Bihar Political Crisis – नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी संध्याकाळी भाजपचा पाठिंबा घेत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) आणि विजय सिन्हा (Vijay Sinha) यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली-

नितीश कुमार यांच्यासोबत तीन भाजपच्या, तीन जदयूच्या व दोन अपक्ष आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.