> योगेंद्र ठाकूर
मराठी माणसाच्या अंगी असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांचे थोडक्यात वर्णन थोर साहित्यिक, पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचे एक अग्रणी आचार्य अत्रे यांनी आपल्या ‘नवयुग’...
लेख – माधव वझे
>> दिलीप ठाकूर
मराठी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत 1954 साली अतिशय महत्त्वाची गोष्ट घडली. पहिल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत अत्रे पिक्चर्स या बॅनरखालील आचार्य अत्रे दिग्दर्शित ‘श्यामची...
आभाळमाया – ‘आर्यभटा’ने आरंभ केला…
>> वैश्विक
‘इस्रो’ या आता जागतिक कीर्तीच्या ठरलेल्या अवकाश अभ्यास आणि उपग्रह अवकाशात सोडणाऱया संस्थेची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली असली, तरी अगदी त्याचा...
Operation Sindoor – दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी अधिकार वापरला, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची माहिती
पाकिस्तानातील दहशतवादी पहलगामप्रमाणे आणखी हल्ले करणार असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. आम्ही हे हल्ले रोखण्याचा अधिकार वापरला, ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम आखली, अशी माहिती...
Operation Sindoor – शाहबाज शरीफ यांचा संसदेत थयथयाट… बदला घेण्याची धमकी
हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानचे शाहबाज शरीफ यांनी आज पाकिस्तानच्या संसदेत अक्षरशः थयथयाट केला. हिंदुस्थानच्या हल्ल्याचा बदला घेणार. जागा आणि वेळ निवडून हल्ला करणार,...
Operation Sindoor – कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, पाकिस्तानात 30 वर्षांत दहशतवाद्यांचे मोठे जाळे
गेल्या 30 वर्षांत पाकिस्तानात दहशतवाद्यांचे मोठे जाळे उभे राहिले असून ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेवरून पाकिस्तानच दहशतवाद पोसत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे कर्नल सोफिया...
Operation Sindoor – हिंदुस्थानी सेनेला सलाम – आदित्य ठाकरे
हिंदुस्थानी सेनेच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. हिंदुस्थानी सेनेला सलाम, जय हिंद...असे त्यांनी म्हटले आहे. असा प्रहार...
Operation Sindoor – हनुमानाने अशोकवाटिकेत केले तेच आम्ही केले – राजनाथ सिंह
हनुमानाने जे अशोकवाटिकेत केले तेच आम्ही केले असे उदाहरण देत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुस्थानी संरक्षण दलांच्या कारवाईचे कौतुक केले. हिंदुस्थानी लष्कराने अचूकता,...
Operation Sindoor – हिंदुस्थानी सैन्यदलाने देशवासीयांचा विश्वास सार्थ ठरवला – शरद पवार
देशाचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱया तसेच पहलगाम हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देणाऱया सर्व हिंदुस्थानी जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांनी देशवासीयांचा विश्वास सार्थ ठरवला, अशी...
Operation Sindoor – सैन्याला पूर्ण पाठिंबा आणि शुभेच्छा – राहुल गांधी
काँग्रेसच्या कार्यकारिणीत ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत चर्चा करण्यात आली. आमचा सैन्याला पूर्ण पाठिंबा असून त्यांना कामगिरीबद्दल शुभेच्छा. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकारिणीचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्हाला...
Operation Sindoor – हिंदुस्थानी सैन्याच्या देशभक्तीला सलाम – मल्लिकार्जून खरगे
‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर धाडसी आणि निर्णायक कारवाई करून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या हिंदुस्थानी सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या भूर सैनिकांच्या धाडसाला,...
Operation Sindoor – दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही – राज ठाकरे
दहशतवाद्यांना धडा शिकवलाच पाहिजे. मात्र दहशतवादी हल्ल्याला उत्तर युद्ध नसतं. दहशतवाद्यांनी अमेरिकेत ट्वीन टॉवर्स पाडले म्हणून अमेरिकेने युद्ध केले नाही. त्यांनी ते दहशतवादी ठार...
Operation Sindoor – हे न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल – आरएसएस
‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) दिली. हिंदुस्थानने पाकिस्तानावर केलेल्या कारवाईचे समर्थन...
Operation Sindoor – ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल लष्कराचे अभिनंदन – अजित पवार
हिंदुस्थानने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाम येथील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल...
एलएलबीच्या विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका, परीक्षा सुरू झाल्यानंतर तासाभराने प्रश्नपत्रिका बदलली; मुंबई विद्यापीठाची घोळांची मालिका...
अवघ्या 13 दिवसांत बीकाॅमचा निकाल लावला म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाची प्रत्यक्ष परीक्षेत मात्र घोळांची मालिका सुरूच आहे. यावेळी एलएलबीच्या विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप...
लिव्ह इन रिलेशनशिपमधील आजी, आजोबांना मिळणार मुलाची पेन्शन
सरकारी सेवेत असताना मृत्यू झालेल्या मुलाची पेन्शन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आजी-आजोबांना देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
अकोला येथील या 75 वर्षीय आजी-आजोबांचा...
घाटकोपर फलक दुर्घटना चौकशी समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर
घाटकोपर येथे बेकायदा महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणाऱया माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना...
प्रलंबित मागण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी आझाद मैदानात धडकले, भरपावसात सरकारविरोधात एकजुटीचा एल्गार
राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांचा प्रश्न चिघळला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये आणि कामगार रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आझाद...
भिवंडीत कचरा टाकण्याची परवानगी कोणत्या आधारावर?
भिवंडी तालुक्यातील अटकाळी गावात अनधिकृतपणे ठाणे पालिकेने डम्पिंग ग्राउंड तयार केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची मुंबई उच्च...
इस्रायलच्या हल्ल्यात 59 जणांचा मृत्यू
हमासविरोधातील कारवाई तीव्र करत इस्रायलने गाझापट्टीत मंगळवारी केलेल्या हल्ल्यात 59 जणांचा मृत्यू झाला. यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. इस्रायलने विस्थापित पॅलेस्टिनींना आश्रय देणाऱया...
दादरच्या सुंदरनगरचा स्वयंपुनर्विकासातून होणार पुनर्विकास, राज्यातल्या पहिल्या एसआरए प्रकल्पाला नवा साज
शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात राज्यातील पहिला एसआरए प्रकल्प म्हणून दादरचे (पश्चिम) सुंदरनगर नावारूपाला आले होते. आता आधुनिकतेची कास धरत याच सुंदरनगरचा स्वयंपुनर्विकासातून पुनर्विकास होत...
नॅक आणि सीडीसी न करणाऱ्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया स्थगित
नॅक आणि सीडीसी न करणाऱया 229 महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियन 2016 च्या कलम 110 (4)...
बीकॉमचा निकाल 55.47 टक्के, 13 दिवसांत निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाने 2025मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीकाॅम सत्र-6 परीक्षेचा निकाल 55.47 टक्के इतका लागला आहे. अवघ्या 13 दिवसांत हा निकाल विद्यापीठाने जाहीर केला आहे....
परदेशात शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्तीचे पैसे द्या
परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील दोन महिन्यांपासून शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. यामुळे हे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले असून...























































































