प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, शेअर केला बाळाचा फोटो

प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना दिक्रुस ही आई झाली आहे. इलियाना ने सोशल मीडियावर तिच्या बाळाचा फोटो शेअर केला आहे.

 

https://www.instagram.com/p/CvkhMOurzt7/?igshid=MzRlODBiNWFlZA==;