Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3960 लेख 0 प्रतिक्रिया
supreme-court

लग्न झाले म्हणून महिलेला नोकरीतून काढता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

महिलांच्या अधिकारावरून बुधवारी सर्वेच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला. संरक्षण क्षेत्रात कार्यरत असताना महिलेने विवाह केला म्हणून तिला नोकरीतून काढून टाकणे हे असंविधानिक आहे....

न्याय व्यवस्थेतील भीष्माचार्य हरपला, ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांचे निधन

आपल्या परखड आणि सडेतोड भाष्यासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कायदेतज्ञ फली एस. नरिमन यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. 1991 मध्ये ‘पद्मभूषण’ आणि 2007 मध्ये ‘पद्मविभूषण’...

रेडिओचा आवाज हरपला, अमीन सयानी काळाच्या पडद्याआड

बहनों और भाईयों, दिल थाम के बैठिये... मै आप का दोस्त अमीन सयानी... अशी स्नेहपूर्ण साद घालत गीतमालेची मंत्रमुग्ध सफर घडवणारे रेडिओचे ज्येष्ठ उद्घोषक,...

शुभमंगल! रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात

प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत व अभिनेता जॅकी भगनानी हे गोव्यात एका शाही सोहळ्यात लग्नबंधनात अडकले आहेत.

अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं – खासदार अमोल कोल्हे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिले. अनेक वार छाताडावर झेलले, त्यातील प्रत्येकजण छत्रपतींच्या पोटी जन्माला आले नव्हते. त्यामुळं अनेकांना वाटतं की पोटी जन्माला...

सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचे दिलीप वळसे पाटील...

दत्तात्रय वळसे पाटील यांनी माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आंबेगाव तालुक्याने दत्तात्रय वळसे पाटील सारखे नेते दिले. त्यांच्या वारसदारांना आम्ही खूप काही दिलं. विधानसभेचं...

शनिवारपासून गावागावात रास्ता रोको! मनोज जरांगे यांची घोषणा

राज्य सरकारने वेगळ्या प्रवर्गातून देऊ केलेले 10 टक्के आरक्षण झिडकारून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश नव्याने काढण्यात यावा, सगेसोयर्‍यांच्या...

पोलिसांच्या तावडीतून महिला आरोपीचे पलायन, सायबर पोलीस पथकाच्या हातावर तूरी

फसवणूक प्रकरणात हरियाणातून अटक करून पुण्यात आणत असताना महिला आरोपीने रेल्वेतून पलायन केल्याची घटना समोर आली आहे. सायबर पोलिसांचे पथक तिला घेऊन येत होते....

धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके सापडली

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर बुधवारी दोन बेवारस खोके आढळले होते. त्या खोक्यांमध्ये स्फोटके आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. एकूण 54 स्फोटके...

आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची नरेंद्र मोदींची तयारी – नाना पटोले

शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा (MSP) कायदा करावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. हे शेतकरी दिल्लीत पोहचू नयेत म्हणून हुकूमशाही...

छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटवण्यावरून तणाव, पोलिसांवर दगडफेक; अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर नागरिकांनी दगडफेक केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्तासह दहा...

कश्मीरसाठी मोठे पाऊल, फारुख अब्दुल्लांनी केले मोदींचे कौतुक

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले होते. त्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी ते निवडणूक स्वबळावर...

सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला धक्का, चंदीगढ महापौरपदी आपचे कुलदीप सिंग विजयी घोषित

चंदीगड महापौर निवडणूक चिटिंग करून भाजप जिंकली होती. त्या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीवरून पीठासीन अधिकाऱयाला चांगलेच धारेवर...

सरकारने फसवणूक केली, उद्या आंदोलनाची दिशा ठरवू; जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक विधीमंडळात एकमताने मंजूर झाले. मात्र हे विधेयक म्हणजे सरकारने केलेली फसवणूक असल्याची टीका मराठा...

Maratha Reservation मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचे मंगळवारी विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. त्यानंतर हे विधेयक एकमताने...

नाशिक – पोलीस निरीक्षकाची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या

नाशिकमधील अंबड पोलीस स्थानकात एका पोलीस निरीक्षकाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. अशोक नजन असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून मंगळवारी सकाळी ते...

पदयात्रेला निघालेल्या 200 जणांना जेवणातून विषबाधा, मळमळ व उटलीचा त्रास; उपचार सुरू

> > प्रसाद नायगावकर. माहूर येथून महानुभाव पंथियांची पदयात्रा निघाली. ही पदयात्रा मजल दरमजल करीत मार्गक्रमण करीत होती. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील चिकणी कामठवाडा येथे...

