Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3960 लेख 0 प्रतिक्रिया

Video सेल्फी काढण्यासाठी चाहता धावत आला, प्रसिद्ध अभिनेत्याच्या अंगावर साडली कॉफी

चाहते त्यांचा आवडता सेलिब्रिटी दिसला की त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गडबड करत असतात. अनेकदा त्याचा त्रास सेलिब्रिटींना सहन करावा लागत असतो. असाच प्रकार घडला प्रसिद्ध...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांमध्ये मनमानी, डावललेल्या खेळाडूंबाबत आठवडाभरात निर्णय घ्या; हायकोर्टाचा मिंधेंना अल्टीमेटम

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देताना मनमानी करणाऱ्या मिंधे सरकारला उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा फैलावर घेतले. आम्ही आदेश दिल्यानंतरही तुम्ही पुरस्कारांमध्ये डावललेल्या खेळाडूंच्या नावांवर अंतिम...

Video इशान किशनने पुन्हा बीसीसीआयच्या सूचनांकडे केले दुर्लक्ष, होऊ शकते मोठी कारवाई

रणजी सामने खेळण्याची बीसीसीआयने ताकीद दिलेली असताना त्याकडे दुर्लक्ष केले म्हणून बीसीसीआयने ईशान किशन व श्रेयस अय्यर या दोन खेळाडूंना यंदाच्या वार्षिक करारात समाविष्ठ...

‘मुंबई श्री’ चे पीळदार युद्ध 9 मार्चला

मुंबईचे शेकडो शरीरसौष्ठवपटू वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात ती शरीरसौष्ठवाची श्रीमंती आणि पीळदार ग्लॅमर असलेली स्पार्टन न्यूट्रिशन 'मुंबई श्री' येत्या 9 मार्चला...

रिहाना एका कार्यक्रमाचे घेते एवढे पैसे, रकमेचा आकडा ऐकून डोळे फिरतील

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाची गुजरातमधील जामनगर येथे जोरदार तयारी सुरू आहे. जगभरातून अनेक सेलिब्रिटी या...

रत्नागिरी – घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पडवेकर कॉलनी, उद्यामनगर येथे राहणारे एक कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरटयाने त्यांचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. पोलिसांनी चोरट्याला...

गद्दार गँग या भाजपच्याच ए व बी टीम, आदित्य ठाकरे यांचा टोला

अर्थंसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवसानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महायुतीतील जागावाटपावरून सुरू असलेल्या...

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना एका पाच वर्ष जुन्या बेकायदेशीर खाण प्रकरणात सीबीआयने समन्स बजावले आहे. अखिलेश यांना गुरुवारी 29 फेब्रुवारी रोजी साक्षीदार...

ते दिल्लीच्या तख्ताची हाजी हाजी करण्यात तल्लीन, शरद पवार यांच्या पक्षाची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी यवतमाळ येथे सभा होणार आहे. या सभेसाठी तब्बल 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यावरून सध्या मिंधे सरकारवर...

आजची परिस्थिती ही सामान्यांसाठी अन्यायकाल, विजय वडेट्टीवार यांची टीका

विधानसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत भाजपवर टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एका एसटी...

गुजरात किनारपट्टीवरून 3300 किलो ड्रग्ज जप्त, पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक

गुजरातमधील पोरबंदरच्या किनारपट्टीवरून नौदलाने तब्बल 3300 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. #WATCH | Gyaneshwar Singh, Deputy Director...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी 12 कोटींचा खर्च, काँग्रेसचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी यवतमाळ येथे येत आहे. यवतमाळ येथे त्यांची सभा होणार असून या सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रीमंडळ उपस्थित राहणार असल्याचे...

हिमाचल प्रदेश विधानसभेत गोंधळ, भाजपचे 15 आमदार निलंबीत

हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या व सरकारविरोधात घोषणा देणाऱ्या भाजपच्या 15 आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबीत केले आहे. दरम्यान भाजपने राज्यपालांची भेट घेत बहुमत चाचणी...

मराठा आंदोलन वॉशिंग मशीनमध्ये शिरेना म्हणून चौकशी सुरू केली, अंबादास दानवे यांची टीका

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी दिले. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते...

आमची मशाल ही गावागावात व प्रत्येकाच्या मनामनात पेटलेली आहे – संजय राऊत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना भाजप व मिंधे गटाला फटकारले आहे. यावेळी त्यांनी भाजपकडून होणाऱ्या घराणेशाहीच्या...

