Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

4262 लेख 0 प्रतिक्रिया

अजित पवारांनी घेतली नवाब मलिक यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी कबिनेट मंत्री नवाब मलिक यांची अखेर सोमवारी सायंकाळी जामिनावर सुटका करण्यात आली. किडनी विकार व इतर व्याधींनी त्रस्त असल्याने...

अशोक गेहलोत यांनी केली पायलट यांची पाठराखण, भाजपला फटकारले

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात विस्तव जात नाही. मुख्यमंत्रीपदावरून दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरू असते. मात्र भाजपने सचिन पायलट यांचे वडील...

मी पुन्हा येईन कितीही बोलले तरी देशात वेगळं चित्र, शरद पवार यांचा मोदी व...

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे त्यामध्ये ते बोलताना म्हणाले की अजूनही माझ्‍या राजकीय निवृत्तीची वेळ आलेली नाही....

उद्या बीडमध्ये शरद पवार यांची सभा, साऱ्या राज्याचे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या बीडमध्ये स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शरद पवारांची...

जालना शहरातून तीन मुले बेपत्ता, शहरात खळबळ

जालना शहरात मंगळवारी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची धामधूम सुरू असताना 14 ते 15 वर्षे वयोगटातील तीन शालेय मित्र सकाळी सात वाजेच्या सुमारास घरातून...

Video – उपमुख्यमंत्र्यांनी फडकवला उलटा झेंडा

मंगळवारी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत चक्क उलटा झेंडा फडकवला आहे. पाठक फडकवत असलेल्या...

आयटीआय प्रवेशाला मुदतवाढ

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाच्या तिसऱया फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांना 16 तारखेपर्यंत प्रवेश घेता...

एमआयडीसी कामगार रुग्णालयाची ओपीडी सुरू, ऋतुजा लटके यांच्या पाठपुराव्याला यश

आग लागल्यामुळे गेले सहा वर्षे बंद असलेल्या अंधेरी एमआयडीसीमधील कामगार राज्य विमा रुग्णालयाची ओपीडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार ऋतुजा लटके यांच्याकडून करण्यात वारंवार...

आयटीआयच्या 75 व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन 

स्किल इंडिया व डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थांमध्ये आता व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात येणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण...

बाळाचे अपहरण करणाऱयाला बेडय़ा

आठ महिन्यांच्या मुलाचे अपहरण करू पाहणाऱयाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. मोहम्मद हासिम सय्यद असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले...

व्हिडीओ व्हायरलची धमकी देणारा गजाआड

लग्नाला नकार दिल्याने व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी देणाऱयाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार तरुणी ही मुंबई शहर...

पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अर्ज भरण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदत

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून देण्यात येणाऱया पंतप्रधान यंग अचिव्हर्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. विद्यार्थ्यांना 17 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता...

इन्स्टा खात्यावर पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचे स्टेटस, दोघांना अटक

इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या स्वांतत्र्यदिनाचे स्टेटस ठेवून ते शेअर करणाऱया दोन तरुणांना अटक केली आहे. कुलाबा पोलिसांनी वेळीच ही कारवाई केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्यापासून रोखली....

सांताक्रुझमध्ये इमारतीला आग; वृद्धाचा गुदमरून मृत्यू  

सांताक्रुझमध्ये आज दुपारी सहा मजली इमारतीला लागलेल्या आगीत दोन जण अडकून पडले. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत त्यांची सुटका केली. मात्र, धुरामुळे गुदमरून वृद्धाचा...

सामना अग्रलेख – कळव्यातील मृत्युकांड, आधी प्रायश्चित्त घ्या!

मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख आहेत आणि आरोग्य मंत्री त्यांच्याच गटाचे आहेत. कळवा रुग्णालयातील मृत्युकांडाचे उत्तरदायित्व त्यांचेच आहे. विरोधकांवर आगपाखड करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांचे कान उपटावेत....

अकरावीची शेवटची फेरी गुरुवारपासून, 26 ऑगस्टला गुणवत्ता यादी झळकणार 

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची शेवटची फेरी गुरुवार, 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अकरावी प्रवेशाच्या आतापर्यंत सहा प्रवेश फेऱया होऊनदेखील अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या...

अनुदानित शाळांची मनमानी, पारशी नववर्षाची सुट्टी परस्पर टाळण्याचा प्रयत्न

राज्य सरकारने शासकीय सुट्टय़ा आणि विविध सण, महापुरुषांच्या जयंती तसेच विविध धार्मिक वर्ष आदींसाठी नियोजन करून सुट्टय़ा जाहीर केल्या आहेत. मात्र या सुट्टय़ांचे आदेश...

