Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3687 लेख 0 प्रतिक्रिया

केवळ चीनी अ‍ॅपवर बंदी घालून… जितेंद्र आव्हाड यांची केंद्र सरकारवर टीका

लडाखमध्ये मेंढपाळांच्या एका गटानं अत्यंत धैर्यानं चिनी सैनिकांचा सामना केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) मेंढ्या चरण्यापासून रोखण्याचा प्रयत्न...

हेअर स्टाईल करताना गरज ब्लोड्रायची

>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट) अनेक वेळा हेअर स्टाईल करत असताना केलेली हेअर स्टाईल नीटनेटकी आणि चांगली दिसावी यासाठी ‘ब्लोड्राय’चा वापर करतात. ब्लोड्राय हे टेक्निक...

फॅन्सी फुटवेअर

>> पूजा सामंत सर्व कामांसाठी एकच पादत्राणे वापरण्याचा काळ आता मागे पडलाय. चप्पल, सॅण्डल, स्निकर्स अशा विविध पादत्राणांना डिझाईन करणाऱया शूज डिझायनरची मागणी वाढतेय. आपल्या...

‘ऑल द बेस्ट’ नाटक पुन्हा येतंय!

मुका, बहिरा, आंधळय़ा मित्रांची धमाल कॉमेडी घेऊन 15 वर्षांनी पुन्हा ‘ऑल द बेस्ट’ नाटकातून रंगभूमीवर पुन्हा हास्यकल्लोळ होणार आहे. देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द...

सांस्कृतिक उत्सव – परंपरा : प्रभादेवीची जत्रा

>> राज चिंचणकर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध देवस्थानांच्या जत्रा भरतात. या जत्रा म्हणजे एकप्रकारचा सांस्कृतिक उत्सवच असतो. मुंबापुरीत आजही काही मोजक्या देवस्थानांच्या जत्रा भरलेल्या दिसतात....

आमचे रक्त घ्या अन् गहू, तांदूळ, तेल द्या! हिंगोलीतील शेतकऱ्यांकडून मिंधे सरकारचा निषेध 

पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता उरलेसुरले आमचे रक्त घ्या अन् खायला गहू, तांदूळ, तेल द्या, असा...

द्वेष, हिंसाचार, अन्यायाविरुद्धच्या लढय़ात बंगालने नेतृत्व करावे, राहुल गांधी यांचे ममता बॅनर्जी यांना आवाहन

केंद्रातील भाजप सरकारकडून देशभरात द्वेष आणि हिंसाचार पसरवला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे केला. गोरगरीब आणि युवकांच्या हिताकडे साफ...

अमेरिकेची बोईंग 737 मॅक्स विमानांच्या उत्पादनावर बंदी 

  अमेरिकेच्या फेडरल विमान प्राधिकरणाने वादग्रस्त बोईंग 737 मॅक्स विमानाच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. त्याचा मोठा फटका हिंदुस्थानातील विमान कंपन्यांना बसणार आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस,...

नागपुरातून सुरू झाला झोमॅटोचा प्रवास

ऑनलाइन फूड डिलिव्हरी विश्वात धुमाकूळ घालणाऱया झोमॅटोचा जन्म नागपुरातून झाल्याची रंजक माहिती झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राकेश रंजन यांनी रविवारी ‘फायर साइड चॅट’दरम्यान...

सामना अग्रलेख – अयोध्येत श्रीराम, बिहारात ‘पलटू’राम!

नितीश कुमार यांनी पलटी का मारली हा संशोधनाचा विषय आहे. देशावरच पलटूरामांचे राज्य आले आहे. अयोध्येत राम व देशात पलटूराम! अजित पवारांचा 70 हजार...

दिल्ली डायरी – आंध्रचे राजकारण तेलंगणाच्या वळणावर!

>> नीलेश कुलकर्णी , [email protected] आंध्रात आजमितीस तरी मुख्यमंत्री जगनबाबूंचे म्हणजे जगन मोहन रेड्डी यांचे सरकार लोकप्रिय आहे. मात्र जगनबाबूंचे एकेक साथीदार त्यांची साथ सोडून...

विज्ञान-रंजन – बियाण्यांची ‘कुपी’

>> विनायक रशियन पीक संशोधक निकोलय वॅविलॉव यांच्या कार्याची माहिती आपण मागच्या लेखात घेत होतो. त्यांच्या कार्याची महती खरं म्हणजे एक-दोन लेखांत संपणारी नाही, पण...

उत्तर प्रदेशात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील बरेली येथे रकिकारी सकाळी भीषण घटना उघडकीस आली. एकाच कुटुंबातील पाच जण जळून मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समाकेश...

एसटीचे वाहनतळ होणार चकाचक! काँक्रीटीकरण करण्याचा महामंडळाचा निर्णय

एसटी महामंडळाचे वाहनतळ आता चकाचक होणार आहेत. सध्या वाहनतळांची दुरवस्था झालेली असल्याने येथे येणाऱया बसबरोबरच प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने आपल्या...

