सामना ऑनलाईन
2602 लेख
0 प्रतिक्रिया
Photo – बापरे! 40 कोटींचा ड्रेस, 1300 कोटींचे दागिने घालून कान्समध्ये पोहोचली उर्वशी
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही बुधवारी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 च्या रेड कार्पेटवर झळकली. तिचा ड्रेस पाहून अनेकांच्या भुवया उंच झाल्या.
1300 कोटींचे दागिने, 40...
अदानीने ओरबाडलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी मुंबईकरांना का पैसे भरायला लावताय? आदित्य ठाकरे यांचा सवाल
अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डम्पिंग ग्राऊंडची ही जागा स्वच्छ व राहण्याजोगी करण्यासाठी मुंबई महापालिकेने 2368...
अभिनेत्री छाया कदम पोहोचली कान्सला, या ‘मराठी’ चित्रपटाचे उद्या होणार स्क्रिनिंग
जगभरातील चित्रपटांसाठी कान्स चित्रपट महोत्सव म्हणजे एक पर्वणीच. या चित्रपट महोत्सवात उद्या म्हणजेच 15 मे 2025 रोजी एका मराठी चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. स्नो...
सिंधू कराराबाबत पुर्नविचार करावा, पाकिस्तानची हिंदुस्थानकडे याचना
जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलली. सर्वात आधी...
सत्य का काम है चुभना, पोस्ट शेअर करत कुणाल कामराने सत्ताधाऱ्यांना डिवचले
कॉमेडियन कुणाल कामराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. कुणाल कामराने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात...
देवदर्शन करुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भरधाव कारची ट्रकला धडक; तिघांचा मृत्यू
उज्जैन येथून देवदर्शन आटोपून माहूरकडे परत येत असताना बुलढाणा बायपासच्या खातखेड फाट्याजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला कारने दिलेल्या धडकेत कारमधील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू...
नितीश कुमार यांची ‘इव्हेंटबाजी’, शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी रेड कार्पेट; लाखो रुपये केले खर्च
जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज हे शहीद झाले होते. मोहम्मद इम्तियाज हे बिहारच्या छपरा जिल्ह्यातील नारायणपूरचे रहिवासी होते. बिहारची राजधानी...
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असताना सुलतानी सरकार झोपलेले – हर्षवर्धन सपकाळ
राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले...
कश्मीर प्रश्नात तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही! युद्धविरामाच्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, ट्रम्प यांचा...
जम्मू-कश्मीरच्या संबंधित कोणतेही प्रश्न हिंदुस्थान-पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवले पाहिजेत हे आपल्या देशाचे धोरण असून, यात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे कश्मीर मुद्दय़ावर तिसऱया देशाचा...
पाकिस्तानात घुसून मोदींनी नक्षलवाद्यांना खतम केले! बावनकुळेंचे अगाध ज्ञान
हिंदुस्थानी सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ला करणाऱया पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. शंभरच्या वर दहशतवाद्यांना ठार केले आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळ...
जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखाली, ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांचा शोपियानमध्ये चकमकीत खात्मा
शस्त्रसंधी होऊनही जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखालीच आहे. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या अंधाधुंद गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर...
आयएलआर आणि डीप फ्रीजर खरेदीत 63 कोटींचा भ्रष्टाचार, लस खरेदीसाठी बाजारभावापेक्षा दुपटीने, तिपटीने व्यवहार
सार्वजनिक आरोग्य विभागात कोटींची उड्डाणे होत असल्याचे दिसत असून आता आयएलआर म्हणजेच आईस लाईन रेफ्रीजरेटर आणि डीप फ्रीजर खरेदीत तब्बल 63 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे...
विद्यार्थ्यांसोबतचे गैरकृत्य लपवल्यास शाळेची मान्यता जाणार, शिक्षण विभागाची कठोर नियमावली
शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत घडलेली अनुचित घटना लपवण्याचा प्रयत्न करणाऱया शाळा व्यवस्थापनांची आता खैर नाही. अशा घटनेची माहिती त्यांना चोवीस तासांत शिक्षणाधिकारी आणि पोलिसांना द्यावी लागणार...
निवृत्तीनंतर कोणतेही पद स्वीकारणार नाही! संजीव खन्ना यांनी केले स्पष्ट
निवृत्तीनंतर मी कोnणतेही पद स्वीकारणार नाही, पण कदाचित कायद्याच्या क्षेत्रात काहीतरी करेन, असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी स्पष्ट केले. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आज...
सामना अग्रलेख – आता म्हणे तिरंगा यात्रा काढणार, ‘डोनाल्ड’ जत्रा भरवा!
भाजप अनेक उत्सव साजरा करत असतो. आता त्यांनी ‘डोनाल्ड तात्या’च्या नावाने एक कार्निव्हल भरवून त्यात सामील व्हावे. तिरंगा यात्रा कसली काढताय? भारतीय सैन्य पाकिस्तानवर...
