Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4038 लेख 0 प्रतिक्रिया

इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा, तत्काळ अटक; पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी आणखी वाढल्या असून, त्यांना तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली इस्लामाबाद न्यायालयाने तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर...

इंडियाची मुंबईत बैठक; यजमानपद शिवसेनेकडे

केंद्रातील मोदी सरकारच्या हुकूमशाही व्यवस्थेच्या विरोधात स्थापन झालेल्या ‘इंडिया’ची बैठक येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील बैठकीच्या आयोजनाची...

भाजप खासदाराला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

वीजपुरवठा करणाऱया कंपनीच्या अधिकाऱयाला मारहाण केल्या प्रकरणात इटावाचे भाजपचे खासदार रामशंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. एमपी-एमएलए कोर्टाने शनिवारी कठेरिया यांना दोन...

महाडमध्ये भूगर्भातून स्फोटासारखे आवाज , कसबे शिवथर, कुंभे शिवथर, चेराववाडीतील ग्रामस्थांमध्ये घबराट

महाड तालुक्यातील कसबे शिवथर, कुंभे शिवथर आणि चेराववाडी परिसरात दोन दिवसांपासून भूगर्भातून स्फोटासारखे आवाज येत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. सायंकाळी चारच्या नंतर दीड...

कश्मीरमध्ये लष्कराचे तीन जवान शहीद, ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध सुरू 

जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिह्यात शुक्रवारी सायंकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत लष्कराचे तीन जवान जखमी झाले होते. त्यांच्यावर श्रीनगरच्या मिलिट्री...

गोखले पुलाचे गर्डर बसवण्यास सुरुवात, दिवाळीपर्यंत एक लेन सुरू करणार

अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणार्‍या गोखले पुलाच्या गर्डर बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अंबाला येथून आणलेल्या पहिल्या गर्डरची जोडणी 50 टन वजन वाहून नेण्याची...

नूंहमध्ये 97 घरांवर बुलडोझर

नूंह हिंसाचारात सहभागी असलेल्या जवळपास 36 हिंसक आंदोलनकर्त्यांनी अवैधपणे उभारलेल्या घरावर शनिवारी पालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आला. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाने या अवैध बांधकामांवर...

उत्तराखंडात बिबटे वाढले

देशातील अनेक राज्यांत वाघांपाठोपाठ बिबटय़ांची संख्या वाढताना दिसत आहे. एकटय़ा उत्तराखंड राज्यात गेल्या 8 वर्षांमध्ये 29 टक्के वाढ झाली आहे. 2015 च्या अखेरच्या महिन्यात...

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्या घरी चोरी

प्रसिद्ध  शायर मुनव्वर राणा यांच्या घरी 40 लाखांची चोरी झाली आहे. ते लखनऊ येथील हुसैनगंजमधील अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहतात. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर...

बेस्ट’ संप सुरूच, चौथ्या दिवशीही लाखो प्रवाशांचे हाल

‘बेस्ट’ला कंत्राटी बस पुरवणार्‍या कंत्राटी चालक-वाहकांनी गेल्या चार दिवसांपासून संप सुरू केल्याने लाखो प्रवाशांचे हाल सुरू आहेत. या संपावर अजून कोणताही तोडगा निघाला नसल्याने...

पालीच्या नगराध्यक्षासह मिंधे गट, शेकापचे चार नगरसेवक अपात्र

सत्तेसाठी पक्षाचा व्हीप झुगारणाऱया पालीच्या नगराध्यक्षा प्रणाली शेळके तसेच मिंधे गट व शेकापच्या बंडखोरांना आज चांगलाच दणका बसला. रायगडच्या जिल्हाधिकाऱयांनी याबाबत निर्णय देताना पक्षविरोधी...

पडघ्याचे पुन्हा एकदा दहशतवादी कनेक्शन, बोरिवली गावातून अकीब नाचणला एनआयएने घेतले ताब्यात

पुण्यात दोन दहशतवाद्यांना पकडल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून अजून काही नावे समोर आल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. याच पुणे...

अखेर अंजूविरोधात पतीने दाखल केला गुन्हा

पाकिस्तानात गेलेल्या अंजूविरुद्ध अखेर तिचा पती अरविंदने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. यात अंजूचा पाकिस्तानमधील पती नसरुल्लाहच्या नावाचाही समावेश आहे. घटस्पह्ट न घेता...

नितीन देसाई आत्महत्या प्रकरण, ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुप व्यवस्थापकीय संचालकांना पोलिसांची नोटीस ...

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी केलेल्या तक्रारीवरून ईसीएल फायनान्स पंपनी, एडलवाईज ग्रुपच्या पाच पदाधिकाऱयांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात...

