Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4308 लेख 0 प्रतिक्रिया

चेतनने हवालदार परमार यांचाही गळा दाबला

जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्प्रेसमधील गोळीबाराच्या घटनेमागचा धक्कादायक घटनाक्रम आता समोर येत आहे. हवालदार नरेंद्र परमार हेदेखील शिपाई चेतन सिंह याच्यासोबत जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये एस्कॉर्टसाठी नियुक्त होते....

अकरावीच्या दुसऱया विशेष फेरीला सुरुवात 4 ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर होणार

अकरावी ऑkनलाईन प्रवेशाच्या दुसऱया विशेष फेरीला सुरुवात झाली असून 4 ऑगस्टला सकाळी 10 वाजता गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. विद्यार्थी उद्या बुधवार, 2 ऑगस्टपर्यंत...

पावसामुळे पुढे ढकललेली दहावीची परीक्षा आज आणि उद्या 

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 20 आणि 28 जुलै रोजी दहावीचे पुरवणी परीक्षेचे पेपर पुढे ढकलले होते. या परीक्षा...

नरेंद्र मोदी गो बॅक… विविध पक्ष, संघटनांकडून मोदींना दाखविले काळे झेंडे 

पुण्यात महात्मा फुले मंडई येथे टिळक पुतळ्याजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. विविध पक्ष, संघटनांनी हातात काळे झेंडे घेत, काळे...

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे संभाजी भिडे मात्र सरकारचे ‘गुरुजी’, विधिमंडळात गदारोळ; काँग्रेसचा सभात्याग

राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणारे संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेसने आज दोन्ही सभागृहांत सत्ताधाऱयांना धारेवर धरले. राष्ट्रपित्यांच्या...

नागरी निवारालगतच्या नाल्यांना संरक्षक भिंत, शिवसेनेचा पाठपुरावा 

गोरेगाव पूर्व, आयटी पार्क नाल्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात येणार असून नागरी निवारालगत असलेल्या नाल्यांना संरक्षक भिंतही बांधण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबवण्यात...

गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावरुन सुरळीतरित्या विमानप्रवास सुविधा उपलब्ध होणार – रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन सध्या सुरु असलेली विमान प्रवासाची सुविधा नियमित, सुरळीतपणे आणि अधिक फे-यांच्या स्वरुपात गणेशोत्सवाच्या पाश्‌वभूमीवर नागरिकांना उपलब्ध करुन देणार असून त्यासाठी...

बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी फेर निवड

महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी महसूल मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस पक्षाने विधिमंडळ पक्षनेते पदी फेरनिवड केली आहे. आमदार...

समृद्धी महामार्गावरील क्रेन दुर्घटनेतील मृतांचा आकडा 20 वर

शहापूरमधील सरलांबे सातगावजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना एक महाकाय क्रेन कामगारांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा 20 वर पोहोचला आहे....

सत्तेत सहभागी का झालात? अजित पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते....

कर्नाटकवरचे कर्ज 40 टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारचेच – नाना पटोले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर खोटे आरोप केले. कर्नाटक व राजस्थान सरकारने कर्जाचा डोंगर उभा केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला...

Breaking – समृद्धी महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना कामगारांच्या अंगावर क्रेन कोसळली, 15 ठार

शहापूरमधील सरलांबे सातगावजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना एक महाकाय क्रेन कामगारांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत 15 कामगारांचा मृत्यू झाला तर तीन कामगार...

अबब… एकाच षटकात सात षटकार, काबूल प्रीमियर लीगमध्ये सेदीकुल्लाहचा विश्वविक्रम

आजवर एका षटकात सहा षटकार ठोकणारे अनेक झालेत, पण काबूल प्रीमियर लीगच्या अखेरच्या साखळी लढतीत शाहीन हंटर्स संघाच्या सेदीकुल्लाह अटलने अबासिन डिफेंडर्सच्या अमीर झझईच्या...

ग्राहकांना आता वीज बिलापोटी रोखीने केवळ पाच हजार भरता येणार, 1 ऑगस्टपासून महावितरणची नवी...

राज्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांना आता वीज बिलापोटी जास्तीत जास्त पाच हजार रुपये रोखीने भरावे लागणार आहेत. 1 ऑगस्टपासून वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार रोखीने वीज...

महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचा होणार पुनर्विकास,विक्रोळीकरांना मिळणार सुपर स्पेशालिटी रुग्णालय

विक्रोळी येथील महापालिकेच्या क्रांतिवीर महात्मा जेतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हाडाने पुनर्विकासाची परवानगी दिल्याने आता विक्रोळीकरांना अद्ययावत सोयीसुविधांसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय...

महिला उद्योजकांचा नेटवर्किंग मंच

उद्योजकतेच्या क्षेत्रात वावरताना महिलांना त्यांचे आयुष्य जगण्यासाठी विरंगुळ्याचे चार क्षण मिळावेत, यासाठी ‘दि विमेन्स सर्कल’ या व्यासपीठाचा शुभारंभ रसिका जोशी-फेणे यांनी केला आहे. महिला उद्योजकांना...

जागतिक पोलीस गेम्स – महाराष्ट्र पोलिसांचा तिहेरी सुवर्ण धमाका; विजय चौधरी, नरसिंग यादव आणि...

