ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2420 लेख 0 प्रतिक्रिया

‘बेस्ट’ उपक्रमाला उतरती कळा, डिसेंबरपर्यंत ताफ्यात उरणार स्वमालकीच्या फक्त 247 बस

मुंबईकरांना स्वस्तात प्रवास उपलब्ध करून देणाऱया ‘बेस्ट’ उपक्रमाला राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे उतरती कळा लागली आहे. बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या बसगाडय़ा कमी होत आहेत. दर महिन्याला...

परळ ते कल्याण सातव्या-आठव्या लाईन्सचा सर्व्हे सुरू, लोकलच्या मार्गातील एक्प्रेसचा अडथळा दूर होणार

मध्य रेल्वे मार्गावर लोकलच्या वाहतुकीत लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा येणारा अडसर नजीकच्या काळात दूर होणार आहे. रेल्वे प्रशासनाने परळ ते कल्याण स्थानकांदरम्यान सातव्या आणि आठव्या...

पद्माकर पोवळे यांचे निधन

नागोठणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्माकर पोवळे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने ठाणे येथील निवासस्थानी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. दैनिक ‘सामना’चे वृत्त...

चीनच्या निर्णयामुळे ट्रम्प चवताळले; दिली नवी धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर टॅरिफ लादल्याने जगभरात अस्वस्थता वाढली आहे. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकन उत्पादनांवर 34 टक्के टॅरिफ...

महागाईने पिचलेल्या जनतेचे या दरवाढीने कंबरडे मोडणार आहे – सतेज पाटील

केंद्र सरकारने पेट्रोल व डिजेलच्या दरावर 2 रुपये शुल्क वाढवलं आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या चढउतार आणि ट्रम्प प्रशासनाने प्रत्युत्तरात्मक टॅरिफची घोषणा...

भक्तांनी लोकांचे खिसे कापणाऱ्या ‘या’ निर्णयाचे स्वागत करावं, अंबादास दानवे यांचा टोला

केंद्र सरकारने आज घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर 50 रुपयांनी वाढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सिलिंडरवर देखील ही दरवाढ लागू होणार आहे....

वाराणसी हादरली! 19 वर्षाच्या तरुणीवर 23 जणांचा बलात्कार, सात दिवस सुरू होते अत्याचार

उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे एका 19 वर्षीय तरुणीवर सलग सात दिवस 23 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 23...

तनिषा भिसे यांचा मृत्यू नाही तर ही हत्याच, सुप्रिया सुळे भडकल्या

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनामत रक्कम भरली नाही म्हणून नऊ महिन्यांच्या गर्भवती तनिषा भिसे यांना उपचार नाकारण्यात आले. दरम्यान उपचार मिळायला उशीर झाल्याने तनिषा...

भाजपला धक्का! ईव्हीएमवर जिंकलेल्या भाजप आमदाराला बॅलोट पेपरवर निम्मी मतंही नाही

चार महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या. राज्यात महायुतीविरोधातील वातावरण असतानाही त्यांचे सरकार आले. हा लोकांनी दिलेला निकाल नसून ईव्हीएम मशीनमधून...

झिजीया कर लावून सुरु अ5सलेली लूट थांबवून पेट्रोलचा दर 51 रुपये तर डिझेलचा 41...

जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल 65 डॉलर प्रति बॅरल...

रुग्णालयाने जी वागणूक दिली, त्याचा करावा तितका निषेध थोडा – सुप्रिया सुळे

या जगात सर्वात उत्तम डॉक्टर भारतात आहेत. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, एक डॉक्टर वाईट वागला म्हणून सर्वच डॉक्टर वाईट होत नाही. जगामध्ये भारताकडे अभिमानाने...

ट्रम्प-मस्क मस्ट गो… अमेरिकेत उसळला जनक्षोभ; 50 राज्यांत 1200 आंदोलनांचा भडका!!

हुकूमशाही व मनमानी कारभार, नोकरकपात, बंद करण्यात आलेले विविध सरकारी विभाग, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि अर्थव्यवस्थेची घसरण अशा अनेक मुद्दय़ांवरून अमेरिकेत प्रचंड जनक्षोभ उसळला...

मुंबईकरांच्या पैशांची महायुती सरकारकडून धूळधाण, आणखी 16 हजार 900 कोटींच्या मुदत ठेवींवर डल्ला

आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळत असून तिजोरीत पैसे नसतानाही अर्थसंकल्पात सुमारे 2 लाख कोटी रुपयांची विकासकामे जाहीर...

मराठा आरक्षणाची सुनावणी थंड बस्त्यात, हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींची बदली झाल्यानंतर प्रकरणाला ‘बेक’

>> मंगेश मोरे लोकसभा निवडणूक डोळय़ापुढे ठेवून राज्य सरकारने मंजूर केलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी थंड बस्त्यात गेली आहे. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱया याचिका उच्च न्यायालयात...

देशात भाजप धर्मांधतेचे विष कालवतोय; जागे व्हा! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

भारतीय जनता पक्ष देशात धर्मांधतेचे विष कालवतोय, ते भविष्यात देशाला भारी पडणार आहे, असा घणाघात करतानाच, आत्ताच वेळ आहे, जागे व्हा... जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन...

