ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2594 लेख 0 प्रतिक्रिया

अंगाला लागलेल्या हळदीसह नवरदेव जवान सीमेवर हजर, नवरी म्हणाली ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझे कुंकू पाठवतेय

सोमवारी 5 मे रोजी लग्न झालेल्या एका जवानाला बॉर्डरवरून फोन आल्यानंतर अंगाला लागलेल्या हळदीसह पाकिस्तानविरोधात मोर्चा उघडण्यासाठी सीमेवर जावं लागण्याची वेळ आली आहे. यावेळी...

रत्नागिरी – पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला चोपले

ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानविषयी प्रेम दाखवणाऱ्या तरुणाला देशप्रेमी रत्नागिरीकरांनी इंगा दाखवला. समाजमाध्यमांत पाकिस्तान जिंदाबाद लिहिणाऱ्या व पंतप्रधान नरेंद्र मोदींची निंदा करणाऱ्या तरुणाला रत्नगिरीकरांनी...

Operation Sindoor ‘आम्ही गुन्हेगार आहोत, अल्लाह आमची हिफाजत कर’ पाकिस्तानी खासदार संसदेत ढसाढसा रडला

हिंदुस्थानकडून ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यापासून पाकिस्तानात भितीचे वातावरण आहे. पाकिस्तानचे माजी मेजर व खासदार ताहिर इक्बाल हे आज ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानी संसदेत बोलताना ढसाढसा...

IPL 2025 – हिंदुस्थान अलर्ट! आयपीएल मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामना धर्मशाळावरून अहमदाबादला हलवला

हिंदुस्थानने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर आता संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या आयपीएलवरही झाला असून धर्मशाळा येथे होणारा...

Operation Sindoor – कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाईंड अब्दुल अझर हिंदुस्थानच्या हल्ल्यात ठार

कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाईंड असलेल्या अब्दुल अझरचा ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झाला आहे. अब्दुलनेच इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करून त्यातील प्रवाशांच्या बदल्यात कुख्यात दहशतवादी मसूद...

शिवसेना, युवासेनेतर्फे गिरगावात शनिवारी महारोजगार मेळाव्याचे आयोजन, 24 नामांकित कंपन्यांचा सहभाग

शिवसेना-युवासेनातर्फे युवकांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 10 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत गिरगाव चौपाटी विल्सन कॉलेजसमोरील संकीर्तन...

चालायला जागा राहिली नाही तर लोकच फेरीवाल्यांना फटकावतील, हायकोर्टाचा गंभीर इशारा

लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. रीतसर सर्व कर भरणाऱया नागरिकांना त्यांच्याच घरात जायला रस्ता, पदपथावर चालायला जागा राहिली नाही तर एक दिवस लोकच हातात...

Operation Sindoor पाकिस्तानला घरात घुसून मारले, दहशतवादी तळांवर एअरस्ट्राइक; नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त… 100...

पहलगाममध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा बळी घेऊन माता-भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’चा तडाखा दिला. मंगळवारची रात्र अतिरेक्यांसाठी कर्दनकाळ ठरली. लष्कराने पाकिस्तानात हवाई...

एक एक दहशतवादी मारा… डोक्यात, छातीत गोळया घाला… हातपाय तोडून मारा! पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी...

आता जो हल्ला केला तो अतिशय योग्य असून ही कारवाई न थांबवता एक-एक दहशतवादी मारावा. त्यांनी जसे आमच्या लोकांना मारले तसेच त्यांच्या डोक्यात, छातीत...

Pahalgam Terror Attack शेख सज्जाद गुल पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंटचा म्होरक्या शेख सज्जाद गुल हा 50 वर्षीय कश्मिरी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर आली...

Operation Sindoor या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते, मसूद अझहरच्या...

या हल्ल्यात संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा जण आणि चार जवळच्या सहकाऱयांचा खात्मा झाला. खुद्द अझहरनेच ही बाब मान्य...

महागाईने केलं आमचं घर रिकामं, त्यातून सत्ताधाऱ्यांनी थाटली दुकानं!शिवसेनेच्या रणरागिणी आक्रमक

वाढती महागाई, महिलांवरील अत्याचार, लाडक्या बहिणींची सरकारकडून होणारी फसवणूक आदी अन्यायाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आघाडीने आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हजारोंच्या संख्येने...

हिंदुस्थानी सेनेच्या शौर्याला सलाम! पाकिस्तानचे हिंदुस्थानातील ‘स्लीपर्स सेल’ उद्ध्वस्त करा – उद्धव ठाकरे

हिंदुस्थानी सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने ते दाखवून दिले. हिंदुस्थानी सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम! अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

Operation Sindoor सोशल मीडियावर ‘जय हो, जय हिंद’चा घुमला नारा! डीपी, स्टेटस बदलले; नेटिजन्सकडून...

बुधवारची सकाळ उजाडली ती ‘ऑपरेशन सिंदूर’ची सुखद वार्ता घेऊन. मध्यरात्री सारे जग झोपले असताना हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर एअर स्ट्राईक करून...

Operation Sindoor रात्री 1.05 ते 1.30… 25 मिनिटांत खेळ खल्लास!