आरोग्य – ‘थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र’च्या दिशेने
भारतामध्ये जगभरातील सर्वात जास्त थॅलेसेमिया रुग्ण आढळून येतात. दरवर्षी 1.5 लाख रुग्ण आणि 7000-8000 नवीन जन्म ही भारतामध्ये थॅलेसेमियाची आकडेवारी आहे. एकटय़ा महाराष्ट्रात 12,000...
लेख – उन्मादाकडून उत्तरदायित्वाकडे… हीच वेळ!
>> अनिता दिलीप यादव
आता वेळ आली आहे उन्मादातून, जात्यंधतेतून, अयोग्य धर्मांधतेतून बाहेर येण्याची, हिमतीने झाल्या गोष्टींचे उत्तरदायित्व घेण्याची. स्वधर्माचा अभिमान बाळगणे व कोणी त्याचा...
अंबाबाई, जोतिबा मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई
उन्हाळ्याच्या सुट्टीत सहकुटुंब देवदर्शनासाठी बाहेर पडणाऱया भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्या, बुधवारपासून ड्रेसकोड लागू करण्याचा...
मान्सून अंदमानात, राज्यात आज वादळी अवकाळीची शक्यता
पावसाची चातकासारखी वाट बघणाऱया आणि उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदवार्ता आहे. मान्सूनने अंदमानात वर्दी दिली असून 6 जूनला मान्सून कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल...
एक्स्प्रेस पकडताना पडल्याने पोलीस अंमलदाराचा मृत्यू
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसमध्ये इंद्रायणी एक्स्प्रेस पकडताना तोल जाऊन पडल्याने फलाट व पटरीच्यामध्ये अडकून पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला. त्यांना सेंट जॉर्ज इस्पितळात...
रोहित, विराट वन डे वर्ल्ड कपपर्यंत नसतील, गावसकर यांचं खळबळजनक वक्तव्य
टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेले रोहित शर्मा व विराट कोहली हे दिग्गज क्रिकेटपटू आता केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळणार आहेत. मात्र, 2027 मध्ये होणाऱया...
महायुती सरकारची आता आयटीआय संस्थांच्या खासगीकरणाकडे वाटचाल,खासगी भागीदारीद्वारे अद्ययावतीकरण करण्यास मंजुरी
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे अद्ययावतीकरण करण्याचे धोरण राबवण्यास आज शासनाने मंजुरी दिली. आयटीआय संस्थांच्या खासगीकरणाकडेच ही वाटचाल असल्याचा आरोप होत...
मलबार हिलवरील नेचर ट्रेल वॉकसाठी मुंबईकरांची झुंबड, आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई महापालिकेने मलबार हिलवर तयार केलेला शांत, निसर्गरम्य पायी प्रवासाबरोबरच चौपाटीचा सुंदर नजारा दाखवणारा नेचर ट्रेल वॉक पर्यटकांसाठी, मुंबईकरांसाठी सुखद अनुभव देणारा आहे. केवळ...
सफाई मशीन रुळांवर कोसळली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मोठी दुर्घटना टळली
प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी सफाई मशीन मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात अचानक रेल्वे रुळावर कोसळली. यावेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवत लोकल थांबवली. त्यामुळे...
नाच-गाणं बंद करा, गावसकरांचे बीसीसीआयला आवाहन
हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणाव निवळल्यानंतर आयपीएलचा धमाका पुन्हा एकदा सुरु होतोय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करण्यासाठी बीसीसीआयने पुढील 17...
विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळणार, बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केला विश्वास
विराट कोहली अजूनही हिंदुस्थानी संघातील सर्वात फिट आणि आक्रमक खेळाडू आहे, जो अजूनही तीन-चार वर्षे कसोटी खेळू शकला असता, अशी भावना अवघं जग व्यक्त...
SSC Result राज्याचा निकाल 94.10 टक्के, कोकणची पोरं हुश्शार; पुन्हा मुलींचाच डंका
राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल 94.10 टक्के लागला असून यात मुलांचा निकाल 92.31 टक्के तर मुलींचा निकाल 96.14 टक्के...
देशासाठी आयुष्य देणाऱ्या जवानांना चांगली वागणूक मिळत नाही, हायकोर्टाने व्यक्त केला संताप; महसूल अधिकाऱयांचे...
देशासाठी आयुष्य देणाऱ्या निवृत्त जवानांना महसूल अधिकाऱ्यांकडून चांगली वागणूक दिली जात नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला.
सरकारी योजनेप्रमाणे भूखंड मिळत नसल्याने...
मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात धमकीचा ई-मेल; दोन दिवसांत बॉम्बस्फोट होणार
दोन दिवसांत कुठेही बॉम्बस्फोट होईल. याकडे दुर्लक्ष करू नका, असा धमकीचा ई-मेल मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापनाच्या नियंत्रण कक्षाला आल्याने खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल...
राज्यातील 8 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, रविंद्र शिसवे गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी
राद्यातील एकूण आठ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रविंद्र शिसवे यांची लोहमार्ग पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली...






















































