फास्टॅग रजिट्रेशनच्या नावाने फसवणूक, लिंक पाठवून मोबाईल केला हॅक

फास्टॅग रजिस्ट्रेशन करण्यासाठी इंटरनेटवर सर्च करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. इंटरनेटवर मिळालेल्या संपर्क क्रमांकावर त्यांनी कॉल केल्यानंतर ते सायबर भामटय़ांच्या जाळ्यात सापडले. आरोपींनी...

मुद्दा – बाईपणाबद्दलचाच वेगळ्या धाटणीचा एक जुना चित्रपट

>> सीमा खंडागळे सध्या ‘बाईपण भारी देवा’ या स्त्राrप्रधान मराठी चित्रपटाला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुमारे अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात अशाच एका स्त्रीप्रधान, गूढ...

1 सप्टेंबरपासून पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरता येणार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱया पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी येत्या 1 सप्टेंबरपासून ऑनलाइन परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. परिषदेकडून या वर्षी एक...

लेख – स्वस्ताईची ‘डाळ’ शिजेना…

>> नवनाथ वारे सामान्यतः दरवर्षी कांद्याच्या भावांमध्ये वाढ झाली की, ‘कांदा रडवतो’ अशा प्रकारचे मथळे माध्यमांमधून पाहायला मिळतात. यंदा कांद्याच्या किमती स्थिरावलेल्या आहेत, परंतु दैनंदिन...

समन्स मागे घ्या नाहीतर कायदेशीर कारवाईला तयार रहा, हेमंत सोरेन यांचे ईडीला आव्हान

झारखंडचे मुख्यमंत्री व झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी ईडीच्या नोटीसीला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे संकेत दिले आहेत. इडीने सोरेन यांना 14 जानेवारी...

नवीन कायदे या देशाच्या मूळ ढाच्यालाच हात घालणार आहेत, जितेंद्र आव्हाड यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हड यांनी नवीन कायद्यावरून राज्य सरकार टीका केली आहे. 90 दिवस तुरुंगात ठेवण्याच्या कायद्यावरुन त्यांनी सरकारला फटकारले आहे. याबाबत त्यांनी...

गावात दारूबंदीसाठी समाज सेवकाचे आत्मदहन, ग्रामपंचायत कार्यालयासमोरच पेटवून घेतले

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड गावात अवैधरीत्या सुरू असलेली दारू विक्री बंद करावी म्हणून एका समाजसेवकाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले. वसंत प्रभाकर नागरे...

जितेंद्र आव्हाड यांनी केली पोलखोल, भाजपमधील घराणेशाहीची केली यादी जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आम्ही घराणेशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. भाजपकडून कायम घराणेशाहीवरून काँग्रेसवर टीका केली जात असते. मात्र भाजपमध्येही घराणेशाही चालते याची...

सुलभ इंटरनॅशलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे मंगळवारी कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. Sulabh International founder...

सुंदर मी होणार – ‘रेटिनॉल’ची जादू, वाढत्या वयात दिसा तरुण

>> मृणाल घनकुटे जेव्हा वृद्धत्व सुरू होते, तेव्हा स्त्रिया चेहऱयासाठी अशी क्रीम किंवा सीरम शोधू लागतात. जेणेकरून बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होऊ शकतात. अशा...

भंडारदरा परिसरात बुधवारपर्यंत एकेरी वाहतूक

स्वातंत्र्यदिन आणि सलग सुट्टय़ांमुळे पर्यटनस्थळ असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच पावसामुळे रस्ते खराब झाले असून, रस्ते अरुंद असल्यामुळे...

वेतवडे-पाणोरे रस्ता दोन महिन्यांतच उखडला, खडीवर आल्याने वाहन घसरून होताहेत अपघात

धामणी खोऱयातील प्रमुख मार्ग असलेल्या कळे ते म्हासुर्ली जिल्हामार्ग 26 वरील पन्हाळा तालुक्यातील वेतवडे ते पणोरे दरम्यान कोटय़वधी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्याचे...

हरपवडे गावातील धनगरवाडा स्वातंत्र्यदिनी होणार प्रकाशमान

देशाच्या स्वातंत्र्यानंतर यंदा स्वातंत्र्यदिनी आजरा तालुक्यातील हरपवडे गावालगतचा धनगरवाडा प्रकाशमान होत आहे. लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून महावितरणकडून ही कामगिरी करण्यात येत आहे. वन विभागाच्या...

संबंधित बातम्या