पाकिस्तानवर मंगळवारी रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी पहिला हवाई हल्ला करण्यात आला. त्यानंतर पुढच्या 25 मिनिटांत दहशतवाद्यांचे 9 तळ लक्ष्य करण्यात आले. या अड्डय़ांची...

Operation Sindoor पाकिस्तानच्या गोळीबारात 15 मृत्यू, चार मुलांसह दोन महिलांचा समावेश

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाक सैनिकांनी जम्मू आणि कश्मीर नियंत्रण रेषेवरील पूंछ, राजौरी, बारामुल्ला आणि कुपवाडा येथील गावांवर बुधवारी तोफगोळय़ांचा अंदाधुंद मारा केला. यात 15...
supreme court

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत महापालिका निवडणुकांआधी निर्णय घ्या! शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात विनंती

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्य कांत आणि एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी महाराष्ट्रात पालिका निवडणुका...

मुंबईला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा, लोकल सेवा विस्कळीत; विमानांच्या उड्डाणावर परिणाम

मुंबईत मंगळवारी रात्री वादळी वाऱयासह पडलेल्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली असताना आज सलग दुसऱया दिवशी दुपारी सुमारे 4 च्या सुमारास अवकाळी पावसाने मुंबईकरांना...

Operation Sindoor 18 विमानतळ बंद; 200 फ्लाईट्स रद्द

पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केल्यानंतर आलेल्या हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे बुधवारी हिंदुस्थानातील 200 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच, श्रीनगरसह किमान 18 विमानतळ तात्पुरते...

Operation Sindoor सोफियाचा सार्थ अभिमान! आई हलिमा कुरेशी यांनी केले कौतुक

माझ्या मुलीने जे काही केले, देशासाठी केले. त्यासाठी तिचा सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत कर्नल सोफिया कुरेशी यांच्या आई हलिमा कुरेशी यांनी सोफिया यांच्या...
new-best-bus

आता गुगल मॅपवर बेस्टची अचूक वेळ समजणार

सुट्या पैशांची कटकट कमी करण्यासाठी आणि डिजिटल तिकिटाला चालना देण्यासाठी बेस्टने काढलेल्या ‘चलो अॅप’ला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता बेस्ट बसची अचूक वेळ समजण्यासाठी गुगल...
supreme court

ईडीने नोंदवलेला जबाब मिळविण्याचा आरोपीला अधिकार – सुप्रीम कोर्ट

निष्पक्ष सुनावणीकरिता ईडीने नोंदवलेल्या जबाबाची प्रत आणि चौकशीदरम्यान गोळा केलेली कागदपत्रे मिळविण्याचा आरोपीला अधिकार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. न्यायाधीश अभय एस. ओक...

पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कराचा जवान शहीद, पत्नी आहे गरोदर

पाकिस्तानने पूँछच्या सीमाभागात केलेल्या गोळीबारात लष्कराचे जवान लान्स नायक दिनेश कुमार शर्मा हे शहीद झाले आहेत. दिनेश कुमार हे मुळचे हरयाणातील पलवल या गावचे आहेत....

Operation Sindoor नंतर पाकिस्तानचा सीमेवर तुफान गोळीबार, पूँछमधील 15 नागरिकांचा मृत्यू, 43 जखमी

ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तान बुधवार सकाळपासून पूँछ व तंगधार येथील सीमाभागात गोळीबार करत आहे. या गोळीबारात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला तर 43 जण...

Mockdrill नाशिकमध्ये हवाई हल्ल्याचा थरार, बचाव कार्याचे मॉक ड्रील तीस मिनिटांत पूर्ण

हवाई हल्ल्यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे, यादृष्टीने रंगीत तालीम घेण्याचे सरकारचे निर्देश होते. त्यानुसार नाशिक जिल्हा प्रशासनाने मॉक ड्रीलची तयारी केली होती. (सर्व...

Nashik News ‘केटीएचएम’च्या आवारात हवाई हल्ल्याचा थरार… बचाव कार्याचे मॉक ड्रील तीस मिनिटांत पूर्ण

वेळ दुपारी साडेचारची... जिल्हा प्रशासनाला हवाई दलाकडून एक संदेश मिळाला... केटीएचएम महाविद्यालयाच्या बोट क्लब इमारत भागातील हल्ल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली... इमारत आवारात सायरन...

Rohit Sharma रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत त्याने ही माहिती दिली. ''मला माझ्या सर्व चाहत्यांना सांगायचे...

पहलगाम हल्ल्याचे फोटो, व्हिडीओ असतील तर आमच्याशी संपर्क साधा, NIA चे जनतेला आवाहन

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करत 26 जणांची हत्या केली. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. राष्ट्रीय तपास संस्था...

Operation Sindoor अजून काहीतरी मोठं घडणार आहे? माजी लष्करप्रमुख मनोज नरावणे यांनी पोस्ट करत...

हिंदुस्थानी हवाई दलाने बुधवारी पहाटे पाकिस्तानात घुसून तेथील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. हा एअर स्ट्राईक करत हिंदुस्थानने 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या...

लष्कराने शेअर केले Operation Sindoor चे व्हिडीओ, पाहा कशाप्रकारे जवानांनी दहशतवाद्यांना केले लक्ष्य

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आज हिंदुस्थानच्या संरक्षण दलाने पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवून तेथील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर संपूर्ण...

संबंधित बातम्या