सामना ऑनलाईन
2686 लेख
0 प्रतिक्रिया
मोदी सरकारकडून गुजरातचीच भरभराट; निर्यातीत नंबर एकवर, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, सर्वेक्षणातून उघड
महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला नेणाऱया मोदी सरकारने निर्यातीतही गुजरातचीच भरभराट केल्याचे समोर आले आहे. देशभरात निर्यातीत गुजरात क्रमांक एकवर असून 2024-25 मध्ये या राज्याने...
वाढवण बंदर ‘फ्रेट कॉरिडॉर’ समृद्धी महामार्गाला जोडणार
पालघरमधील वाढवण बंदर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉरला नाशिक जिह्यातील चांदवडमध्ये जोडण्यात येणार आहे. या 104.898 कि.मी.च्या शीघ्रसंचार द्रुतगती...
धक्का मारल्याने पदर सरकणे ‘‘विनयभंग’ नव्हे, उच्च न्यायालयाने एका आरोपीचा गुन्हा केला रद्द
धक्का मारल्याने महिलेचा पदर सरकल्यास यामागे विनयभंगाचा हेतू होता हे स्पष्ट होत नाही, असे नमूद करत उच्च न्यायालयाने एका आरोपीचा गुन्हा रद्द केला.
घाटकोपर येथील...
भाजप माजी आमदार गणपत गायकवाडांना हायकोर्टाचा दणका, गोळीबार प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
पोलीस ठाण्यात मिंधे गटाच्या कार्यकर्त्यावर गोळी झाडणाऱया भाजपच्या माजी आमदार गणपत गायकवाड यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. हा हल्ला थेट पोलीस ठाण्यात...
गोरेगावात बोगस कॉलसेंटर उद्ध्वस्त
एका बनावट फॉरेक्स ट्रेडिंग संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना झटपट पैसा कमवायची प्रलोभने दाखवून त्यांची शिताफीने आर्थिक फसवणूक करणाऱया एका बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला....
अखेर घाटकोपरच्या रामजी आशर शाळेतील हिंदीची परीक्षा रद्द, शिवसेनेच्या दणक्यानंतर शाळा व्यवस्थापन ताळ्यावर
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला तरी घाटकोपर येथील रामजी आशर या शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्यांची हिंदीची परीक्षा घेण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला होता. पालकांच्या तक्रारीनंतर...
गुंडाच्या वाढदिवसाचा विमानतळ भागात धांगडधिंगा, सेलिब्रेशनसाठी केकबरोबर हत्यारही व्हिडिओ व्हायरल
रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी मध्यरात्री बर्थडे पार्टीसाठी एकत्र येत हातात लाठय़ा-काठय़ा आणि धारदार हत्यारे घेऊन गुंड निखिल कांबळेचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....
महायुती सरकारच्या मनमानीला हायकोर्टाची चपराक, नवीन इमारतीतील टेलिकॉम रूमच्या सक्तीला स्थगिती
नवीन बांधकाम होत असलेल्या इमारतीत टेलिकॉम रूमसाठी जागा ठेवण्याची सक्ती करणाऱया महायुती सरकारला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. ही सक्ती करणाऱया जीआरला न्यायालयाने...
जरी-मरी मंदिरामागील अनधिकृत बांधकामावर बडगा, हायकोर्टाचे पालिकेला आदेश; बाजू ऐकून घ्या
वांद्रे पश्चिमेकडील तलावाजवळ असलेल्या जरी-मरी मंदिरामागील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले.
या बांधकामाविरोधात मंगेश हेदुलकर यांनी 2008मध्ये जनहित याचिका दाखल केली...
वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणारी ताब्यात
वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणाऱया महिलेला गुन्हे शाखेच्या अधिकाऱयाने अटक केली. विशाखा ऊर्फ नीलम असे तिचे नाव आहे. पोलिसांनी करवीर करून दोन तरुणीची सुटका केली....
चाकरमान्यांसाठी खूषखबर! कोकण रेल्वेच्या रो-रो कार सेवेसाठी आता नांदगाव मध्ये थांबा
कोकण रेल्वेच्या रो-रो कार सेवेतून आता गोव्यात जायची गरज नाही.चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने रो-रो कार सेवेचा नांदगाव रेल्वेस्थानकात थांबा दिला आहे.त्याची घोषणा आज कोकण रेल्वेने...
चिपळूणमध्ये ‘ब्लॅक हेरॉन’… देशात पहिल्यांदाच आढळला अफ्रिकन काळा बगळा
कोकणच्या निसर्गरम्य भूमीत, चिपळूणच्या एका पाणथळ भागात पक्षी निरीक्षक डॉ. श्रीधर जोशी यांच्या कॅमेऱ्यात एक अद्वितीय क्षण कैद झाला, देशात आजवर न पाहिलेल्या 'ब्लॅक...
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, 20 वर्षांत 23 बदल्या! आता मिळाली ही जबाबदारी
सामान्यांमध्ये लोकप्रिय असलेले प्रशासकीय अधिकारी तुकराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. ते आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असतील. गेल्या 20 वर्षातली...
न्यायपालिकेतही भाजपाचा थेट प्रवेश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? – हर्षवर्धन सपकाळ
लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही...
