सामना ऑनलाईन
2592 लेख
0 प्रतिक्रिया
महाराष्ट्र सायबर पोलिसांची विक्रमी वेळेत कारवाई, 25 मिनिटांत एक लाख जाण्यापासून वाचवले
महापे येथील एका हॉटेलात जेवणाची ऑर्डर देणाऱ्या एका महिलेला सायबर भामट्यांनी बरोबर हेरले आणि महिलेच्या क्रेडिट कार्डवरून एक लाखाचे दोन ट्रान्झॅक्शन केले. पण महिलेने...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ती मुलाखत ‘पेड’
भारतीय जनता पक्षाकडून खासगी मीडियाला ताब्यात घेण्याचा प्रकार नवीन नाही. पण आता सरकारच्या अखत्यारीतील दूरदर्शनवरही सरकारचा दबाव वाढला आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री...
भाजीपाला दरातील चढउतारामुळे शेतकरी हतबल, कोबी तीन रुपये किलो; पिकावर फिरवला नांगर
संतोष नाईक, गडहिंग्लज
दिवस-रात्र घाम गाळून, लाखो रुपये खर्च करून पिकविलेल्या भाजीपाल्याला घाऊक बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. घाऊक बाजारात...
भाव कोसळले; लासलगाव, विंचूरमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला
गेल्या काही दिवसांपासून कांदाभाव कोसळत आहेत, त्याच्या निषेधार्थ कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सोमवारी लासलगाव आणि विंचूरमध्ये लिलाव बंद पाडले. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन...
शिवडी किल्ला परिसरातील झोपडीधारकांचे पुनर्वसन करा, शिवसेनेची मुंबई पोर्ट ऑथॉरिटीकडे आग्रही मागणी
शिवडी येथील किल्ल्याच्या सभोवताली वसलेल्या 125 झोपड्यांचे पाडकाम करण्याआधी तेथील रहिवाशांना प्रकल्पग्रस्त म्हणून नोंद करून त्यांचे वेळीच पुनर्वसन करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली...
बदलापूर अत्याचार प्रकरण- पीडित मुली फारच लहान; खटला जलद गतीने चालवा, उच्च न्यायालयाने सरकारला...
बदलापूर अत्याचारप्रकरणी आरोपपत्र दाखल करूनही खटल्याला अद्याप सुरुवात न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या कारभारावर आज नाराजी व्यक्त केली. पीडित मुली फारच लहान आहेत....
उल्हासनगर न्यायालयात आणलेल्या आरोपीला चप्पलच्या बॉक्समधून गांजा
हत्येचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला आज उल्हासनगर न्यायालयात आणले असता एका तरुणाने चप्पलच्या बॉक्समधून गांजा देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार बंदोबस्तावरील...
स्वयंविनियामक संस्थांतील प्रतिनिधींची दोन वर्षांसाठीच नियुक्ती, महारेराचा महत्त्वपूर्ण निर्णय
महारेराकडे नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीत मदत करणाऱ्या विविध स्वयंविनियामक संस्थांच्या प्रतिनिधींचा कालावधी महारेराने हितसंबंध निर्माण होऊ नये यासाठी जास्तीत जास्त दोन वर्षांचा राहील, असे...
सहा लाखांच्या नायलॉन मांजावर नागपूर पोलिसांचा बुलडोझर
मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित जीवघेण्या नायलॉन मांजाची छुप्या मार्गाने तस्करी होत आहे. नागपुरात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याने निदर्शनास येताच पोलिसांनी कारवाई केली. दिल्लीतून...
पक्ष्यांवरील पतंगाच्या मांजाची ‘संक्रांत टाळा’, ‘स्पॅरोज शेल्टर’चे आवाहन
मकर संक्रांत हा पर्वकाळ म्हणजे विशेष पुण्यकाळ मानलेला आहे. म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. संक्राती दिवशी उडवल्या जाणाऱ्या पतंगाच्या धारदार मांजामुळे चिमण्या...
आत्महत्या, हत्येचा गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस अपयशी; हायकोर्टाने पतीची केली निर्दोष सुटका
एका महिलेने कौटुंबिक हिंसाचारामुळे आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे पोलीस सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयाने या महिलेच्या पतीची निर्दोष सुटका...
कोकणी, मालवणी माणूस मुंबई महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही – सुनील प्रभू
मुंबई महानगरपालिका निवडणूक लवकरच होणार आहे. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, शिवसेनेचीच आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर कोकणी, मालवणी माणूसच...
पतीला सुधारण्यासाठी पत्नीने केलेली खोटी तक्रार क्रूरताच, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
पतीची वागणूक सुधरवण्यासाठी पत्नीने खोटी तक्रार केल्यास ती क्रूरताच ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती....
