ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4038 लेख 0 प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओ गद्दार सेनेचा! बॅगेत आनंदाचा शिधा होता काय? आदित्य ठाकरे यांचा हल्ला

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारले. शिवसेनेचा आमदार पैशांच्या बंडलांसोबत बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे असे पत्रकार म्हणताच, ते शिवसेनेचे...

71 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून सुरुवात

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आज 10 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता सवाईच्या 71 व्या महोत्सवाला...

जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण; पाणीपुरवठा सुरळीत, 75 वर्षे जुनी पाइपलाइन नव्याने टाकली

भांडुप जलशुद्धीकरण केंद्रला पाणीपुरवठा करणारी 75 वर्षे जुनी जीर्ण झालेली जलवाहिनी नव्याने टाकण्याचे काम पालिकेकडून पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत असून सोमवार,...

पुरातत्त्व विभाग परवानगी देत नाही ही सबब सांगू नका, हायकोर्टाने सरकारला सुनावले

राज्यातील न्यायालयीन इमारतींची दुर्दशा झाली असून त्याची दुरुस्ती तसेच त्या वास्तूंना हेरिटेज दर्जा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने आज खडे बोल सुनावले....

अलिबागच्या नागावात बिबट्याचा धुमाकूळ; सहा जणांवर हल्ला, पर्यटकांना फिरण्यास बंदी

निसर्गरम्य नागावमधील वाळंज पारोडा या भागात आज सकाळी बिबटय़ा घुसला आणि ग्रामस्थांची अक्षरशः पाचावर धारण बसली. या बिबटय़ाने दिवसभर धुमाकूळ घालत सहा जणांवर हल्ला...

महायुतीचे ‘धन’ संधारण, 2 हजार कोटींची तरतूद असताना 18 हजार कोटींच्या निविदा काढल्या; अनिल...

राज्यातील जलसंधारणाच्या कामांमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत विधान परिषदेत शिवसेना गटनेते अॅड. अनिल परब यांनी त्याचे ढीगभर पुरावेच आज सादर...

गर्दीच्या वेळी लोकलच्या दारात उभे राहणे म्हणजे निष्काळजीपणा नाही

लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रेल्वे प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने आज खडे बोल सुनावले. कामावर जाणाऱ्या प्रवाशाला पिकअवरला लोकलमध्ये...

पाचवीच्या खाली त्रिभाषा सूत्र नको, पहिलीपासून हिंदी सक्तीला तज्ञांचा आणि शिक्षकांचा ठाम विरोध

पहिलीपासून हिंदी सक्तीची असू नये. तसे केल्यास मुलांवर भाषिक आघात होतील. पाचवीच्या खाली त्रिभाषा सूत्र नकोच. शासनाने आपल्या संपूर्ण शिक्षण धोरणाचा साकल्याने आणि समग्रपणे...

107 हुतात्मे झाले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला; वेगळा विदर्भ करणे सोपं नाही! शिवसेना नेते...

‘वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा आता जुना झाला आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपचे बावनकुळे यांनी हा मुद्दा पुढे आणला आहे. 107 हुतात्मे झाले तेव्हा...

राजकीय हस्तक्षेपामुळे सेस इमारती,चाळींच्या पुनर्विकास रखडला; आदित्य ठाकरे यांचा हल्ला

मुंबईतील सेस इमारती, चाळी आणि पागडी सिस्टीमचा पुनर्विकास राजकीय हस्तक्षेप, लँडलॉर्ड लॉबीमुळे रखडल्याचा हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे...

15 कोटींचे बिल रोखून अहिल्यानगरचा फेर सर्व्हे करा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांची मागणी

महानगरपालिकेने केलेल्या ‘जीआयएस’ आधारीत फेर सर्वेक्षणामुळे नगरकरांवर अन्यायकारक वाढीव घरपट्टीचा बोजा लादला आहे. हा प्रकार जनतेच्या पैशांची लूट आहे, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष...

सांगलीत घरकुलचे कंत्राटी कर्मचारी संपावर

ग्रामविकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱया घरकुल योजनांतर्गत कार्यरत कंत्राटी विभागीय प्रोग्रामर, जिल्हा प्रोग्रामर व तालुका संगणक परिचालक वर्षानुवर्षे काम करीत असून, त्यांना नियमित सेवेत घेण्यासह...

समुद्राचे पाणी ‘ऑसिडिक’ होतेय, ताटातून मासे गायब होण्याचा धोका

स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्रय़ूज येथील एका नवीन संशोधनाने गंभीर इशारा दिला आहे की, जगातील अनेक किनारी भाग पूर्वीच्या अंदाजे वेगापेक्षा अधिक जलद गतीने...

एआय तिकिटांचा सुळसुळाट; रेल्वेने थोपटले दंड; विशेष पथके तैनात

उपनगरीय नेटवर्कवर बनावट आणि एडिटेड तिकिटांच्या वाढत्या प्रकरणांविरुद्ध मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने कारवाई तीव्र केली आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक प्रवासी एआयने एडिट...

