ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2634 लेख 0 प्रतिक्रिया

इंटरनेट समाजात फूट पाडतेय, भेदभावाची दरी रुंदावतेय! सरन्यायाधीशांनी व्यक्त केली गंभीर चिंता

माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट समाजात फूट पाडतेय. किंबहुना, इंटरनेटमुळे सामाजिक भेदभावाची दरी आणखी रुंदावतेय, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी इंटरनेटच्या वाढत्या वापराबाबत गंभीर चिंता...

डोंबिवलीत ‘एसी’ लोकलच्या दरवाजाचा लोच्या, प्रवाशांची जबरदस्त रेटारेटी

डोंबिवली रेल्वे स्थानकात आज सकाळीच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद एसी लोकल कल्याणहून डोंबिवली स्थानकात दाखल झाली. मात्र, नेहमीपेक्षा...

संत वाङ्मयाचे अभ्यासक, साहित्यिक वामन देशपांडे यांचे निधन

दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत अशा संत वाङ्मयाचे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक वामन देशपांडे यांचे आज अल्प आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 81...

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची 100 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी अर्थात मुडा कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित 100 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने...

लोकसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करा, मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

लोकसभेचे उपाध्यक्षपद हे इतिहासात पहिल्यांदाच सलग सहा वर्षे रिक्त राहिले आहे. 17 व्या लोकसभेत एकही उपाध्यक्ष निवडला गेला नाही. हे भारताच्या लोकशाही राजकारणासाठी चांगले...

Maratha Reservation – मराठा आरक्षणावर आज सुनावणी

मराठा आरक्षणाचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पूर्णपीठासमोर आरक्षणासंदर्भातील याचिकांवर उद्या बुधवार, 11...

लोकल यातना संपता संपेनात, हार्बर विस्कळीत प्रवाशांचे हाल

लोकल यातना सुरूच आहेत. नेरुळ स्थानकावर आज ऐन गर्दीच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर आणि ट्रान्स हार्बरची लोकल सेवा एक तास विस्कळीत झाली. त्यामुळे...

ऑस्ट्रियाच्या शाळेत विद्यार्थ्याचा अंदाधुंद गोळीबार

ऑस्ट्रियाच्या ग्राझ शहरातील शाळेत मंगळवारी सकाळी एका विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केल्याने प्रचंड खळबळ उडाली. हल्लेखोर विद्यार्थ्याने दोन वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षकांवर गोळ्या झाडल्या. त्यात...

सोशल मीडियावर माधवी लता यांचे कौतुक, ‘चिनाब’ पुलाच्या उभारणीत ‘स्त्री’ शक्तीचे बळ

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-कश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आला. नुकतेच त्याचे शानदार उद्घाटन झाले. हा सुमारे नदीतळापासून 395 मीटर उंच आणि 1315 मीटर...

विद्यावेतनात वाढ झाली

राज्यातील फिजिओथेरपी आणि व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) पदव्युत्तर पदवी तसेच बी.एस्सी. नार्ंसगच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. फिजियोथेरपी आणि...

हिंदुस्थानातून 5.16 लाख टन साखर निर्यात

हिंदुस्थानसाठी एक गोड बातमी आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात 6 जूनपर्यंत 5.16 लाख टन साखर निर्यात करण्यात आली आहे. यात सर्वात जास्त 1,18,553 टन...

ऍपलची ऑपरेटिंग सिस्टम आयओएस 26 लाँच

जगप्रसिद्ध टेक कंपनी ऍपलने आपल्या युजर्ससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम आयओएस26 वर्ल्ड वाइड डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये लाँच केली आहे. या वेळी ऍपलचे सीईओ टिम कुक उपस्थित...

ब्लिंकीट, झेप्टोवरून कळणार आता महागाई

सध्याच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड आहे. लहानमोठय़ा अनेक वस्तू ऑनलाईन खरेदी करण्याकडे ट्रेंड असतो. रिटेल महागाई मोजण्यासाठी आतापर्यंत कन्झ्युमर प्राईड इंडेक्स (सीपीआय) गणना प्रामुख्याने...

जुनी कागदपत्रे सापडली; नशीब फळफळले

  देव देतो ते छप्पर फाड के असे म्हटले जाते. एका व्यक्तीचे नशीब असेच फळफळले. त्याला घर साफ करताना त्याच्या वडिलांचे 35 वर्षे जुनी कागदपत्रे...

पुरीतील रथयात्रेची तयारी सुरू!

ओडिशाच्या पुरीमधील जगप्रसिद्ध ‘जगन्नाथ रथयात्रा’ येत्या 27 जूनपासून सुरू होणार आहे. हा उत्सव 9 दिवसांपर्यंत चालतो. या यात्रेची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे....