शेतकऱ्यांचा विरोध डावलून महायुती सरकार रेटणार शक्तिपीठ महामार्ग, शिंदेंच्या अनुपस्थितीत घेतला निर्णय
राज्यातल्या 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुती सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला...
मुंडे-कराडने सह्याद्रीवर डील करून नोटांची मोजदाद केली, संदीप क्षीरसागर यांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी त्यांच्या गैरधंद्यांसाठी सरकारी सह्याद्री अतिथीगृहाचाही वापर केला. सह्याद्रीवर हे दोघे नोटांची मोजदाद करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे...
Santosh Deshmukh Case : माझ्या भावाला न्याय मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, धनंजय देशमुख...
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. वाल्मीक कराडवर मकोका लावावा अशी मागणी देशमुख यांनी केली. हे...
छत्तीसगडमध्ये हजारो शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर, दंडवत मोर्चा काढून मागितला न्याय
छत्तीसगडमध्ये 2 हजार 897 सहायक शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. 2018 साली एनसीटीईच्या नियमानुसार यांची भरती झाली होती, पण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे या...
आमच्या कुटुंबातील सदस्याचं बर वाईट झाल्यानंतर सरकार आम्हाला न्याय देणार का? वैभवी देशमुखचा सवाल
वाल्मीक कराडवर मकोका लावावा अशी मागणी करत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरु केले आहे. धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर...
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन, वाल्मीक कराडवर मकोका लावण्याची...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मीक कराड आणि सात जणांना अटक करण्यात आली आहे. या सात आरोपींवर मकोका...
मुख्य आरोपीला सोडून इतर आरोपींवर मकोका का लावला? खासदार बजरंग सोनावणे यांचा सवाल
वाल्मीक कराडमुळे अजूनही काही लोक भयभीत आहेत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केले आहे. तसेच वाल्मीक कराड सोडून...
इंडिया आघाडीने नरेंद्र मोदींचं बहुमत संपवलं, आघाडीत संवादाची गरज; संजय राऊत यांचे मत
इंडिया आघाडीने नरेंद्र मोदींच बहुमत संपवलं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच आघाडीत संवादाची गरज असे...
ईव्हीएम, चोरी, दरोडा यांच्या माध्यमातून भाजपला विरोधी पक्ष संपवायचा आहे; संजय राऊत यांचा घणाघात
भाजपला देशातून विरोधी पक्षांचं अस्तित्व संपवायचं आहे असा घणाघात संजय राऊत यांनी केला. तसेच ईव्हीएम, चोरी, दरोडा यांच्या माध्यमातून त्यांना विरोधी पक्ष संपवायचा आहे...
उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही भाजपची रोजी रोटी, संजय राऊत यांची टीका
दगा फटका कोणी केला? भाजपने गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं आहे. आणि आपण दगा फटक्याच्या गोष्टी करता अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...
महायुतीत धुसफूस; अजित पवार, छगन भुजबळ आणि रवी राणा नाराज
महायुती सरकार स्थापन होऊन महिना उलटला आहे. तरी महायुतीत धुसफूस सुरू आहे. भाजपच्या मित्रपक्षांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार, रवी राणा आणि...
ईडीची नोटीस देऊनही वाल्मीक कराडला अटक का नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल
संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची नोटीस आली आणि त्यांना तातडीने अटक झाली. पण जेव्हा वाल्मीक कराडला ईडीची नोटीस येऊनही त्याच्यावर कारवाई...
भाजपने बनवले बोगस मतदार, खटला चालवण्याची वकील प्रशांत भुषण यांची मागणी
भाजप खासदारांच्या निवासस्थानातून मतदारयादीत बोगस मतदार घुसवले जात आहे असा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केला होता. ज्येष्ठ वकील प्रशांत भुषण...
राखेची बेकायदा वाहतूक करण्याऱ्या डंपरने सरपंचाचा बळी घेतला, बीडमधली धक्कादायक घटना
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाली होती. ही घटना ताजी असताना बीडमध्येच राखेच्या डंपरची दुचाकीला धडक लागली आहे आणि या अपघातात एका...
वाल्मीक कराडवरही मकोका लावला पाहिजे, सुरेश धस यांची मागणी
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. पण वाल्मीक कराडवरही मकोका लावला जावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली...
मुंडे बहीण भावामुळे बीड बदनाम, अंजली दमानिया यांची टीका
सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे अशी टीका भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. पण पंकजा मुंडे आणि धनंजय...
महानगर पालिका स्वबळावर लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा – संजय राऊत
महाविकास आघाडी, इंडिया आघाडी फुटली आहे असे मी किंवा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने म्हटलेले नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय...