ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3394 लेख 0 प्रतिक्रिया

मंत्रालयात लेंबॉर्गिनी की सवारी… नंबर वन ‘ईडी’ सीरिजचा क्रमांक

मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना लांबच लांब रांगा, आधारकार्ड, फोटो अशी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते, मग कुठे मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेश मिळतो. पण मंत्रालयात थेट...

मार्टिन गप्टिलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज मार्टिन गप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बुधवारी गुडबाय केला. याचबरोबर 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया मार्टिन गप्टिलची 14 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अखेर...

वांगणीतील गृह प्रकल्प रद्द करा, गिरणी कामगार संघटनांची मागणी

गिरणी कामगारांसाठी शेलू येथे 30 हजार तर वांगणीत 51 हजार घरे बांधण्यासाठी दोन स्वतंत्र कंत्राटे देण्यात आली आहेत. पण काही गिरणी कामगार संघटनांनी वांगणीचा...

अहिल्यानगरमध्ये दहा वर्षांनंतर उडणार ‘महाराष्ट्र केसरी’चा धुरळा, 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान रंगणार स्पर्धा

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहिल्यानगरमध्ये तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा धुरळा उडणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहिल्यानगर...

… तर विराट असेल हिंदुस्थानचा कसोटी कर्णधार, ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज गिलख्रिस्टचा अंदाज

ऑस्ट्रेलियातील दारुण पराभवानंतर हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व कुणाच्या खांद्यावर असेल, याची चिंता हिंदुस्थानी संघव्यवस्थापन, माजी कसोटीपटूंनाच नव्हे तर जगभरातील दिग्गज खेळाडूंना सतावू लागली आहे. हिंदुस्थानचे...
drone

720 किलोमीटरच्या किनाऱ्यावरून 12 मैल सागरी हद्दीत अवैध मासेमारीवर आजपासून ड्रोनची करडी नजर

महाराष्ट्राला लाभलेल्या 720 किलोमीटरच्या समुद्रकिनाऱयावरून 12 मैलांपर्यंतच्या सागरी हद्दीत बेकायदेशीररीत्या मासेमारी करणाऱया नौकांची आता खैर नाही. या नौकांवर उद्यापासून ड्रोनची करडी नरज राहणार आहे....

Tirupati Temple Stampede तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, 4 भाविकांचा मृत्यू

देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील तिकीट काऊंटरजवळ चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत एका महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत...

सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, चहलसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली धनश्री

टीम इंडियाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल व त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून काहीच आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. या दोघांचे नाते घटस्फोटापर्यंत...

प्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक प्रीतिश नंदी यांचे निधन

प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी, लेखक व शिवसेनेचे माजी खासदार प्रीतिश नंदी यांचे निधन झाले आहे. ते 73 वर्षांचे होते. अभिनेते अनुपम खेर यांनी एक...

यांनी तर रानबाजार मांडला आहे, उत्तम जानकर यांचा धनंजय मुंडेवर निशाणा

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. दरम्यान एकीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना...

Kolhapur News – भाचीने प्रेमविवाह केल्याचा राग, मामाने लग्नाच्या जेवणातच ओतले विष

भाचीने मर्जी विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग आल्याने, पै-पाहुण्यां साठी केलेल्या जेवणातच मामाने विष ओतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुदैवाने जेवणाच्या पंगती बसण्यापूर्वीच...

महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून लष्करातील जवानाने जीवन संपवले

जम्मू कश्मीर येथे तैनात असलेल्या जवानाने एका महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. कृष्ण कुमार यादव असे त्या जवानाचे नाव असून त्याने स्वत:वर गोळ्या...

Kalyan News – महापालिकेच्या कचरा गाडीच्या धडकेत आई आणि चिमुरडा जागीच ठार

कल्याणमध्ये महापालिकेच्या भरधाव कचरा गाडीने एका महिलेला व तिच्या मुलाला जोरदार धडक दिली. या धडकेत आई व मुलाचा दोघांचाही चिरडून मृत्यू झाला आहे. निशा...

झटपट श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांचा घात, ‘टोरेस’चा 11 महिन्यांमध्ये 3 हजार कोटींचा घोटाळा

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तब्बल 3 लाख मुंबईकरांचा घात झाला आहे. टोरेस या कंपनीने गेल्या 11 महिन्यांत तब्बल 3 हजार कोटींचा घोटाळा केला असून...

मेटान्यूमो व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, नागपुरात आढळले दोन रुग्ण

ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस या विषाणूने चीन आणि मलेशियातील उद्रेकानंतर हिंदुस्थानात शिरकाव केला. कर्नाटक, तामीळनाडू आणि गुजरातनंतर या विषाणूने आता महाराष्ट्रात प्रवेश केला असून नागपुरात...

लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाचा शोध सुरू, साठ लाख लाभार्थी महिला योजनेतून बाहेर

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा बोजा कमी करण्यासाठी महायुती सरकारने आता पावले उचलली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांची ई-केवायसी म्हणजेच आधार...

धनुभाऊंना कोण वाचवतेय! राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या अन्य...

हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला घरघर!जीडीपी 6.4 टक्क्यांपर्यंत घसरणार; चार वर्षांतील नीचांकी दर

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फाइव्ह ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी, जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होणार अशा गप्पा मारल्या जात असल्या तरी वास्तव बिकट आहे. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला घरघर...

ईव्हीएममध्ये छेडछाड, याद्यांचा घोळ, पैसे वाटप… निवडणूक घोटाळा हायकोर्टाच्या रडारवर

विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देणारा ‘निवडणूक घोटाळा’ उच्च न्यायालयाच्या रडारवर आला आहे. निवडणुकीत मतदारांना भुलवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पैशांचे वाटप, ईव्हीएममध्ये छेडछाड तसेच मतदार...

8400 कोटींचा मालक तरीही मनाला शांती नाही… हिमालय गाठले, विनय हिरेमठने 515 कोटींचे पॅकेजही...

मी श्रीमंत आहे, परंतु मला हे माहीत नाही की आयुष्यात आता काय करायचे आहे, माझ्यासमोर आता कोणतेही ध्येयच नाही, आयुष्यातून कुठल्याही प्रकारची संतुष्टी मिळाली...

अडीच वर्षांतल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईची वाट लावली, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

गेल्या अडीच वर्षांत राज्यात मुख्यमंत्री नव्हते, तर घटनाबाह्य व्यक्ती बसली होती. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे मुंबईची अवस्था वाईट झाल्याची टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार...

मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवरच कामे पूर्ण करा, देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

नागरिकांचे स्थानिक पातळीवर सूटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका जिल्हा स्तरावरच सोडवले जात नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. त्यामुळे स्थानिक पातळीवरच समस्या सोडवावेत, असे आदेश मुख्यमंत्री...

फास्टॅग नसेल तर एप्रिलपासून दुप्पट टोल

चारचाकी वाहने चालवणाऱयांना आता वाहनांना फास्टॅग लावावाच लागणार आहे. कारण 1 एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. फास्टॅग नसेल...

पालिकेचा वाहतूक पूल 31 झाडांच्या मुळावर, कांदळवनांच्या कत्तलीसाठी हायकोर्टात याचिका

मुंबई महापालिका गोरेगाव खाडीवर वाहतूक पूल उभारणार असून हा विकास प्रकल्प 31 झाडांच्या मुळावर उठणार आहे. झाडांच्या कत्तलीसाठी परवानगी मिळावी यासाठी महापालिकेने हायकोर्टात धाव...

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका वाढणार; उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे गारठा

उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात पुन्हा एकदा थंडीची लाट धडकली आहे. उत्तर हिंदुस्थानातून थंड वारे मुंबई-महाराष्ट्राच्या दिशेने प्रवाहित झाले आहेत. त्या...

दुर्गाडी किल्ला राज्य शासनाच्या मालकीच्या आदेशाला कल्याण जिल्हा न्यायालयाची स्थगिती

दुर्गाडी किल्ल्याच्या मालकीबाबत कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने 10 डिसेंबर रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल देत दुर्गाडी किल्ल्याची जागा ही राज्य शासनाच्याच मालकीची असल्याचे शिक्कामोर्तब केले होते....

मुंबईच्या घरातील एक फुटाच्या जागेचे नुकसान न परवडणारे, हायकोर्टाचे निरीक्षण

  मुंबईच्या घरातील एका फुटाच्या जागेचे नुकसान परवडणारे नाही. कारण पुनर्विकासात मिळणाऱया जागेवर याचा परिणाम होतो. ही जागा विकताना आर्थिक तोटा होतो, असे निरीक्षण उच्च...

Pune News उसन्या पैशाच्या वादातून तरुणीची कोयत्याने वार करून हत्या

उसन्या पैशाच्या वादातून कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सहकाऱ्याने कोयत्याने वार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी येरवडा भागात घडली आहे. याप्रकरणी येरवडा...

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यशस्वी जैस्वालला मिळणार संधी? शमी-हार्दिकच्या पुनरागमनाचीही शक्यता

19 फेब्रूवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून त्याची पूर्व तयारी म्हणून इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेकडे पाहिले जातेय. ऑस्ट्रेलियातील कसोटी पराभवांचा हिंदुस्थानी संघावर काहीसा...

राजीनाम्याच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया, म्हणाले मी…

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यभरातील वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यावरून...

संबंधित बातम्या