
विधिमंडळ अधिवेशनात मंगळवारी विधानसभेत मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विरोधकांच्या मागणीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशीचे निर्देश दिले
























































