ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1989 लेख 0 प्रतिक्रिया

11 मार्च हा दिवस ‘मैत्री दिन’ म्हणूनही साजरा करावा, अभिनेता विनीतकुमार यांची मागणी

‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करणारा विकी कौशल, येसूबाईंच्या भूमिकेतील रश्मिका मंदाना यांच्याप्रमाणेच कवी कलश यांची भूमिका करणारे अभिनेते विनीतकुमार यांची सर्वत्र...

मुंबईत उष्णतेची लाट, पारा थेट 38 अंशांच्या घरात; फेब्रुवारीअखेरीस ‘रेकॉर्डब्रेक’ तापमानाची नोंद होण्याचा अंदाज

मुंबई शहरात उष्णतेची लाट धडकली आहे. सलग तीन दिवस 37 अंशांच्या पातळीवर राहिलेले तापमान रविवारी थेट 38 अंशांच्या घरात गेले. तापमानात सरासरीपेक्षा सहा अंशांची...

महायुती सरकारकडून कंत्राटदारांना चुना, ना थकबाकी देण्याच्या हालचाली, ना अभ्यास समितीची आश्वासनपूर्ती; मंत्र्यांच्या निवासस्थानांमधील...

महायुती सरकारने गेली नऊ महिने राज्यातील कंत्राटदारांची सुमारे 90 हजार कोटी रुपयांची देणी थकवली आहेत. त्याच्या निषेधार्थ कंत्राटदारांच्या संघटनांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन...

न्यू इंडिया बँकेचा पैसा दिला ‘त्या’ दोन ट्रस्ट कुणाच्या?

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. हितेश मेहताने ट्रस्टमध्ये रोख रक्कम भरली होती. त्या ट्रस्टच्या खात्यावर त्यापेक्षा जास्त रक्कम...

98 व्या साहित्य संमेलनाचे सूप वाजले, संतोष देशमुख हत्याकांडाच्या ठरावाला बगल

98 व्या मराठी साहित्य संमेलनाचे आज सूप वाजवले. संमेलनाच्या समारोपीय सत्रात महामंडळाने काही ठराव मांडले. यात संतोष देशमुख हत्याकांडाच्या ठरावाला बगल देण्यात आली. मराठवाडा साहित्य...

अनुवादातून भाषा समृद्ध होते, मान्यवरांनी व्यक्त केले मत

छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी : अनुवाद हे दोन भाषा आणि संस्पृतीच्या देवाणघेवांचे काम करणारे दूत आहेत. पण अनुवादाला आज दुय्यम स्थान दिले जाते. अनुवादामुळे भाषाज्ञान...

गिरगावमध्ये पोलिसाला मारहाण, एका महिलेसह तिघांना अटक

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण झाल्याची चंदनवाडी परिसरात घटना घडली. मारहाणीत पोलिसाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी तिघांना एल. टी. मार्ग पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये...

लाखो भाविकांच्या भक्तिसागरात भराडी देवीच्या यात्रेची सांगता;गर्दीचा उच्चांक, तरीही सुयोग्य नियोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवास शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत पहिल्या दिवशी लाखो...

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील कर्मचाऱ्यांना बढती, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती; एव्हिएशन कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश

गेले कित्येक वर्षे एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अखेर शिवसेनेमुळे बढती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांना बढती मिळावी यासाठी एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती...

थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशे बडवून पैशांची मागणी, धुळे शहरात शंभर कोटींच्या आसपास रक्कम थकली

धुळे शहरातील नागरिकांना पायाभूत सोयीसुविधा देण्यासाठी पैसा हवा म्हणून महापालिकेने मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. धुळे शहरातील बहुसंख्य मालमत्ताधारकांकडे शंभर कोटींच्या आसपास...

गोरेगावातील मोतीलाल नगरचा पुनर्विकास सात वर्षांत करणार, म्हाडाचा हायकोर्टात दावा; न्यायालयाने निकाल राखून ठेवला

गोरेगावच्या मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकासाचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. मोतीलाल नगरचा पुनर्विकास सात वर्षांत पूर्ण करणार असून त्यासाठी कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. तांत्रिक...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या भूमिगत मेट्रोकडे प्रवाशांची पाठ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 ही मार्गिका पूर्णतः भूमिगत...

वडाळ्यात वाहनाने मायलेकांना चिरडले, आई जखमी तर दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू

भरधाव वेगातील कारने मायलेकांना धडक दिल्याची घटना वडाळा परिसरात घडली. यात वरदान निखिल लोंढे या दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला तर प्रिया ही जखमी...

मुंबईच्या ट्रॅफिकमधून हृदय, किडनी, यकृताचा सुखद प्रवास, रुग्णांच्या जीवनदानासाठी 47 वेळा ग्रीन कॉरिडोर

रतींद्र नाईक, मुंबई चोवीस तास जागे राहणाऱ्या मुंबईत सकाळ संध्याकाळ वाहतूककोंडी नेहमीच पाहायला मिळते. ट्रफिकमधून इच्छित स्थळी वेळेत पोहोचणे तसे कठीणच. तासन्तास ट्रफिकमध्ये अडकून रुग्ण...

