सामना ऑनलाईन
2678 लेख
0 प्रतिक्रिया
जगभरातून महत्त्वाच्या बातम्या
हॉलीवूड स्टार बॉलीवूडमध्ये दिसणार
हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सिडनी स्विनी बॉलीवूडमध्ये पाऊल टाकणार असल्याची चर्चा आहे. हिंदुस्थानातील सर्वात महागडय़ा चित्रपटांपैकी एक असलेल्या चित्रपटात काम करण्याची ऑफर...
सिमकार्ड खराब झाले तर…
कोणताही फोन वापरताना त्यात सिमकार्ड हवे असते. फोन बदलल्यानंतर कधीकधी सिम कार्ड खराब होते. जर तुमचे सिमकार्ड खराब झाले असे तुम्हाला वाटत असेल तर...
मूल तिरळे पाहात असेल तर…
कधीकधी छोटय़ा मुलांमध्ये अचानक तिरळेपणा दिसू लागतो. हे नेमके कशामुळे होते. याचा उलगडा पालकांना होत नाही. ते घाबरून जातात. परंतु, असे जर तुमच्या...
युद्ध हे केवळ ड्रोनने जिंकले जाऊ शकत नाही, एअर मार्शल ए. पी. सिंह यांचं...
युद्ध हे ड्रोनने लढवले जाऊ शकत नाही. युद्धासाठी आपल्याकडे लांब रेंज आणि अत्याधुनिक लढाऊ विमाने असायला हवीत. या लढाऊ विमानातून लांबपर्यंत क्षेपणास्त्र डागता आले...
शबरीमला मंदिराची बदनामी थांबवा!मुख्यमंत्र्यांचे आवाहन
केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरासंबंधी जाणीवपूर्वक खोटा आणि खोडसाळ प्रचार केला जातो. हे अत्यंत चुकीचे आहे. मंदिराला मिळणाऱया पैशांतून केरळ सरकार एक रुपयाही घेत नाही,...
मिग-21 फायटर जेट शुक्रवारी सेवेतून निवृत्त होणार, सहा दशकांहून अधिक काळानंतर उड्डाण थांबणार
हिंदुस्थानी वायुदलातील मिग-21 फायटर जेट पुढील आठवडय़ात सेवेतून निवृत्त होणार आहे. शुक्रवारी, 26 सप्टेंबरला मिग-21 अखेरच्या उड्डाणानंतर सेवेतून अधिकृतरीत्या निवृत्ती घेईल. मिग-21 च्या जागी...
दीपिका-शाहरुखची पुन्हा जोडी जमली, ‘किंग’ चित्रपटाची शूटिंग सुरू
दीपिका पदुकोण आणि शाहरूख खान या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना पुन्हा मोठय़ा पडद्यावर पाहता येणार आहे. हे दोघे आगामी ‘किंग’ या चित्रपटात एकत्र काम करत...
अकोल्यातील 248 शेतकऱ्यांची तीन महिन्यांत कर्जमाफी द्या!हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश
अकोल्यातील 248 शेतकऱयांची येत्या तीन महिन्यांत कर्जमाफी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महायुती सरकारला दट्टय़ा देत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत...
बॉम्बशोध पथकाकडून शनिचौथऱ्याची तपासणी
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे देवदर्शनासाठी येणाऱया भाविकांच्या सुरक्षेची काळजी लक्षात घेता, आज बॉम्बशोध पथकाकडून शनिमंदिर चौथऱयाची तपासणी करण्यात आली. चौथऱयावर पोलिसांकडून बॉम्बशोधक यंत्र, डॉग स्क्वॉडमार्फत...
टेरर फंडिंग प्रकरणात भिवंडीतून तिघांना उचलले, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
उत्तर प्रदेश एटीएसच्या पथकाने टेरर फंडिंगच्या आरोपाखाली भिवंडी येथील तिघा तरुणांना पकडले. त्या तिघांनाही ट्रान्झिट रिमांडवर यूपीला नेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
ते तिघे तरुण भिवंडीतल्या...
तीन वर्षे सोशल मीडिया वापरण्यास मनाई, महिलेच्या फोटोशी छेडछाड करणाऱ्याला चपराक; राजस्थान उच्च न्यायालयाने...
महिलेचा सोशल मीडियावरील फोटो एडीट करून व्हायरल करणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. तीन वर्षे सोशल मीडियाचा वापर करायचा नाही, अशी सक्त ताकिद...
लंडन, ब्रुसेल्स आणि बर्लिनसह युरोपातील प्रमुख विमानतळांवर सायबर हल्ले… प्रचंड गोंधळ
लंडन, ब्रुसेल्स आणि बर्लिनसह युरोपातील प्रमुख विमानतळांवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे आज प्रचंड गोंधळ उडाला. चेक-इन आणि बार्ंडग यंत्रणेला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले....
उद्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिसणार
उद्या 22 सप्टेंबर 2025 रोजी या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिसणार आहे. ज्यावेळी सूर्यग्रहण लागणार आहे त्यावेळी हिंदुस्थानात रात्रीचे 1 वाजून 22 मिनिटे झालेले असतील....
उधमपूरमध्ये सुरक्षा दलाचा एक जवान शहीद
जम्मू-कश्मीरमध्ये उधमपूरमधील दुडू-बसंतगड आणि दोडाच्या भदरवाह येथील सोजधरच्या जंगलात लष्कर आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुपने शोध मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान, तिथे लपलेल्या जैश दहशतवाद्यांनी सुरक्षा...
समाजमाध्यमावर बदनामीकारक पोस्ट, ‘भाजपा येणार मुंबई घडवणार’ पेजविरोधात शिवसेनेची सायबर सेलकडे तक्रार
स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी समाजमाध्यमांवर धार्मिक तेढ निर्माण करणाऱया आणि शिवसेनेबद्दल दिशाभूल करणाऱया पोस्ट करणाऱया ‘भाजपा येणार मुंबई घडवणार’ या पेजविरोधात शिवसेनेकडून सायबर सेलकडे तक्रार...
स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान नामांतराचा भाजपचा घाट फसला,‘नमो उद्याना’ला जागा देणार नाही; भगूर नगरपालिकेचे स्पष्टीकरण
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथील त्यांच्या नावाच्या उद्यानाचे ‘नमो उद्यान’ असे नामकरण करण्याचा घाट भाजपने घातला होता. यास शिवसेनेने केलेल्या...
सुलेखन चित्रकृती पाहून मुंबईकर भारावले, जहांगीर आर्ट गॅलरीत आगळेवेगळे प्रदर्शन
‘लेटर्स न स्पिरिट’ या प्रामुख्याने सुलेखन कलेला वाहून घेतलेल्या एका कलाप्रेमी ग्रुपचे सुलेखन चित्रांचे प्रदर्शन काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे 22 सप्टेंबरपर्यंत सकाळी...
बहिणीने घरात राहू न देणे कौटुंबिक हिंसाचारच, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; विधवेला दिलासा
भावाच्या विधवेला बहिणीने घरात राहू न देणे हा कौटुंबिक हिंसाचाराच आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीला तिच्या हक्काच्या घरात राहू...
रशियाचा युक्रेनवर हल्ला; तिघे ठार, अनेक जखमी
रशियाने आज पुन्हा युक्रेनला टार्गेट केले. युक्रेनच्या विविध ठिकाणांना लक्ष्य करत रशियाने मिसाईल आणि ड्रोनद्वारे हल्ला केला. यात तिघांचा मृत्यू तर अनेक नागरिक जखमी...
अतिवृष्टीग्रस्तांना 689 कोटींची मदत; नांदेड, परभणी, सातारा आणि सांगलीतील शेतकऱ्यांना मिळिणार लाभ
अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱयांना नुकसानीपोटी आर्थिक मदत म्हणून 689 कोटी 52 लाख 61 हजार रुपयांच्या निधीस...
कॉन्सर्ट फोटोवर येताहेत काळे डाग, ग्राहकांच्या तक्रारी; आयफोन एअरचा कॅमेरा सदोष
आयफोन 17 सीरिजच्या फोनची काल शुक्रवारपासून विक्रीला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी फोन खरेदी करण्यासाठी मुंबई, दिल्ली या ठिकाणी तरुणांनी ऍपल स्टोअर बाहेर प्रचंड...
ट्रेंड – गेली बया पळून…
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सध्या एका मराठमोळय़ा आजीबाईने धमाल केली आहे. या आजीच्या आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. ही आजीबाई म्हणते की, तवा आम्ही...
सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
मल्याळम चित्रपटसृष्टीचे महानायक मोहनलाल यांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मोहनलाल यांना २३ सप्टेंबर २०२५ रोजी ७१ व्या राष्ट्रीय...
ST मध्ये मेगा भरती, 17450 चालक, सहाय्यकांची पदे भरणार; जाणून घ्या किती असेल पगार
ST मध्ये मोठी नोकरभरती जाहीर झाली आहे. आगामी नवीन बसेससाठी कंत्राटी पद्धतीने 17450 चालक व सहाय्यकांची भरती करण्यात येणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरला त्याची...
कौटुंबिक न्यायालयातील मीटर रुममध्ये आग; वद्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
वसमत रस्त्यावरील राजगोपालाचारी उद्यानाजवळ असलेल्या कौटुंबिक न्यायालयातील मीटर रूममध्ये आज शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक स्फोट होऊन आग लागली. या आगीमुळे परिसरात एकच...
मिरजोळे एमआयडीसीतील वेश्याव्यवसाय प्रकरणी प्लॉटमालकाला अटक
मिरजोळे एमआयडीसीत छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दापाश केला.ज्या प्लॉटवर हा वेश्याव्यवसाय सुरू होता त्या मालकाला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता...
कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना शिवसैनिकांनी दाखविले काळे झेंडे, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
मागील काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हिंगोली जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी न करताच वाशीमहून-नांदेडकडे जात...
उद्धव ठाकरे सरकारची शिवभोजन थाळी योजना सुरू राहणार, 200 कोटींचा निधी मंजूर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने सुरू केलेली शिवभोजन थाळी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
दसऱ्याला सीमोल्लंघन करत मोहन भागवतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा: हर्षवर्धन सपकाळ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षात देशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. जातीवाद व भांडवलशाहीचा विळखा आणखी घट्ट झाला आहे, आता १००...
महायुतीच्या महालुटीला अंत नाही, आदित्य ठाकरेंचा हल्ला
2024मध्ये अटल सेतूचे उद्घाटन झाले आणि पुढच्या वर्षभरातच या रस्त्याची दुर्दशा झाली. भाजप-मिंधे राजवटीच्या लुटमारीला अंत नाही. त्यांनी राज्यात अशाच प्रकारे लुटमार केली आहे,...























































