प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन

अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलेले प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचं निधन झालं आहे. कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. ते 59 वर्षांचे होते. ऋतुराजचा खास...

सायकल चोरून स्वस्तात विकायचा

रात्रीच्या वेळेस संधी साधून शिताफीने सायकल चोरणारा एक सराईत चोरटा आणि या चोरीच्या सायकल स्वस्तात लोकांना विकणारा दुकानदार अशा दोघांना गुन्हे शाखा युनिट-3 च्या...

पुण्यात साडेतीन कोटींचे मेफेड्रॉन जप्त, आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड

अमली पदार्थ तस्करी करणाऱया आंतरराष्ट्रीय तस्करांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 कोटी 58 लाख रूपयांचे मेफेड्रॉन जप्त केले आहे. याप्रकरणी...

गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण

मिंधे गटाचा शहरप्रमुख महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात कैद असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे भाऊ माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयावर हल्ला...

आयकर विभागाचा अजब कारभार, शेतजमिनीच्या विक्रीवर आकारला कर

शेतजमिनीच्या विक्रीवर कर आकारण्याचा अजब प्रकार आयकर विभागाने केला आहे. सरकारी दप्तरी शेतजमिनीच्या नोंदी असतानाही त्या ग्राह्य धरल्या नसल्याचा ठपका उच्च न्यायालयाने आयकर विभागावर...

पुतीन यांनीच माझ्या नवऱयाची हत्या केलीय; एलेक्सी नवलनीच्या पत्नीचा गंभीर आरोप

रशियातील विरोधी पक्षनेते एलेक्सी नवलनी यांच्या पत्नीने नवऱयाच्या हत्येला राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना जबाबदार ठरवले आहे. पुतीन यांनीच माझ्या नवऱयाची हत्या केली आहे, असा...

पाचगणीत पुन्हा छमछमवर छापा;12 बारबाला, 25 खतविक्रेते, डीलरांना अटक

निसर्गरम्य पाचगणीजवळील खिंगर (ता. महाबळेश्वर) येथे सातारा पोलिसांनी ‘पाचगणी टेंट हाऊस’ या रिसॉर्टवर छापा टाकून 12 बारबालांसह 25 खतविव्रेते आणि डीलर अशा 37 जणांना...

पाकिस्तानातून बनावट नोटा आणणाऱ्याला जामीन नाहीच, हायकोर्टाने फेटाळली

खोट्या नोटा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायकच आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने जावेद शेख या आरोपीला जामीन नाकारला. पाकिस्तानातून दुबईमार्गे मुंबईत खोटय़ा नोटा आणल्याचा शेखवर...

मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात 10 टक्के आरक्षण, मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजूरी

मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याची शिफारस अहवालातून केली होती. आयोगाची ही शिफारस राज्य सरकारने मान्य केली आहे. आयोगाच्या...

“गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ”… काँग्रेसचा नारायण राणे यांना टोला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नारायण राणे हे पत्रकारांशी बोलताना दिसत आहे. मात्र पत्रकारांच्या...

कोपरगाव – चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात हातोडा घालून पतीकडून पत्नीचा खून

कोपरगाव येथे चारित्र्याच्या संशयातून एका तरुणाने त्याच्या पत्नीची डोक्यात हातोडा घालून हत्या केली. ही घटना जेऊर पाटोदा शिवारात 19 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली....

धारावी पुनर्वसनाचा आरोग्य, पर्यावरणावर दुष्परिणाम; मुलुंडकरांची घरोघरी जनजागृती मोहीम

राज्य सरकार 4 लाख धारावीकरांचे मुलुंडमधील महापालिकेच्या 64 एकर जागेवर पुनर्वसन करणार आहे. मात्र यामुळे केवळ पायाभूत सुविधांवरच ताण पडणार नाही तर मुलुंडकरांच्या आरोग्य...

निसर्गभान – ऋतुबदलांचा निसर्ग सोहळा

>> अरुणा सरनाईक उत्सवाचा आनंद प्रत्येक ऋतूच्या सरत्या काळामध्ये आणि प्रारंभीच्या काळामध्ये अनुभवावा. हा आनंद कुठल्याही आनंदापेक्षा निश्चितपणे मोठा असतो. तो आपल्याला निरागस, निर्मळ सुख...

संबंधित बातम्या