Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3690 लेख 0 प्रतिक्रिया

अब की बार भाजपा तडीपार हा महाराष्ट्राचा नारा हवा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. रविवारी संध्याकाळी कणकवली येथे उद्धव ठाकरे यांची विराट सभा पडली....

Ulhasnagar Firing – महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक

उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात मिंधे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड जखमी झाले होते. महेश गायकवाड यांच्यावर काही शस्त्रक्रीया...

चंद्राद्वारे ज्येष्ठा चांदणीचे पिधान, 5 फेब्रुवारीच्या पहाटे ज्येष्ठा चंद्राआड लपणार व परत दिसणार

>> प्रसाद नायगावकर. येत्या सोमवारी पहाटे म्हणजे 5 फेब्रुवारी 2024 च्या पहाटे आकाशामध्ये एक खगोलीय अविष्कार बघण्याची संधी आहे. चंद्र जेव्हा एखाद्या ग्रहाला, लघुग्रहाला किंवा...

रोखठोक – न्याय व्यवस्थेचे ‘सुलभ’ धिंडवडे, श्रीरामांचे नाव बदनाम का करता?

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमिनीच्या एका प्रकरणात ‘ईडी’ने अटक केली, पण देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांना भाजपचे अभय आहे. महाराष्ट्रात...

मंथन – हिंदुस्थानशी पंगा, कॅनडाला झटका

>> विनिता शाह कॅनडा आणि हिंदुस्थान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये गतवर्षी मोठा तणाव निर्माण झाला असून अद्यापही हे संबंध पूर्ववत झालेले नाहीत. या तणावाचा आर्थिक फटका...

मालगुंड येथे शिक्षिकेची तळ्यात उडी घेत आत्महत्या

नैराश्येतून एका शिक्षिकेने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे घडला आहे. सविता जयवंत पाटील (वय-40) असे त्यांचे नाव असून त्या मूळच्या सांगली...
chhagan-bhujbal

आपण ओबीसींसाठी शेवटपर्यंत लढणार – मंत्री छगन भुजबळ

आपल्याला आमदारकी, मंत्री पदाची कुठलीही फिकीर नसून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण शेवटपर्यंत लढणार आहोत. त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण ओबीसी समाजाने...

चौकशीला हजर राहत नसल्याने अरविंद केजरीवालांविरोधात ईडीची न्यायालयात धाव

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीने पाठवलेले समन्स पाचव्यांदा धुडकावून लावले. ते चौकशीला ते हजर न राहिल्याने ईडीने त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने...

बारावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान रत्नागिरीत

वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने दि. 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे बारावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात...

उद्धव ठाकरे यांचा रविवारपासून दोन दिवसांचा झंझावाती कोकण दौरा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेसाठी दि. 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर येत आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसभा...

भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी

भारतीय जनता पक्षाचे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरात भर पोलीस ठाण्यातच मिंधे गटाचा शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह...

महापालिका आयुक्तांच्या शब्दाला किंमत नाही, ते सतत वक्तव्य बदलतात! आदित्य ठाकरेंचा घणाघात

महालक्ष्मी रेसकोर्सची तब्बल 226 एकर जागा बिल्डर मित्राला जादा ‘एफएसआय’ देऊन घशात घालण्याचा डाव घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून सुरू होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख,...

कोल्हार-भगवतीपूर गांवावर बिबट्याची दहशद, सातच्या आत ग्रामस्थच होताहेत घरात बंदिस्त !

राहाता तालुक्यातील लोणी परिसरातील बिबट्याची दहशद अद्याप संपली नाही तोच कोल्हार-भगवतीपूर परिसरात बिबट्याने ग्रामस्थांना सातच्या आत घरात बंदिस्त केले आहे. कोल्हारचे माजी सरपंच ऍड...

पुढचा आठवडा आयपीओचा, गुंतवणूकदारांना मोठी संधी

पुढील आठवडा गुंतवणूकदारांसाठी खास असणार आहे. सोमवारपासून अनेक कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. राशी पेरिफेरल्स कंपनी, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कंपनी, जना स्मॉल फायनान्स...

शिवसेनेच्या दणक्यानंतर आरेच्या मुख्य कार्यकारी, अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

आरेतील रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱया आरे प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आली होती....