यमयमआरडीए.. मेट्रोच्या कामाची सळई रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली, ठेकेदाराचा भयंकर कारभार
नगरविकास खात्याच्या अखत्यारित काम करणार्या MMRDAच्या हलगर्जीपणामुळे भिवंडीत भयंकर घटना घडली. नारपोली ते धामणकर नाका यादरम्यान सुरू असलेल्या ठाणे, भिवंडी, मेट्रो मार्गाचे काम सुरू...
Uttarakhand CloudBurst : काही क्षणात झाले होत्याचे नव्हते, ढगफुटीनंतरचा धक्कादायक फोटो आला समोर
उत्तराखंडमधील मुखवा जवळील धराली गावात ढगफुटी झाली असून अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण गावात होत्याचे नव्हते झाले. या गावाचा ढगफुटी आधीचा व ढगफुटीनंतरचा फोटो प्रशासनाने...
सत्यपाल मलिक यांनी कुठलीही भीती न बाळगता नेहमी सत्याची बाजू मांडली, आदित्य ठाकरे यांनी...
जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास...
आयफोनला मिळणार स्वतःची कॉल रेकॉर्डिंग
आयफोन यूजर्सला एक जोरदार झटका बसला आहे. कॉलर अॅपमध्ये उपलब्ध असलेले कॉल रेकॉर्डिंग फिचर 30 सप्टेंबर 2025 पासून बंद केले जाणार आहे. अॅपलने आयओएसच्या...
क्रिकेटवारी – सिराजभाई, जीते रहो!
>> संजय कऱ्हाडे
‘सुबह मैं उठा तो आयने में खुद को देखा और बोला, मैं कर के दिखा दूंगा,’ आणि त्याने नेमकं तेच केलं! सोडलेल्या...
लॅपटॉपचा आवाज कमी झाला असेल तर…
- नवीन लॅपटॉपचा काही महिन्यांनंतर आवाज कमी होतो. हा आवाज नेमका कशामुळे कमी होतो आणि असे झाले तर काय कराल.
- सर्वात आधी लॅपटॉपच्या टास्कबारमध्ये...
ओरिएंटल इन्शुरन्समध्ये 500 पदांसाठी भरती
ओरिएंटल इन्शूरन्स कंपनी लिमिटेडमध्ये एकूण 500 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती असिस्टंट पदासाठी केली जाणार असून पात्र उमेदवारांना 17 ऑगस्ट 2025...
मुंबईत टेस्लाचे पहिले सुपरचार्जिंग स्टेशन सुरू, 14 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 300 किलोमीटरची रेंज
एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने सोमवारी मुंबईतील बीकेसी येथील अपस्केल वनमध्ये हिंदुस्थानातील पहिले सुपर चार्जिंग स्टेशन अधिकृतपणे लाँच केले. मुंबईत पहिले शोरूम उघडल्यानंतर आज...
डोळ्यात कचरा गेला तर…
डोळ्यात कचरा गेला असेल तर डोळा चोळू नका. त्याऐवजी डोळ्यावर हलक्या पद्धतीने भरपूर पाणी मारा. डोळ्यातील कचरा बाहेर काढण्यासाठी डोळा धुवा. एका मोठय़ा...
धनंजय मुंडे सरकारी बंगला सोडतच नाहीत
अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पाच महिने उलटले तरी धनंजय मुंडे मलबार हिल येथील सातपुडा हा सरकारी बंगला सोडायला तयार नाहीत....
IND vs ENG 5th TEST – विक्रमांची कसोटी
- दोन्ही डावांत 4-4 विकेट ः मोहम्मद सिराज व प्रसिध कृष्णा हे दोघंही एका कसोटीत दोन्ही डावांत 4 पेक्षा विकेट घेणारी फक्त दुसरी हिंदुस्थानी...
सरकारच्या मनात नेमकं आहे काय? मोदी-शहांच्या राष्ट्रपती भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी स्वतंत्रपणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. अचानक झालेल्या...
‘एआय’मुळे 80 टक्के नोकऱ्या धोक्यात, उद्योगपती विनोद खोसला यांनी व्यक्त केली भीती
जगभरातील टेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. आगामी पाच वर्षांत एआयमुळे 80 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील. कारण पुढचे युग हे एआय युग आहे, असा...
ट्रेंड झाड आहे की राक्षस
एका बागेतील विचित्र झाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की, हे नक्की झाड आहे की राक्षस. कारण वारा सुटताच...
IND VS ENG हॅरी ब्रूकच्या विकेटनेच सामना फिरवला
ओव्हलवर वळणा-वळणावर कसोटीला वळण मिळत होते. काल हॅरी ब्रूकचा झेल टिपताना सिराजकडून झालेली चूक आणि त्यानंतर त्याने केलेल्या सुस्साट खेळाने सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने...
IND VS ENG ओव्हलवर लेव्हल, साहेबाला धुतले! टीम इंडियाच्या पोरांनी कमाल केली, मालिका बरोबरीत
पोरांनी कमाल केली. नव्या दमाच्या संघाने गोऱ्या साहेबाला धु-धु धुतले. आता जिंकायचंच हाय... या ध्येयाने मैदानात उतरलेल्या शुभमन गिलच्या संघाने मैदान मारलं. मँचेस्टर कसोटीचा...



















































