वरळीतील पार्किंगच्या प्रश्नावर तोडगा निघाला 

वरळीतील डॉ. अ‍ॅनी बेझंट रोडवरील सिद्धार्थ नगर ते वरळी गोपचार सोसायटीच्या पदपथावर गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांच्या गाड्या पार्क केल्या जात आहेत. मात्र वाहतूक विभागाने...

रस्त्याच्या श्रेयवादावरून राडा, आमदार अतुल बेनके व माजी आमदार सोनवणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले 

जुन्नर तालुक्याचे आजी-माजी आमदार आज पुन्हा एकदा एकमेकांना भिडले. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी बेल्हे-राजुरी या रस्त्याच्या राहिलेल्या कामाचे भूमिपूजन करणारच, अशी घोषणा केली...

प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, शेअर केला बाळाचा फोटो

प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना दिक्रुस ही आई झाली आहे. इलियाना ने सोशल मीडियावर तिच्या बाळाचा फोटो शेअर केला आहे.   https://www.instagram.com/p/CvkhMOurzt7/?igshid=MzRlODBiNWFlZA==;

माझ्या वडिलांनी मेहनतीने नाव कमावलं होतं, ते मातीत मिसळू नका, नितीन देसाई यांच्या मुलीचे...

प्रख्यात कलादिग्दर्शक आणि एन.डी. स्टुडिओचे सर्वेसर्वा नितीन देसाई यांनी मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी नेहा देसाई यांनी ईसीएल फायनान्स,...

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, 20 मिनिटांपासून सर्व लोकल खोळंबल्या

हार्बर मार्गावरील डाऊन मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रॅक फ्रॅक्चर झाल्याने एकामागोमाग एक अशा अनेक लोकल खोळंबल्या आहेत. रेल्वेकडून तशा प्रकारची घोषणा लोकलमध्ये करण्यात...

तो विकृत माणूस लिंगपिसाटच, रवींद्र वायकर यांची किरीट सोमय्यांवर जोरदार टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार रवींद्र वायकर यांनी भाजप नेते किरिट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. किरीट सोमय्या हे विकृत लिंगपिसाट असल्याचा हल्लाबोल...
aaditya thackeray

महाराष्ट्रावर यांचा एवढा राग का? आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला फटकारले

गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. महिनाभराने लाखो चाकरमानी या गणेशोत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गाने कोकणात जातील. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही या मार्गाची चाळण झाली आहे....

धक्कादायक! महाराष्ट्राचा दीड किलोमीटर भूभाग गुजरातने बळकावला

महाराष्ट्रातील उद्योग, सरकारी आणि कॉर्पोरेट कार्यालये आणि नोकऱया गुजरातने पळवल्याच्या घटनांवरून रान उठले असतानाच आता महाराष्ट्रातील गावेही गुजरातने ‘हायजॅक’ केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली...
manipur-violence

सामना अग्रलेख – आगी कोण लावतोय?

सध्या काही लोक मिशी व दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत. आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे, पण झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी...

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचा रविवारी मुंबईत संयुक्त मेळावा, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन रविवार 6 ऑगस्ट रोजी मुंबईत करण्यात आले आहे. रंगशारदा सभागृह वांद्रे येथे...

राहुल गांधी झिंदाबाद! ‘मोदी आडनाव’ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ असे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षे कारावासाच्या शिक्षेला आज सर्वोच्च...

लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवण्याचे वय 18 वर्षे करण्याची शिफारस ‘

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उभे राहणाऱया उमेदवाराचे वय 25 वर्षाऐवजी 18 वर्षे करण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. कायदा आणि कार्मिकसंबंधी समितीने शुक्रवारी वय...

कोर्टात नाट्यमय घडामोडी, न्यायमूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टरूममध्ये राजीनामा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी सकाळी भर कोर्टातच अचानक राजीनामा जाहीर केला. आत्मसन्मानाच्या विरुद्ध जाऊन काम करणे मला शक्य...

नितीन देसाई आत्महत्या प्रकरण – ईसीएल फायनान्स, एडलवाईझ ग्रुपच्या पाच जणांवर गुन्हा

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी ईसीएल फायनान्स आणि एडलवाईझ ग्रुपच्या रशेष शहा, केऊर मेहता, स्मित शहा, आर. के. बन्सल, जितेंद्र कोठारी या पाच...

वेब न्यूज – अंतराळात मृत्यू झाल्यास काय होते?

>> स्पायडरमॅन जगात अनेक लोकांना काही ना काही भन्नाट प्रश्न पडत असतात. अर्थात त्या प्रश्नांच्या मागे धावल्याने जे उत्तर मिळते, ते अनेकांचे ज्ञान वाढवणारे असते....

ठसा – प्राचार्य मदन धनकर

>> महेश उपदेव चंद्रपूरचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार, संपादक, चतुरस्र व्यक्तिमत्त्व, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्राचा आधारवड, सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य...

संबंधित बातम्या