फाशीचे रील बनवताना बसला फास

 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेषतः फेसबुक, इन्स्टाग्रामवर ‘रील’चे शॉर्ट व्हिडीओ केले जातात. अनेकजण त्यांच्या आवडीचे व्हिडीओ शेअर करतात. रील बनविण्याच्या नादात धोकादायक ठिकाणी व्हिडीओ काढले...

दहशतवादविरोधात लढा! 33 देशांचा दौरा केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मोदींनी घेतली भेट

दहशतवादाविरोधातील हिंदुस्थानची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी 33 देशांच्या दौऱयावर गेलेल्या सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या सदस्यांची मंगळवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. ही शिष्टमंडळे ‘ऑपरेशन...

पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देऊ, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा इशारा

दहशतवाद पोसणाऱया पाकिस्तानला हिंदुस्थानने पुन्हा ठणकावले आहे. सध्या हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. मात्र यापुढे पाकिस्तानने पुन्हा कुरापती केल्या तर हिंदुस्थान थेट पाकिस्तानात घुसून...

कतरिना कैफ मालदीवच्या ब्रँड ऍम्बेसेडरपदी

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफला मालदीवने आपले नवीन ग्लोबल ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन (एमएमपीआरसी) ने याची घोषणा...

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 227 वॉर्ड कायम, प्रभागरचना आराखडा तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 227 प्रभाग कायम राहणार आहेत.निवडणूक आयोगाने आज प्रभागरचनेबाबत जारी केलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुका 227 प्रभागांमध्येच घेतल्या जाणार आहेत. तसेच निवडणूक...

एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आषाढी यात्रेतील गर्दीवर नियंत्रण आणणार, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांची...

आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी साधारणपणे 20 लाख वारकरी, भाविक येतात. यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व गुन्हेगारावर करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर...

बीडमध्ये पोलिसाांच्या कार्याला सलाम! शेकडो वृद्धांना पाठीवर घेऊन कथास्थळापर्यंत पोहोचवले

श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे होत असलेल्या शिवपुराण कथेसाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. पार्किंग आणि कथास्थळ यात चार किमीचे अंतर आहे. त्यात पाऊस पडला. सर्वत्र...

तळीरामांच्या खिशाला कात्री! दारुवरील उत्पादन शुल्कात वाढ

महसूलात वाढ व्हावी यासाठी महायुती सरकारने दारूवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता दारू...

राज्यातील 8 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदाचा...

राज्याच्या प्रशासनात बदल्यांचे सत्र सुरुच असून आज 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे राज्याच्या ओबीसी बहुजन कल्याण...

मुंबई, ठाण्यासह कोकणाला 13 ते 16 जून दरम्यान ऑरेंज अलर्ट, नद्यांना पूर येण्याची शक्यता;...

मुंबई, ठाण्यासह कोकणात येत्या 13 जून ते 16 जून दरम्यान मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यादरम्यान कोकणातील नद्यांना पूर येऊन...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के महिलांना संधी द्या – शरद पवार

दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्यात 50 टक्के महिलांना संधी द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार...

जालन्यात विजेचा धक्का लागून वडिलांसह दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

शेतात शेती काम करत असतांना विजेचा धक्का लागून वडिलांसह दोन लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालना तालुक्यातील वरुड घडली. विनोद तुकाराम मस्के (32)यांच्यासह श्रद्धा...

सात जन्माचे नाते… पतीची हत्या केल्यानंतर सोनमने त्याच्या सोशल मीडियावर टाकली पोस्ट

मेघालयमधील शिलाँग येथे हनीमूनसाठी गेलेल्या राजा सुर्यवंशी याची त्याची पत्नी सोनमने हत्या घडवून आणल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरला. लग्नाच्या अवघ्या बारा दिवसानंतर सोनमने...

मुंब्य्राजवळ मृत्यूचे जीवघेणे ‘वळण’, धावत्या लोकलमधून 13 प्रवासी पडले; चार प्रवाशांचा मृत्यू

‘मुंबईची लाईफलाईन’ अशी बिरुदावली मिरवणाऱया मध्य रेल्वे मार्गावर आज पुन्हा ‘मृत्यूचे तांडव’ झाले. दोन लोकल ट्रेन आजूबाजूने विरुद्ध दिशेने जात असताना या लोकलच्या दारात...

पीओपी मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा गणेश मूर्तिकारांना मोठा दिलासा

पीओपी मूर्ती तयार करणाऱया गणेश मूर्तिकारांना अखेर बाप्पा पावला आहे. पीओपी मूर्ती तयार करण्यावर आणि त्याच्या विक्रीवर बंदी नसल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने...

संबंधित बातम्या