हा कंत्राटदारासाठी असलेला अर्थसंकल्प, आदित्य ठाकरे यांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प फक्त कंत्राटदारांसाठी...

सरकारचे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस – नाना पटोले

महायुती सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाज घटकाला खूष करण्यासाठी केवळ घोषणा केल्या आहेत. राजकीय तोडफोड, महागाई, बेरोजगारी, पेपरपुटी, समाजा-समाजात...

पंजाबी संगीतकार बंटी बैंस याच्यावर गोळीबार, सुदैवाने बचावला

पंजाबी इंडस्ट्रीतील संगीताकार बंटी बैंस याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले आहेत. बंटी बैस हे याआधी हत्या झालेले पंजाबी...

कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात; उद्धव ठाकरे यांची अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला. 'महायुती सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात', अशी...

जरांगेंनी फडणवीसांवरच आरोप का केले? अंबादास दानवे यांचा सवाल

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. 'सलाईनमधून विष देऊन मला संपवण्याचे किंवा माझे एन्काऊंटर करण्याचे षड्यंत्र देवेंद्र...

पतीचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू, अंत्यसंस्काराआधी पत्नीने सातव्या माळ्यावरून उडी घेत केली आत्महत्या

30 नोव्हेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद शहरात राहणाऱ्या अभिषेक अहलुवालिया याचे अंजली नावाच्या तरुणीसोबत लग्न झाले होते. नवीन नवीन संसार फुलत असतााच नियतीच्या...

महाराष्ट्राचा आणि मराठीचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला गेला होता. मात्र आताच्या मिंधे सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा...

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार

विधिमंडळ अधिवेशनात मंगळवारी विधानसभेत मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विरोधकांच्या...

आनंदीबाई जोशींना अभिवादन करताना नारायण राणेंनी शेअर केला अभिनेत्रीचा फोटो, नेटकऱ्यांनी फटकारले

देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे सध्या त्यांची सोशल...

कसोटी खेळाडूंसाठी गूड न्यूज, बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

इंग्लंडविरुद्ध सलामीच्या कसोटीतील पराभवानंतर हिंदुस्थानने विजयाची हॅट्ट्रिक साजरी करीत पाच सामन्यांची कसोटी मालिका आधीच 3-1 ने खिशात घातली. मायदेशातील हिंदुस्थानचा हा सलग 17वा कसोटी...

मराठीचा ज्ञानभाषा म्हणून प्रसार करण्यासाठी कटिबद्ध राहुया, आदित्य ठाकरे यांचे आवाहन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी चारी...

सामना अग्रलेख – वापरा आणि फेका! बावनकुळ्यांचा पक्ष राहील काय?

भाजप हा परावलंबी पक्ष बनला असून इतरांच्या उधार-उसनवारीवर जगत आहे. ईडी आणि सीबीआयच्या कुबड्यांवर तो टिकून आहे. जे स्वतःच परावलंबी आहेत त्यांनी दुसऱ्यांना संपविण्याची...

विज्ञान रंजन – बलून यान!

>> विनायक हवेपेक्षा हलक्या वायूचे प्रचंड आकाराचे फुगे (बलून) बनवून आणि त्याला लोंबकळणारी टोपली (बास्केट) अडकवून स्वार होण्याचे अनेक प्रयोग सतराव्या शतकापासून युरोपात ठिकठिकाणी सुरू...
bjp logo flag

दिल्ली डायरी – भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन : एक इव्हेंट!

>> नीलेश कुलकर्णी, [email protected] सत्ताधारी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन राजधानीत आटोपले. एरवी अशा राष्ट्रीय अधिवेशनातून भाजप कार्यकर्त्यांची बौद्धिक मशागत होत असे. मात्र सध्या भाजपमध्ये इव्हेंटस्चा जमाना...

धाराशिव जिल्ह्यात बसवर दगडफेक, वडवणीत फडणवीस यांचा पुतळा जाळला

मराठा समाज आरक्षणाचे आंदोलन चिघळले असून कळंब - धाराशिव या बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. सगेसोयर्‍यांची आरक्षणात अंमलबजावणी सरकार करत नसल्याचा गंभीर आरोप...

संबंधित बातम्या