हिमालयाच्या जंगलातील आगीमुळे पर्वतांवरील बर्फ गायब

डिसेंबरच्या थंडीत हिमालयातील जंगलात आग भडकली आहे. त्यामुळे उत्तरेकडे वायू प्रदूषणाचा धोका आणखी वाढला आहे. बागेश्वर, चमोली, गोपेश्वर आणि उत्तराखंडच्या आसपासच्या भागात आग सतत...

सारंगखेड्यात व्हाईट कोब्रा, रुद्राणीचा जलवा

नंदुरबार जिल्ह्यातील ऐतिहासिक सारंगखेडा यात्रा सुरू झाली आहे. चेतक महोत्सवासाठी देशभरातून विविध जातींचे आणि उमदे घोडे दाखल झाले आहेत. यंदा विशेष आकर्षण ठरलेली ‘रुद्राणी’ ही...

मुलांच्या जीवावर पालकांची कमाई, चाईल्ड एन्फ्ल्युएन्सर्सना चाप लावण्याची सुधा मूर्ती यांची मागणी

इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यात लहान मुलांचा थेट कण्टेंट म्हणून वापर केला जातो. लहान मुलांच्या निरागसतेचा, त्यांच्या गोंडस दिसण्याचा वापर...

इस्कॉनच्या वादावर सुप्रीम कोर्ट म्हणाले, भगवान कृष्ण काय विचार करत असतील…

इस्कॉन मुंबई व बंगळुरू यांच्यात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भगवान श्रीकृष्ण या सगळय़ाबद्दल काय विचार करत असतील, असे...

संगमनेरमध्ये ‘ईव्हीएम’ ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे कॅमेरे तासभर बंद, नागरिकांमध्ये मोठा संभ्रम

संगमनेर नगरपरिषदेतील मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत. मात्र, या स्ट्राँग रूमवर नियंत्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे...

दिवाळखोरी नाही! ओढाताण होतेय!! महाराष्ट्राच्या आर्थिक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून कबुली

महाराष्ट्राची आर्थिक आघाडीवर कोंडी होत असल्याची कबुलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ‘राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असली तरी अर्थव्यवस्था कुठेही दिवाळखोरीकडे चाललेली नाही....

इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहे विरोधी पक्षनेत्यांविना,मनमानी सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते निवडीसंदर्भात महायुती सरकारच्या कामकाज पत्रिकेमध्ये कोणताही उल्लेख नाही. इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहे विरोधी पक्षनेत्यांविना आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफीही सरकारने...

सातव्या दिवशीही इंडिगोची सेवा ढगात, 650 उड्डाणे रद्द… प्रवाशांचे प्रचंड हाल

सलग सातव्या दिवशी इंडिगोची देशभरात तब्बल 650 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. सेवा पूर्वपदावर येत असल्याचा इंडिगोचा दावा पूर्णपणे फोल ठरला....

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात सह दुय्यम निबंधक गजाआड, बावधन पोलिसांनी केली अटक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया पंपनीने खरेदी केलेल्या मुंढवा येथील 40 एकर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात दस्त नोंदणी करणाऱ्या सह...

गोव्यात नाईट क्लबमध्ये आगडोंब 25 ठार, 6 जखमी

उत्तर गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 4 पर्यटकांसह...

मुंबईला हुडहुडी भरली… राज्यभर गारठा वाढणार

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 8 डिसेंबरपासून पारा 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरणार असल्याने थंडीची लाट येणार आहे. ही स्थिती पुढील आणखी काही दिवस कायम राहणार...

‘वंदे मातरम्’वर आज संसदेत चर्चा, उद्या निवडणूक सुधारणांवर घमासान

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी ठरला. उद्यापासून दुसऱ्या आठवडय़ाच्या कामकाजाला सुरुवात होत असून उद्या ‘वंदे मातरम्’वर चर्चा होणार आहे. त्यानंतर मंगळवारी निवडणूक सुधारणांवर...

ऑर्केस्ट्रा, पथनाट्य, शोक संमेलनाने तपोवनातील वृक्षतोडीला विरोध

एक्झिबिशन सेंटर तसेच साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली प्रशासनाने तपोवनातील अठराशे वृक्ष तोडण्याचा घाट घातला आहे. गेल्या वीस दिवसांपासून विविध संघटना, पर्यावरणप्रेमी आपापल्या परीने या वृक्षतोडीला...

सामना अग्रलेख – देव काय ते पाहून घेतील!

भारतात एकूण 20 लाख नोंदणीकृत देवळे आहेत. त्या ठिकाणी मोठी आर्थिक घडामोड होत असते. देवळांची ही आर्थिक उलाढाल 40 बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या घरात जाते....

ठाण्यात लाडक्या बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे, कोर्टाच्या आवारातच कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार

ठाण्यात फॅमिली कोर्टाच्या आवारातच कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला डोंबिवलीची असून तिला केकमध्ये गुंगीचे औषध देण्यात आले....

दिल्ली डायरी – सरकार बॅकफूटवर; विरोधकांना ‘सूर’ गवसला!

>> नीलेश कुलकर्णी  [email protected] संसदेच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात गेली दहा-बारा वर्षे चाचपडणाऱ्या विरोधी पक्षाला सूर गवसत आहे, तर सरकारचा आत्मविश्वास डळमळीत होतो आहे. प्रचंड...

संबंधित बातम्या