सीबीएसईच्या अभ्यासक्रमात होणार बदल, दहावी-बारावीला अतिरिक्त भाषा विषय

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी-बारावीच्या अभ्यासक्रमात मोठे बदल होणार आहेत. बोर्डाच्या नव्या प्रस्तावानुसार दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त भाषा विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे. तसेच...

आजपासून भीमसेन जोशी संगीत महोत्सव

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान सायंकाळी 6 ते 10 वेळेत माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिर येथे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्राrय...

यशस्वी जैसबॉल, जैसवालच्या झंझावाताने बॅझबॉलला ठोकले; 257 चेंडूंत 179 धावांची अभेद्य खेळी

हिंदुस्थानचा युवा सलामीवीर यशस्वी जैसवाल आज इंग्लिश गोलंदाजांसमोर वॉलसारखा उभा राहिला. हिंदुस्थानच्या आघाडीवीरांनी आजही निराशा केली असली तरी त्याने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ क्रिकेटला एकहातीच पह्डून...

मनोज जरांगे-पाटील यांना सशस्त्र पोलीस सुरक्षा

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांना राज्य शासनाने सशस्त्र पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन शस्त्रधारी पोलीस जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी 24 तास...

रोनाल्डो-मेस्सी संघर्ष टळला

फुटबॉल विश्वातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी यांच्यातील द्वंद्व पाहण्याचे स्वप्न प्रत्येक फुटबॉलप्रेमी उराशी बाळगून असतो. इंटर मियामी आणि अल नासर यांच्यात...

हिंदुस्थान नॉनस्टॉप, नेपाळचा 133 धावांनी उडवला धुव्वा; आता उपांत्य फेरीत आफ्रिकेशी गाठ

हिंदुस्थानच्या युवा संघाने आपल्या नॉनस्टॉप विजयांची मालिका कायम राखताना आज नेपाळचा 133 धावांनी धुव्वा उडवला आणि 19 वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत थाटात...

पेटीएम कार्यरत राहील

पेटीएम 29 फेब्रुवारी नंतरही कार्यरत राहील. तुमच्या अविरत पाठिंब्यासाठी मी तुम्हाला सलाम करतो, असे पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी म्हटले आहे. दोन दिवसांत 17000...

पुनम पांडे हिचे कर्करोगाने निधन

मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे (32) हिचे गर्भाशयाच्या कर्करोगामुळे कानपूरमध्ये निधन झाले आहे. या वृत्ताला तिची मॅनेजर निकिता शर्मा यांनी दुजोरा दिला आहे. पूनमच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर शुक्रवारी...

चेंबूरमध्ये भीषण आग, 9 जण जखमी; तिघांची प्रकृती चिंताजनक

चेंबूरमध्ये गुरुवारी मध्यरात्री घरगुती गॅस गळतीमुळे सिद्धार्थ कॉलनीत भीषण आग लागली. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी...

कल्याण-डोंबिवलीतील सर्व बेकायदा बांधकामे हटवा, पालिकेला कोर्टाचे आदेश

कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. बेकायदा बांधकाम कोणी व कुठे उभारलेय हे पाहू नका. सरसकट सर्व बेकायदा बांधकामे हटवा, असे...

ठाणे हादरले…भाजप आमदाराचा मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शहर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची थरारक घटना घडली. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शहर पोलीस ठाण्यात गोळीबार...

बेरोजगार तरुणााई खवळली तर प्रलय येईल, संमेलनाध्यक्ष डॉ. शोभणे यांचा इशारा

>> पंजाबराव मोरे शालेय विद्यार्थ्यांच्या गोंधळावर उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या कानपिचक्यांच्या गदारोळात 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उदघाटन सोहळा पार पडला. त्यातच मराठी भाषेची...

सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्यिक-सामाजिक योगदानावर परिसंवाद रंगला

वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी राजगादीवर बसणार्‍या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व धार्मिक अशा सर्वंच क्षेत्रात भरीव योगदान दिले. शिक्षण मोफत व...

पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरू करणे ही अत्यंत चुकीचे, आदित्य ठाकरे यांची टीका

कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या सागरी मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारीला उद्घाटन होणार आहे. या कोस्टल रोडचे अद्याप काम...

जे वचन देतो, ते पूर्ण करतो! कोस्टल रोड उद्धघाटनावरून उद्धव ठाकरेंचा षटकार

येत्या 19 फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या सागरी सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सागरी सेतूचे भूमीपूजन...

संबंधित बातम्या