कोरोना लॉकडाऊनमध्ये जमावबंदीचे उल्लंघन, आमदार सेल्वन यांच्यासह चौघांची निर्दोष सुटका

कोरोनाच्या लॉकडाऊनदरम्यान विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने जमावबंदी व इतर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी दाखल केलेल्या...

अभिनेता अन मार्गदर्शक

सध्या सोनी मराठीवर ‘राणी मी होणार’ ही मालिका लोकप्रिय होत आहे. या मालिकेत वरुण ही भूमिका करणारा अभिनेता म्हणजे आदित्य दुर्वे... एक प्रॉमिसिंग चेहरा. आदित्यचे...

महाराष्ट्र एनसीसीची हॅटट्रिक, सलग तिसऱयांदा ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान

महाराष्ट्र एनसीसीने पुन्हा एकदा या वर्षी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधानांच्या हस्ते...

मालाडमध्ये सापडले नवजात अर्भक  

मालाड पूर्वच्या नवजाला पाडा येथील नाल्याजवळ स्त्राr जातीचे नवजात अर्भक आढळून आले. त्या नवजात अर्भकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात...

अमेरिकेची बोईंग 737 मॅक्स विमानांच्या उत्पादनावर बंदी

अमेरिकेच्या फेडरल विमान प्राधिकरणाने वादग्रस्त बोईंग 737 मॅक्स विमानाच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. त्याचा मोठा फटका हिंदुस्थानातील विमान कंपन्यांना बसणार आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस,...

ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण, ओबीसींच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावला जातोय – छगन भुजबळ

सरकारने अध्यादेशाचा जो मसुदा तयार करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे तो पाहता ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण असून आमच्या ओबीसी,...

एका टर्ममध्ये दोन वेगवेगळ्या पक्षासोबत युतीचा विक्रम कुणी केला नव्हता, शरद पवार यांचा नितीश...

जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे बिहारमध्ये ऱविवारी राजकीय उलथापालथ झाली. जदयू राजदचे सरकार कोसळून...

नितेश राणे यांचे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे- नाना पटोले

नितेश राणे यांचे हे वक्तव्य दोन समाजांत तेढ निर्माण करणारे आहे. अशा लोकांना लोकशाही मान्यच नाही, ही सत्तेची गुर्मी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...

आमचे रक्त घ्या अन् गहू, तांदूळ, तेल द्या! हिंगोलीतील शेतकर्‍यांकडून मिंधे सरकारचा निषेध

पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता उरलेसुरले आमचे रक्त घ्या अन् खायला गहू, तांदूळ, तेल द्या, असा...

सरडा उगाच बदनाम आहे, रंग बदलण्याच्या वेगासाठी पलटी कुमारांना ‘गिरगीट रत्न’ द्यायला हवे –...

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलापासून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पलटी मारली. त्यानंतर नितीश कुमारांनी भाजपसोबत हातमिळवणी करत काही तासातच बिहारमध्ये पुन्हा सत्ता...

सरकारने ओबीसी आणि मराठा दोघांनाही कट करून अस्वस्थ केले आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका

मराठा आंदोलक आक्रमक झाल्यामुळे सरकारने नमते घेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्वच मागण्या मान्य केल्या. कुणबी नोंदी सापडलेल्या 57 लाख मराठय़ांना ओबीसी प्रमाणपत्र...

रहाड यात्रा महोत्सव मोठ्या थाटात संपन्न

>> प्रसाद नायगावकर यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी येथे आदिवासी समाजाचे कुल दैवत असलेली ग्राम देवता हेंडबा देवीचे पुरातन मंदिर असून अनेक वर्षा पासुन या ठिकाणी महोत्सव...

पोलीस आमचे काहीही वाकडे करु शकत नाही, आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर; नितेश राणे...

तुमचा अली तर आमचा बजरंग बली, मुस्लिमांनी अतिक्रमन करत मशिदी उभारल्यास शेजारी बजरंगबली मूर्ती उभी करा आमचे कोणी वाकडे करू शकत नाही, कुणी मध्ये...

Bihar Political Crisis – नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी संध्याकाळी भाजपचा पाठिंबा घेत ते पुन्हा...

मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ पाळली नाही, विजय वडेट्टीवार यांची टीका

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर घेतलेली शपथ मुख्यमंत्र्यांनी पाळलेली नाही. आज मराठा समाजाच्या मागण्याच्या...
fight

प्रजासत्ताक दिनी समाजकंटकांचा जिल्हा परिषद शाळेत गोंधळ; शिक्षकांना मारहाण

परळीत कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनी समाजकंटकांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. पहिली ते सातवी...

संबंधित बातम्या