राज्यात 25 वर्षांनी होणार शिक्षकेतर कर्मचारी भरती

  राज्यात 2005 पासून म्हणजे गेली 25 वर्षे बंद असलेली लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक अशा शिक्षकेतर पदांची भरती पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांवर सध्या...

हजारो कुटुंबांना अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला तर धारावीत संघर्ष पेटेल! शिवसेनेचा राज्य सरकारला इशारा

धारावीकर विकासाच्या आड येणार नाहीत, मात्र विकासाच्या नावाखाली कित्येक वर्षांपासून धारावीत राहत असलेल्या हजारो कुटुंबांना अपात्र ठरवण्याचा उद्योग सुरू आहे. अशा प्रकारचा प्रयत्न याआधी...

समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आलीय, केंद्र आणि राज्यांनी मिळून लवकरात लवकर कायदा...

देशात धार्मिक वातावरण कलुषित बनले आहे. याचदरम्यान धार्मिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून समान नागरी संहितेची गरज कर्नाटक उच्च न्यायालयाने अधोरेखित केली आहे. देशात समान...

‘ताप’ वाढला, मुंबईकरांचा घामटा निघाला, पुढील चार दिवस तीव्र उष्म्याचे

अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटा धडकण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही उन्हाची तीव्रता वाढली आहे. रविवारी मुंबईचे तापमान अचानक...

शिवसेनेचे कम्युनिकेशन क्षेत्रात पाऊल, रामनवमीच्या मुहूर्तावर शिवसंचार सेना स्थापन; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

शिवसेनेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आणखी एक पाऊल पुढे टाकत श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर आज शिवसंचार सेनेची स्थापना केली. शिवसंचार सेना कम्युनिकेशन्स क्षेत्रात काम करणार आहे. ‘मातोश्री’ निवासस्थानी...

शेतकरी नेते डल्लेवाल यांनी 131 दिवसांनी सोडले उपोषण

पंजाबमधील शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी 131 दिवसांनंतर आज बेमुदत उपोषण मागे घेतले. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरपासून पिकांच्या किमान आधारभूत किमतीवर कायदेशीर हमीसह...

सामना अग्रलेख – 25 लाख शेतकऱ्यांना फास!

25 लाख शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आता पडला आहे. 25 लाख शेतकरी व त्यांचे कुटुंब असा दीड कोटी लोकांचा हा ‘गहन’ प्रश्न आहे. तो...

SSC RESULT – 15 मेपर्यंत दहावीचा निकाल

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल यंदा कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे. 21 फेब्रुवारी रोजी दहावीची परीक्षा सुरू झाली होती. ती...

डॉक्टर होण्यासाठी मोजावे लागतात 1 कोटी, वैद्यकीय शिक्षण पालकांचे कंबरडे मोडणारे…

सरकारी महाविद्यालयांत सरासरी 50 हजार शुल्कात वैद्यकीय शिक्षण मिळत असताना खासगी कॉलेजची फी 15 ते 30 लाखांवर गेल्याने वैद्यकीय शिक्षणाचा एकूण खर्च एक कोटीवर...

दिल्ली डायरी – वक्फ झाले; पुढे काय?

>> नीलेश कुलकर्णी, [email protected] वक्फ सुधारना विधेयकाच्या निमित्ताने हिंदू- मुस्लिम ध्रुवीकरणासोबतच मुस्लिमांमधील गरीबांच्या मतपेढीला आकर्षित करण्याचा खटाटोप सरकारने केला आहे. ‘ट्रिपल तलाक’ कायद्याबद्दलही मुस्लिम समाजातून...

विज्ञान रंजन – जमिनीचे हादरणे!

>>  विनायक साधारण 6400 किलोमीटर त्रिज्या असलेल्या, आपल्या पृथ्वीची म्हणजे भूमीची संरचना जाणून घेतली तर भूपंप का आणि कसे होतात ते समजेल. निमित्त आहे म्यानमार...

वक्फ कायद्यावर राष्ट्रपतींची मोहोर

वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. सरकारने नवीन कायद्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार नवीन कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेबाबत...

हापूस आंबा उत्पादकांनी मिळवले 1 हजार 845 जीआय टॅग

देश-विदेशात ख्याती कमावलेल्या कोकणातील हापूस आंब्याला जीआय कवच मिळाले आहे. त्यामुळे बनावट आंबे सहज ओळखता येणार असून हापूसच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबणार आहे. हापूस...
gold

इस्त्रीमध्ये एक कोटीचे सोने

इस्त्रीमध्ये एक कोटीचे सोने लपवून आणणाऱ्या तस्कराला सीमा शुल्क विभागाने अटक केली. शुक्रवारी जेदाह येथून हा प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या...

चौकशीत दीनानाथ रुग्णालयावर ठपका, नर्सिंग होम ऍक्टनुसार डिपॉझिट मागणे गैरच

पैशांअभावी उपचार नाकारल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने संबंधित महिलेला तत्काळ दाखल करून न घेणे ही रुग्णालयाची मोठी चूक आहे, असा ठपका...

संबंधित बातम्या