महाराष्ट्राच्या पोलीस दलातील स्टार कुस्तीपटूंनी सोनेरी कामगिरी करत देशाला कडक सॅल्यूट केले. ट्रिपल ‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी आणि नरसिंग यादवसह राहुल आवारेने आपापल्या गटात...

कर्मचाऱयांवरील हल्ले रोखण्यासाठी केलेला कायदा स्वत:च कसा बदलता? शासकीय कर्मचाऱयांचा फडणवीसांना सवाल

सरकारी कर्मचाऱयांवरील अधिकारी-कर्मचाऱयांना होणारी मारहाण रोखण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलम 353मध्ये सुधारणा केली. पण आता देवेंद्र फडणवीसच स्वतःच केलेल्या कायदेशीर तरतुदीमध्ये बदल...

बॉलीवूडमध्ये क्षितीने मारली बाजी

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची भव्यता, गाणी, दिग्दर्शन, दिग्गज कलाकार अशा सगळय़ाच...

संरक्षण मंत्रालयाच्या ‘एनओसी’अभावी मलनि:सारण वाहिनीचे स्थलांतर रखडले, संजय पोतनीस यांचा आरोप

सांताक्रुझ येथील हंस भुग्रा रोडलगतच्या मुंबई विद्यापीठाच्या गेटपासून पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंतच्या रस्त्यांच्या लगतची 300 मिमी व्यासाची मलनिःसारण वाहिनी ही एमएमआरडीएमार्फत बांधण्यात येणाऱया उन्नत मार्गामुळे...

मुरमं असलेल्या त्वचेसाठी टिप्स : डाग लपवा

>> शिवानी गोंडाळ मेकअप केल्यानंतर प्रत्येक चेहरा सुंदर दिसतो. मात्र ज्या चेहऱयावर जास्त डाग असतात किंवा पिंपल्स असतील तर मात्र मेकअप करताना फार काळजी घ्यावी...

जिवाला धोका नाही म्हणून बंदुकीचा परवाना नाकारला जाऊ शकत नाही, हायकोर्टाचा निर्वाळा

>> अमर मोहिते रत्नागिरीतील एका व्यावसायिकाला त्याच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी बंदूक वापरण्याचा परवाना हवा आहे. या बंदुकीने तो व्यावसायिक स्वतःचे व कुटुंबीयांचेही रक्षण करणार आहे....

प्रॉमिसिंग चेहरा – कॅमेऱ्याची आवड अधिक!

कॉलेजमधील एकांकिका स्पर्धा या काही जणांच्या आयुष्यातील टार्ंनग पॉइंट ठरतात आणि मग टीव्ही मालिकांचे करीअर त्यांच्यासाठी खुले होऊन जाते. सन मराठी वाहिनीवरील ‘सुंदरी’ या...

मनोभावे सेवा

श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष म्हणून आदेश बांदेकर यांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण झाला. गेल्या सहा वर्षांच्या काळात न्यासातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. ‘‘खरं तर...

सुंदर मी होणार : पुरुषांच्या चमकदार चेहऱ्यासाठी…

>> मृणाल घनकुटे प्रत्येकाला छान दिसायचे असते, पण अनेकदा लोकांना त्यांच्या स्वतःच्या त्वचेबद्दल पुरेशी माहिती नसते. काही पुरुषांना त्यांची त्वचा कोरडी आहे की तेलकट, हे...

रेनकोट घालून करायचे चोऱया

पावसात रेनकोट घालून चोऱया करणाऱया दुकलीला अंधेरी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. दाऊद बेग आणि शमशुल खान अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून...

स्टुअर्ट ब्रॉडचा कसोटी क्रिकेटला गुडबाय

17 वर्षांच्या 167 कसोटी सामन्यांच्या दीर्घ कारकीर्दीनंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. त्याने गेल्याच मँचेस्टर कसोटीत 600 कसोटी बळींचा...

विंडीजने रोखला हिंदुस्थानचा विजयरथ; विराट, रोहितच्या गैरहजेरीत टीम इंडियाचा फ्लॉप शो

लागोपाठ नऊ लढतींत पराभव पत्करावा लागल्यानंतर वेस्ट इंडीजने अखेर दुसऱया एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बाजी मारत हिंदुस्थानचा विजयरथ रोखला. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या...

पाकिस्तानमध्ये जाहीर सभेत बॉम्बस्फोट, प्रमुख नेत्यासह 40 ठार, 150 जखमी

खैबर पख्तुनख्वा प्रांतातील खार तालुक्यात आयोजित जमियत उलेमा इस्लाम-फझल या कट्टरपंथीय राजकीय पक्षाच्या मेळाव्यात रविवारी दुपारी आत्मघाती बॉम्बरने घडवलेल्या बॉम्बस्फोटात या राजकीय पक्षाच्या प्रमुख...

आज ऍशेसचा क्लायमॅक्स, इंग्लंडला 10 विकेट्स तर ऑस्ट्रेलियाला 249 धावांची गरज

जे ओल्ड ट्रफर्डला जमलं नाही ते ओव्हलवर करता यावे म्हणून इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर दोन दिवसांत 384 धावांचे जबरदस्त आव्हान ठेवले आहे. मात्र चौथ्या दिवशी पावसाने...

संबंधित बातम्या