प्रयागराजमध्ये 25 किलोमीटरपर्यंत जाम

येत्या 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचे स्नान असणार आहे. त्यामुळे प्रयागराजमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. प्रयागराजमध्ये वाहनांच्या तब्बल 25 किलोमीटरच्या रांगा लागल्यामुळे...

हिंदुस्थानचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, जम्मू कश्मीरमध्ये चाहत्यांनी फोडले फटाके

दुबईत झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत हिंदुस्थानने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या आनंदात जम्मू कश्मीरमध्ये क्रिकेट चाहत्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. दुबईत हिंदुस्थानने पाकिस्तानवर ६...

पंतप्रधान मोदी बिहारमध्ये आल्याने बेरोजगारी कमी होणार आहे का? तेजस्वी यादव यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारला भेट देणार आहेत. त्यामुळे राज्यातली बेरोजगारी कमी होणार आहे का असा सवाल राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी विचारला आहे....

डबल इंजिन नाही हे तर डबल ब्लंडर सरकार, अखिलेश यादव यांची भाजपवर टीका

144 वर्षांतून पहिल्यांदा हा कुंभमेळा आला आहे असे खोटं पसरवलं गेलं अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. तसेच हे डबल इंजिन...

पोलिसांच्या चौकशीवर विश्वास कसा ठेवायचा? वाल्मीक कराड प्रकरणी अंजली दमानिया यांचा सवाल

वाल्मीक कराड प्रकरणी बालाजी तांदळे यांना पोलिसांनीच लेखी आदेश दिले होते. आरोपींना शोधा आणि आरोपी सापडल्यास संपर्क साधा असे पोलिसांनी म्हटले होते. ही बाब...

कुंभमेळा आणि गुजरातमधील हॉस्पिटल व्हिडीओ लीकचे महाराष्ट्र कनेक्शन, दोघांना अटक

कुंभमेळ्यात महिलांचे कपडे बदलताना आणि गुजरातच्या हॉस्पिटलमध्ये काही महिलांचे खासगी व्हिडीओ लीक झाले होते. या प्रकरणाचा महाराष्ट्र कनेक्शनही समोर आले आहे. या प्रकरणी तीन...

टिनपाट निमंत्रकांकडून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय गैरवापर, संजय राऊत यांची टीका

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले आहे का असा सवाल शिवसेना...

सामना अग्रलेख – लाडक्या बहिणींवर ‘भाईगिरी’!

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मिंधे मंडळ व भाजप महायुतीने सुरू केलेली ‘लाडकी बहीण’ योजना म्हणजे ‘कॅश फॉर व्होट’चाच प्रकार...

वेब न्यूज – एअर अ‍ॅम्ब्युलन्स येणार

हिंदुस्थानच्या वैद्यकीय क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार असून लवकरच देशात eVTOL एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. आयआयटी मद्रासच्या एका स्टार्टअपला या तंत्रज्ञानासाठी...

लेख – ‘तेजस’ विमाने आणि हवाई दल प्रमुखांचा संताप

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन   ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्सविषयी मला भरवसा वाटत नाही. तुम्ही मिशन मोडमध्ये आहात असे वाटतच नाही’, अशी तीव्र नाराजी भारताच्या हवाई दल प्रमुखांनी नुकतीच व्यक्त...

मुद्दा – चंदन सुगंधीत अभिनय

>> प्रिया भोसले गोऱ्या रंगाचं अप्रूप असणाऱ्या भारतीयांना इथल्या मातीने दिलेला सावळा रंग कधी पचनी पडला नाही. सावळ्या रंगाची स्त्री म्हणजे सौंदर्याच्या मापदंडात न...

ऍपलचे तीन आयफोन विक्रीसाठी बंद

ऍपल कंपनीने आपला स्वस्त आयफोन 16 ई लाँच केल्यानंतर जुन्या तीन आयफोनची विक्री बंद केली. आयफोन एसई, आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस हे...

टेस्ला एप्रिलपासून हिंदुस्थानात; मात्र 21 लाखांची कार 36 लाखांना

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला एप्रिलपासून हिंदुस्थानात पाय रोवणार असून कारविक्रीलाही सुरूवात करणार आहे. परंतु, ही कार सर्वसामान्यांना परवडणारी नाही. मध्यमवर्गीय...

35 वर्षीय महिलेचा 80 वर्षांच्या वृद्धाशी विवाह

एका 35 वर्षीय महिलेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याचे कारण म्हणजे ती 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीशी लग्न करणार आहे. ही बाब अनोखी वाटत असली...

‘छावा’ चित्रपटाने ‘सिंघम’चा रेकॉर्ड मोडला

विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने अजय देवगणच्या ‘सिंघम’चा रेकॉर्ड मोडला. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. ‘छावा’ने सातव्या दिवशी 22...

बीटेकच्या विद्यार्थ्याला मिळाले 1.03 कोटीचे पॅकेज

बीटेकच्या अंतिम वर्षाला असलेल्या एका विद्यार्थ्याला तब्बल 1.03 कोटी रुपयांच्या वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली आहे. हा विद्यार्थी रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये बीटेक करत आहेत. बेतिरेड्डी...

संबंधित बातम्या